ही योजना आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी कोणाला म्हणता येईल ज्याचे नावावर सातबारा आहे तो शेतकरी मग पती असो का पत्नी जर दोघांचे नावावर शेती असेल तर मग एकच कसा पात्र
सर Farmer id बनविन्यासाठी जी वेबसाईट आहे ती महाराष्ट्रा वेबसाईट चालु नाही आहे मी काही दिवसांपासून चेक करत आहे बाकीच्या राज्यांची वेबसाईट चालु आहे जसे की उत्तर प्रदेश/ मध्यप्रदेश/ गुजरात आपल्या राज्यात केव्हा सुरु होनार कृपया याबद्दल माहीती सांगावी
Land seeding no hoti मी तहसील मध्ये जाऊन लांड seeding yes ✅ केली आता माझ pm Kisan Beneficiary status inactive आहे बाकी सर्व ok aahe tar mala हप्ता मिळणारं का..?
भाऊ अगोदर तिन्ही पैकी एक टेटस no असेल तुम्ही आता कागदपत्रे देऊन yes केली असेल तेव्हा पुढचा पीएम किसान हाप्ता पडायला सुरुवात होईल ऑटोमॅटिक Yes होईल सेम माझे असे आहे
धन्यवाद सर तुमच्या मुळे. गावातील गोरगरिबांना माहिती सांगत आहे
सर 2019नंतरचे नवीन खातेदार यासाठी कही अपडेट आहे का
Yete n dada form bhara
फॉर्म भरून वर्ष झालंय काहीच प्रतिसाद नाही भाऊ
Karj mafi hoil ka dada
Virus hatane 9 ghante jameen ke samachar Labh milega sanga
सर पी एम किसान योजनेसाठी 2019 पूर्वीचा पुरावा देऊनही सतत रिजेक्ट होत आहे ऑनलाइन फॉर्म
Jay shivray sir danyawad 👌 🙏
बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी पोस्ट हार्वेस्टिंग पीक विमा कधी मिळणार याची माहिती दया सर
Better work
Good morning sir 🙏🙏🙏
Sir aapli mahiti achuk aste
जय शिवराय सर
❤जय शिवराय दादासाहेब ❤
First view ❤🎉🎉🎉
❤ Thanks Sir ❤
जय शिवराय❤
जय शिवराय सर🙏🙏
सुप्रभात 🌹🙏
Nice video sir
Sir अतिवृष्टी kyc ची mobile वरून करायच कस सांगा
1 rs खरीप पीक विमा २०२४ बद्दल सांगा सर.कधी पर्यंत येईल
Sir अतिृष्टीमुळे झालेल्या नुस्कान भरपाई मध्ये कोण कोणते मंडळ आणि गावे पात्र आहेत हे कस बघायचं
कृषी विभागा कड 3 वेळेस डाकोमँड दिलेत पण आजुण का p m किसान चे हफ्ते चालु झाले नाही।।।।।
Very nice video sir The best channel
जय शिवराय सर
शुभ प्रभात
सर समाईक क्षेत्रआचे अनुदान आले नाही 2024 चे व 2023 चे
नवीन फॉर्म भरल्यानंतर बरेच रिजेक्ट होतायेत त्याबद्दल काही माहिती मिळेल का?
