Mahim मध्ये ट्विस्ट! अमित ठाकरेंच्या विजयाचा ‘राज’मार्ग सुकर? Amit Thackeray Sada Sarvankar | AC3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 184

  • @pravinmantri5667
    @pravinmantri5667 2 หลายเดือนก่อน +8

    स्वतःचे मुलासाठी लोकांना माघार घ्यायला सांगता आहे किती वाईट वेळ आली बघा

  • @ashokshinde1255
    @ashokshinde1255 2 หลายเดือนก่อน +76

    शेवटी बाळा साहेबांची शिवसेना भाजप खाली लोटांगण घालणार धन्य ते शिव सैनिक जे बाळा साहेबांचे विचारघेऊन भाजप ची पालखी उचलीत आहेत

    • @liberalforall9260
      @liberalforall9260 2 หลายเดือนก่อน

      भगवा हातात घेतला आहे जिहादी लोकांच्या पायाशी तर लोटांगण घातले नाही उद्धव सारखे

    • @vinaykotharkar9269
      @vinaykotharkar9269 2 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर लाचार होऊन नका विचार करा तुमचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

    • @vijayk8471
      @vijayk8471 2 หลายเดือนก่อน +2

      सोनिया व पप्पू ची पालखी उचललेली चालते?

    • @avinashdeshpande3011
      @avinashdeshpande3011 2 หลายเดือนก่อน +1

      बारबाला सोनिया खान ची पालखी उध्दव ठाकरे उचलतो ते बघ.आदरणीय बाळासाहेब भाजपा वर प्रेम करत तर कॉग्रेस सोनिया शरद यांचा तिरस्कार करत. उध्दव सोनिया ला कं

    • @RohitKharat-c2j
      @RohitKharat-c2j 2 หลายเดือนก่อน

      Tuche mia bhai che baga kuna khali ghaltot😅😅

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 หลายเดือนก่อน +25

    सदासरवणकर यांनी योग्य निर्णय घेतला आहे . मनसेनी त्यांचे सर्व उमेदवार मागे घ्यावे . हा निर्णय छान आहे .

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 2 หลายเดือนก่อน +100

    आता सदा सरवणकर ह्याची मते उ बा ठा पक्षाला मिळाली पाहिजेत. मतदारांची खरी कसोटी आता आहे.

    • @vijaydorikpatil3725
      @vijaydorikpatil3725 2 หลายเดือนก่อน +8

      100%UBT la miltil
      Ani sarvankar Chupa patimbha Detil

    • @kishorphadatare4869
      @kishorphadatare4869 2 หลายเดือนก่อน +5

      100% मिळणार

    • @rajughole6341
      @rajughole6341 2 หลายเดือนก่อน +7

      हो भेटू दे पण येणार तर अमित साहेब

    • @liberalforall9260
      @liberalforall9260 2 หลายเดือนก่อน

      भगवा हातात घेतला आहे जिहादी लोकांच्या पायाशी तर लोटांगण घातले नाही उद्धव सारखे

    • @liberalforall9260
      @liberalforall9260 2 หลายเดือนก่อน

      ​@@kishorphadatare4869भगवा हातात घेतला आहे जिहादी लोकांच्या पायाशी तर लोटांगण घातले नाही उद्धव सारखे

  • @geniusschool6833
    @geniusschool6833 2 หลายเดือนก่อน +6

    आदित्य ठाकरे लढतो आणि जिंकतो ही ❤❤

  • @mangeshaayare2839
    @mangeshaayare2839 2 หลายเดือนก่อน +27

    श्री. सदा सरवणकर हे माहीम विधानसभा क्षेत्रा मधुन माघार घेणार हे माहीतच होते. जसे श्री. विजय शिवथारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली तशीच माघार श्री. सदा सरवणकर यांनी घेतली. माझ्या सारख्या असंख्य मतदारांना प्रश्न पडला आहे कि जर माघारच घ्याची होती तर मग दंड का थोपटले??? दंड थोपटून माघार घेणे..... 😷😷😷

