Marathi Sangeet Natak | Part 01 | संगीत ययाती आणि देवयानी | HD | Yayati Ani Devayani | 18.02.2022
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- लेखक - वि. वा. शिरवाडकर
दिग्दर्शक - रविंद्र खरे
संगीत संयोजन - पांडुरंग मुखाडे
मूळ संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
साथ संगत - ऑर्गन - राहुल गोळे
तबला - अभिजीत जायदे
वेशभूषा - राकेश घोलप - जाधव नाट्यसंसार, पुणे
मार्गदर्शन - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक, पश्चिम विभाग, मुंबई
कार्यकारी निर्माता - कपिलकुमार धोरे / संदीप सूद
निर्माता - निरंजन पाठक
प्रस्तुती मुंबई दूरदर्शन केंद्र
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Sangeet Manapman '
Artist : भूमिका कलाकार - ययाती - रविंद्र खरे
देवयानी - कविता मेहेंदळे
विदुषक - डॉ. राम साठ्ये
यती - अभय जबडे
शर्मिष्ठा - भक्ती पागे
कच - संजीव मेहेंदळे
प्रतिहार - होजराज मावळे
वृध्द ययाती - सुधीर फडतरे
सेवक १ - जितेंद्र सुतार
सेवक २ - अभिजीत गायकवाड
आणि इतर
सूत्रधार - अभय जबडे
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
हे सुरांनो चंद्र व्हा.......जिथे सारी कलासृष्टी लोटांगण घालते.. ...
अतिशय अप्रतिम सादरीकरण आहे. घरातील सर्व वयोगट स्तब्ध होऊन पाहत होते. दर्जेदार प्रस्तुती
😍😍😍😍👌👌
सर्व कलाकारांचा अभिनय अतिउत्तम
दूरदर्शन खूप खूप आभारी आहे ...
जरी आमच्या वाट्याला प्रतेक्ष नाटक पाहता नाही आल मात्र तुमच्यामुळे आज हे नाटक पाहता आल खूप आभारी आहे
अप्रतिम
अगदी दर्जेदार!
Bhari aahe 🙏
आम्हीं U Tube channel चे खुप ऊपकारी आहोत!
आम्हांला हवी तेव्हां हवी ती
एकेकाळीं मराठी रंगभुमी
गाजविलेल्या कितीतरी महान
नटसम्राटांची महान नाटके कधींही बघुं शकतो!
🙏🙏💐💐
फारच सुंदर!
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
ययाती देवयानी हे संगीत नाटक अतिशय सुरेख आहे . दुर दर्शन सह्याद्री चॅनल ला धन्यवाद .
i enjoyed my fevorate oid marathi drama
If it had English subtitles, people like me who just love all literature and art would enjoy even more!
🙂
🙏
😊🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri can you please upload sangeet sanstha khadag
01:26:30 🤩🙌
51:32 🙌
या गुरुप चा मोबाइल नं पाहीजे
Five guys singing out of tune. Yikes!
फारच छान आहे