नवीन स्वयंपाक घरात बनवला जगातील सोप्या पद्धतीने 💯%मऊसूत,रसरशीत खव्याचे गुलाबजाम।Khavyache Gulabjamun
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- नवीन स्वयंपाक घरात बनवला जगातील सोप्या पद्धतीने 💯%मऊसूत,रसरशीत खव्याचे गुलाबजाम।Khavyache Gulabjamun
Please take a moment to Like and Subscribe
(FOLLOW)
TH-cam: / @aartisrecipemarathi
INSTAGRAM: / profilecard
FACEBOOK: www.facebook.c...
For sponsorship and business Inquiries 👇
aartinagare20@gmail.com
Rasmalai Recipe • रक्षाबंधन स्पेशल रेसिप...
Instant Jalebi • नवीन शहरातून,माझ्या नव...
Churma Ladoo • 💯%पौष्टिक,सोप्या पद्धत...
Gajar Vadi • आज बनवली वाटला आठवडाभर...
Gajar halwa • वर्षाच्या पहिल्या दिवश...
Nankatai • 💯%नो फेल,काल बनवली वाट...
साहित्य
खवा 250gm
पनीर 50gm
बेकिंग पावडर 1/2tsp
साखर 2cup /450gm
पाणी 2Cup
केशर काड्या
वेलची पूड 1/2Tsp
तेल गरजेप्रमाणे
#aartisrecipemarathi
#gulabjam
#khavyachegulabjam
#khavyachegulabjamun
#mavagulabjamrecipeinmarathi
#mavagulabjamun
#गुलाबजाम
#खव्याचेगुलाबजाम
#माव्याचेगुलाबजाम
#गुलाबजामरेसिपी
#गुलाबजामुनरेसिपी
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#gulabjamrecipeinmarathi
Thankyou For watching 🙏
खूप छान झाले आहेत गुलाब जाम.
Khupch chhan Gulabjam 👌👌
Thankyou ☺️
Kupach chan
Thankyou ☺️
Mast recipe
Thanks a lot
खूप सुंदर झाले गुलाबजाम आरती 🎉
Thankyou
खूपच छान गुलाबजाम झाले ,पाहूनच कळतंय किती रसरशीत आहे,माझे इतके छान नाही होत आता या पद्धतीने करेल किचन छान आहे
Thankyou ☺️
Khop chaan parfact rycype
Thankyou ☺️
Perfect recipe
माझी आवडती डिश..❤
अरे वा खूपच छान❤
Thankyou
Khup Chan gulabjam zale
Thankyou
Khup chan👌
Thankyou
खुप छान गुलाबजाम झाले आहेत अप्रतिम रेसिपी
Thankyou ☺️
खूप यम्मी गुलाब जमून झाले 🎉
Mastachhh❤
Thankyou
खुपचं छान गुलाब जाम झालेत
Thankyou so much ☺️
Recipe awesome❤❤❤
Thankyou ☺️
Tu saglyach recipe khup chhan banvte Arti😊
thankyou so much ☺️
अप्रतिम सुंदर रसरशीत जिभेवर विरघरणारे गुलाबजाम ❤ ❤
खरच अगदी तसेच आहे
खुप खुप धन्यवाद
❤❤
Nice😊
Thanks 😊
आरती खूप खूप सुंदर गुलाब जाम झाले धन्यवाद आभारी आहे
Thankyou ☺️
Vv.tasty gulab jamun thanks aarti today u are looking so beautiful
Thanks a lot
श्री स्वामी समर्थ आरती एक नंबर गुलाबजाम झाले आहेत अप्रतिम ङ❤😊
Thankyou ☺️
Aarti keep chaan gulab jam chi recipes banavlis aahes very good keep it up..bagunach faar yummy and tasty🎉🎉 vatatat.gulab jam.
congratulations to you.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thankyou ☺️
Tai me khup halad ghetali ahe oli ter tyache lonche chi recipe dakhavana plz
Video kase suit karta यावर एक विडिओ बनवा
Wish you best of luck by all means In new please,😊
आम्ही याच पध्दतीने गुलाब जाम करतो,फक्त तेलाऐवजी तूपात तळतो. अजून छान लागतात.
हो
सहि रे सही बात 🎉
ब्रह्मांड नायकाला नमस्कार 🎉
अभिनंदन दोघांचे ही 😂🎉😅
Thankyou ☺️
God bless you always with lots of happiness, recipe was extremely excellent 👌👍👌👍👌👍😛😋🤗🩷🩷🩷🩷
Thank you so much! I appreciate your kind words.
ताई editing साठी कोणता app वापरता
Tai me khava gulabjam bnvite pn madhun kadk hotat
या पद्धतीने करून पहा खवा कसा मळायचा ते दाखवले त्या पद्धतीने करा अगदी परफेक्ट होतील सगळ्या टिप्स फॉलो करा
मी पूर्वी रवा भिजवून ( दुधात) घालत होती
रव्या मैद्या पेक्षा कणीक केव्हाही योग्य
सुनबाई च्या माहेरी खव्याचा बिझनेस आहे
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आजी
Kontya city madhe ahat?
Delhi
कुठे राहत आहेत
Delhi
जामुनचा आणि माझ्या घराचा फार संबंध जवळचा 😂
महिन्यातून एकदा दोनदा हमखास असतात
पण माझ्या सुनबाई साध गव्हाचे पीठ वापरतात
पनीरची पद्धत आवडली
धन्यवाद
उपासाचे हवे असल्यास मैद्या ऐवजी काय घालावे ?
तुमच्या कडे उपवासाला अरारोट खात असेल तर अरारोट घालू शकता
उपासाचे गुलाबजाम शिंगाड्याचे किंवा साबुदाण्याचे पीठ घालून करू शकतो.🙏
कॉटर मिळत नाही का
मिळते थोडा फार वेळ लागतो
खवा कोणता वापरला आहे... नेहमीचा वापरलाय का... की गुलाबजाम चा खवा वेगळा मिळतो...🤔
खवा एकाच प्रकारचा असतो दुधापासून बनवलेला वेगळा असा नसतो
@gaurimantri9103 नेहमीचाच, काही ठिकाणी चॉकलेट खावा सुद्धा मिळतो तो फक्त वापरायचा नाही नेहमीचा खवा वापरा