#4g

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 390

  • @jaymh1668
    @jaymh1668 2 ปีที่แล้ว +19

    ऐक स्ञी असुन डेरी क्षेञात काम करत आहात नक्की चांगली गोष्ट आहे 😊

  • @ramdasaghav1010
    @ramdasaghav1010 ปีที่แล้ว +3

    खुप छन ताई मुलगी आसुनही ईतकी छान माहीती दिली त्या बदल धन्यवाद ताई

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 ปีที่แล้ว +2

    *जीच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी आपल्या कार्याला प्रणाम आणि पुढील व्हिडिओ मध्ये आपण दुग्ध व्यवसाय बद्दल आपले अनुभव शेअर करा*

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा नक्कीच🙏🙏

  • @sunildesai18
    @sunildesai18 9 หลายเดือนก่อน +1

    Chan mahiti tai

  • @dipakbhosale2259
    @dipakbhosale2259 2 ปีที่แล้ว +5

    छान आहे Myadum असेच ईतर vedeo दाखवा

  • @shivajipatil4445
    @shivajipatil4445 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर माहिती दिलेली आहे अशीच माहिती देत राहावं वेगवेगळे व्हिडिओ बनवत राहा बनवत रहा

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा🙏

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर दिसता आणि बोलता पण 👌👌💯

  • @nitinmore9082
    @nitinmore9082 8 หลายเดือนก่อน

    छान, खूपच अभ्यास आहे.

  • @chandrakantunde7609
    @chandrakantunde7609 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे सांगताना सुद्धा व्यवस्थित बोलताना व्यवस्थित आणि दिसायलाही खूप छान आहे ताई गाईचा गोठ्याचे सुद्धा व्हिडिओ टाका

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा 🙏

    • @sudhakarmhaske798
      @sudhakarmhaske798 2 ปีที่แล้ว

      @@truptifarmer 🙏🙏👍👍👌👌

  • @sanjaytalekar7370
    @sanjaytalekar7370 2 ปีที่แล้ว

    माहिती खुप खुप चांगली आहे ताई धन्यवाद

  • @BHAGWANTKIRTAN
    @BHAGWANTKIRTAN 2 ปีที่แล้ว +1

    संगमनेर ची शान तृप्ती ताई 👌

  • @ajitshendkar6144
    @ajitshendkar6144 2 ปีที่แล้ว +13

    तुमच्या फार्म मध्ये किती गायी आहेत??

  • @vilaspatil150
    @vilaspatil150 2 ปีที่แล้ว

    एक नंबर ताई

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @sahebraogaikwad7956
    @sahebraogaikwad7956 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती ताई 👍👍

  • @SHIVPRATAP_96K
    @SHIVPRATAP_96K 2 ปีที่แล้ว

    ताई साहेब खूप छान व्हिडिओ आहे..👌 माहिती छान आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @sajidkhankhan1963
    @sajidkhankhan1963 2 ปีที่แล้ว +2

    Midam 4g bullet. Bhn10.dhn6napier stik Maligi kya? Plz reply

  • @manjeetghaaru6876
    @manjeetghaaru6876 2 ปีที่แล้ว +4

    Good work ji

  • @dattatraywalunj4473
    @dattatraywalunj4473 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली ताई

  • @Sss00033
    @Sss00033 2 ปีที่แล้ว +1

    silage tayar zalyavr nutrient value check karnr ahat ka....?

  • @vinayakkhandebharad8193
    @vinayakkhandebharad8193 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे 👒

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
      तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰
      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @kacharujivarak8289
    @kacharujivarak8289 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान जय जवान जय किसान

  • @anandsatav-k7x
    @anandsatav-k7x ปีที่แล้ว

    पशु पालन व शेती व्यवसाय केल्यावर तरुण मुलांचे लग्न होत का?

  • @nileshphadke789
    @nileshphadke789 ปีที่แล้ว

    👌good job 🙏

  • @akashgadekar26
    @akashgadekar26 ปีที่แล้ว

    You telented 😘 then sweet farm

  • @sandeepargade1879
    @sandeepargade1879 ปีที่แล้ว

    खूपच छान👍

  • @rahulambare7750
    @rahulambare7750 2 ปีที่แล้ว +2

    Nice madam video पूर्ण बनवा

  • @sachinbhujbal7515
    @sachinbhujbal7515 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती सांगितली ताई

