तुमच कीर्तन अलौकिक आहे त्याला तोड नाही एखादा नास्तीक माणुस सुद्धा आपल्या कीर्तनात रंगेल वा सुंदर लाजवाब ऊत्तम खरी भगवदकृपा आपल्यावर आहे परमेश्वराची विषेश कृपा मेसेज कर्ता साईनाथ सुभेदार.
जय जय रघुवीर समर्थ, हनुमान जन्मोत्सव कीर्तन फारच छान झाले. बुवा, आपल्यामुळे ह्या कोरोनाच्या कठीण काळात पण घरी बसल्या सकाळी ऐकता आले. हनुमंताला साष्टांग दंडवत तुम्हाला मनापासून नमस्कार, तसेच सर्व हनुमान भक्तांना नमस्कार. 🙏🙏🙏 त
जय जय रघुवीर समर्थ मला अनुभव आहे की जेव्हा मी समर्थांना किंवा हनुमानाला हाक मारली आणि ते दोघे धावून आले नाही असं कधीही झालेले नाही , मी समर्थ रामदास स्वामी दे सद्गुरू आहेतच पण मी त्यांना माझा बाप जास्त मानतो
जबरदस्त, खुप छान, जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹 धन्यवाद बुवा
खुप छान कथा पाळणा मस्तच. ऐकत राहावे वाटते. धन्यवाद आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार. जय हनुमान की जय
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
सीतापती राजा रामचंद्र की जय, राम भक्त हनुमान की जय.. 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. अतिशय सुंदर 🙏🙏🙏🙏🌹🚩
Khup Sundar buva Jay satguru 🙏
महारुद्र हनुमान की जय 🙏
जय जय रघुवीर समर्थ |
Atishaya Sundar
Shriram Jairam Jai jai Ram🙏🙏❤️
मनप्रसन्न करनारी कीर्तन सेवा 🙏🙏🙏आदरणीय मकरंद बुआ ना नमस्कार
महारूद्र हनुमान की जय 🙏🙏⚘️⚘️
खूप छान कीर्तन मकरंद बुवांना नमस्कार
Farch sundar Jay Bajrang Bali jay shri Ram 🎉🎉
अप्रतिम किर्तन🙏🙏🙏
खुप श्रवणीय किर्तन 🙏🙏
जय हनुमान 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram
खुप छान
श्रीराम जय राम जय राम
ShriRam jay Ram Jay jay Ram 🙏🚩Jay Hanuman 🙏Jay jay Raghuveer Samarth🚩🚩🙏
अतिशय छान किर्तन
अप्रतिम प्रवचन
मकरंद बुवा यांस सादर प्रणाम
🙏🙏 नमस्कार ठ
खुप मनोवेधक प्रवचन
अप्रतीम किर्तन. प्रथम विष्णुसहस्रनाम ऐकल.
श्रीराम जयराम जयजयराम .🙏
श्रीमारूतराय महाराज प्रसन्न.🙏
किर्तन उत्तम ,श्रवणीय.
Tumcha bhajan khupach chan vattla aikayla khup khup dhanyavad
नमस्कार बुवा....छान सुरुवात
सादर प्रणाम।
🙏🙏🙏👌👌 mast Kirtan seva 🙏🙏🙏 buva na namaskar
Jay sadguru🙏🙏 👌👌👌👌
Khup chhaan. Buvasaheb
बुवा नमस्कार अप्रतिम किर्तन पाळणा खूप छान श्रीराम जय राम जय जय राम
राम राम! सीता राम! जय हनुमान!🙏
Jai Hanuman Jai Shriram 🌺🌹🌺🌻🌼🌷🌹🌺🌹
खूप छान ... झकास...
!! जय जय रघुवीर समर्थ !!
खूपच छान प्रवचन, ऐकतच राहावे असे वाटते 🙏
🌺🌺 Jay Shree Ram 🌺🌺🌺🌺
Jay Shree hanuman🌺🌺🌺. Kirtan khup chan zhale.. dhnyavad
खूप छान कीर्तन ! .. जय जय रघुवीर समर्थ!🙏🙏
खूप छान .जय हनुमान ,जय श्री राम
Jay Bajrang Bali Hanuman Ji Ki Jay
mast kirtan
Apratim Kirtan, Tumhala amacha Namaskar fromm.& Mrs.Wagle
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
महाबली हनुमान की जय 🙏🙏
अतिशय सुंदर कीर्तन,मनाला खूप भावले,बुवा आपणास मनापासून साष्टांग दंडवत💐💐💐
॥ महारुद्र हनूमान की जय. ॥💐🌸🌼🌼💐👏👏👏
अप्रतीम कीर्तन,,गायन गोड नमस्कार बुवा
सुंदरच किर्तन आणि तबल्याची पेटीची साथही छान. त्याचेही मनापासून अभिनंदन. मन प्रसन्न झाले. सुरेखा शेखर आसरकर.
तुमच कीर्तन अलौकिक आहे त्याला तोड नाही एखादा नास्तीक माणुस सुद्धा आपल्या कीर्तनात रंगेल वा सुंदर लाजवाब ऊत्तम खरी भगवदकृपा आपल्यावर आहे परमेश्वराची विषेश कृपा मेसेज कर्ता साईनाथ सुभेदार.
