Punjabrao Deshmukh यांनी विदर्भात Maratha Aarakshan कसं मिळवून दिलं? | Assal Marathe | Amravati News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #PunjabraoDeshmukh #MarathaAarakshan #AssalMarathe #AmravatiNews #MHT013
    26 नोव्हेंबर 1927 हा विदर्भाच्या इतिहासातला अभूतपूर्व, ऐतिहासिक असा दिवस. याच दिवशी विदर्भात अभूतपूर्व गोष्ट घडली. मराठ्यांच्या इतिहासातला अशा पद्धतीनं झालेला हा पहिला विवाह होता, असा करतात. नवरा मुलगा होता खानदानी मराठा कुटुंबातला पंजाबराव देशमुख. तर नवरी मुलगी होती सोनार समाजातली विमलबाई वैद्य. प्रार्थना समाजाचे पुढारी जयराम वैद्य यांची ही मुलगी होती. विदर्भातला हा पहिला आंतरजातीय विवाह म्हटला जातो. शंभर वर्षांपूर्वी क्रांतीकारक पाऊल उचलणारा हाच मुलगा पुढे देशाचा पहिला कृषीमंत्री झाला. विदर्भात शिक्षणाची गंगा आणली. देशातल्या पहिल्या हरित क्रांतीची बीजं रोवली. पाटीलकी, देशमुखीत रमलेल्या मराठ्यांना कुणब्याचं आरक्षण मिळवून दिलं. आज आपण अस्सल मराठे या आपल्या विशेष सिरीजमध्ये याच बोलके नाही तर कर्ते समाजसुधारक, राजकारणी असलेल्या पंजाबरावांची गोष्ट काही किशांमधून उलगडणार आहोत.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 242

  • @bollywoodmuvies8832
    @bollywoodmuvies8832 ปีที่แล้ว +27

    नक्कीच पंजाबराव यांचे विचार त्या काळात ऐकले असते तर खरंच आज मराठा आरक्षणाचा एवढा उहापोह करायची गरज पडली नसती खूप छान मांडणी केली धन्यवाद

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq ปีที่แล้ว +70

    पश्चिम महाराष्ट्रातील मराठयांना खूप मोठा नेता मिळाला आहे... त्याने मराठा सोडून सगळ्यांचा विकास केला आहे

    • @mathsforme177
      @mathsforme177 ปีที่แล้ว

      मराठ्यांसाह सर्वांचा विकास केला.... पण भामटी जनता पार्टी चे चाटू मराठेच तेव्हढे डॉ पंजाबरावा बद्दल वाईट साईट बोलतात...... जय जिजाऊ जय शिवराय.... धिक्कार त्या लबाडांचा 👍

    • @aakeshreshim1929
      @aakeshreshim1929 ปีที่แล้ว +1

      ते तर कुणबी होते

    • @ramnaththombare1427
      @ramnaththombare1427 ปีที่แล้ว +1

      True

    • @sanjayghojage5861
      @sanjayghojage5861 ปีที่แล้ว +1

      खर आहे

    • @abhayjangam5300
      @abhayjangam5300 ปีที่แล้ว

      ​@@aakeshreshim1929sgle ekch ahet bhau kshala wad ghaltay Ani mahapurushanna jatit mojtay ka??

  • @Yuvr--
    @Yuvr-- 18 วันที่ผ่านมา +3

    याच्यातून एक सिद्ध झालं मराठा आणि कुणबी एकच आहे ❤❤

  • @sanjayjoshi7736
    @sanjayjoshi7736 ปีที่แล้ว +9

    खरंच आम्हाला विदर्भ पुत्र पंजाबराव यांचं सार्थ अभिमान आहे.
    आपण खुप छान माहिती दिली. 🙏

  • @digambarkhadse104
    @digambarkhadse104 ปีที่แล้ว +22

    सुधारणांची कास धरणाऱ्या भारतमातेच्या या महान सुपुत्राला नमन.....खूप सुंदर व्हिडिओ

