सोहन भावा आजचा मुद्दा खूप unexpected घेतला तु..खरच कोणालाच अपेक्षा नव्हती..खूप खूप महत्वाचा विषय आहे हा conversation चा.. आपल्या नाशिक जिल्ह्यात सुद्धा खूप ठिकाणी ख्रिचन लोक त्यांच्या धर्मात हिंदु लोकांना कन्व्हर्ट करताय..अजून यावर व्हिडिओ तुला बनवून हिंदु जागृती करावी लागणार आहे..जय श्री राम 🙏
सगळे मराठी चॅनेल , यूटुबुर्स अश्या बाबतीत मूग गिळून गप बसलेले असताना RJ सोहम भाऊ हिरीरीने मुद्दे मांडून या गंभीर विषयांना हात घालून असल्या लोकांना उघडे पाडण्याचे काम करत आहेत , त्याबद्दल आभार आणि ही छोटीशी भेट !
जितकं education महत्वाचं आहे तितकच धार्मिक ज्ञान पण पाहिजे, धार्मिक पुस्तक भागवत गीता , महापुरुषांचा इतिहास वाचला पाहिजे , आज काल युवा पिडी याचा पासून दुर झाली आहे आणि western culture ला जास्त प्राधान्य देताय , मी अशे मुलं बगीतलेत माझ्या शाळेत ज्यांना आपले काही सनांचे नाव आठवत नाही पण haloween, christmas बनवता . दुसऱ्या धर्माला सन्मान देण चुकीचं नाही पण आपल्या धर्मावर प्रेम करता यायला पाहिजे. तरच कधी विश्वास तुटनार नाही , आणि हे conversion करणारे कधीच brainwash करू शकणार नाही. #जयश्रीकृष्ण
@@IndPkxdEditor listen i understand tht he is well a respected figure and all of us should be like him - Fight against adharma and Gift each and Every victory to Bagawan without ego and understanding tht shiva is the supreme but, we need to understand that even he who understands that he is a human and an emperor always kept shiva first before his victories, yes he might be a god sent avatar of bagawan shiva but he is still a human in the end and should be treated as a well respected human. So keeping any human equalent to my bagawan doesnt sit well with me and should be the same for anyone who respects bagawan too or it wud mean tht u dont respect shiva as u should So always praise baghawan first then u can praise him Jai Shree Ram Har Har Mahadev Jai Shivaji Maharaj 🥰
गाय को रोटी खिलाने वाला हिंदू और गाय को रोटी के सात खाने वाला मुस्लिम कभी भाई भाई नाही हो सकता 🔥 जय श्रीराम 🔥⚡ खरचं दादा हे धर्मा परिवर्तन थांबल च पाहिजे 🔥⚡👑 त
सोहम दादा तुझे सर्व विडिओ मी बघते सर्वच व्हिडिओ खूप चांगले आहेत पण आजचा तुझा व्हिडिओ बघून मला खूपच शॉक बसला... मी एक निरीक्षण केले आहे तुझ्याबद्दल की तुला आपल्या संस्कृती परंपरा यांचा खूप आदर आहे आणि आपण सर्व भारतीयांना तो असायलाच पाहिजे पण याचा अर्थ असा होत नाही की अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी याला पाठिंबा दिला पाहिजे तुला जर माहीत नसेल तर तो बागेश्वर बाबा सनातनी आहे आणि हिंदू सोडून सर्व इतर धर्मियांच्या बद्दल त्याला राग आहे विशेषतः मुस्लिम. आपलं राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि या बागेश्वर बाबा सारख्या लोकांना ते हिंदू राष्ट्र करायचं आहे आणि हिंदुत्वाला वर आणायचं आहे. आणि जर तू खरच इतका अभ्यास करत असशील तर या लोकांना कोणत्या प्रकारचे हिंदुत्व आणायचं आहे ना याचा अभ्यास कर आणि हो जर भारत हा फक्त हिंदू राष्ट्र झाला तर तू मी आणि आपण सर्व कोणत्या वाईट परिणाम भोगू याची तू कल्पना देखील करू शकत नाही एकदा संभाजी भिडे ला ऐक कळेल तुला तुझ्याकडून असा content अनपेक्षित आहे
1956 चे नकली बुद्ध.आणि हो भारतीय हा धर्म नाही धर्म फक्त एकच आहे,सनातन हिंदू .आजचे पाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्थान पण पूर्वी भारतात होते .मग पाकिस्तान पण धर्म आहे का
@@darshangotral4069 mi Hindu aahe mi lahan hoto tenva mala pn khup garv hota Hindu asnyacha pn natar ambedkar cha etihas vachla Hindu Devi devta sarv brahamani banavl aahe vel milala tr kadhi vach bhai tu kahi maza dushman nahis 😊
नरेंद्र दाभोळकर याची ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे.. हिंदू धर्म यासाठी स्थापन केली नव्हती.. ढोंगी बाबा लोकांपासून वाचवण्यासाठी केली होती.. धर्मगुरु हिंदू धर्मातील जास्त आहेत याचा फायदा या बाबांना होतो मग टार्गेट पण त्यांनाच करणार ना.. #proud_to_be_a_Indian 🇮🇳
Ho Karan itar dharmat lya andh shradha var bolayla himat pn pahije na ny tr mahit ahe na sar tan se juda houn jail mnun ...hech masjid baher church baher gurudwara baher Jain mandir baher jaun tithlya lokana bolun dakav na 😂😂😂tithlya lokana jaun bolun dakav ki amhi tumchya dharmat li andh shradha badlun dakavu mnun...
