मोठ्या जल्लोषात आमच्या समाज बांधवांसोबत आम्ही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • नमस्कार मंडळी जय आदिवासी !! जय जोहार !!!
    दरवर्षी प्रमाणे आम्ही सर्व समाज बांधव टिटवाळा नगरीत एकत्र येऊन आदिवासी दिवस साजरा केला.आपली कला,संस्कृती वेशभूषा,बोली दाखवण्याचा प्रयत्न केला.
    खूप मोठ्या प्रमाणात सर्व समाज एकत्र आला ते बघून खूप बरं वाटले. चांगल्या विचारांची देवाण घेवाण झाली.

ความคิดเห็น • 3

  • @tanajikekare7877
    @tanajikekare7877 6 หลายเดือนก่อน

    जय आदिवासी

  • @sushamanavale534
    @sushamanavale534 6 หลายเดือนก่อน

    जय आदिवासी🎉

  • @rajukhade7195
    @rajukhade7195 6 หลายเดือนก่อน

    जय आदिवासी