  • @sambhajikade7789
    @sambhajikade7789 10 หลายเดือนก่อน +5

    भारताचे पहिले कृषिमंत्री मा. पंजाबराव देशमुख साहेब यांनी मराठ्यांचा गौरव वाढवला , 💐💐🙏

    • @ishu88182
      @ishu88182 3 หลายเดือนก่อน

      Marathyanchya nhi, kunbi cha. Samajala

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR ปีที่แล้ว +57

    डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी विदर्भातील शिक्षण क्रांतीची मुहुर्तमेढ रोवली आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू केले ही दोन महान कार्ये केलीत. 👏👏👏👏👏

    • @jeet5944
      @jeet5944 ปีที่แล้ว

      OBC che sagle fayde kunbi samajalach milale. Itar jatila davlun obc che fayde kunbi samajalach milale.

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR ปีที่แล้ว +3

      @@jeet5944 इतर मागासवर्गीय जातींमध्ये ज्या ज्या जातींचा समावेश आहे त्या त्या सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळाला, मिळत आहे.

    • @jeet5944
      @jeet5944 ปีที่แล้ว

      @@CVPUSDEKAR mi pan kunbi aahe, mi sarvey kela Vidarbha madhe obc che fayde aaplyalach milale aahe. itar jatila obc che fayde kami milale aahe.

    • @ishu88182
      @ishu88182 3 หลายเดือนก่อน

      Are he kasle Maratha re, he tr tirale kunbi. Mhane vidarbhatil Marathyanna aarakshan milal. Kahichya kahi. Kunbi kasle Maratha 😂😂😂

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR 3 หลายเดือนก่อน +1

      @@ishu88182 इतिहास माहिती नसलेले लोक अशा प्रकारच्या हास्यास्पद प्रतिक्रिया देत असतात. पंजाबात ज्याप्रमाणे एकाच कुटुंबातील सदस्य पंजाबी हिंदूही असतात आणि शिखसुद्धा असायचे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जे मराठा शिवाजी महाराजांच्या काळापासून सैन्यात भरती झाले त्यांना मराठा म्हणून संबोधले गेले आणि ज्यांनी शेतीचा व्यवसाय स्वीकारला त्यांना कुणबी म्हणतात, जात एकच आहे. 🙂

  • @navnathpg7410
    @navnathpg7410 ปีที่แล้ว +11

    समाज सुधारक पंजाबराव देशमुख यांना त्रिवार अभिवादन 🙏

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 ปีที่แล้ว +34

    अभिमान वाटतोय की मी अमरावती जिल्हे मधे जन्मलो पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न भेटायला हवा आणि आमच्या गावचे माजी सरपंच यांनी भारतरत्न भेटायला हवा हे मागणी केली होती

  • @ashaytondgaonkar4040
    @ashaytondgaonkar4040 ปีที่แล้ว +9

    खुप चांगली माहिती आहे. प्रत्येक मराठ्यान ऐकावी

  • @vk-id5kr
    @vk-id5kr ปีที่แล้ว +8

    अगदी सोप्या भाषेत आपण अगदि योग्य मांडणी केली आहे आणि मी आपल्या मताचा आदर करतो.भाऊ साहेब यांना भावपूर्ण आदरांजली.

  • @vilasganeshpure5166
    @vilasganeshpure5166 2 ปีที่แล้ว +12

    डाॅ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मुतिला अभिवादन 🙏🙏🙏

  • @swapnilkale1916
    @swapnilkale1916 ปีที่แล้ว +40

    भारतमातेच्या या मराठावीराला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @ishu88182
      @ishu88182 3 หลายเดือนก่อน

      Marathaveer nhi be, kunbi veer mhan.

    • @devapatil5m740
      @devapatil5m740 2 หลายเดือนก่อน

      Ishu evdhi ka jaltey .... Brahman ahes ka tu?