@@gaikwadforbjp mg openly bolaycha he as baykan sarkh chale ny kariche 🤣🤣🤣tumhi kiti hi ky bola tri jat konala ky farak padnar ahe...hindu dharm ahe tasa ahe tumchya sarkhe kiti ale kiti gele 😂😂
हा पहिला विडिओ आहे जो मी skip केला नाही. आणि RJ सोहम चा कोणताच विडिओ skip करणार नाही कारण तो खूप चांगलं काम करतोय keep it up Dada . तुझे सर्व विडिओ motivational असता . thank u very much
It's about targetting only one religion or dharma that is hindu because in India the religion which is major or the most ppl who lives in India are hindu so it's very basic to understand that it gets targetted as it is major in India...
सोहन भावा आजचा मुद्दा खूप unexpected घेतला तु..खरच कोणालाच अपेक्षा नव्हती..खूप खूप महत्वाचा विषय आहे हा conversation चा.. आपल्या नाशिक जिल्ह्यात सुद्धा खूप ठिकाणी ख्रिचन लोक त्यांच्या धर्मात हिंदु लोकांना कन्व्हर्ट करताय..अजून यावर व्हिडिओ तुला बनवून हिंदु जागृती करावी लागणार आहे..जय श्री राम 🙏
हे लोक खूप छुप्या रीतीने लोकांना कन्व्हर्ट करताय म्हणून जास्त डोळ्यात येत नाही.. पण आपण जो पर्यंत याला सर्व एकत्र येऊन विरोध करणार नाही तो पर्यंत यांची कारस्थान असेच चालू राहतील.. आणि आज लोकांना काही जाणवत नाहीय..pn येणाऱ्या 10-15 वर्षानंतर हे प्रकरण खूप अवघड होऊन बसणारे..त्यामुळे आताच विरोध गरजेचा आहे
@@Memeokm ..... त्या छोटे कपडे घालून अंगप्रदर्शन करणे याला आधुनिकता समजणाऱ्या हिंदू मुली.....ज्या अब्दुल इरफान च्या प्रेमात पडून स्वतःचे तुकडे करून घेतात त्यापेक्षा अंधभक्ती च बरी......... लव जिहाद चे कितीतरी उदाहरण समोर असताना, मेरा वाला फब्दुल सबसे अलग है अस म्हणणं तर सर्वात मोठी अंधाभक्ती आहे.😅
@@dipulmanwar5649 तोच प्र्पोब्लेम आहे न शेठ, चकमकीत गाड्या, पोरी पैसा दिसला कि तो भारी आणि सध्या सरळ गरिबीतून आलेल्या आणि देश समाज आणि आपल्या धर्म या बद्दल बोलणार्यांना आपण लायकी ( इज्जत ) देतोच कोठे... वेळ लागेल पण होईल...!!
Just for context...fakt hindu dharmaat ashya andhshraddha aahet ase andhshraddha nirmulan samiti che mhanne ajibat nahiye... it's mainly because the founder Narendra Dabholkar once said in his interview that..."aaplya ani shejarchya gharat aag lagli astana apan pratham aaplya kutumbiyanna vachavnyacha prayatna karnar" or something like that...also 'ANS's work doesn't particularly/officially include targeting just one religion...the main objective is to spread scientific thinking.
At last found one sensible comment. Thank you so much. And I wonder how many "proud Hindus" here have actually deeply studied all our religious scriptures! (Doesn't mean I have!)
आपली संस्कृती ही प्राचीन संस्कृती आहे.... द्वेष कोणाचा च नाही पण आपल्या धर्माचा आपल्या संस्कृती चा अभिमान हा असायला च हवा.... बाकी सोहम तू जे कार्य करत आहेस किंवा जी माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेस यासाठी तुझे अभिनंदन आणि असेच तू प्रगती पथावर पुढे जात रहावे हीच श्री रामांच्या चरणी प्रार्थना.... जय श्री राम जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩
खूपच छान दादा मला गर्व आहे की आपल्या सारखे प्रसिद्ध युट्युबर स्वतः च्या प्रसिद्धीला बाजूला ठेऊन धर्माचा प्रसार करीत आहेत या सामाजिक उपकरणांचा चांगल्या गोष्टीसाठी वापर करीत आहात...🙏🚩 प्रभू श्रीराम तुम्हाला आणखी सुख समृद्धी भरभराटीचे आयुष प्रदान करो 🚩
B R Ambedkar:- मि हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, मी हिंदू धर्माचा त्याग करतो 🙏 Dhruv Rathi:- Stop this s**t Manuvadi
You are still confused you don't know anything he is not ditector he is just youtuber This is superstition and only atheist can understand this game 💯😊
@@kishorthore407 kamao horai choro na dusra ka danda meh kaiko 🤣🤣🤣 ... Kamane lo ..chutiya log ko chutiya nahi banaiga toh chutiya log ka hone ka paida kya hain
Bro its not easy to talk over such controversial topics.. tu atishay vyavastith ani logically goshti place kelyas knowing that might trigger selective outrage against you as well.. maybe kahi lokanna hya baddal kahi idea nasel tyanna pan ek kalpana ali asel ani they would have got informed about whats going on (including me) Thanks for this informative and alarming video! 💯 You earned respect bro!! More power and love to you.. keep growing bhawa ❤️ Also, looking forward to Punjab’s current situation video and Khalistaan video as well..