सर संजय गांधी निराधार योजना याचा हप्ता अजून आलेला नाही मी स्वतः हॅंडीकॅप आहे तर याच्यावर एकांदा व्हिडिओ बनवा की कधी येणार काय कसं
माझं पण असंच झालं
Good morning sir❤
जय शिवराय सर 🙏
हर हर महादेव
जय शिवराय
महत्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
Former id website chalat nahi aamchyakde CSC center vartihi site nahi chalu aahe
सामायिक खातेदारांना कपाशीचे अनुदान वर व्हिडिओ बनवा सर
26/11/2024 kyc केली आहे अनुदान आले नाही
Yevatmal jillyacha पिक विमा 24चा कवा येतील ते सांगा ना भाऊ
आपल्या महाराष्ट्रात फार्मर आयडी तर चालू होतच नाही साईट
सामायिक खातेदार अनुदान नाही आले बॉण्ड दिला आहे कधी येतील नक्की उत्तर द्या सर
सर श्रावणबाळ योजना यावर विडीओ बनवा ना
बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी 2023 पोस्ट हार्वेस्टिंग पीक विमा कधी मिळणार याची माहिती दया सर
माझी सर्व माहिती बरोबर आहेत तरी पण pm-kisan किस्त नाही येत आहेत. काय कारण असेल.....❤
सोलापूर जिल्ह्यातील 2023 रब्बी विमा कधी येईल
सर मी सिंचन विहिरीसाठी अर्ज करून एक वर्ष झाले त्याबद्दल मला शासनाकडून कोणतीही माहिती मिळली नाही त्याबद्दल माहिती सांगा
सर्व ऑप्शन्स बरोबर आहे.. पोस्टची बँक पण आधार dbt aahe..pn आजुन १ पण हफ्ता आला नाही.
तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा
सर 2024 चे ठिबक अनुदान केव्हा येईल
एका रेशन वरील वडील आणि मुलगा असेल तर चालेल का...सर
❤❤
Sir new registration cha video banva
जय शिवराय सर बीड जिल्हा अनुदान वाटप कथी होईल सांगा 2024
Sir latest Intalmemt Detail mde lebal as dakhvt ahe... Baki ok ahe next Intalmemt midnar kay ...?
Valentry surendar la ahe ka options
महाराष्ट्रत फार्मर id तयार होणे सध्या चालू झालेले नाही
Aaj dile pahije somavati amoshya 😊 aahe jay 🌾🌻 kissan
2020/19चापिक विमा व इतर 2021/22/23/24चा अतिशुष्टीन नुकसान भरपाई अनुदान का मिळाली नाहीत
Namo हप्ता कधी मिळेल
Sir navin नोंदणी सुरू आहे का
सर नवीन खातेदारांसाठी काही अपडेट आहे का
Kyc करून दिड महिना झाला आहे सर पण पैसे आले नाहीत
ही योजना आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी कोणाला म्हणता येईल ज्याचे नावावर सातबारा आहे तो शेतकरी मग पती असो का पत्नी जर दोघांचे नावावर शेती असेल तर मग एकच कसा पात्र
सर ग्रामपंचायत ची विकासकामाची तपासणी 16 पानाचा अर्ज चॅनेल वर टाका. विडिओ च्या सिस्क्रिप्शन मधून डाउनलोड होत नाही
Sir mi jilha न्यायालयात शिपाई पदावर 1 महिन्यापासून रुजू झालो आहे तर मला नाव कट करावं लागेल का ते automatic कट होईल pls replay
Sir farmers registery karane Garajeche aahe ka? aaplya Rajyasaathi? Farmers id
👍मयत वारसदाराच्या नावे, नविन फार्म भरताना आधार कार्ड अपडेट आसण गरजेच आहे का ?
महाडीबीटी लाटरी कधी लागेल सर
जय शिवराय सर
शुभ प्रभात सर
Jay shivray sir सर बँक अकाउंट बदलासाठी एम पी सी आय गेलो होतो तरी होत नाही बँक चेंज दाखवीत आहे महाराष्ट्र ग्रामीण किंवा स्टेट बँक दाखवत नाही
Land owner does not stand her /his name problem solve Kara sir🙏
शुभ प्रभात ❤
2019 नंतर ची नोंदणी करणाऱ्यांसाठी कधी पासून सुरू होणार आहे...
सर आमच्या जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील गावातील farmar id बनवायचे आणकी कुठेही सुरुवात केली नाही
कृषि सहाय्यक ला भेटा
माझ pm kisan दुसऱ्या राज्यात झाले उतरप्रदेश महाराष्ट्रात change होईल का जमीन महाराष्ट्रात आहे
Yojana doot niyukti Kadhi hoil
सर पी एम किसान चा हप्ता आला होता पण नमो चा आला नाही बोथ अकाऊंट इन व्हॅलिड असं म्हणत आहे काय करावे
Agri steck app वर पण ऑनलाइन बनत नाही युनिक id
खरीप 2024 क्लेम केलेला पीक विमा कधी मिळेल सोलापूर जिल्हा . क्लेम चे स्टेटस चेक केले तर काहीच दिसत नाही
Farmer id website chalat nahi ....