    • @ishu88182
      @ishu88182 2 หลายเดือนก่อน

      @@devapatil5m740 abe salya me 96 kuli Maratha aaho, an tumha kunbyan jawal aahech ka be jalala. Chun bhakar khaye kunibi 🤣🤣🤣🤣

    • @ishu88182
      @ishu88182 2 หลายเดือนก่อน

      @@devapatil5m740 ka re zurala, tu tr tirala 🤣🤣🤣🤣

    • @ishu88182
      @ishu88182 2 หลายเดือนก่อน

      @@devapatil5m740 abe me 96 kuli Maratha aahot, tuzyasarkha tirala kunibi nhi. An ka aahe tumchya jawal jalanya layak. Tumhi sagle ek samuhik nibandh spardha theva, an topic theva- me pahle Maratha hoto ani ata kunibi zalo. Story mast aahe.

  • @sjb2065
    @sjb2065 2 ปีที่แล้ว +15

    Panjabrao is really unsung hero of maharashtra. Thanks for giving information of his great work.

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 2 ปีที่แล้ว +17

    Very dynamic n progressive thoughts. Tribute to Late Panjabrao Deshmukh.

  • @dravinashpawar6044
    @dravinashpawar6044 ปีที่แล้ว +3

    आदरणीय पंजाबराव देशमुख यांचा सार्थ अभिमान वाटतो त्यांचे सर्वसमावेशक विचारच भारताला तारून नेहतील

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 2 ปีที่แล้ว +11

    खूपच छान उपक्रम आहे 👍🙏

  • @kaushikanand9864
    @kaushikanand9864 ปีที่แล้ว +9

    To educate Marathi young boys and girls this kind of videos are required to develop. Great job ❤

  • @santoshjadhav1992
    @santoshjadhav1992 5 หลายเดือนก่อน +1

    Punjab Rao Deshmukh sahebana koti koti Naman Jayshivraya Jaybhim

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 ปีที่แล้ว +11

    No doubt He is a World Level Leader. Thanks for your honest effort and the facts shared with us in this nice video.

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant 2 ปีที่แล้ว +25

    आज तक सारख्या दलाली news चॅनेल च्याच एका चॅनेल नी एवढी चांगली मराठा बहुजन समाजातील महापुरुषांची माहिती दिली हे अनपेक्षित..😃असो पण छान माहिती दिली त्याबद्दल खूप धन्यवाद..👏👏

  • @hemachavan9241
    @hemachavan9241 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती, असे हिरे आजच्या काळात जन्माला यावे ही देशाची गरज आहे

  • @prashantpatil-ms7zo
    @prashantpatil-ms7zo 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान माहिती दिलीत, धन्यवाद मी आपला आभारी आहोत

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 11 หลายเดือนก่อน +2

    विदर्भामध्ये खरोखरीच कुणबी बहुसंख्य आहेत आणि त्यांच्याकडे देशमुख ही आहे आणि पाटीलकी आहे

    • @sureshsable6932
      @sureshsable6932 10 หลายเดือนก่อน

      जय कुणबि भावा

    • @Bharatbhumi920
      @Bharatbhumi920 10 หลายเดือนก่อน +1

      हे सर्व देशमुख पाटील कुणबी सध्या भिकेला लागले आहेत😂😂😂

    • @Paras_Deshmukh
      @Paras_Deshmukh 9 หลายเดือนก่อน

      ​@@Bharatbhumi920तू ये अमरावतीला तुला विकत घेतो आम्ही भडव्या

  • @rajeshholey9252
    @rajeshholey9252 ปีที่แล้ว +21

    भाऊ साहेब बुरचटलेल्या विचारांचे नव्हते म्हणूननच आम्हीं मराठ्यांचे कुणबी झालो नाही तर आमचेच काही विदर्भातले अकडवाले मराठे तसेच राहीले आता आरक्षण मागतात संधीच सोन करायचं असते