@@Sunflower_729 भडव्या between 2300 B.C. and 1500 B.C. itka juna aahe हिंदू धर्म याच्यापेक्षा जास्त आहे आणि डुकरं रानडुकरे मास मच्छी खायचे रे दलीत लोक अंघोळ नव्हते करत म्हणून तणला achut म्हणायचे कारण आमच्या हिंदू धर्मात पावित्रतेला जास्त महत्त्व होते आणि तुम्ही बोलूच नका रे हिंदू बदल गौतम बुद्धांचे विचार घ्या डोक्यात खूप फरक पडेल रे नल्यांनो
@@chaitanyasalunkhe6022 misleading nahi hai bhai jara dekho achee se uski sirf ek hi information bhi nahi thi balki prediction tha joo aage chalke galat ho gaya uske chalte usko troll kr diya kya hi kahe ab aap jaise logo ko 😂😂😂
आपलेच लोकं आपल्या धर्माचा आदर, सन्मान न करता त्याचा बाजार मांडतात आणि मग बोंबलत हिंडतात की हिंदूंवर अन्याय होतो... आपण समोरच्या धर्माचा आदर तर करतो पण आपल्या धर्माचा तिरस्कार. गणपती, नवरात्र, दिवाळी आणि अश्या अनेक सणांवर मात्र निर्बंध लावले जातात. बाकी कोणत्या धर्मावर निर्बंध लावले का नाही जात?
Soham bhai tuzya himmatila salam bhava..... Dusre marathi utube vale aslya contraversy pasun dur rahnyachya praytn kartat..... Satya bolayla konachyat himmat NYY...... Tyna vaty aaplyala ky karaychy.... Aapn aapl bghauch.... Social midia platform cha te faltu use karatat..... Pn tuz vegl aahe..... Proud of u bhai... As chalu the hich tuzya moth honyachi survat aahe.... Request ekch aahe vidio banavan chalu thev.... Pn kontya contraversy madhe ghau nko....... Sagl ks with proof asl pahije.... Aani hech imp aahe.... Best of luck😎✌️💪
चुकीचा उपयोग करत नाही, म्हणून ते मला चुकीचे वाटत नाही, हनुमानाची, श्री रामा ची सेवा करायला सांगतात ❤ माझं स्वतः च डिप्रेशन हनुमान चाळीसा ने संपवले आहे.
महाराष्ट्रात असे काही चालत नाही, महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालते. हा फालतू बाबा नागपूर मधून कसा पळून गेला, माहिती आहे 😂 जय महाराष्ट्र 🚩
हा🙏 काय म गुरूचरीत्रात 20 साव्या आध्यायात का बर मंग प्रभु दत्त गुरू महाराजांनी प्रेत बाधा पिश्याच काडलेत (जा पेड मोराळेला मंग आणी स्वता महाराज गाणगापुर वरुन आलेत दर गुरूवारी ते पण महाराषट्रात आज पण प्रभू गुरूदेव दत्त महाराजांच कार्य मुक्ती साठी गुप्त रूपात चालू आहे
भाऊ माझ व्यक्तीक असं मत आहे की सार्वानी धर्म जात विसरून पहील माणूस बनले पाहीजे कारण ती काळाची गरज आहे माझ्या मते सर्वात मोठा धर्म आणि जात ही माणूसकी आहे....!
This is very logical explanation... Whatever media showing is just superstition and all ... No one talk about real issue or topic ... Media is just targeting one pt where people just find some gossip and successfully ignore the real issue ... You are very brave .... Salute to your content and you.... 🎉
Get 50% OFF on Kukufm’s 1st Month subscription!!
Download Link:- kukufm.page.link/L5nZFnzw9NgF7kAE8
Only ₹49 instead of ₹99
Use Coupon Code:- SOHAM50
Paid pramotion sathi या topic vr bolte ahe tumhi
Pradeep ji mishra yancha vr pn banava na dada video ata kahi divasa purvi sihor la rudraksh mohostav zalela tyavr kvideo banava
सोहन भावा आजचा मुद्दा खूप unexpected घेतला तु..खरच कोणालाच अपेक्षा नव्हती..खूप खूप महत्वाचा विषय आहे हा conversation चा.. आपल्या नाशिक जिल्ह्यात सुद्धा खूप ठिकाणी ख्रिचन लोक त्यांच्या धर्मात हिंदु लोकांना कन्व्हर्ट करताय..अजून यावर व्हिडिओ तुला बनवून हिंदु जागृती करावी लागणार आहे..जय श्री राम 🙏
No German shepherd (Rathee ji ka beta) is harmed in this video 😂😂😂😂😂
Jay Shri Ram🙏🚩
सगळे मराठी चॅनेल , यूटुबुर्स अश्या बाबतीत मूग गिळून गप बसलेले असताना RJ सोहम भाऊ हिरीरीने मुद्दे मांडून या गंभीर विषयांना हात घालून असल्या लोकांना उघडे पाडण्याचे काम करत आहेत , त्याबद्दल आभार आणि ही छोटीशी भेट !
मनापासून आभार दादा! तुमच्या प्रेमाची आणि आधाराची गरज आहे ❤️🙏
❤❤❤
Rj bhau barobar bolatat
खरच अप्रतिम माहिती
जितकं education महत्वाचं आहे तितकच धार्मिक ज्ञान पण पाहिजे, धार्मिक पुस्तक भागवत गीता , महापुरुषांचा इतिहास वाचला पाहिजे , आज काल युवा पिडी याचा पासून दुर झाली आहे आणि western culture ला जास्त प्राधान्य देताय , मी अशे मुलं बगीतलेत माझ्या शाळेत ज्यांना आपले काही सनांचे नाव आठवत नाही पण haloween, christmas बनवता . दुसऱ्या धर्माला सन्मान देण चुकीचं नाही पण आपल्या धर्मावर प्रेम करता यायला पाहिजे. तरच कधी विश्वास तुटनार नाही , आणि हे conversion करणारे कधीच brainwash करू शकणार नाही.
