खरंच खूप छान व्हिडिओ बनवतात या व्हिडिओ मधून विविध थोर पुरुष यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते विविध उपक्रम ही 🎉राबवल्या जातात आणि याच कारणास्तव आपल्या चालू घडामोडी या सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचवले जातात उदाहरणार्थ कापसाचे भाव तुरीचे भाव चालू घडामोडी खरच खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही या व्हिडिओची आतुरता लागून राहते ❤❤mh-30 अकोलेकर❤
|| 😂 काड्या केल्याने माहोल बनते माहोल केल्या वर आनंद मिळतो.पण काड्या तर सर्वच करतात.शिवलाल भाऊ करते त्याले इच्चुकाटा म्हणतात. शिवलाल भाऊनी सध्या शिवाण पडत आहे. म्हणुन छत्रीचं काम सोडून मॅनेजर पद हिसकावल्या बद्दल त्यांचे अभिनंदन ♥️😂😁👍😍💐||
खरंच खूप छान एपिसोड आहेत प्रत्येक थोर पुरुषाच्या जयंती पुण्यतिथी साजरी होते याच कारणास्तव या गावाचा उपक्रम हा आम्हाला खूपच आवडला विविध कार्यक्रम खूप छान मनोरंजन केले जातं❤❤❤❤ आणि चालू जगाच्या घडामोडी सुद्धा हे या एपिसोड मध्ये पाहायला मिळतात
संपूर्ण टीचर टकाटक परिवाराला आमच्यातर्फे जिजाऊ माँ साहेबांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
मॉं साहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन 💐🙏💐
मां साहेब जिजाऊ याना विन्रम अभिवादन
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩 स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ❤❤
MH 30 अकोला
डाबकी रोड अकोला
Hello 😊
Jay shree ram 🚩🙏
Jay shree Ram 🚩🙏
डाबकी रोड वासी ❤❤ अकोला
मामा कॅलेंडर घेऊन नाही आले या वर्षी गुरुजी 🤣🙏🤣😅👍👍👍👍👍👍👍👍🤣😅
शिवलाल ले बत्ती पूर्ण जगाले मुक्ती 😂😂😂
शिवलाल दिवाणजी नाही. झाडू पोच्या वाला पाहिजे पुढील एपिसोड मध्ये
मला अभिमान आहे मि शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्र मधे जलमाला आलो 😊😢😊
खरंच खूप छान व्हिडिओ बनवतात या व्हिडिओ मधून विविध थोर पुरुष यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते विविध उपक्रम ही 🎉राबवल्या जातात आणि याच कारणास्तव आपल्या चालू घडामोडी या सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचवले जातात उदाहरणार्थ कापसाचे भाव तुरीचे भाव चालू घडामोडी खरच खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही या व्हिडिओची आतुरता लागून राहते ❤❤mh-30 अकोलेकर❤
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Rajmata jijabai jayanti nimitta sarva teachertakatk mandali la namaskar❤🎉🎉🎉🎉🎉
यात्रेच्या निमित्याने सर सर्वांना कामाला लावले. 😍😍😍😍
काम होते आणी यात्रापण होते. 😂😂😂😂😂
गुरुजी आपली कल्पकता अप्रतिम आहे, इमानदार मॅनेजर ला पुन्हा बहाली कराल पुढे कधी तरी, सत्य परेशान हो सकता हे पराजित नाही . धन्यवाद
मॅनेजर सोबत अन्याय झाला न सर , सर्व सत्य बाहेर येऊ द्या . शिवल्याचा खोटेपणा उघडकीस येऊ द्या . ......
येईल पुढे
हा भाग अजून अपूर्ण आहे गुरूजी लवकर हा भाग आणा..