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 2 หลายเดือนก่อน +74

    फक्त महाविकस आघाडी 🎉🎉

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 2 หลายเดือนก่อน +39

    पुत्र प्रेम असावे तर असे,15 दिवसाचा उमेदवार 15 वर्षा ची सेवा करणाऱ्या पेक्षा मोठा

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 2 หลายเดือนก่อน +25

    सरवणकराने उमेदवारी मागे घेण्यासाठी राज याच्या कडून ५०० खोक्यांची मागणी करावी.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 หลายเดือนก่อน +59

    अमित ठाकरे पराभूत होणार च. मनसे म्हणजे भाजप ला मतदान केल्या सारखे होईल.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 2 หลายเดือนก่อน

      UBT la करण्यापेक्षा चांगले होईल.
      मुस्लिम धार्जिणा ठाकरे आम्हाला नको आहे

  • @vinayaklakade7009
    @vinayaklakade7009 2 หลายเดือนก่อน +13

    अमित ठाकरे कसले लढवय्ये मग याला पाठिंबा लागतो ,जिंकायचं तर लढून निवडून ये,,,,,,

  • @Hvdgcs2024
    @Hvdgcs2024 2 หลายเดือนก่อน +4

    मोठया घरचा मुलगा परीक्षेत बसला व तयाला परीक्षा पुर्वी उत्तर दाखवुन दिले- अमित ठाकरेची परिस्थिती अशीच वाटते

  • @suryavanshis710
    @suryavanshis710 2 หลายเดือนก่อน +66

    Only UBT 🚩🚩🚩

    • @vinaykotharkar9269
      @vinaykotharkar9269 2 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर 👌👍💪🔥⛳

    • @aniketpadwal8942
      @aniketpadwal8942 2 หลายเดือนก่อน

      usman thakre sena ka

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 2 หลายเดือนก่อน

      घंटा ubt. लोकं वेडी नाहीत त्याला मत द्यायला

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar301 2 หลายเดือนก่อน +4

    इतकी पंचायत आहे तर उभं राहिलं पाहिजे असे नाही....... आजीचया जिवावर....... उधार......अ

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 2 หลายเดือนก่อน +17

    Sarvankar...चूक केली ,तर...तेल पण गेले,तूप पण गेले..तुम्ही माघार घेतली तरी,ठाकरे च खरे नाही..कारण राज ठाकरे वर लोकांचा विश्वास नाही.

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 หลายเดือนก่อน +4

    उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी आमदार असलेले वरळी तुन सुनील शिंदे यांना बाजूला करून आदित्य उद्धव ठाकरे यांना उमेदवारी दिली आणि निवडुन आणलं तसेच राज ठाकरे साहेब यांनी डोंबिवली मधुन राजु पाटील यांना बाजूला सारून अमित ठाकरे यांना निवडुन आणावं ऊगाच कुणाला ही विनशट पाठींबा मागु नये

  • @sks1464
    @sks1464 2 หลายเดือนก่อน +28

    नापास पोराला पास करण्यासाठी राजू पेंटर ची धडपड चालू आहे 💯💯

  • @amolsable1614
    @amolsable1614 2 หลายเดือนก่อน +5

    बरोबर सरवणकर साहेब. अगोदर मनसे ने महायुती विरोधातले उमेदवार मागे ग्यावे मग आपण ग्या..