#जयश्रीकृष्ण
Bhava me yaala samarthan nahi karat
Jya gosthi science laa pakdun aahe tyala ch aapn vishavs thevav
Chamatkar ahe tar Hospital band karaa naa saglynaa maharaj ch baanvaa
Bageshwar pakhandi aahe
@@Big_dreamers01 mhnj te haleluya che videos chalu hote . yeshuchya navavr tya bayka udya mart hotya .ani to maulavi khelnyachi banduk gheun bhut kadhat hota hyala virodh aahe tuja .
गर्व आहे मला मी हिंदू असल्याचा ❤️🚩
I am a Hindi speaker from MP, I understood 80% of everything you explained, very nicely explained brother.
United Hindus❤
Jy shree ram ❤
Jai shree ram🚩🚩🚩
Jay shree Ram
Jai Shree Ram and Happy Ram Navmi💕
Jay Shree Ram ❤️🚩
CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI 🚩
जय शिवराय🔥🚩
first Jai Shree Ram
then only others
Respect God first then only humans
डोक्यावर पडलाय का रे कोठ काय बोलावं जित तिथं वाद निर्माण करायचं @@achyut704
@@achyut704Chhatrapati shivaji maharaj is also a god for us❤
@@IndPkxdEditor listen i understand tht he is well a respected figure and all of us should be like him - Fight against adharma and Gift each and Every victory to Bagawan without ego and understanding tht shiva is the supreme but, we need to understand that even he who understands that he is a human and an emperor always kept shiva first before his victories, yes he might be a god sent avatar of bagawan shiva but he is still a human in the end and should be treated as a well respected human. So keeping any human equalent to my bagawan doesnt sit well with me and should be the same for anyone who respects bagawan too or it wud mean tht u dont respect shiva as u should
So always praise baghawan first then u can praise him
Jai Shree Ram
Har Har Mahadev
Jai Shivaji Maharaj
🥰
भावा खतरनाक विषय पकडुन बोलला आहेस 👌🔥 ( साताऱ्यातून तुझ्या या कार्याला खुप खुप सलाम आणि प्रेम🙏💐
🚩💯
गाय को रोटी खिलाने वाला हिंदू और गाय को रोटी के सात खाने वाला मुस्लिम कभी भाई भाई नाही हो सकता 🔥 जय श्रीराम 🔥⚡ खरचं दादा हे धर्मा परिवर्तन थांबल च पाहिजे 🔥⚡👑 त
🚩🚩🚩🚩🚩जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩
Patthar ko pujne wala 🕉️🚩
Aur patthar fekne wala 😂😂😂
Je baat
सर्व धर्म समभाव
@@spot9522 ज्या वेळेस ह्या औरंगजेब ने आमची मंदिर तोंडली त्या कोठे गली होता सर्व सम भाव 😔
आपल्या धर्माला पाठिंबा देण आणि त्याचं समर्थन करण हे अजिबात चुकीचं नाही आहे.आपल्या धर्माबद्दल प्रेम पसरवणं हे चांगलंच आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Proud to be hindu and love from dharashiv ❤
सोहम दादा तु जे आपल्या धर्मासाठी जे काही बोलला आहे ते अतिशय लाभदायक ठरेल नक्कीच . जय श्री राम 😍🧡🚩
भावा हाच व्हिडिओ हिंदीतून कर म्हणजे ज्या लोकांना मराठी कळत नाही त्यांच्यापर्यंत पण पोहचेल❤ ❤❤
★★★★★★★★★★★★★
Correct
Hindi madhey asa content banavnare khup ahet marathich kami ahe hya content chi
Bhava hindi madhe ase video banavanare khup youTuber ahet. marathi madhe video banvanyachi lhari garaj ahe🙏🙏
❤️🚩✔️👍👌👌 🙏
सोहम दादा तुझे सर्व विडिओ मी बघते सर्वच व्हिडिओ खूप चांगले आहेत पण आजचा तुझा व्हिडिओ बघून मला खूपच शॉक बसला... मी एक निरीक्षण केले आहे तुझ्याबद्दल की तुला आपल्या संस्कृती परंपरा यांचा खूप आदर आहे आणि आपण सर्व भारतीयांना तो असायलाच पाहिजे पण याचा अर्थ असा होत नाही की अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी याला पाठिंबा दिला पाहिजे
तुला जर माहीत नसेल तर तो बागेश्वर बाबा सनातनी आहे आणि हिंदू सोडून सर्व इतर धर्मियांच्या बद्दल त्याला राग आहे विशेषतः मुस्लिम. आपलं राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि या बागेश्वर बाबा सारख्या लोकांना ते हिंदू राष्ट्र करायचं आहे आणि हिंदुत्वाला वर आणायचं आहे. आणि जर तू खरच इतका अभ्यास करत असशील तर या लोकांना कोणत्या प्रकारचे हिंदुत्व आणायचं आहे ना याचा अभ्यास कर आणि हो जर भारत हा फक्त हिंदू राष्ट्र झाला तर तू मी आणि आपण सर्व कोणत्या वाईट परिणाम भोगू याची तू कल्पना देखील करू शकत नाही
एकदा संभाजी भिडे ला ऐक कळेल तुला
तुझ्याकडून असा content अनपेक्षित आहे
गर्व से कहो हम हिंदू है!
भावा तुझ्या हिंमतीच आज पुन्हा एकदा भरपूर कौतुक....आणि आभार लोकांना सतत जागरूक करण्याचं काम करतोय त्यासाठी...