  • @vikasnade7014
    @vikasnade7014 2 ปีที่แล้ว

    एक नंबर ताई आशिच प्रगती होत जावो

  • @aniketzinjade1056
    @aniketzinjade1056 2 ปีที่แล้ว +1

    Very good information👍

  • @ashwinichavanrackrs2125
    @ashwinichavanrackrs2125 ปีที่แล้ว +1

    ताई..मी double post graduate आहे तरीही job पेक्षा माझा कल याच क्षेत्राकडे जात आहे. गाईंची काळजी घेणं त्यांचा आहार पाहणं,त्यांच दूध काढण्यापासून सर्व कामे सहजच जमू लागली आहेत हल्ली..तरी तुझं मार्गदर्शन लाभावं 🙏🙏🙏

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद ताई

  • @gulabjadhav258
    @gulabjadhav258 2 ปีที่แล้ว +1

    Very good khupach chyan 👍👍

  • @sudhirkarne2013
    @sudhirkarne2013 ปีที่แล้ว

    Nice great tai

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 2 ปีที่แล้ว +1

    ताई सुपर नेपियर पेक्षाही जॉईंट किंग खूपच पौष्टिक आणि मऊ स्वरूपाचे आहे

    • @samadhanghadge1830
      @samadhanghadge1830 2 ปีที่แล้ว

      तुमच्या कडे आहे का

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      हो आहे ना दादा

    • @samadhanghadge1830
      @samadhanghadge1830 2 ปีที่แล้ว

      तुमचा मोबाईल no send kra ki

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      दादा आमच्या बाकीच्या व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे

    • @samadhanghadge1830
      @samadhanghadge1830 2 ปีที่แล้ว

      माझ्याकडे सुपर नेपियर आहे त्याचा मूरघास करता येतो का

  • @avinashk.s5016
    @avinashk.s5016 2 ปีที่แล้ว +1

    Khoop chaan video 👍🌷🇮🇳

  • @Lucky_dj_thara777
    @Lucky_dj_thara777 2 ปีที่แล้ว

    खुप छान तृप्ती ताई

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा 🙏

  • @Rupnawarrushikesh340
    @Rupnawarrushikesh340 2 ปีที่แล้ว +3

    बॅग मध्ये भारताना चा व्हिडिओ टाका.आणि पूर्ण माहिती द्या.१)जनावरांसाठी कसदार असेल?२)खराब होणार नाही त्यासाठी कोणती काळजी घ्यावी? ३)जनावरांच्या दुधामध्ये वाढ होईल का? ४)super नेपियर याचं silage होत नाही खूप लोकांचे comments आहेत. ५) कोणत्या अवस्थेमध्ये निवडावे त्याची उंची किती असावी ...
    सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी .कारण आम्ही लोक त्या गोष्टी कडे वळु.वैरण टंचाई वर मात करू
    🙏🙏

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว +1

      पुढचा व्हिडिओ त्याच्यावरच बनवलेला आहे चॅनल वरती जाऊन पहा धन्यवाद

    • @pundlikdhamale6092
      @pundlikdhamale6092 2 ปีที่แล้ว

      @@truptifarmer
      मुरघास बनले आहेत का

  • @batthdairyfarmbarhampur4700
    @batthdairyfarmbarhampur4700 ปีที่แล้ว

    Very nice ji

  • @ajaygaikwad3029
    @ajaygaikwad3029 2 ปีที่แล้ว +3

    Nice tai👌👍💪

  • @ShetkariPutraMH20
    @ShetkariPutraMH20 2 ปีที่แล้ว +2

    सुपर नेपियर गवताचे बियाणे भेटल का

    • @ShetkariPutraMH20
      @ShetkariPutraMH20 2 ปีที่แล้ว +1

      किती कापण्या होता सुपर नेपियर गवताचे

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว +1

      व्हाट्सअप वरती हाय म्हणून मेसेज पाठवा नाहीतर सकाळी नऊ ते पाच कॉल करा

  • @dattalavhale1074
    @dattalavhale1074 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली

  • @bhagwansangle9383
    @bhagwansangle9383 2 ปีที่แล้ว

    Chan informatin and beautiful girl

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
      तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰
      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
      तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰
      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @ayodhyasolnke4340
    @ayodhyasolnke4340 2 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई खुप छान आहे👌👌🤝🤝

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @पाटीलडेअरीफार्म-ष7स

    Nice information

  • @kishorsawant5963
    @kishorsawant5963 2 ปีที่แล้ว

    Tai yache dole bhet til ka aamhala 1/2 acar lavaycha aahe 4g super and red nepiyer donhi mix 10 ,10 gunthe tar kiti dole lagtil

  • @vikasaswale3138
    @vikasaswale3138 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌

  • @riyazdeshmukh4463
    @riyazdeshmukh4463 ปีที่แล้ว

    Best.. चंगली वीडियो केली, हे खानदेश चे आहे का?