    • @ishu88182
      @ishu88182 3 หลายเดือนก่อน

      Abe tumhi Maratha aahech nhi kunbi vha, tirale. Tumhala laj vatte kunbi mhanvun ghaychi mhanun Maratha sangta. An Maratha aarakshanala sarvat jast virodh tumhich karta. Sarda on evadhya lavkar rang nhi badlat🤣🤣🤣🤣

  • @deepakbhonde2410
    @deepakbhonde2410 ปีที่แล้ว +13

    अकोला येथील शिवानी विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख असे नाव देनेबाबत शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे...तसा ठराव अकोला विद्यापीठाणे घेतलेलं आहे...

    • @Paras_Deshmukh
      @Paras_Deshmukh 9 หลายเดือนก่อน

      अमरावती विमानतळाला नाव दिल आहे
      भाऊसाहेब यांचं
      गूगल मॅपवर बघा

  • @narendrabhadange6331
    @narendrabhadange6331 2 ปีที่แล้ว +5

    चांगली माहीती मिळाली धन्यवाद

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 ปีที่แล้ว +6

    नवीन माहिती मिळाली आहे भाऊ... धन्यवाद 🌹

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 2 ปีที่แล้ว +103

    चला महाराष्ट्रातील मराठा वर जो अन्याय होतो तो किमान विदर्भातील मराठा वर होत नाही

    • @vaibhavniranjane4573
      @vaibhavniranjane4573 ปีที่แล้ว +7

      Ghamand mude vidarbh sodun tikde problem yet asel aata ...... Jama kelela .paisa jamini smapla asel na aata.😂😂😂

    • @vaibhavniranjane4573
      @vaibhavniranjane4573 ปีที่แล้ว +7

      Vidarbh alg kela na Marathwada tar kangalch hoil...vidarbh ekata jagu shakto aevdha paisa ahe

    • @truthseekerma
      @truthseekerma ปีที่แล้ว +7

      @@vaibhavniranjane4573 Abe शेट्या विषय काय तू बोलतोय काय

    • @ishu88182
      @ishu88182 ปีที่แล้ว

      ​@@vaibhavniranjane4573 abe chutiya kunbi fukata ch aarakshan khatos ani paisyachya goshti karto. Saglyat jast shetkari atmhatya hya kunbyanchyach aahe vidarbhat.

    • @subh2173
      @subh2173 ปีที่แล้ว +2

      अन्याय ??? कसला अन्याय

  • @nagarkar75
    @nagarkar75 ปีที่แล้ว +3

    Koti koti naman to great leader and social reformer. I feel proud that I belongs to Amravati.

  • @rajendrabhoyar7560
    @rajendrabhoyar7560 ปีที่แล้ว +3

    सर, 🌹🙏🏾🙏🏾🙏🏾 आदरणीय,ड्रा पंजाबराव देशमुख यांच्या विचाराने पेरित होऊन, संपूर्ण महाराष्ट्रत ड्रा. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक महाराष्टत कार्य करत आहे.

  • @uttamchaudhari7944
    @uttamchaudhari7944 2 ปีที่แล้ว +4

    Best presentation
    Deshmukh ,patil
    ,bhuswami bhuiyar
    bhuyar ,Mahajan इत्यादि
    कृषक जाती ओ बी सी मध्ये
    टाकल्या.
    त्यामुळे आज विदर्भातील मराठा तत्सम जाती कुणबी
    तसेच भोयर,यांना ओ.बी.सी.चे
    आरक्षण मिळते.