मला गर्व आहे की मी धर्माने भारतीय आणि जातीने बुद्धिस्ट आहो 💐
1956 चे नकली बुद्ध.आणि हो भारतीय हा धर्म नाही धर्म फक्त एकच आहे,सनातन हिंदू .आजचे पाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्थान पण पूर्वी भारतात होते .मग पाकिस्तान पण धर्म आहे का
#Sanatan dharm tumhara baap hai 🚩🚩
@@priyakolekar2019 fake account chya chodya…. Ata tu nakli asli ch ghyan denar
mg zak marayla aala ka ith lavdya 🤣🤣
@@priyakolekar2019 आग ए नकली सनातनी तुझा सनातन शब्द पण तुमचा नाय ए ,आमचा धर्म आमची जात सगळं भारतीय आहे थोडं अकलेचा भाग असेल तर जरा इतिहास वाच मग कळलं
गर्व से कहो हम हिंदू है..❤️🚩
सोहम भावा एकच मन आहे किती वेळा जिंकशिल ❤️
B R Ambedkar:- मि हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, मी हिंदू धर्माचा त्याग करतो 🙏
@@Sunflower_729 ja mg love day mar javn😂
@@Sunflower_729 evdha ekach vakya bolle ka tumche B R Ambedkar?
@@someshmarale615 lokana shivya den aahe n tuzya dharmat
@@darshangotral4069 mi Hindu aahe mi lahan hoto tenva mala pn khup garv hota Hindu asnyacha pn natar ambedkar cha etihas vachla Hindu Devi devta sarv brahamani banavl aahe vel milala tr kadhi vach bhai tu kahi maza dushman nahis 😊
भावा खरं सांगतो की तुझ्या "content" मध्ये खरं खूप दम आहे 🏎️💨
जय महाराष्ट्र 🙏🏻🚩👑
जय शिवराय 🙏🏻🚩👑
This guy deserves more and more support from all the Hindu Sanatanis 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
नरेंद्र दाभोळकर याची ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे.. हिंदू धर्म यासाठी स्थापन केली नव्हती.. ढोंगी बाबा लोकांपासून वाचवण्यासाठी केली होती.. धर्मगुरु हिंदू धर्मातील जास्त आहेत याचा फायदा या बाबांना होतो मग टार्गेट पण त्यांनाच करणार ना..
#proud_to_be_a_Indian 🇮🇳
Ho Karan itar dharmat lya andh shradha var bolayla himat pn pahije na ny tr mahit ahe na sar tan se juda houn jail mnun ...hech masjid baher church baher gurudwara baher Jain mandir baher jaun tithlya lokana bolun dakav na 😂😂😂tithlya lokana jaun bolun dakav ki amhi tumchya dharmat li andh shradha badlun dakavu mnun...
@@Jay-8252 मी तर भट्टांनाच बोलणार 🤡😂
@@gaikwadforbjp mg openly bolaycha he as baykan sarkh chale ny kariche 🤣🤣🤣tumhi kiti hi ky bola tri jat konala ky farak padnar ahe...hindu dharm ahe tasa ahe tumchya sarkhe kiti ale kiti gele 😂😂
Dabolkar chya g madhe d navta ....muslim badal kadhi bola nahi....😂😂😂
कुणाला काय वाटतय हेचा घंटा फरक नाही पडत आम्हाला आमच्या धर्मावर विश्वास आहे आणि बागेश्र्वर बाबांवरसुद्धा.🚩
हा पहिला विडिओ आहे जो मी skip केला नाही. आणि RJ सोहम चा कोणताच विडिओ skip करणार नाही कारण तो खूप चांगलं काम करतोय keep it up Dada . तुझे सर्व विडिओ motivational असता . thank u very much
भाई तु श्रध्दा आफताब वर व्हिडीओ केलास पण हथरस वर काहीच बोलला नाहीस...कारण तु एका विशिष्ट विचारधारेचा आहेस
मी तुझ्याशी सहमत आहे.
Bai teri gaan jal rahi hindu mi baat ki ja rahi h
Agreed to you bro.
Agreed
Perfect....
For great men, religion is a way of making friends, small people make religion a fighting tool' - APJ Abdual Kalam
It's about targetting only one religion or dharma that is hindu because in India the religion which is major or the most ppl who lives in India are hindu so it's very basic to understand that it gets targetted as it is major in India...
सोहन भावा आजचा मुद्दा खूप unexpected घेतला तु..खरच कोणालाच अपेक्षा नव्हती..खूप खूप महत्वाचा विषय आहे हा conversation चा.. आपल्या नाशिक जिल्ह्यात सुद्धा खूप ठिकाणी ख्रिचन लोक त्यांच्या धर्मात हिंदु लोकांना कन्व्हर्ट करताय..अजून यावर व्हिडिओ तुला बनवून हिंदु जागृती करावी लागणार आहे..जय श्री राम 🙏
आमच्या घोटी गावच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये आदिवासी लोकांना जास्त कन्व्हर्ट केलं जातंय
हे लोक खूप छुप्या रीतीने लोकांना कन्व्हर्ट करताय म्हणून जास्त डोळ्यात येत नाही.. पण आपण जो पर्यंत याला सर्व एकत्र येऊन विरोध करणार नाही तो पर्यंत यांची कारस्थान असेच चालू राहतील.. आणि आज लोकांना काही जाणवत नाहीय..pn येणाऱ्या 10-15 वर्षानंतर हे प्रकरण खूप अवघड होऊन बसणारे..त्यामुळे आताच विरोध गरजेचा आहे
Even Canada corner jvl chya church madhe pn he hot
गर्व आहे हिंदू असल्याचा ♥️🚩 Love from Mumbai 💓..... Big Fan Soham 💞 Jay Maharashtra ❤️🔥
Jay Shree Ram 🚩
Andhbhakt naka hou
Shiklele aahat na
th-cam.com/users/shortsKWGtkUYIk24?feature=share
@@Memeokm ..... त्या छोटे कपडे घालून अंगप्रदर्शन करणे याला आधुनिकता समजणाऱ्या हिंदू मुली.....ज्या अब्दुल इरफान च्या प्रेमात पडून स्वतःचे तुकडे करून घेतात त्यापेक्षा अंधभक्ती च बरी......... लव जिहाद चे कितीतरी उदाहरण समोर असताना, मेरा वाला फब्दुल सबसे अलग है अस म्हणणं तर सर्वात मोठी अंधाभक्ती आहे.😅
भरकटतोस मित्रा। दुसरे चुकतात म्हणून आपली चूक कमी होत नाही 🙏
आज भाऊने डायरेक्ट NRI म्हणजेच धर्म निरपेक्ष लोकांचा लाडका राठी भाऊंना पट्ट्यावर घेतलय......खूप खूप भारी सोहम...अभिमान तुझा
Yes
Layki aahe ka yachi Dhruv Rathi samor
@@dipulmanwar5649tuji layaki aahe ka bg pahila
@@dipulmanwar5649 तोच प्र्पोब्लेम आहे न शेठ, चकमकीत गाड्या, पोरी पैसा दिसला कि तो भारी आणि सध्या सरळ गरिबीतून आलेल्या आणि देश समाज आणि आपल्या धर्म या बद्दल बोलणार्यांना आपण लायकी ( इज्जत ) देतोच कोठे... वेळ लागेल पण होईल...!!