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 หลายเดือนก่อน +39

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 🚩

    • @dipaktupsaundar2351
      @dipaktupsaundar2351 2 หลายเดือนก่อน

      @@sagarwanjol9371 बाळा साहेब ठाकरे only कौन उध्दव तो जो जंगला चां किड्या च फोटो काढायचा 😆🤣 सुधारा रे सांज्या चा भांड्या नो

  • @vbcdjvthjxr699
    @vbcdjvthjxr699 2 หลายเดือนก่อน +11

    माघार घेणार 100%

  • @3S_Shai
    @3S_Shai 2 หลายเดือนก่อน +1

    महेश सावंत 🚩🚩🚩🚩

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 2 หลายเดือนก่อน +56

    शिवशाही पाहिजे पेशवाई नको महाविकास आघाडी येणार

    • @vamore14
      @vamore14 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂 kay watel te lihita yete you tube vr😂😂😂😂

    • @liberalforall9260
      @liberalforall9260 2 หลายเดือนก่อน

      तुला शिवशाही समजलीच नाही अठरा पगड जाती भगव्या झेंड्याची खाली एकत्र झाल्या होत्या जिहादी भडव्यांना गाडायला म्हणून तर तुळजाभवानी फोडली त्याचा बदला छत्रपतींनी घेतला

    • @open_challenge007
      @open_challenge007 2 หลายเดือนก่อน +1

      खरंय शिवशाही पाहिजे, पेशवाई नको 👍

  • @madhukargawand3655
    @madhukargawand3655 2 หลายเดือนก่อน +6

    दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ ह्याचा फायदा श्री.महेश सावंत २०२४ घ्या इलेक्शन मध्ये निवडूण येणार . शिवसेना विजयी होणार.

  • @pravinmantri5667
    @pravinmantri5667 2 หลายเดือนก่อน +1

    स्वतःचे मुलासाठी लोकांना माघार घ्यायला सांगता आहे किती वाईट वेळ आली बघा😂😂

  • @sunilk_
    @sunilk_ 2 หลายเดือนก่อน +1

    उदधवसाहेब झिंदाबाद ❤❤🚩🚩🔥🔥🙏🙏

  • @milindraut8906
    @milindraut8906 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना....

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 2 หลายเดือนก่อน +14

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ❤❤

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 2 หลายเดือนก่อน +14

    मतदारानो सावधा रहा आणि विचार करा.

  • @sandippajve8750
    @sandippajve8750 2 หลายเดือนก่อน

    सरवनकर अशा अटीना कोन भिक घालत नाही जय महाराष्ट्र❤❤

  • @PramodLabde-y7s
    @PramodLabde-y7s 2 หลายเดือนก่อน

    मनसे कधीही आपले उमेदवार मागे घेणार नाही
    यांना असे वाटतय का संदिप देशपांडे आणि राजु पाटील यानी उमेदवारी मागे घ्यावी.

  • @hiteshtanwade4222
    @hiteshtanwade4222 2 หลายเดือนก่อน

    Mns ❤

  • @sagarkudekar7030
    @sagarkudekar7030 2 หลายเดือนก่อน +3

    फक्त साहेब 🎉❤

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 2 หลายเดือนก่อน +2

    शेपटीवाल्या प्राण्यांची उद्या सभा भरणार आहे. बघा "माघार कदापि नाही" म्हणणारे कुठे शेपुट घालतात.

    • @Musicrunchy
      @Musicrunchy 2 หลายเดือนก่อน

      घातलीच शेपूट खोक्यात

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 2 หลายเดือนก่อน +12

    Only uddhav saheb❤

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे सरवणकर साहेब

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 2 หลายเดือนก่อน +3

    ही खेळी भाजपा व शिंदे यांची आहे.... आजून मनसे महायुती मध्ये गेली नाही तोवर षडयंत्र सुरु

  • @yogeshhajirnis481
    @yogeshhajirnis481 2 หลายเดือนก่อน +1

    मधल्या मध्ये सावंत निवडून येणार 😊

  • @vikramtakale6492
    @vikramtakale6492 2 หลายเดือนก่อน +1

    निष्ठावंत निवडून येणार इथून महेश सावंत

  • @KiranPatil-lx7yx
    @KiranPatil-lx7yx 2 หลายเดือนก่อน +4

    Best saheb Raj saheb

  • @sagarshriram832
    @sagarshriram832 2 หลายเดือนก่อน +1

    आमदार अमित राज ठाकरे 🚂🚂

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 2 หลายเดือนก่อน +14

    जनतेने आपल्या घरातील किती वस्तूवर गुजरातचा पत्ता आणि किती वस्तूवर महाराष्ट्र राज्यातील पत्ता आहे ते पहा आणि विचार करुन महा विकास आघाडीला मतदान करा

