Bharata madhe hech hot rare case madhe fashi hote Thodya divasat tirthrup saheba la bel milel Toparyant jail madhe 2time J1 Ani security dili jat aahe😂 Jai samvidhan bharat mata ki jay
बीजेपी सरकार आल्यापासून मी एक गोष्ट बारकाईने पाहतोय मराठी ठेकेदार, मराठी उद्योजक यांना काही झालं तरी काही कारवाई होत नाही परंतु एकदा जैन मारवाडी गुजराती लॉबीला तुम्ही हात लावून दाखवा.. मुंबईत खुशाल मोक्याच्या सरकारी जमीन जैन मंडळांना दिल्या जात आहे.. महाराष्ट्रात गुजराती चित्रपट टॅक्स फ्री केले जात आहे.. मारवाडी बिल्डर खुशाल एका मराठी महिलेची जागा हडप करत आहे.. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा..
संध्या मीं फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे त्यामुळे कृपया मला कायदा सुव्यवस्थेबद्दल विचारू नका. आणी जर तुम्ही महाराष्ट्राला बिहार म्हणाला तर मि लगेच तुमच्यावर आक्षेप घेईन. आणि गृहराजमंत्री पद हे कोणाला देणार नाही. कारण दुसरे लगेच action घेतात आणी गाणी ऐकायचं सोडुन देतात.
लाजिरवाणा आहे सरकार , मुख्यमंत्री , गृहमंत्री आणि सरकारी यंत्रणा यांचा . राजकीय लोकांना कीवा राजकीय गुंड लोकांना पोलिस सुरक्षा दिली जाते आणि. मेहनत करणारा वाऱ्यावर आहे . सर्वच कुचकामी आहे कायदा सिद्धा
घ्या सरकार गृहमंत्री साहेब बिदला न्याय मिळत नाही म्हणून अशी प्रकरण वाढत आहेत यांचं रिमांड लगेच घेता आणि बीडच्या प्रकरणात रिमांड घेवून अजून उलगडा केला नाही
फुल्ल बहुमत असलेले सरकार आहे आपल्या राज्यात तर असे घडत आहे, अनेक भेसळ असती तर विचार न केलेला बरा, महाराष्ट्र माझा अभिमान आहे असे छाती ठोकपणे सांगावे समोरच्याला तर कसे असा प्रश्न पडतो? असो महाराष्ट्र माझा चांगला होवो.
@@rajendrapatil8723 एका पक्षाचा विचार केला तर म्हणजे दुसऱ्याचे मन राखुन काम निर्णय घेण्याची गरज भासणार नाही तेव्हा हे हाल आहेत म्हणून म्हटल, एक अख्खा पक्ष गेला तरी चालेल अन् एक कुठच जाणार नाही इच्छा असली तरी.
राजकीय पुढाऱ्यांच्या सोयीने पोष्टींग मिळवून सरकारी अधिकारी भष्ट्राचार करतात व दोघे मिळून भ्रष्टाचार करतात यासाठी जनतेने नक्शलिस्ट किंवा मार्किस्ट यांच्याकडे पहावे काय? न्यायालय तर आहे की नाही अशी परिस्थिती आहे.
महाराष्ट्रात जनता सुरक्षित आहे का? मागील एकनाथ शिंदे यांच्या काळात देखील गुन्हेगारी वाढली होती आणि आता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही अशाच प्रकारे घटना घडत आहेत असे असताना हे सरकार सत्तेवर आल्यानंतर यात अजून भर पडली आहे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार आहे का?
Ani mug hey MARATHI LOK mhantaat ki MAHARASHTRA RAJYATUN UDYOG DHANDE KA BAHER PADLE??? Karan tumhi swata kaam karnaar nahi, karnaryancha virodh karnaar. Udyog lavnaryanche khoon paadnaar.
हे सरकार आल्यापासून मी असल्याच बातम्या बघतोय...
द्या निवडून
अगदी बरोबर आहे
Ya batmya aadhi pan yaych pan media dabun takychya yapeksha aadhi jast gunwgari hoti ..