@@purushottamGHARJODE Bhau tasa nhi … tyacha research asto ani presentation skill aahe…. Ugach chirkat nhi to… Nitesh Rajput ani Dhruv Rathee yanche content khup changle aste…. Propaganda nhi chalvat te loka
Proud to be Hindu 🚩🔱🧡 Jay Shree Ram 🧡🚩🙏🏻 Jay Shankar 🧡 Jay Shivray 🧡
Very few people can speak on such topics clearly. Thanks brother for highlighting this topic. जयतु हिंदूराष्ट्रम 🚩
आपण काही थोडेसेच राहिलो आहे कट्टर हिंदू भावांनो आणि आपल्यालाच सनातन धर्माचे रक्षण करायचे आहे . जय हिंद🚩
💯✊😎 pratekachi aay ghalayachi
Sanatan dharam buddh dharam ahe
@@surajjadhav8999 mag rakshan kr baba
@@surajjadhav8999 kaha se aate he ye log, kaun he ye log
@@patil4128 savai ahe tumala nako tithe i ghalaychi
अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे हिंदू निर्मूलन ..... पण हे त्यांना ह्या जन्मात काय पुढच्या हजारो जन्मात जमणार नाही... जय श्रीराम 🧡
Tu kon ahere chutiya
👍
☑️
Just for context...fakt hindu dharmaat ashya andhshraddha aahet ase andhshraddha nirmulan samiti che mhanne ajibat nahiye... it's mainly because the founder Narendra Dabholkar once said in his interview that..."aaplya ani shejarchya gharat aag lagli astana apan pratham aaplya kutumbiyanna vachavnyacha prayatna karnar" or something like that...also 'ANS's work doesn't particularly/officially include targeting just one religion...the main objective is to spread scientific thinking.
At last found one sensible comment. Thank you so much. And I wonder how many "proud Hindus" here have actually deeply studied all our religious scriptures! (Doesn't mean I have!)
🚩🕉️📿हिंदू धर्मात सर्वांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवून देईची वेळ आली आहे📿🕉️🚩🚩
Balaji Means Simply The Creator of this Whole Universe The Mighty Lord Vishnu..✨🙏🏻🌏
गर्व बाळगा आपण सनातन हिंदू आहोत....जय शिवराय जय शंभुराजे
गर्व बाळगा आपण माणूस असल्याचा।😊
Prefectly spoken 🙏🏻 jai shree ram
Kalpanic ramu murdabaad
Jo NRI dhruv ke bare me indirectly bola he is practical and realistic person
Wrong information भावा. पाकिस्तान मध्ये 1951 साली हिंदुंची लोकसंख्या 12.9% होती.
asach astay re
Aaj pakistan madhe hindu kiti aahet
अंधश्रद्धा फक्त हिंदू धर्मात आहे..?
मग त्याचं काय, जे लहानपणी अंधश्रद्धा मधे येऊन आपली लुलि कापून बसले, त्यांना काय म्हणावं..?
Ekdam barobar bhava 🤣😁🤣
आपली संस्कृती ही प्राचीन संस्कृती आहे.... द्वेष कोणाचा च नाही पण आपल्या धर्माचा आपल्या संस्कृती चा अभिमान हा असायला च हवा.... बाकी सोहम तू जे कार्य करत आहेस किंवा जी माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेस यासाठी तुझे अभिनंदन आणि असेच तू प्रगती पथावर पुढे जात रहावे हीच श्री रामांच्या चरणी प्रार्थना....
जय श्री राम जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩
Bhava ekdum zhakkas vedio kadlas ...bhari bolla sahich bolla ani asach content banvat raha bro❤❤❤❤❤...u r definately nailing it here everyday...💯💯🙏
❤ Proud i am Hindu 🚩
👍
खूपच छान दादा मला गर्व आहे की आपल्या सारखे प्रसिद्ध युट्युबर स्वतः च्या प्रसिद्धीला बाजूला ठेऊन धर्माचा प्रसार करीत आहेत या सामाजिक उपकरणांचा चांगल्या गोष्टीसाठी वापर करीत आहात...🙏🚩
प्रभू श्रीराम तुम्हाला आणखी सुख समृद्धी भरभराटीचे आयुष प्रदान करो 🚩
Thanks for clearing this topic...❤
Mla aadhi hyavr vishwas navhata pn aata Dharma sathi full support...🚩🚩🚩
The one and only person who speak truth with logic and proof no one can ask a question on the topic which soham bhau explains , always got ur back ...