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @gautamsonawane2782
    @gautamsonawane2782 2 ปีที่แล้ว +9

    Great leader 🙏

  • @shridharaware8215
    @shridharaware8215 ปีที่แล้ว +5

    या भविष्याचा वेध घेत कृतीतून जगण्याऱ्या मानव विराला शतशः नमन

  • @manojtelang105
    @manojtelang105 ปีที่แล้ว +1

    आपन केलेली स्टोरी सत्य आहे dr पंजाबराव Deshmukh याना कृषिरत्न आणि कृषि ज्ञानगंगेचे भगीरत सुधा महन्तत्त

  • @nileshshingade3576
    @nileshshingade3576 ปีที่แล้ว +3

    महा मानव पंजाबराव देशमुख यांना शताष नमन

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 11 หลายเดือนก่อน

    पंजाबराव याना माझा मानाचा मुजरा तुम्ही कार छान माहीती सांगीतले धन्यवाद

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 ปีที่แล้ว +6

    Great. Thanks for such a nice video.

  • @manishabansode7838
    @manishabansode7838 ปีที่แล้ว +3

    Very knowledgeable !
    Keep it up .
    All the best

  • @abhinaogodase2761
    @abhinaogodase2761 ปีที่แล้ว

    पंजाबराव देशमुख यांचं आयुष्य हे माझे कार्य व शेतकरी यांच्यासाठी वाहून घेतलेलं दिसतं भारत कृषक समाज सी भारतातील सर्वात मोठी शेतकऱ्यांची संस्था भाऊसाहेबांनी स्थापन केले याचा उल्लेख आपण करणं आवश्यक होतं भाऊसाहेबांच्या आयुष्यातील ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जगामध्ये इंडियन फार्मर्स ऑर्गनायझेशन म्हणून या संस्थेचा नावलौकिक आहे

  • @vilasganeshpure5166
    @vilasganeshpure5166 2 ปีที่แล้ว +8

    भाऊसाहेब कृषी क्रांतीचे जनक मानले जातात व गरीबांना शिक्षण मिळावे याकरिता त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली.ते भारताचे पहिले कृषीमंत्री होते. भारत कृषक समाजाची त्यांनी स्थापना केली. असा थोर पुरुष होणे नाही.

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 ปีที่แล้ว +12

    👍👍👍काही मराठे का होईना ओ बी सी मध्ये गेले

    • @rahulgadekar2171
      @rahulgadekar2171 ปีที่แล้ว +2

      Maratha nhi baba kunbi bol ataa tri

    • @ishu88182
      @ishu88182 3 หลายเดือนก่อน

      He kasle Maratha, tirale kunbi aahe. Laj vatte kunbi mhanachi, mhanun Maratha mirvat firte swatala.

  • @niteshyelekar4550
    @niteshyelekar4550 ปีที่แล้ว +1

    वेगळा विदर्भ कसा काय मिळू शकतो यावर व्हिडिओ बनवा ,
    #वेगळा विदर्भ
    जय विदर्भ

  • @kaushikanand9864
    @kaushikanand9864 ปีที่แล้ว +1

    I am glad to see the video on Panjabrao Deshmukh who was really social reformer

  • @ashokarjune1928
    @ashokarjune1928 2 ปีที่แล้ว +3

    Very valuable information

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 ปีที่แล้ว +2

    पंजाबराव देशमुखांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे

  • @Nik-mh5jp
    @Nik-mh5jp 2 ปีที่แล้ว +12

    Vidharva is near to Telangana...vidharbha have 87% literacy whereas Telangana have 71%...this happened because of punjabrao Deshmukh

  • @nileshshingade3576
    @nileshshingade3576 ปีที่แล้ว +8

    कुठे जोतिबा फुले शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील बाबासाहेब आंबेडकर आपले संत महात्मे समज सुधारक ज्यांनी नुसतेच आपल्या महाराष्ट्र लाच नाहि तर देशाला दिशा मार्गदर्शन दृष्टी ज्ञान विचार शक्ती देण्याचे कार्य केले आणि कुठे आज चे भ्रष्ट भडवे सत्तेचे दलाल मलिदा खाऊ राजकारणी हिजरी दल ले विदर्भ चे मागासलेला कारण दूर दृष्टी च अभाव आणि भ्रष्ट भडवे मलिदा खाऊ राजकारणी लोकांना आपली 😅 घर खाचा खाच 😅भरून ठेवायची पिढ्या नी पिढ्या बसून खातील 😅आज 😅 तर राजकारणी चोर लुटारू महा ठग लोक बरोबर मलिदा गोळा करत आहे सत्य न्याय माणुसकी नैतिकता इमानदारी खड्ड्यात आणि आज महाराष्ट्र ल दिशा मार्गदर्शन देण्या पेक्षा भ्रष्ट भडवे सत्तेचे दलाल मलिदा खाऊ राजकारणी आपली खिसे भरत आहे घर खाचा खाच भरून ठेवतात

