सर मी भरती चा फॉर्म भरतानी जे SEBC token no use केला होता तो नंतर जीआर चेंज झाल्याने तो sebc cancel झाले पण आता हॉल तिकीट वर दिले आहे की अंतिम दिनांक च्या आधीचे document पाहिजे पण मी आता परत sebc साठी apply केले आहे त्याच्यावर आताची तारीख आहे १०-६-२०२४ आणि जुने होते ते ९-४-२०२४ चे होते तर आता काय करावे समजत नाही जुने होते ते cancel झाले आणि नवीन काढले तर टोकन नंबर आधी जो वापरला तो नाही नवीन आहे सर ग्राऊंड document verification ला काही प्रोब्लेम येईल का सर कारण मी ज्या टोकन नंबर वर फॉर्म भरला तो sebc cancel झाले आणि आता नवीन काढले आहे पण त्यावर जाहिरात नंतरची तारीख आहे 😢😢
सर मी भरती चा फॉर्म भरतानी जे SEBC token no use केला होता तो नंतर जीआर चेंज झाल्याने तो sebc cancel झाले पण आता हॉल तिकीट वर दिले आहे की अंतिम दिनांक च्या आधीचे document पाहिजे पण मी आता परत sebc साठी apply केले आहे त्याच्यावर आताची तारीख आहे १०-६-२०२४ आणि जुने होते ते ९-४-२०२४ चे होते तर आता काय करावे समजत नाही जुने होते ते cancel झाले आणि नवीन काढले तर टोकन नंबर आधी जो वापरला तो नाही नवीन आहे
सर ग्राऊंड document verification ला काही प्रोब्लेम येईल का सर कारण मी ज्या टोकन नंबर वर फॉर्म भरला तो sebc cancel झाले आणि आता नवीन काढले आहे पण त्यावर जाहिरात नंतरची तारीख आहे
😢😢
Yeyel tula open madhun taktil