गर्व से कहो हम हिंदू है❤🚩
जय श्री राम 🚩
I was confused about this matter but now it is clearly understood. You are doing good Soham 🚩🚩🙏🙏👍👍
B R Ambedkar:- मि हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, मी हिंदू धर्माचा त्याग करतो 🙏
Dhruv Rathi:- Stop this s**t Manuvadi
You are still confused you don't know anything he is not ditector he is just youtuber
This is superstition and only atheist can understand this game 💯😊
@@kishorthore407 well said 🙏
Khalistan baddl bol👏🙏🙏
@@kishorthore407 kamao horai choro na dusra ka danda meh kaiko 🤣🤣🤣 ... Kamane lo ..chutiya log ko chutiya nahi banaiga toh chutiya log ka hone ka paida kya hain
Ramayan and Mahabharat was great 😃 I used to watch it with my grandparents in lockdown
भावा 1 च नंबर, आणि ही वास्तविकता आहे की अंधश्रद्धा निर्मूलन वाले हे हिंदू समाजला जागरूक करणार्य संतान्ना बदनाम आणि टार्गेट करण्याची सुपारी घेतात.....
Bro its not easy to talk over such controversial topics.. tu atishay vyavastith ani logically goshti place kelyas knowing that might trigger selective outrage against you as well..
maybe kahi lokanna hya baddal kahi idea nasel tyanna pan ek kalpana ali asel ani they would have got informed about whats going on (including me)
Thanks for this informative and alarming video! 💯
You earned respect bro!!
More power and love to you.. keep growing bhawa ❤️
Also, looking forward to Punjab’s current situation video and Khalistaan video as well..
B R Ambedkar:- मि हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, मी हिंदू धर्माचा त्याग करतो 🙏
@@Sunflower_729 ky mhanaych ahe tula?
@@riteshsavvlogs3666 Dhruv Rathi cha video bg topic vr
@@riteshsavvlogs3666 bageshwar dahm video
@@Sunflower_729 भडव्या between 2300 B.C. and 1500 B.C. itka juna aahe हिंदू धर्म याच्यापेक्षा जास्त आहे आणि डुकरं रानडुकरे मास मच्छी खायचे रे दलीत लोक अंघोळ नव्हते करत म्हणून तणला achut म्हणायचे कारण आमच्या हिंदू धर्मात पावित्रतेला जास्त महत्त्व होते आणि तुम्ही बोलूच नका रे हिंदू बदल गौतम बुद्धांचे विचार घ्या डोक्यात खूप फरक पडेल रे नल्यांनो
🔥🔥🔥🔥🔥 was waiting for this video from so long!! ✨✨
Di❤❤
Mil gayi
Nice!🎉
Respect for all Religions❤️ Apart from this serious topic
The Toy gun part was legit😂😂
😂😂😂
सनातन ही सत्य हे...🕉️
वाघ आहेस रे भावा.... हिम्मत लागते बोलायला ❤❤
Khup Chan explain kelas Mitra need more videos on this topic ❣️✨
गर्व से कहो हम हिंदू है ❤
Very few people have courage to talk about such topics. Hats off to you. Lots of love and respect from Nanded 💖
Watch dhruv rathi instead 👍🏻
@@aayu03646 kyu misleading information dekhne ke liye😂
@@aayu03646 Dhruv rathee's 17-18 yrs old audience spotted
@@chaitanyasalunkhe6022 misleading nahi hai bhai jara dekho achee se uski sirf ek hi information bhi nahi thi balki prediction tha joo aage chalke galat ho gaya uske chalte usko troll kr diya kya hi kahe ab aap jaise logo ko 😂😂😂
True
नेमक कशा साथी video बनवला आहे तू
तुझी तुला समजत आहे का
तुझे video बगण्या पेक्षा हास्यजत्रा बगण आवडेल मला 🎉🎉
गर्व से कहो हम हिंदू है 🚩❤️🕉️🔱🌼😍🙏
गर्व से कहो हम हिंदू है❤️🚩
जय जय श्री राम❤️🚩
खूप छान आणि विस्तारित सांगितलं
कुठंही skip कराव आस वाटलं नाही ❤
जय श्री राम 🚩
Most awaited video 🙏🏻🙏🏻.....I always like the way you tell truth.....thank you for making this video.......❤
That's why education is important..!😂
You are right bro 😂
Education toh Rahul gandhi ka bhi hai pr Inteligent modi ke pass hi hai
@@1manWanted_GaminG lol
@@1manWanted_GaminGkonsa intelligent Gutter se gas wala 😁
Leftists attend here
आपलेच लोकं आपल्या धर्माचा आदर, सन्मान न करता त्याचा बाजार मांडतात आणि मग बोंबलत हिंडतात की हिंदूंवर अन्याय होतो... आपण समोरच्या धर्माचा आदर तर करतो पण आपल्या धर्माचा तिरस्कार. गणपती, नवरात्र, दिवाळी आणि अश्या अनेक सणांवर मात्र निर्बंध लावले जातात. बाकी कोणत्या धर्मावर निर्बंध लावले का नाही जात?