  • @nilesholivkar1019
    @nilesholivkar1019 ปีที่แล้ว +4

    सर संत गाडगेबाबा वर documentry बनवा सर

  • @chandrsengalphade7191
    @chandrsengalphade7191 ปีที่แล้ว

    खूप मोलाची माहिती मिळाली
    धन्यवाद

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr ปีที่แล้ว +2

    देव माणूस 🙏🙏🙏

  • @rajabale7595
    @rajabale7595 2 ปีที่แล้ว +2

    thanks Sir❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anujayeoleraut1253
    @anujayeoleraut1253 ปีที่แล้ว +3

    Dr Bhausaheb work is so great still people don't know his dedication

  • @zpschoolsalorabk.2318
    @zpschoolsalorabk.2318 2 ปีที่แล้ว +3

    छान माहिती 👍

  • @prernadhakane7755
    @prernadhakane7755 ปีที่แล้ว

    आभारी आहे परंतु जाणीव पूर्वक पंजाब रावांचे कार्य समाजापुढे आणले पाहिजे मतांच्या राजकारणात ते भीती पोटी मागे पडले

  • @jaynarayanbadki4457
    @jaynarayanbadki4457 ปีที่แล้ว +1

    Great Kunbi Maratha leader Dr. Panjabrao Deshmukh.

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 2 ปีที่แล้ว +3

    Very very nice

  • @rameshdhangare2326
    @rameshdhangare2326 ปีที่แล้ว +2

    ज्यांची पिढानपिढ्या बोलीभाषा मराठी होती आणि आहे ते सर्व मराठे.....❤❤❤❤

    • @ishu88182
      @ishu88182 2 หลายเดือนก่อน

      Mg saglyannach aarakshan de.

    • @ishu88182
      @ishu88182 2 หลายเดือนก่อน

      Swatachi khari jat sangachi jyale laaj watte to hech mhante. Jat sangachi laj watte an arakshan khachi laj nhi vatat ka?🤣🤣🤣

  • @dinakardesai633
    @dinakardesai633 ปีที่แล้ว

    पंजाबराव देशमुख दी ग्रेट मराठा लीडर.अशा नेत्यामूळे भारत भक्कम पाया वर उभा राहिला आहे त्यांना मराठा नेते असे संबोधने हे संकुचित वाटते

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 ปีที่แล้ว +1

    Punjabrao Deshmukh , Kranti Singh Nana Patil Karmaveer Bhaurao Patil...he sagale lok mahan hote..

  • @kartiksuryawanshi4035
    @kartiksuryawanshi4035 ปีที่แล้ว +1

    Great leader 💪🏽

  • @MAU9820.
    @MAU9820. ปีที่แล้ว +1

    GREAT ALL WARRIORS LIKE HON SWATANTRYAVEER SAWARKAR BHARAT RATNA DR AMBEDKAR AND HON DR PANJABRAO DESHMUKH SAHEB ❤NAMASTE 👍 🙏

  • @user-ni7ur4nj7t
    @user-ni7ur4nj7t 8 หลายเดือนก่อน

    अकोला विमानतळ ला पंजाबराव देशमुख नाव देण्यात यावे ✈️✈️✈️✈️✈️

  • @SantoshKhadke-dr4qp
    @SantoshKhadke-dr4qp ปีที่แล้ว +1

    पंजाबराव चा काम ग्रेटच सुधारीत विचाराचे प्रगल्भता त्यांच्याकडून शिकावी त्याच्या पुस्तके वर तन्द्याकडून विवेचन करावेत त्यांची नवीन पिढीला सत्यशोधक भविष्यात काय घडणार याचा ऊलगडा जाणणारे पंजाबराव

  • @dipakawale7136
    @dipakawale7136 ปีที่แล้ว

    छान झाला व्हिडिओ.

