Sharad Pawar On Sadabhau Khot: शरद पवारांनी सदाभाऊंवर बोलणं टाळलं | NCP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 123

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 5 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    गावाकडचे आम्ही पण आहोत.
    आम्ही बोलू का ती भाषा.
    अरे आपल्या बापाच्या वयाचे आहेत पवार साहेब.
    आजार कोनाला विचारून होत नाही.
    मग आपण आता माफी मागितली पण तोपर्यंत तिथला आमदार पाडले आपण.

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 3 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    तूझं अख्खा थोबडा वाकडा झाल्या शिवाय राहणार नाही सदया

  • @savitapatil8091
    @savitapatil8091 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    तुझ्या वडिलांना असा आजार झाला असता ,तर असेच म्हणाला अस्तास का?

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    सदा खोत.राणे पिता पुत्र.विखे पितापुत्र.वाघमँडम.लाड.दरेकर.शेलार.रणजित निंबाळकर.राहूल कुल.राम कदम,पडळकरभाऊ.चाकणकर मँडम.नवनीत राणा व त्यांचे पती.कधीमधी सातार्‍याचे राजे.जानकरकाका ही मंडळी फडणवीस जे स्क्रिप्ट देतात ते वाचून दाखवतात हे महाराष्ट्राच्या चांगलं लक्षात आलेले आहे फडणवीस व पडळकर या ठिकाणी टाळ्या वाजवून हासताना सर्वानी पाहिले आहे २०१४नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे बाजारीकरणाचे सूत्रधार फडणवीस असावेत याचे वाईट वाटते व्यक्तिद्बेषाचे राजकारण समाजात फार काळ टिकत नाही

    • @arunshelar8154
      @arunshelar8154 ชั่วโมงที่ผ่านมา

      He fakt bhuknare ahet

  • @Researchwell814
    @Researchwell814 4 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    भाजप च्या नेत्याना सत्तेचा खूप माज आला आहे

  • @nanoavhad9221
    @nanoavhad9221 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आम्ही पण गावची आहेत.. आम्ही पण गावच्या मातित जन्माला आलो आहोत. गावाला थोरा मोठ्याचा आदर शिकवतात.. थोड़ी तरी ठेवा राव..

  • @ShivappaChabukswar
    @ShivappaChabukswar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    पवार साहेब पायच नखांची होत नाहीं खोत साहेब ❤️❤️❤️

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सद्या तुला अक्कल आहे आम्ही गावातील आहोत अशी भाषा कधीच नाही शब्द मागे कशाला एकदा बोललास फडणवीस पडळकर कसे हसत होते जनता मूर्ख नाही फडणवीस ह्यांनी आमदार केले फक्त घन बोलायला

  • @anantaagivale2683
    @anantaagivale2683 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आम्हीच नालायक आहोत म्हणुन लायक नसलेले लोक निवडून येतात.

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सदाभाऊकडे भाजपा बरोबर राहून पैस भरपुर झालेला दिसतो पैसा जास्त झाला की अशा प्रकारे माणुस बोलायला लागतो

  • @vasantshelar4068
    @vasantshelar4068 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    चोरा मागच्यादाराने आमदार झाला समोर ये आणि लडून दाखव तुझी ताकद
    आहे का?

    • @shankarpatil3013
      @shankarpatil3013 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      सदा मध्ये काय दम आहे निवडणूक लढवायची स्वताच्या पोराला जिल्हा परिषद मध्ये निवडून येता आले नाही यांची काय लायकी आहे विधानसभा लढवायची हा फक्त अनांजी पंतांची चाटूगिरी करून मागच्या दाराने जायची ह्याची औकात आहे

  • @navnathingawale2311
    @navnathingawale2311 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    उगच गाव गाव करु नको

  • @Sairam44778
    @Sairam44778 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    कोणत्या शेतात व कधी जातो कसला शेतकरी कुठ कमिशन मिळेल याच कामावर असता

  • @pawarsp9
    @pawarsp9 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अनाजीपन्त हाकला

  • @ArunSawant-t5j
    @ArunSawant-t5j 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अरे तू व पडळकर दोघेही असंस्कृत आहेस हे आम्हाला माहित आहे.पण स्वतःला व स्वतःच्या जातीला सुसंस्कृत समजणारा नीच देवेंद्र फडणवीस हसत होता.

  • @PanduTaware
    @PanduTaware 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गावाकडे आम्ही बी आहोत आम्ही वापरू का ती भाषा

  • @jivnathlavhe416
    @jivnathlavhe416 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मग मी पण गावाकडची भाषा बोलतो,सदया तुला शेतकऱ्याने काढलेलाच नाही.