सर Farmer id बनविन्यासाठी जी वेबसाईट आहे ती महाराष्ट्रा वेबसाईट चालु नाही आहे
मी काही दिवसांपासून चेक करत आहे
बाकीच्या राज्यांची वेबसाईट चालु आहे
जसे की
उत्तर प्रदेश/ मध्यप्रदेश/ गुजरात
आपल्या राज्यात केव्हा सुरु होनार कृपया याबद्दल माहीती सांगावी
कमीत कमी किती शेत पाहिजे तेव्हा शेतकरीला pm Kisan ला पाञ होईल
2 hector
1 एकर
Solapur anudan kadi yenar....
Status nahi dakavt apatr kele ahe
❤ good morning 🌅🌄
Name change kel a tari OTP junya no varti yete
नवीन नोंदणी साठी अपडेट
Land seeding no hoti मी तहसील मध्ये जाऊन लांड seeding yes ✅ केली आता माझ pm Kisan Beneficiary status inactive आहे बाकी सर्व ok aahe tar mala हप्ता मिळणारं का..?
नाही येणार हप्ता
@@GrShetiYojnasame प्रॉब्लेम माझा आहे
Same प्रॉब्लेम आहे माझा
@@mukeshpatil6985 active karnyasathi documents jama Kara tahsil madhe
Sir Farmer id la login hot nahi
सर खताच्या किमती 250 रुपयांनी वाढवल्या तुम्ही सांगा आता शेतकऱ्यांना कराव काय
Solapur pik vima kadi yenar 75% , 2023
Satara jilha pik vima kdi yenar ahe
Pikvima update buldana jilha
काल दिले ना
Untraceable beneficiary मुळे पैसे येत नाहीत
Sir beed anudan kadhi milnar ahe
Sir maza land seeding no hot..ata yes jhal aahe tar mala agodar 8 hafte bhetle hote tar mala peding hafte padtil ki fakt ekach hafta yeil????❤
Nanded,hadgoan,anudan,kadhi,yenar,sar
Good morning sir 👍🙏🚩
सर जून 2024 ला सोलर पंप payment केलं आहे, सर्वे पण झाला ,पण पंप बसवला नाही
Ecozen ला फोन केला तर ते 8 ते 15 दिवसात बसवतील असे सांगतात,
काय केलं पाहिजे
Sir farmer id काढा असं म्हणतात हे खरंय का
Sir beed anudan 2024 kadhi milnar ahe
सर मला लाभ भेटतो आणि आईला पण मिळतो सामाईक खाते आहे वडील निधन झाले आहे
सर माझ्या आईला आणि मला दोघांपैकी एकालाच हप्ता मिळेल का माझं वय आहे 33
खाते फोड करा एक बाद होईल नाही तर
तलाठी यादि देत नसेल तर याच काय करायच
सद्या पैसे आले नाही म्हणून पेंडिंग याद्या आहेत
सर माझ तीनही टेटस एस FTOno दाखवतो काय कारण असेल
भाऊ अगोदर तिन्ही पैकी एक टेटस no असेल तुम्ही आता कागदपत्रे देऊन yes केली असेल तेव्हा पुढचा पीएम किसान हाप्ता पडायला सुरुवात होईल ऑटोमॅटिक Yes होईल सेम माझे असे आहे
घरातील फक्त एक्जन पात्र होणार का
नवरा बायको आणि 18 वर्षाखालील मुले, यामधून 1 जण पात्र होणार
बाकी नाही
मला पी एम किसान चा 18 वा हप्ता मिळाला आहे पण नमो शेतकरी चा हप्ता मिळालेला नाही तरी काय अडचण येत असेल
सर माझे सामाईक शेत आहे माझ्या बहिणीचे नाव कमी केले तर मला लाभ मिळेल का
Farmar uniq id banvayla jato ahe tr website chalt ch nahi
He paha
th-cam.com/users/liveJSQWALX3mwo?feature=share