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 ปีที่แล้ว

    खरच पहिल्यासारखे लोकनेते आता कोणी दिसणे आवघड आहे.

  • @prashanttikande8977
    @prashanttikande8977 ปีที่แล้ว

    हेच आमच्या स्वातंत्र्य भारताचे खरे नेते होते. त्यांनी त्यांचा शिक्षण संस्थातून गरीब घरातीत मोठे अधिकारी घडवले, या अधिकाऱ्यांनी तरी डॉ. पंजाबराव कडून काही सेवेचे शिक्षण घायला पाहिजे होते पण हे नुसते यांची संपतीच जमवायला लागले

  • @prashantfattepur
    @prashantfattepur ปีที่แล้ว

    जबरदस्त विडिओ

  • @sunilingle4038
    @sunilingle4038 ปีที่แล้ว +1

    सन 1932 ला भाऊसाहेबांनी शिवाजी शिक्षण संस्था स्थापना केली

  • @chetandeulkar
    @chetandeulkar ปีที่แล้ว

    १७९८ is typo error....plz correct it to १८९८.…. Great Bhausaheb DOB

  • @prakashdesai3947
    @prakashdesai3947 ปีที่แล้ว

    डॉक्टर पंजाबराव देशमुख, मराठा नेता ,यांनी केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून आपण सर्वांनी उरलेल्या मराठ्यांना,मराठा_कुणबी _ओबीसी आरक्षण मिळण्याचा अधिकार यास विरोध करू नये.

  • @prashantdome9069
    @prashantdome9069 ปีที่แล้ว

    मराठवाड्यातील मराठे काय वेगळे आहे काय विदर्भातल्या मराठीपेक्षा ....

  • @sadashivchauthmol5379
    @sadashivchauthmol5379 ปีที่แล้ว +1

    भारत मातेच्या सुपुत्रास मनापासून प्रनाम .

  • @Vd.PraWin
    @Vd.PraWin ปีที่แล้ว

    Kup chan ❤❤

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 ปีที่แล้ว +1

    त्या काळच्या अस्पृश्य समाजाच्या हक्कासाठी असो किंवा मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन करुन लढा लढणारे भाऊसाहेब आज दलितांच्या आठवणीत​ आहेत का ?

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 ปีที่แล้ว

    नमस्कार वर्तमानात हिंदू सनातनी संस्कृतीचे सर्व मंदीर शासनाच्या ताब्यात आहेत. पण मुस्लिम खिश्र्चन संप्रदायाचे मज्जीद चर्च सांप्रदायिक मुल्ला मौलवी तथा फादर रेव्हंड यांच्या ताब्यात आहे. हे लक्षात ठेवा. धन्यवाद

  • @santoshjadhao924
    @santoshjadhao924 2 ปีที่แล้ว +4

    महापुरुष

  • @techeducation3538
    @techeducation3538 ปีที่แล้ว +5

    मी मराठवाड्यातील आहे कुणबी मराठा टीसी वर आहे मी विदर्भात दहा वर्षापासून राहतो तर मला कुणबी मराठा दाखला मिळेल का?