  • @sarjeeraosankpal7000
    @sarjeeraosankpal7000 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कडकनाथ कोंबडी.....

  • @yogeshkhilare8958
    @yogeshkhilare8958 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सदा तु बोलून गेलास पण .तिकडे आजीत दादाला पाडायचा प्लॅन दिसतोय भाजपाचा.कारण याचा इफेक्ट नक्की होणार

  • @harunsanadi993
    @harunsanadi993 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उदया तुझावर ही वेळ येईल सदया

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुठे ती आदरणीय अटलबिहारी वाजपेयी साहेबांची "भारतीय जनता पार्टी" आणि कुठे आजची " भारतीय अदाणी पार्टी"?

  • @babruwannavghan9950
    @babruwannavghan9950 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काय सदाभाऊ खोत बोलताय तुम्ही सोभतयका तुम्हाला सर्वांसमोर बोलताय आणि तुम्ही म्हणताय माजा बोलण्याचा विपर्यास केला गेला आहे थोडं तरी बोलताना तारतम्य पाळा फडणवीस पणं बाजूला बसलेले होते त्यांनी पण तुम्हाला बोलताना आडवल नाही ह्याचा अर्थ असा तर होतं नाहीना की फडणवीस साहेब आपणास बोलायला लावत आहेत.

  • @shivajishinde5914
    @shivajishinde5914 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेण खातो का काही पण बोलायला तुमचं महाराष्ट्राशी योगदान काय खोत

  • @Ashpak-z3t
    @Ashpak-z3t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Power saheba. badhal. Bolychi Tuzi. Layki nahi .

  • @bharatpatil6848
    @bharatpatil6848 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    याची किमत फडणवीस नक्कीच फेडतील. पडळकर भोगतील.

  • @sanjaybhuse1134
    @sanjaybhuse1134 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    इतका गावंढळ आहे हे माहीत नव्हतं.गावढाळ आमदार.

  • @ravindrachavan3534
    @ravindrachavan3534 24 นาทีที่ผ่านมา +1

    या एच एम व्ही ला दुसरं काय येते मालक शेजारी बसलेला असताना भुंकणं त्यांचं काम होते ते त्यांनी केलं मालकाच्या इशाऱ्यावर हें सगळे चालतं ते त्याला गावाकडची भाषा असे गोंडस नावं देऊन मोकळं होतायेत. मालकाकडून काही मिळालं तर बघावं यासाठी हा केविलवाणा प्रयत्न

  • @ShitaramJadhav-n7c
    @ShitaramJadhav-n7c 18 นาทีที่ผ่านมา +1

    जनांची नाही तर मनाची लाज वाटते का माफी मागितली बोलता आणी परत माफी मागावी लागली

  • @laxmansadigale1873
    @laxmansadigale1873 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सभा गाजवण्यासाठी हा नालायक प्रयत्न सदाभाऊ यांचा होता

  • @vishwanathlingayat8362
    @vishwanathlingayat8362 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    त्याना नैराश्य आले आहे.

  • @trdhara
    @trdhara ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार साहेबांनवर टिका करण्या अगोदर थोडा विचार केला पाहीजे प्रत्तेकाने

  • @firojshaikh5680
    @firojshaikh5680 27 นาทีที่ผ่านมา +1

    फडणवीस ने टाकलेल्या तुकड्यावर जगत आहे सदा कुत्रा.

  • @navnathbabar4396
    @navnathbabar4396 17 นาทีที่ผ่านมา

    अरे पुऱ्या महाराष्ट्रात तू एकटाच गावाकडे राहतोय दुसर कोण गावाकडे राहतच नाही

  •  2 นาทีที่ผ่านมา

    सदा या तुझ्या बोलण्यामुळे गोपीचंद नक्की पडणार

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar8347 ชั่วโมงที่ผ่านมา

    कशाचा गावगाडा. म्हशीची धार काढायला गेलास तर शेण‌ खातोस काय.

  • @dadasahebkadam5926
    @dadasahebkadam5926 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सदाभाऊ खोत आमदार आहात हे विसरू नका

  • @yogeshwaghmare8204
    @yogeshwaghmare8204 ชั่วโมงที่ผ่านมา

    सद्या तुला मस्ती आलीय

  • @PapanBengare
    @PapanBengare 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सदाभाऊ शेण खाऊन माफी मागतो

  • @ravirajp6367
    @ravirajp6367 41 นาทีที่ผ่านมา

    खासदारकी नाही मिळाली म्हणून.. पोपटराव बोलतायत

  • @vilasmisal4550
    @vilasmisal4550 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीजेपीचे नेते हसता येत हे बघा

  • @er.sharadraobabanraoshinde477
    @er.sharadraobabanraoshinde477 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khot la Mental Hospital madhye Admitte karaa

  • @yashwantbande1096
    @yashwantbande1096 15 นาทีที่ผ่านมา

    बोलताने भान ठेवावे

  • @balkamble6030
    @balkamble6030 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tujhya ...........