  • @shukoorahemad5294
    @shukoorahemad5294 2 ปีที่แล้ว +2

    Very very nice and very good sister thanks again ❤️

    • @ganeshjadhav-it6es
      @ganeshjadhav-it6es ปีที่แล้ว

      फोरजी सुपर नेपियर चांगलं का रेड नेपियर दोघातले कोणतं नेपियर चांगला आहे सागा

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 2 ปีที่แล้ว

    खूप छान 👍🙏🏼

  • @nikhilchavan580.
    @nikhilchavan580. 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👍 video 👌🏽 stay safe 🙏 stay home 🏡 .job

  • @ashokpingale7971
    @ashokpingale7971 2 ปีที่แล้ว

    खूपच छान ताई.....

  • @sunildongare8931
    @sunildongare8931 2 ปีที่แล้ว +1

    Trupti good. Best video..Good talent

  • @sainathkarale2053
    @sainathkarale2053 2 ปีที่แล้ว +1

    नेपियर मध्ये किती प्रकार आहेत...... मूरघास साठी योग्य कोणतं....

    • @ratanvalunj2938
      @ratanvalunj2938 2 ปีที่แล้ว

      Very good

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 2 ปีที่แล้ว +1

      नेपियर चे प्रकार उस क्रॉस मका क्रॉस बाजरी क्रॉस कडवळ क्रॉस

  • @anandakokitkar7094
    @anandakokitkar7094 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिलीत 👍

  • @ashishdeshmukh5359
    @ashishdeshmukh5359 2 ปีที่แล้ว +1

    Hi nice work women

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 2 ปีที่แล้ว +2

    Superb

  • @mohiddinshaikh5990
    @mohiddinshaikh5990 2 ปีที่แล้ว +1

    छान

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
      तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰
      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @marotikothare8910
    @marotikothare8910 2 ปีที่แล้ว

    खुपच छान ताई

  • @vitthaldube5928
    @vitthaldube5928 2 ปีที่แล้ว

    खूप छान ताई

  • @amolpatil4544
    @amolpatil4544 2 ปีที่แล้ว +1

    म्याडम हे गवत किती दिवसाचे आहे

  • @balumusale1716
    @balumusale1716 2 ปีที่แล้ว

    Very Very Good

  • @lalitshinde6156
    @lalitshinde6156 2 ปีที่แล้ว +3

    Eka Bag chi price kay aahe.

  • @jotibakalavikatte5881
    @jotibakalavikatte5881 ปีที่แล้ว

    Varshatun kiti vela yeto ha chara.

  • @ganeshyele6776
    @ganeshyele6776 ปีที่แล้ว

    Very nice

  • @sayaliauti9258
    @sayaliauti9258 2 ปีที่แล้ว

    Yamadhye konate tan nashake chaltat Ani kadhi fawarawe.

  • @sunilkhairnar2793
    @sunilkhairnar2793 2 ปีที่แล้ว +3

    👌👌

  • @marutitaru5123
    @marutitaru5123 2 ปีที่แล้ว

    Very nice information madam thanks

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      Thank you dada 🙏

    • @nagnathpatil8937
      @nagnathpatil8937 2 ปีที่แล้ว

      Tai 1Acre land madhe gawatache sarasari wajan kiti hote🙏

  • @shukoorahemad5294
    @shukoorahemad5294 2 ปีที่แล้ว +1

    Thank sisterandveerygood

  • @narendrasasane7125
    @narendrasasane7125 2 ปีที่แล้ว +1

    Super

  • @gorayaagriculturefarming
    @gorayaagriculturefarming 2 ปีที่แล้ว +1

    So nise

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 2 ปีที่แล้ว +1

    Exelent 👍

  • @jaymh1668
    @jaymh1668 2 ปีที่แล้ว +3

    साधा गवतीघास कोनी गिनीगोल म्हनत हे जे काय म्हनतात त्याचा मुऱघास नाही होऊ शकत का

  • @girishahirrao230
    @girishahirrao230 2 ปีที่แล้ว +1

    Nice👍👍👍 madam

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा 🙏

  • @dipakdhangar1420
    @dipakdhangar1420 2 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती मुरघास न करता रोज खाण्यासाठी पण देतांना 1,2 तास कापून चारा मोकळा करून ठेवा मगच कुट्टी करा त्यामुळे त्या चारामधील पाणी,अळ्या पण निघून जाते