यामधून पूर्ण शिकवण मिळाली नही अजून
कंदिल आबाजी तुम्ही बोलले तसे वागले पाहीजे तर तुमच बर आहे नाही तुमच काही खर नाही.😂😂😂😂
राज माता मां जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤❤
मा साहेब जिजाऊ यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन
राज माता मा साहेब जिजाऊ यांच्या जयंती आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन......... इचूकता संघटना उमरखेड ❤❤❤❤❤
कंदील बुड्याचा पट्टा तुटते बहीरमले , शांताराम सोडत नाही सहजा सहजी 😂😂😂😂😂
राज माता,राष्ट्र माता, विर माता , स्वराज्य जननी जिजामाता यांचा जन्म जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🚩🚩💐💐🧡🧡
🙏🚩जय भवानी जय जिजाऊ 🙏🚩
सर जय जिजाऊ जय शिवराय. जय महाराष्ट्र सर ❤🎉
राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा...
कंदिल आबाजी शिवलाल ले भारी पडणार हे नक्की 🤔😅😅😁😁😂😂😄😄🤣🤣😜👍🏻💯
राष्ट्रीय युवा दिवस व भारतील प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻💐💐
Mind blowing series ❤
मां साहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन
कंदील बुढढ्याला फीटवायच्या प्रयत्नात आहेत खादोडेच्या मिसेस 😂😂😂😂😂
कंदील आबाजी # चाणक्य 💯
वारे वा शिवलाल समर्थक जय हो जय हो जय हो
आई साहेबांना मानाचा मूजरा 🎉🎉🙏🏻🙏🏻💐💐
शिवलास टिपारि भेटली पाहिजे गुरुजी ❤😂😢😮
खरा चाणक्य तर कंदिल आबाजी हाय बावा रामपूरचा 😂😂
|| 😂 काड्या केल्याने माहोल बनते माहोल केल्या वर आनंद मिळतो.पण काड्या तर सर्वच करतात.शिवलाल भाऊ करते त्याले इच्चुकाटा म्हणतात.
शिवलाल भाऊनी सध्या शिवाण पडत आहे. म्हणुन छत्रीचं काम सोडून मॅनेजर पद हिसकावल्या बद्दल त्यांचे अभिनंदन ♥️😂😁👍😍💐||
सर तूम्ही फक्त खर्याचा सात द्या शिवलाल ला सजा झाली पाहिजे ईमांनदार मानसाचा विजय झाला पाहीजे सर
जय जिजाऊ माँ साहेब 🙏
आपणास सर्वाँना जिजाऊ यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ❤🙏 तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
माँ साहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा
तिकडे आलू पोंग्याचे पण येले होऊन राहिले जांगडगुत्त्याच्या बहिणीचे लग्न करायला लागत होतं गुरुजी ❤️❤️❤️😂😂
कंदील आबाजी मस्त आइडिया केली वांग़्या ची देता सगळे लोक आहे हंडी आहे बा😂😂 फिटोल रे बावा म्यानेजर ले शिवलाल भाऊ न😅
एक नंबर विडिओ सर❤️🙏
👌❤❤👍🏻👍🏻❤❤👌
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयभीम आनंदा.देवराव नरवाडे.जयभीम MH.26
Superrr ❤❤❤
कंदिल बुडा लयच चालाक आहे बावा 😂😂 सार गाव जमा केलं बहिरम ची यात्रा सांगून 😂😂 शिवलाल झाला बावा आता म्यानेजर तिथला 😂😂
So beautiful video sr 😂😇
जय जीजाऊ जय शिवराय जय भवानी
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
Jai ho rampur ke❤mh29yavatalm mama super❤cute❤ ha ho sir
मा साहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन❤❤
माॅ साहेब जयंती निमित्त विनम्र अभिवादन
जय जिजाऊ आऊसाहेब 🙏जय शिवराय 🚩🚩🚩
🚩राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवार मानाचा मुजरा 🚩🙏