    • @princepatil2612
      @princepatil2612 2 หลายเดือนก่อน

      Kerla cha beef chalto tumhla kashmir cha pulav pappu chi namaj aurgjeb chi kabar chalte ka bc

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 หลายเดือนก่อน

      किती मराठी भाषिक आपल्या मुलाला स्वतंत्र उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित करतात? हा एक मोठा प्रश्न आहे.

  • @AnandsingGirase-sc7ko
    @AnandsingGirase-sc7ko 2 หลายเดือนก่อน +9

    साव॰त साहेब100%

    • @sandipkokate9458
      @sandipkokate9458 2 หลายเดือนก่อน

      बरोबर नाव लिहा शीख

  • @Bhalchandra-x2d
    @Bhalchandra-x2d 2 หลายเดือนก่อน +2

    एक आणि एकच ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @damodarkarapurkar8731
    @damodarkarapurkar8731 2 หลายเดือนก่อน +5

    Mahesh Sawant Will win🎉

  • @knowledgplusecomedey9974
    @knowledgplusecomedey9974 2 หลายเดือนก่อน

    Love your voice ❤❤❤❤❤

  • @nikhilPatel-iw1jd
    @nikhilPatel-iw1jd 2 หลายเดือนก่อน +7

    Mahesh sawant winn 🎉

  • @sunetrarahatekar1083
    @sunetrarahatekar1083 2 หลายเดือนก่อน +1

    मतदारांनी nota चा वापर करून सर्वांना घरी बसवावे.

  • @umeshchougule5974
    @umeshchougule5974 2 หลายเดือนก่อน

    आता सदा तुझी मतदान ठाकरे गत मिळणार

  • @sks1464
    @sks1464 2 หลายเดือนก่อน +7

    नापास पोराला पास करण्यासाठी राजू पेंटर ची धडपड चालू आहे 💯

  • @RajeshGaikwad-bc9yl
    @RajeshGaikwad-bc9yl 2 หลายเดือนก่อน +1

    Raj sahebanni ekhadya garib karyakartyala umedwari dili pahije hoti

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 หลายเดือนก่อน +24

    फक्त महेश सावंत फीक्स आमदार
    वीजय होइल वीशाल .
    नीशाणी आहे मशाल.❤🎉❤

    • @RajPatel-f3c
      @RajPatel-f3c 2 หลายเดือนก่อน +4

      माशाअल्ला😅😅😅

    • @mnr8581
      @mnr8581 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@RajPatel-f3cमशा-ल्लाह म्हणायचंय काय भाऊ 😂

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 หลายเดือนก่อน

      मराठी लिहायला शिका.

  • @prashantpawaskar932
    @prashantpawaskar932 2 หลายเดือนก่อน +6

    M N S

  • @pramodpawar7431
    @pramodpawar7431 2 หลายเดือนก่อน +9

    Amit raj thackre❤

  • @waibhavpravinsawant5801
    @waibhavpravinsawant5801 2 หลายเดือนก่อน +6

    फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @mangeshprabhu1186
    @mangeshprabhu1186 2 หลายเดือนก่อน +14

    Sada sarvankar aso kiwa naso Nivdun tar Mahesh Sawant yenar...

  • @chetanshah8009
    @chetanshah8009 2 หลายเดือนก่อน +1

    उद्या मागे घेणार हे नक्की आहे 😅

  • @milindraut8906
    @milindraut8906 2 หลายเดือนก่อน

    आम्ही तर अमित ठाकरे ह्यानाच मत देणार आहोत....

