सरपंच गेले गावाच्या यात्रेसाठी बारागाड्या विकत घ्यायला 😅

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • सरपंच गेले बारागाड्या विकत घ्यायला
    सरपंच गेले गावाच्या यात्रेसाठी बारागाड्या विकत घ्यायला|
    #madhukarkute
    #comedy
    #baburaocomedy
    #vadivarchistory
    #viral
    #viralvideo
    #comedyshow
    #bhandan
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #sharadkutecomedy
    #comedyvideo
    #कॉमेडी

ความคิดเห็น • 18

  • @prakashpatil3531
    @prakashpatil3531 5 หลายเดือนก่อน +3

    मला सुमन आईंचे संवाद खूप आवडतात. त्यांचा भाषेचा लहेजा खूप भारी असतो.

  • @santoshlande434
    @santoshlande434 8 หลายเดือนก่อน +4

    नमस्कार, सरपंच, व, उपसरपंच,गावची वर्गणी गोळा करण्यासाठी, आपणास भरपूर मेहनत घ्यावी लागली, महाजनपूर खंडोबा यात्रा आठ आहे पण आम्हाला यायला जमणार नाही, माननीय श्री मधुकर कुटे, गंगाराम भाऊ, सुमन आई, आणि, अर्चना ताई, आपली गावची यात्रा, व, उत्सव चांगल्या प्रकारे पार पडावा, आपण सर्वांनी मिळून यात्रेचा खूप छान व्हिडिओ तयार केला आपणासाठी माझ्याकडून धन्यवाद, मधुकर कुटे कॉमेडी, अतिशय लोकप्रिय आणि एकदम जबरदस्त आहे, धन्यवाद सर,,, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😊😅😮😢🎉🎉🎉🎉🎉😂

  • @nivruttisonawane
    @nivruttisonawane 8 หลายเดือนก่อน +6

    एक नंबर❤

  • @ganeshghotekar5276
    @ganeshghotekar5276 8 หลายเดือนก่อน +3

    साक्षात मल्हार आले पैसे देऊन गेले
    जय मल्हार

  • @rahulsapkal1557
    @rahulsapkal1557 4 หลายเดือนก่อน +1

    नारायण गाँव मला बेटला ग गाराम भाउ आज

  • @avinashmahamuni9068
    @avinashmahamuni9068 8 หลายเดือนก่อน +5

    मधूभाऊ;: पिनु तूंगार एव्हढयात एकदाच दिसले जबरदस्त views खेचणारा कलाकार त्यांची. सवय झाली आहे

  • @गोकुळकांदे
    @गोकुळकांदे 8 หลายเดือนก่อน +7

    मधुकर सर बाबुराव पिनू कुठे गेले ते सांगा

  • @user-vq2ui3fv3f
    @user-vq2ui3fv3f 8 หลายเดือนก่อน +1

    वावरातल्या भाजीपाल्याला पोट भरत आहे लोखंड खाऊन पोट भरत नाही

  • @Raajubhhor
    @Raajubhhor 8 หลายเดือนก่อน +4

    जय मल्हार

  • @rohinisalve7530
    @rohinisalve7530 8 หลายเดือนก่อน +2

    1like maaz

  • @MeghrajNaitam-nu8hc
    @MeghrajNaitam-nu8hc 8 หลายเดือนก่อน +1

    खरच छान व्हिडिओ बनवला .मी .सरपंच पदाचा भारी प्रचार किमिक्री केली

  • @vijayasanap6106
    @vijayasanap6106 8 หลายเดือนก่อน +1

    Videot suman tai khup aavadtat we like her

  • @ansellopes8522
    @ansellopes8522 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर

  • @DevanandKadam-ox8xy
    @DevanandKadam-ox8xy 8 หลายเดือนก่อน +1

    Madhu bhav bargadya cha 2 bhag kada mast

  • @avinashmahamuni9068
    @avinashmahamuni9068 8 หลายเดือนก่อน +3

    मधूभाऊ;; पिनू तुंगार यांच्याकडून बॉण्ड लिहूनच घ्या . दर्शकांचा भ्रमनिरास नको

  • @DevanandKadam-ox8xy
    @DevanandKadam-ox8xy 8 หลายเดือนก่อน +2

    Pinu sarakhya kalakarala ka ghet nahi madu bhav

  • @mahadeokshirsagar5239
    @mahadeokshirsagar5239 8 หลายเดือนก่อน +6

    पिनू तुंगार असल्याशिवाय मजा येत नाही, कृपया पिनू, बाबूराव व अर्चना यांना पुन्हा एकदा आपल्या वेब सिरीज मध्ये पाहिजेतच, नाही तर बघण्यात मजा येत नाही.