    • @Ghadge
      @Ghadge 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      लय भारी गावाकडची भाषा...

  • @somnathjavlkar7224
    @somnathjavlkar7224 ชั่วโมงที่ผ่านมา

    सदा मस्ती आली का

  • @nandkumarnyaharkar7145
    @nandkumarnyaharkar7145 ชั่วโมงที่ผ่านมา

    अक्षम्य आहे

  • @jyotsna5850
    @jyotsna5850 ชั่วโมงที่ผ่านมา

    खोत तुला कॅनसर झाल्यावर तर तुझी काय अवस्था होईल ते बघ

  • @bhimraowagh5891
    @bhimraowagh5891 45 นาทีที่ผ่านมา

    शेन खातोका बिन आकलि सदा

  • @ShekharGaneshkar
    @ShekharGaneshkar 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Are sadu tuzi laykee ahe
    Ka sahebanwar bolaychi
    Tumche sarkar padle mhanun samaj

  • @hemantdhale4692
    @hemantdhale4692 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Lavdhya gu khaun mafi magto

  • @MohanBarhate-rd2km
    @MohanBarhate-rd2km ชั่วโมงที่ผ่านมา

    Lachar rajkarn

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sada khot Pagal zala Aahe pagal mule B J P 35-40 Aamdar Nivadun yenar 100

  • @madhukarmore8220
    @madhukarmore8220 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏

  • @gaffarshaikh6157
    @gaffarshaikh6157 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khota sadaa khot honorable pawar saheb jindabad

  • @hemantdhale4692
    @hemantdhale4692 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ami rahto khedyat .gramin bhagat.

  • @AnilDongliker
    @AnilDongliker ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Yevdha nichpana kuthlyahi netyani ataparyant dakhvla nahi karan pawar saheb yek adarsh ahet ani he paychate nete ahet

  • @jitendrapatil2793
    @jitendrapatil2793 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sada chya mayan shikaval nahi
    Bolan yala

  • @Rajsonmale2859
    @Rajsonmale2859 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tu kdhi matit khpla kdhi melas sadhya

  • @dattabhosale4701
    @dattabhosale4701 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aare swthaciya bapala bolshil kaaaaa....smpla tu..

  • @AshokKudave-gk8on
    @AshokKudave-gk8on 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ajit dada yala tumi chapplani mara janta tumla dokyvar ghel

  • @sanjaywategaonkar9881
    @sanjaywategaonkar9881 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    🐕

  • @rajampowar841
    @rajampowar841 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are sadhya tujya ga......ditun kadaknath padayachi vel aali aata soyaryala khus karaysati guys khaun bolu nako

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 43 นาทีที่ผ่านมา

    कसं आहे कोणताही लहान माणूस वडीलधारी माणसाचा आदर करतो कारण बापासारखा समजुन पण या सदयाला बापचं नाही तर तो असाच बोलणार कारण बिनबापाचा पोरगा यालाच म्हणतात...

  • @prakashpatil2961
    @prakashpatil2961 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    As bolat jau naka rao

  • @vineetkarhadkar821
    @vineetkarhadkar821 5 นาทีที่ผ่านมา

    Tum chi tevadi unchi aahai ka

  • @sandeepkanse5441
    @sandeepkanse5441 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sdya tuji laykhi aahe bapavr tika krto tuja aahe aadarsh aah gayacha jntene tuji unchi kithi bolto kithi

  • @vineetkarhadkar821
    @vineetkarhadkar821 2 นาทีที่ผ่านมา

    Devala prathna ka ha ajaar Tula jaal pheje mug tu gavala sang

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ग्रामीण भागातला सदाशिव भाऊ आहे ही भाषा गावंढळ भाषा आहे त्याच्यात काहीही संशय घेऊ नका

  • @eakdeshbhakt1731
    @eakdeshbhakt1731 ชั่วโมงที่ผ่านมา

    गावंढळ आहेस हे माहित होते पण ईतका अक्करमाशी असशील अस वाटल नव्हत. तूझा चेहेरा बघ आरशात मग अक्करमाशाचा चेहेरा दिसेल .