Soham bhai tuzya himmatila salam bhava..... Dusre marathi utube vale aslya contraversy pasun dur rahnyachya praytn kartat..... Satya bolayla konachyat himmat NYY...... Tyna vaty aaplyala ky karaychy.... Aapn aapl bghauch.... Social midia platform cha te faltu use karatat..... Pn tuz vegl aahe..... Proud of u bhai... As chalu the hich tuzya moth honyachi survat aahe.... Request ekch aahe vidio banavan chalu thev.... Pn kontya contraversy madhe ghau nko....... Sagl ks with proof asl pahije.... Aani hech imp aahe.... Best of luck😎✌️💪
जय भवानी जय शिवराय🚩 भावा 💪🏻... आज तुझ मत ऐकून मनाला मोठा आधार भेटला... असेच व्हिडिओ बनवत रहा... Love from Nashik😇
ध्रुव राठी म्हणून यूट्यूब वर चॅनेल आहे त्या वर बघ बघेश्वर बाबा च दिल आहे सर्व आणि अजून बाकी बाबा च आहे...
Broo is back with fire 🔥🔥
Bhava Ekdum Barobar Ahe
Aapn Saglyanni Ektra Yaychi Garaj ahe
Proud To Be An HINDU 🛕🚩
सोहम आज तुझ्याकडून झालेली समाज जागृती पाहून खरच माझ्या नजरेत तुझी जागा खूप उंचावली आहे, मन जिंकलास भावा.. जय श्री राम🚩🚩🚩
सनातन🚩
Really really great video ❤ . Our generation needs to here this
Proud of you brother…we need more like you🧡🚩
Love from राजधानी सातारा♥️ 🚩🚩 जय श्रीराम जय शिवराय
गर्व से कहो हम हिंदुत्तवादी हे 🚩🚩🚩🚩
B R Ambedkar:- मि हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, मी हिंदू धर्माचा त्याग करतो 🙏
धन्यवाद ❤
चुकीचा उपयोग करत नाही, म्हणून ते मला चुकीचे वाटत नाही, हनुमानाची, श्री रामा ची सेवा करायला सांगतात ❤ माझं स्वतः च डिप्रेशन हनुमान चाळीसा ने संपवले आहे.
महाराष्ट्रात असे काही चालत नाही, महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालते. हा फालतू बाबा नागपूर मधून कसा पळून गेला, माहिती आहे 😂 जय महाराष्ट्र 🚩
😂😂
Jay bageshver
हा🙏 काय म गुरूचरीत्रात 20 साव्या आध्यायात का बर मंग प्रभु दत्त गुरू महाराजांनी प्रेत बाधा पिश्याच काडलेत (जा पेड मोराळेला मंग आणी स्वता महाराज गाणगापुर वरुन आलेत दर गुरूवारी ते पण महाराषट्रात आज पण प्रभू गुरूदेव दत्त महाराजांच कार्य मुक्ती साठी गुप्त रूपात चालू आहे
Correct 💯
Mast soham Dada 👌news channels ne ha video pahayla pahije
Dada salute 🙇🙇 आपल्या देशातला राज्यतला खरा influencer आहे 🚩❤️🇮🇳
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र भाऊ - अमरावती यवतमाळ
मी तुझे नेहमी roast video बघायची.... पण आजचा व्हिडिओ खूपच मनाला भावला..... खूप matured आणि अभ्यासपूर्वक माहिती सांगितली.....👍👌👌👌👌👌👌👌👌
काळाची गरज आहे सत्य मांडून जाणार आहे..तुझी माहिती आज सगळ्यांनाच आवडत असेल असे नाही पण एक दिवस नक्की आवडेल..❤🚩🚩
दादा तु खूप मस्त बोलतो असच् आम्हांला मार्गदर्शन करत राहा, सर्वानी तुझ्या सारखा विचार केला पाहिजे. 👍🙏✌️😇
भाऊ माझ व्यक्तीक असं मत आहे की सार्वानी धर्म जात विसरून पहील माणूस बनले पाहीजे कारण ती काळाची गरज आहे माझ्या मते सर्वात मोठा धर्म आणि जात ही माणूसकी आहे....!
खूपच सुंदर माहिती दिल्या बद्दल, कोणतही मंडळ आभारी नसून, मी स्वतः आभारी आहे.
सोहम तू अगदी खरं व सर्वांच्या मनातलं बोललास. ही व्हिडिओ पाहून बऱ्याच लोकांच्या मनातील संभ्रम दूर झाला असणार यात काहीच शंका नाही. खूप सुंदर सादरीकरण 👌👍
Very well explained Soham. Proud of you 😊
Tumhare video dekhkar mujhe proud ho raha hai ki mai ek HINDU hu🚩 and bro u give me a positive vibes😇
Very Good Soham. Proud of you 🚩
That's why education is important....feel sorry for u kind of people
What do you mean exactly dear?
मला आज पहिल्यांदा हा टॉपिक नक्की काय आहे हे समजला..
आणि तुमचे त्यासाठी खूप आभार.. 🙏
आपलं नाव रोशन करत रहा भाव.. 👍
One of best and needed topic in this era💯💯💯
मानलं भावा 🙏🏻🧡 पहिली vedio skip न करता पाहिली 🙏🏻 . Khalistan var pan banav bhava garaj ahe khup tyachi
This is very logical explanation... Whatever media showing is just superstition and all ... No one talk about real issue or topic ... Media is just targeting one pt where people just find some gossip and successfully ignore the real issue ... You are very brave .... Salute to your content and you.... 🎉
Ekdam bhari video Soham bhava ❤️ khupa changla explanation with some logic points and toh khelnyachya bandooki chi clip 😂😂😂
kharach khoop sundar ani satya bolala ahes... he sagal eka comment ani like chya palikadache ahe 💐💐jay shriram jay bageshwar dham..💐💐
Soham
You are doing very excellent work ,
Such a knowledge base and informative videos you make
Very Informative 💯 Need One More Part On This Topic ❤️💯
Thanks Soham he sagla purna study karun samor aantos... Tuza khup koutuk ase wishayanwar bedhadak boltos