    • @Amit-rk5hw
      @Amit-rk5hw ปีที่แล้ว +2

      घरी कुणाच्या टीसी वर कुणबी म्हणून जर नोंद असेल तर बघून पाहा

    • @techeducation3538
      @techeducation3538 ปีที่แล้ว +3

      @@Amit-rk5hw विदर्भातील कुणबी मराठ्याला भेटतो ना आरक्षण

    • @Amit-rk5hw
      @Amit-rk5hw ปีที่แล้ว

      @@techeducation3538 हो त्यांना आहे आणि सातारा कडे काही लोकांनी सुद्धा काढले आहेत सर्टिफिकेट

    • @techeducation3538
      @techeducation3538 ปีที่แล้ว +1

      @@Amit-rk5hw मी जर नागपूर मध्ये जाऊन काढले तर मला मिळेल का

    • @Amit-rk5hw
      @Amit-rk5hw ปีที่แล้ว

      @@techeducation3538 त्या विषयी मला नाई मित्र पण तरी आपल्या कागद पत्री बघ काही आहे का मराठवाडयात पण तर कुणबी आहेतच ना जर तुला काही कागद मध्ये मिळाला तर ठीक नाही तर मग माहीत न्ही मला जास्त काही

  • @gauravsadanshiv5556
    @gauravsadanshiv5556 2 ปีที่แล้ว

    Great work sir

  • @gauravkumarbhartiya1991
    @gauravkumarbhartiya1991 ปีที่แล้ว

    Best

  • @dayanandjadhav4220
    @dayanandjadhav4220 ปีที่แล้ว

    O best

  • @vijaytekade9835
    @vijaytekade9835 2 ปีที่แล้ว +5

    Agadi barober ahe mi pan vidarbhatil maratha ahe panjabrawamule ingrajani amhi sheti karato tyamule amchya sarkari nondi kunabi kelya

  • @pradipmane9347
    @pradipmane9347 ปีที่แล้ว

    Great Bhausaheb

  • @nandkishorborbale6013
    @nandkishorborbale6013 10 หลายเดือนก่อน

    भाऊसाहेब अस्सल भूमिपुत्र

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 ปีที่แล้ว

    Right congregation very good thanks lekin une samjne Vale log abhi bhi नाही heai yey दुःख ki bat heai

  • @aniketdeshmukh6040
    @aniketdeshmukh6040 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @user-qv7cb6yg8r
    @user-qv7cb6yg8r ปีที่แล้ว

  • @jayashreekad5951
    @jayashreekad5951 ปีที่แล้ว +2

    Bhausaheb mhanje deorup mahapurush

  • @anildeshmukh7648
    @anildeshmukh7648 ปีที่แล้ว

    छान स्पष्टीकरण.

  • @dnyaneshwarlatake6479
    @dnyaneshwarlatake6479 ปีที่แล้ว +2

    Mahatma phulenche don khare varasdar.. 1) bharatratna babasahebambedkar
    2)punjabrao Deshmukh..

  • @nikhilct1
    @nikhilct1 10 หลายเดือนก่อน

    96 kuli maratha pun Kunbi (aani mhanun Other Backward Class) aahet ka?

  • @vishnubhimraomore2549
    @vishnubhimraomore2549 ปีที่แล้ว +1

    1798 नाही 1898 जन्म वर्ष हे लिहायला हवे होते!

  • @kunalbhagat8118
    @kunalbhagat8118 ปีที่แล้ว +1

    Birth year 1898 आहे, 1798 नाही

  • @ShatrughanDandale-ty4rv
    @ShatrughanDandale-ty4rv ปีที่แล้ว

    सदया भरपूर आरक्षण द्यायला पाहिजे

  • @bhuvikamble8332
    @bhuvikamble8332 ปีที่แล้ว +2

    Chatrapati shahu Maharaja ani panjabrov Deshmukh yana virodh karnare he sanatani hote .aani aaj chi pidi he sanatan la support karte 🙄

    • @pramodwankhade1819
      @pramodwankhade1819 11 หลายเดือนก่อน +1

      101% बरोबर आहे

  • @marathinews8055
    @marathinews8055 2 ปีที่แล้ว +2

    Maratha Keval Patil 💯✌🏻🙏🏻

  • @vaibhavjumde3542
    @vaibhavjumde3542 ปีที่แล้ว +1

    1898