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर दादा

  • @balajipisal9306
    @balajipisal9306 2 ปีที่แล้ว

    ताई तुमांलाभरपूर माहीती आहेत🙏🙏

  • @sandipgangode4961
    @sandipgangode4961 2 ปีที่แล้ว

    Mala nepiyar chya lagvadi sathi biyan ks uplabdh hoil

  • @shripadmahajan465
    @shripadmahajan465 2 ปีที่แล้ว

    Bahut hi badhiya

  • @kartikipanchal6083
    @kartikipanchal6083 2 ปีที่แล้ว

    Trupti chara vikat milu shakto kay purn mala pahije ahe

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      सर आम्ही चारा विकत नाही चारा बेणे म्हणजेच नेपियर गवताच्या कांड्या विकतो दुसऱ्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी

  • @मीशेतकरीशंकरखवासपाटील

    खुप छान विडीओ बनवता ताईसाहेब 💐💐👑👑👑👑

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई साहेब

  • @अशोकगायधनी-ड5ल
    @अशोकगायधनी-ड5ल ปีที่แล้ว

    ताई कुट्टी केल्यानंतर किती दिवसांनी खोलायची

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว +1

      40-45 दिवसानंतर

  • @maheshbolgad9943
    @maheshbolgad9943 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती 👍👍👍

  • @ranjeethandal
    @ranjeethandal 2 ปีที่แล้ว

    एक नंबर 👍👍

  • @adeshbhandare2023
    @adeshbhandare2023 2 ปีที่แล้ว

    👨Good Night 💤🌙
    😊 Sweet Dream
    🌠🌠🌠🌠🌠🌠🌠

  • @somadevikar3433
    @somadevikar3433 2 ปีที่แล้ว

    Tumcha kiti gaicha gotha ahe madam

  • @rameshdhobi7638
    @rameshdhobi7638 2 ปีที่แล้ว

    Nice. Very good

  • @ashishmohite6143
    @ashishmohite6143 2 ปีที่แล้ว +6

    khup chaan tai

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 2 ปีที่แล้ว

    Chhan.

  • @sourabhbabar8943
    @sourabhbabar8943 2 ปีที่แล้ว

    Khup chan tai

  • @sumedhgacche3143
    @sumedhgacche3143 2 ปีที่แล้ว +2

    Nice 👌 Tai

  • @laxmanbele4366
    @laxmanbele4366 2 ปีที่แล้ว

    खूप भारी दिसता बंर

  • @gajananbambarde3802
    @gajananbambarde3802 2 ปีที่แล้ว

    लर भारि आहे दि

  • @PramodPatil-yt3vg
    @PramodPatil-yt3vg 2 ปีที่แล้ว +3

    👍

  • @Yajakll
    @Yajakll 2 ปีที่แล้ว

    किती दिवसांनी/ महिन्यानी मुरघासासासाठी कापनी करावी...

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      नेपियर ची हाईट १२ फुटाच्या आसपास असताना त्याचा मुरघास करू शकता

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 2 ปีที่แล้ว

    छान दीदी👍

  • @ShetkariNagarkar
    @ShetkariNagarkar 2 ปีที่แล้ว

    khup mast madam

  • @amitmore8296
    @amitmore8296 2 ปีที่แล้ว

    बुलेट गवत ने दुध वाढण्यास मदत होते का

  • @vilashole35
    @vilashole35 ปีที่แล้ว

    माहीती ओ के परंतु कांड्याची
    किंमत व एकरी किती लागतात

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      तीन बाय दीड वरती लागण केल्यास एकरी दहा हजार कांड्या लागतात

  • @milindtathawade2296
    @milindtathawade2296 ปีที่แล้ว

    Aajch bag bharayacha video karaycha mahtvacha vishay ahe to link tutte na.

  • @ravindrapatil3066
    @ravindrapatil3066 ปีที่แล้ว

    ताई,नेपियर मुरघास हा मक्का मुरघास इतकाच रिझल्ट देतो का..

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      Nahi

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      पण चांगला असतो

    • @ravindrapatil3066
      @ravindrapatil3066 ปีที่แล้ว

      गाभ जाण्यास प्रॉब्लेम येत नाही का..
      मक्का 75% आणि 4G नेपियर 25% यांचा मिक्स मुरघास केलेला चालतो का..