नगरची निवडणूक एका रात्रीतूनच फिरली भाजला मोठा धक्का बसण्याचे संकेत Sujay VK vs Jaysree Thorath

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 46

  • @rutiklandge-c9g
    @rutiklandge-c9g 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    हे तेच होते जे स्वतःला शिवरायांचे मावळे समजतात, ज्यांनी कोणी दंगली घडवली आणि ज्यांनी कोणी दंग्यात जाळपोळ केली व आई बहीनी व मुलांवर हात टाकला त्यांचा हाच दहशतवाद मोडून काढण्यासाठी आता सुजयदादांना संगमनेरमधी निवडून आणणे हेच आपले कर्तव्य आहे.

  • @rutiksathe-f1f
    @rutiksathe-f1f 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    काल मी खरी थोरातांची गुंडाराज पहिला, त्यांना आपले लोक सुद्धा कळत नाही त्यांच्या ह्या भांडणात 20-25 लोक आणि 5-10 महिला जखमी झाल्या आहेत

  • @kishordhus
    @kishordhus 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    देशमुखानी केलेल्या विधाना वर सुजय विखेने अक्षेप व्यक्त केलाय
    हे केलेले व्यक्तव सुजय विखेने केले नसून व त्यांचा या व्यक्त्यव्यावर आक्षेप आहे हे लोकांनी समजून घ्याल हवा
    परंतु इथे विरोधक सहानभूती घेऊन सुजय विखे यांची बदनामी करत आहेत

  • @suyogGaikwad-y4o
    @suyogGaikwad-y4o 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सुजयदादा त्या वक्तव्याच समर्थन करत नाहीत.........
    अशाप्रकारच्या जाळपोळ च्या घटना घडवून बाळासाहेब थोरात परिवर्तनाचीनांदी रोखवु शकत नाहीत.

  • @samarthkadam-j9n
    @samarthkadam-j9n 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सुजय दादा हेच आमदार होणार .........................

  • @sarveshsusare1128
    @sarveshsusare1128 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    किती पैसे मिळाले तुला थोरात साहेबांकडून

  • @amolgaikwad-l8o
    @amolgaikwad-l8o 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाऊ निठ अभ्यास कर एका रात्रीत थोरात पडणार, जनता बरोबर मतदान करणार

  • @shubhamkumar-t8d
    @shubhamkumar-t8d 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुजय दादांनी ४ सभा घेतल्या, थोरातला पार घाम फुटला जरा निठ अभ्यास कर

  • @bapusahebtambe2121
    @bapusahebtambe2121 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एकदम परफेक्ट विश्लेषण

  • @pradipdhamale
    @pradipdhamale 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Dada 1no video

  • @sagardeshmukh-f2e
    @sagardeshmukh-f2e 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई असे त्यांनी बोलणे योग्य नाही तरी पण तुम्ही पण तुमचे वडील सर्वांचे बाप आहेत असे बोलणे म्हणजे ज्या स्त्री चे अपमान नाही का सर्वांनी निती मर्यादा पाळावी नाहीतर असच ऊद्रेक होत राहणार आणि यातून महाराष्ट्र बदनाम होणार आहे हे नक्की

    • @ajitpawar4766
      @ajitpawar4766 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाप म्हणजे पालक त्यांना सांभाळणार पोसणारा बाप जन्माला घालणारा नाही शब्दाचा अर्थ समजून घे

  • @sagarkarpe-o1o
    @sagarkarpe-o1o 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही कितीही प्रयत्न केले सुजय दादांना बदनाम करण्याचे, तरी ते अयशस्वी केल्या शिवाय जनता थांबणार नाही, आणि तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्या शिवाय राहणार नाही, नौटंकी, डोंगी पणा,हे फक्त काँग्रेस विचारधारा असलेल्या नेतेमंडळीना चांगल्या प्रकारे जमतं.. फक्त सुजय दादा ✌👑👑👑💐💐💐one man show... ✌✌✌

  • @jayrajnikam
    @jayrajnikam 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    या घटनेमुळे एका गोष्टीचा प्रत्येय आला ती म्हणजे संगमनेर मधील दहशत.
    आ. बाळासाहेब थोरात यांनी पाळलेली गाव गुंड काल सक्रीय झाले व संधीचा फायदा घेतला....
    थोरात साहेब हाच का तुमच्या तालुक्याचा विकास????

  • @sureshjadhav5214
    @sureshjadhav5214 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सत्तेची मस्ती आहे ते फक्त सत्तेसाठी कॉग्रेस सोडली असूद्या जनता सुज्ञ आहे जय मराठा

  • @namdeobarhate8052
    @namdeobarhate8052 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    वंसत देशमुखला स्टेजवरच हाणायला पाहीजे होते

  • @jaideepasane5536
    @jaideepasane5536 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाऊ तुला पत्रकरी कोणी शिकवली .... पाहिले नीट अभ्यास करून येत जा, काहीतरी बोल बच्चन देतो

  • @nileshdighe7212
    @nileshdighe7212 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकतर्फा पत्रकारिता अजून 30-40 वर्षे ट्रेनिंग घे

  • @minanathkadu7722
    @minanathkadu7722 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Jay Ho Vikhe Patil

  • @jaishrikrishna2572
    @jaishrikrishna2572 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    परत उलटा अभ्यास करता की तुम्ही.. वार्ताहर आहात तर कधीतरी निरपेक्षपणे बातमी देत चला

  • @sachinraut2761
    @sachinraut2761 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Vikhe harnar

  • @jaishrikrishna2572
    @jaishrikrishna2572 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही वार्ताहर चे शिक्षण कुठे घेतलंय भाऊ

    • @Balasaheb-t7j
      @Balasaheb-t7j 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      लोणीत

  • @prabhakarladke5319
    @prabhakarladke5319 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काहीही सांगता तुम्ही तुम्हाला कसं माहित

  • @ravimate6795
    @ravimate6795 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ghanta firli. Sujay dada ch yenar

  • @RahulSingh-fi4vb
    @RahulSingh-fi4vb 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विखे हारनार

  • @tirupatikalam5787
    @tirupatikalam5787 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    थोरात साहेब 💐✌

  • @SonalKasar-n7j
    @SonalKasar-n7j 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादा काहीही. चुकीचं बोलेल नाहीत
    त्यात यांची काहीही चूक नाही ये.त्यांना उगाच दोषी नका ठरू.

  • @kishorpathare5572
    @kishorpathare5572 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बीजेपी हटाव देश बचाव... नगरला एकही निवडणुकीत सत्ता स्थापन करू शकत नाही इतकी हुशार जनता झाली आहे

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Hushar nahi bindok zali

  • @raosahebkhatode9584
    @raosahebkhatode9584 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पूर्ण नगर जिल्हा कॉग्रेस मय होणार

  • @sachinraut2761
    @sachinraut2761 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Thorat saheb

  • @sachinkhemnar8211
    @sachinkhemnar8211 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ghanta gadya foda dahashat kra n lok tumhala matdan krtil 😂

  • @reshmatamboli-iz7ni
    @reshmatamboli-iz7ni 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maharashtrache ladke Swabhiman nete only Thorat Sahebch 100000 chya lidne vijyi houn C.M. Honarach 💯💯💐💐🎉🎉