  • @prakashteli8828
    @prakashteli8828 2 หลายเดือนก่อน

    Mast challay

  • @suhasratate
    @suhasratate 2 หลายเดือนก่อน +3

    अमित साहेब विजयी भव 🎉

  • @babanraut2848
    @babanraut2848 2 หลายเดือนก่อน

    sarvankar अगर त्याचा बापाची असली औलाद आहे तर त्याने उमेदवारी माग घ्यायला नको

  • @MrJadhavakhil
    @MrJadhavakhil 2 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही बंद करा हो, खूप manipulated news दाखवता.. हे सर्वांना माहीत आहे. तुमचा न्यूज मध्ये काही ही नवीन वाटत नाही..

  • @Siddhukoli16
    @Siddhukoli16 2 หลายเดือนก่อน +2

    सर्वाणकर घंटा..😅

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 2 หลายเดือนก่อน +1

    अमित ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂
    मनसे 🚩🚩🚩🚂🚂🚂

  • @mahendraghodke8452
    @mahendraghodke8452 2 หลายเดือนก่อน

    सरवणकराची मागणी रास्त आहे?

  • @dipaktupsaundar2351
    @dipaktupsaundar2351 2 หลายเดือนก่อน +2

    सदा भाऊ जरा आता तरी स्वतःला सभाळ

  • @rahulanose1692
    @rahulanose1692 2 หลายเดือนก่อน +12

    अमित ठाकरे 100% निवडून येतील

  • @Jitya_.
    @Jitya_. 2 หลายเดือนก่อน

    नंतर लोक पश्चाताप करणार 😂

  • @sandipkalyankar3618
    @sandipkalyankar3618 2 หลายเดือนก่อน +4

    अमित राज साहेब ठाकरे 🎉💯🚩🚩🚩

  • @Gayakwad1986
    @Gayakwad1986 2 หลายเดือนก่อน +1

    Faltugiri...
    Amit next MLA

  • @pranitpimple5860
    @pranitpimple5860 2 หลายเดือนก่อน +6

    अमित साहेब १०० टक्के निवडून येणार

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 2 หลายเดือนก่อน +1

    मूळचे उमेदवार आणि बंडखोर उमेदवार. ह्यात सदा सरवणकर नक्की कोण होते

  • @Jitya_.
    @Jitya_. 2 หลายเดือนก่อน

    सदासरवणकर एकनाथ शिंदे साहेबांन कढुन काही ना काही शिकले असतिल 😊
    एकनाथ शिंदे साहेब सत्ते साठी उद्धव ठाकरे ना सोडु शकतात मग सरवणकर का माघार घेतली

  • @sujanshigwan6580
    @sujanshigwan6580 2 หลายเดือนก่อน +1

    Ata fakt manse

  • @nitinmandavkar7469
    @nitinmandavkar7469 2 หลายเดือนก่อน +1

    Jyani jyani gadari keli tyancha papacha ghada bharnar❤

  • @yogeshnarvekar2838
    @yogeshnarvekar2838 2 หลายเดือนก่อน +1

    रेल्वे इंजिन 🚂

  • @basaweshwarsolshe6141
    @basaweshwarsolshe6141 2 หลายเดือนก่อน

    सदा सरवणकर नक्कीच पलटी मारणार

  • @dinanathtawde265
    @dinanathtawde265 2 หลายเดือนก่อน +3

    सदा सरावणकर तुम्ही बाळासाहेबांचे सैनिक नाहीत. षंढ ठरले. का माघार घेतली.
    आम्हला तुमची लाज वाटतेय