😂😂😂vare shivlal dada
घोरच घोर आहे इचीन, शिवल्या कोणती गुंडी कुठं फिरवन हे सांगताच येत नाही 😄😄👌👌👍👍
कंदील लयच हुशार आहे बाप्पा😂😂
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
कंदील आबाजीने सरपंचा सहित कामाला लावले. 😂
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये|
कंदील आबाजी रॉक्स 😎😎😎
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
कंदील आबाजी लय हुशार माणूस आहे फुकट म्हटल्यावर सरपंच उपसरपंच सारखे माणसे कामाले लागले
MH 29 यवतमाळ ❤❤
आज कारंजा येथे नृसिहं सरस्वती चे दर्शन घेतले ....🙏🏻🙏🏻
मासाहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन
खरंच खूप छान एपिसोड आहेत प्रत्येक थोर पुरुषाच्या जयंती पुण्यतिथी साजरी होते याच कारणास्तव या गावाचा उपक्रम हा आम्हाला खूपच आवडला विविध कार्यक्रम खूप छान मनोरंजन केले जातं❤❤❤❤ आणि चालू जगाच्या घडामोडी सुद्धा हे या एपिसोड मध्ये पाहायला मिळतात
सरपंच साहेब हेच राहील होत बुवा... 🌹🌹
जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
शिवलाल बाकी आपण विचार करतो त्याच्या पलीकडचा गेम करते समोरच्याचा खादोडे फॅमिली च जिनिग करते लंपास वारे शिवलाल...😂😂
जय जिजाऊ जय शिवराया यांना त्रिवार वंदन
M, H, 28,बुलढाणा
🕹🕹पुर्ण गावातील लोकांना लाॅडी पाॅप दीले
खूप खूप मजेशीर गोष्ट झाला
धन्यवाद सर
Very nice video Raut sir
Kadil chi idea 👌👌👌👌ahe
आज राज माता मा जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतनिमित्त खुप खुप शुभेच्छा बाकी व्हिडिओ खूपच छान झाला धन्यवाद सर
राज माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सवा निमित्त त्यांच्या चरणी त्रिवार मानवता मुजरा...👏👏
जय जिजाऊ जय शिवराय गुरुजी आजचा एपिसोड धमाकेदार आहे बावा अस वाटून रायल पुरा दांगडॉ दांगडो आहे बावा कंदील आबाजी चा
तुमचं आमचं नातं काय,,, जय जिजाऊ जय शिवराय🙏🌍♥️🚩
हे बरोबर नाही केल शिवलाल भाऊन आता दणके😂 मिळणारच😅
हिंगोली जिल्ह्यातुन कोन कोन पाहत आहे ❤❤
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 🎉😂❤
शिवलाल मॅनेजर झालाच पाहिज 💯 इचुकाटा संघटना वणी जिल्हा यवतमाळ 💪
Mast 😀😊
Jay Maharashtra ❤❤❤
खूप कलाकार आहे कदिल बुंढ्ढ
Ha vishy sampau nka guruji nntr shivlalchi kalabajari smor aali pahje😅
जिनिग मॅनेजरच्या हातून शिवल्याले बती द्या गुरुजी 😂😂
कंदील बुडा खूपच कलाकार आहे बा
First comment and like only Amravati kar❤❤
स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.....
युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤namaskar
राजमाता जिजाबाई जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏
गजानन भाऊ खरचं एक नंबर मानुस आहे
जय श्री राम हो गुरुजी ❤❤❤
Mh-28.. Buldhana 🚩🚩🚩
Ram Ram Guruji 😊😊 ❤❤
Mast🎉
शांताराम देविदास सरपंच पण 😂😂😂
ह्या एपिसोड इथ खतम कसा . हे होऊ शकत नाही ❤❤🎉🎉
विषय चालूच राहणार आहे,
😂😂
❤❤❤❤❤😂😂😂
Kandil abaji manl ba tumhale ba kharach shivlal gela tr dusra kandil abaji ❤❤❤
कंदील आबाच्या बुद्धिला तोड नाही