जय श्रीराम जय श्री हनुमान.
श्री राम जय राम जय जय राम.
Jay Jay Raghuveer Samarth 🙏🙏
॥ जय जय रधूवीर समर्थ ॥🌸🌺🌼👏👏👏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
अप्रतिम, खूप सुंदर धन्य झालो आम्ही ऐकून, जय हनुमान
राम कृष्ण हरी माऊली जय जय रघुवीर समर्थ
खूप सुंदर कीर्तन
🙏🙏. साष्टांग दंडवत बुवा 🙏🙏
जयजय रघुविर समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ
ShreeRam. Hardik shubhechchha
खुप सुंदर किर्तन झाले. मन प्रसन्र झाले.पवनसुत हनुमान की जय
खुप छान कीर्तन मन प्रसन्न झाले.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Pranam gurudev.apratim kirtan.
||जय श्रीराम|| ||जय श्री हनुमान||
जय जय रघुवीर समर्थ🙏🚩
पवनपुत्र हनुमान की जय🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
।।जय श्री राम। जय हनुमान।।,
Kharch khupch sundar 🙏🙏
Namaskar Buva.
Jay Hunuman ki Jay
🙏🙏 JAI JAI RAGHUVEER SAMARTH 🙏🙏
॥ श्री राम जय राम जय जय राम ॥ 🌸🌺🌼👏
Shri Ram jay Ram jay jay Ram 🙏 Namaskar 🙏🙏🙏🙏
kup chhan vatale man prasanna zale thanks
अप्रतिम किर्तन,मकरंद बुवांना सादर प्रणाम 🙏🙏
Apratim, namaskar 👌👌🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷
हनुमान जन्माचे कीर्तन अप्रतिम झाले. मकरंद बुवा धन्यवाद नमस्कार.
Khup chan
श्री राम समर्थ
महारुद्र हनुमान की जय
श्रीराम जय राम जय जय राम
🙏🚩जय सदगुरू 🚩🙏
जय श्री राम🙏🙏🙏
अप्रतिम 💐
🙏🏼🙏🏻🙏🏻💐💐
भीमरूपी महारुद् हनुमान माझा नमस्कार
🙏🌹 बुवांना साष्टांग नमस्कार आम्हाला तुमच्यामुळे भीमरूपी कशी म्हणायची माहित झाली🙏🌹
जय जय रघुवीर समर्थ
व्वा बुवा छान नमस्कार
🙏🙏🙏सुश्राव्या कीर्तन. खूप आनंद झाला.
भाव ,भक्तीचा संगम
जय श्रीराम बुवा नमस्कार बुवा 🙏🙏🙏
Atti sundar kirtan namaskar buwa sundar lan kirtan last utub varun milala jay jay raguwer samartha jay shri ram.
धन्यवाद बुवा छान योग आणलात कुडाळेश्वर मंदिर मधील आठवण झाली
नमस्कार
नमस्कार.. जय जय रघुवीर समर्थ
🙏Buwa,samput aani pallav for Bhimrupi maharudrwa stotra,shreeram
🚩📿🪔जयजयरघुवीरसमर्थ 🪔📿🚩
Aapalyala saashtang namaskar
Namaskar 🙏🙏🙏🙏
समर्थ रामदास स्वामी हे माझे बापच आहे ,
छान.
शब्द नाहीयेत...
पण अजून थोडा वेळ
अजून थोडा वेळ
अजून थोडा वेळ व्हायला हव हे सारखे वाटत होते!
शतशः नमन बुवांना
त्यांच्या दैवी आवाजाला
प्रासादिक वाणीला.
चौफेर ज्ञानाला..
मनाला धीर देणा-या
वक्तृत्वाला..
@@yogisut7569 अतिशय सुंदर किर्तन
@@yogisut7569 खूप छान
खूप छान
आपल्या आवाजातील श्री व्यंकटेश स्तोत्र पाहिजे आहे
अजून थोडा वेळ वाढली असती तर फार बरे झाले असते.
🙏🏻🙏🏻🙏🏻
भीमरूपी कसे म्हणावे छान मार्गदर्शन।
जय जय रघुवीर समर्थ, हनुमान जन्मोत्सव कीर्तन फारच छान झाले.
बुवा, आपल्यामुळे ह्या कोरोनाच्या कठीण काळात पण घरी बसल्या सकाळी ऐकता आले.
हनुमंताला साष्टांग दंडवत
तुम्हाला मनापासून नमस्कार, तसेच सर्व हनुमान भक्तांना नमस्कार.
🙏🙏🙏
त
🙏🙏🙏
SRI RAM SAMARTH
JAY BAJRANG BALI.
Jay sadguru
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🌺
Trivikram maharaj kon aaho bua ??
जय जय रघुवीर समर्थ
मला अनुभव आहे की जेव्हा मी समर्थांना किंवा हनुमानाला हाक मारली आणि ते दोघे धावून आले नाही असं कधीही झालेले नाही , मी समर्थ रामदास स्वामी दे सद्गुरू आहेतच पण मी त्यांना माझा बाप जास्त मानतो