  • @prempatil118
    @prempatil118 2 หลายเดือนก่อน +1

    अमित ठाकरे साहेब ❤

  • @nitesh0805
    @nitesh0805 2 หลายเดือนก่อน

    High chance to win MNS

  • @padygawade1492
    @padygawade1492 2 หลายเดือนก่อน +4

    Only ubt

  • @eknathkale483
    @eknathkale483 หลายเดือนก่อน

    Ubt

  • @yogeshkugaonkar8882
    @yogeshkugaonkar8882 2 หลายเดือนก่อน +1

    Only Amit Thackeray

  • @pratapchavan8366
    @pratapchavan8366 2 หลายเดือนก่อน +11

    Kiti hi udya mara ...yenar tr amit Saheb thackeray ch❤

    • @sripadmujumdar2497
      @sripadmujumdar2497 2 หลายเดือนก่อน +5

      Never.only UBT THE REAL ORIGINAL SHIVSENA JAI JAI JAI JAI CANDIDATE FOR UBT.

    • @pratapchavan8366
      @pratapchavan8366 2 หลายเดือนก่อน +1

      @@sripadmujumdar2497 Loksabhela mahavikas aaghadi che sagale vote milun 55000 aahet n fakt mns che 45000 vote aahet & BJP Che 30000 fix vote aahet so analytically amit thackeray fix yenar

  • @judaism1505
    @judaism1505 2 หลายเดือนก่อน

    🚂🚂🚂

  • @Bhalchandra-x2d
    @Bhalchandra-x2d 2 หลายเดือนก่อน

    ह्या निवडणुकीत चौथा रडला, सदा सरवणकर

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar7188 2 หลายเดือนก่อน

    बघुया कोण शेपूट घालून घेणार आहे आता

  • @laxmansonawale2555
    @laxmansonawale2555 2 หลายเดือนก่อน +3

    Only uddav saheb

  • @rajughole6341
    @rajughole6341 2 หลายเดือนก่อน +2

    सरवणकर मागे हटले तर ubt खूप नाराज होतील कारण सगळे मत मनसे पडतील म्हणून भीती आहे ubt ला. 1kta लढणे आणि युती, आघाडी करून लढणे म्हणून ह्या लोकांच्या सीट निवडून येतात

  • @sohamingole7784
    @sohamingole7784 2 หลายเดือนก่อน +1

    MNS 🔥🚩

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 2 หลายเดือนก่อน +3

    महेश शिंदे

  • @ashishphuladi7569
    @ashishphuladi7569 2 หลายเดือนก่อน

    Sarwankar yanchi barobari Amit Thakare kadhich karu shaknar nahi

  • @PrakashPatil-yp3th
    @PrakashPatil-yp3th 2 หลายเดือนก่อน +3

    अमित ठाकरे यांना मतदान करा.

  • @MohanKote-xu7qy
    @MohanKote-xu7qy หลายเดือนก่อน

    Aamit. Thakray. Ha. Harnar
    Aamit. Chi. Har 100. Tukkay

  • @aryapilankar7871
    @aryapilankar7871 2 หลายเดือนก่อน +3

    काही करा पण हिरव्या शिवसेनेला मदत करू नका 🚩🚩🚩🙏जय श्री राम 🙏 शिंदे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩फक्त महायुती 🚩🚩🚩🚩

  • @RajSangavkar-cc5jn
    @RajSangavkar-cc5jn 2 หลายเดือนก่อน +3

    MNS 🎉❤

  • @ashokwagh6912
    @ashokwagh6912 2 หลายเดือนก่อน

    मशाल

  • @prabhatrane6391
    @prabhatrane6391 2 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्र आणि मराठी साठी फक्त मनसे 💯

  • @anandjoglekar1970
    @anandjoglekar1970 2 หลายเดือนก่อน +1

    आता अमित ठाकरे ❤

  • @Bajarangdal-a143
    @Bajarangdal-a143 2 หลายเดือนก่อน

    Sarvankar yenar

  • @rajubhapkar8830
    @rajubhapkar8830 2 หลายเดือนก่อน

    काही करून लढ, पाठीमेवा कशाला