अभिनंदन...( पारू ) म्हणजेच शरयू सोनावणे. तुझे मना पासून खूप खूप अभिनंदन... तू पारूला तुझ्या हृदयात उतरवून तिची भूमिका खूप उत्तम रीतीने साकारली आहे. खूपच अल्लड, भावुक आणि हळवे मन असणारी, सर्वांवर प्रेम करणारी अशी पारू मुलगी आहे. मला मनापासून पारू मालिका आवडली आहे.

पारू तुमचा सेट फार आवडला. त्यात भोवतालचे डोंगर, सूर्यास्त फार सुंदर रित्या तू दाखवलं.
jo dongar dakhavla ahe tyachya palikade amche gav ahe
Khup khup sundar ani Aakarshak ahe set ani view sudha ❤❤❤❤❤❤
Khupach sundar set ahe ❤❤
Mast set❤
Mast set &also serial paru
Paru tu khup chan ahes serial chan ahe
Satara♥️♥️
I am watching every day paru.I.like it.🎉.
Beautiful ❤❤❤❤
Beautiful 😍 📐❤️
Amchya chhatrapati Shivaji Maharaj nche gaon Satara Amhi pan Satarkar
The worst serial of year
This is not an worst serial ok @T12338
Mast set ❤