Mi pan😂 kara ajun hindu hindu
अगोदर खंडणीखोर सत्तेत होते आणि मीडिया लाचार😅
गृहमंत्री साहेब मंत्रालय सोडून अशा गंभीर ठिकाणी ठाण मांडा ही विनंती..जेणेकरून पोलिसांना आधार वाटेल,मनोबल वाढेल व जनतेला दिलासा वाटेल
राजीनामा देयला लावा
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र
खूप वाईट गोष्टी आहेत..... कस होणार महाराष्ट्रात
काय चालले आहे, खरंच हा महाराष्ट्र आहे का? सरकारने पोलिसांना वसुलीसाठी वापरले आहे म्हणून आता गुंड पण पोलिसांना घाबरत नाहीत.
करेक्ट
मेहनत करुन कमावणे हे ज्या बिनडोकांना जमत नाही, ते असेच दुसर्याच्या मेहनतीच्या पैशावर डोळा ठेवतात. भीकारचोट कुठले
गंगाजल पॅटर्न पोलिसांनी राबवला पाहिजे
जाण के बदले जाण असं झालं तरच नोवोदित गुनेगारची फाटलं
महाराष्ट्राचा गृहमंत्री ......
हे सरकार खरंच बरखास्त झालं पाहिजे.
ह्याला परत गुन्हा करायला सोडून द्या 😂
Bharata madhe hech hot rare case madhe fashi hote
Thodya divasat tirthrup saheba la bel milel
Toparyant jail madhe 2time J1 Ani security dili jat aahe😂
Jai samvidhan bharat mata ki jay
6 mahinyta yeil baher to😢
पुणे ❌ गुन्हे ✅
खूप छान 😂❤
९ गंभीर गुन्हे असताना याला अटक का झाली नाही ,१० गुन्हे केल्यावर पोलिसांना अक्कल येते
बीजेपी सरकार आल्यापासून मी एक गोष्ट बारकाईने पाहतोय मराठी ठेकेदार, मराठी उद्योजक यांना काही झालं तरी काही कारवाई होत नाही परंतु एकदा जैन मारवाडी गुजराती लॉबीला तुम्ही हात लावून दाखवा..
मुंबईत खुशाल मोक्याच्या सरकारी जमीन जैन मंडळांना दिल्या जात आहे.. महाराष्ट्रात गुजराती चित्रपट टॅक्स फ्री केले जात आहे.. मारवाडी बिल्डर खुशाल एका मराठी महिलेची जागा हडप करत आहे..
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा..
गृह खात्यावर यांचे मागेही नव्हते व आताही अजिबात नियंत्रण नाही . महाराष्ट्राला योगींची गरज आहे . गृहखाते मलाच पाहिजे असा यांचा कायमच आग्रह असतो .
गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन टाकावा...त्यांनी पक्षफोड्याचे काम करावे...
भाजप.. राष्ट्रवादी .. शिवसेना... जिंदाबाद... यांना मतदान करणाऱ्या कोटी कोटी प्रणाम...
बोगस कायदा
बर आहे मी सामान्य माणूस आहे... या देशात श्रीमंत होणे गुन्हा झाला आहे
काय अजितदा बर वाटतय ना ?
संध्या मीं फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे त्यामुळे कृपया मला कायदा सुव्यवस्थेबद्दल विचारू नका. आणी जर तुम्ही महाराष्ट्राला बिहार म्हणाला तर मि लगेच तुमच्यावर आक्षेप घेईन. आणि गृहराजमंत्री पद हे कोणाला देणार नाही. कारण दुसरे लगेच action घेतात आणी गाणी ऐकायचं सोडुन देतात.
पोलीस अधिकारी एकादी प्रवचन कीर्तनासारखी हि हत्या रसाळ पणे सांगत आहे. अशा कीर्तन कारांचे अभिनंदन
लाजिरवाणा आहे सरकार , मुख्यमंत्री , गृहमंत्री आणि सरकारी यंत्रणा यांचा . राजकीय लोकांना कीवा राजकीय गुंड लोकांना पोलिस सुरक्षा दिली जाते आणि. मेहनत करणारा वाऱ्यावर आहे . सर्वच कुचकामी आहे कायदा सिद्धा
राज्याकर्त्यांनों राज्य सांभाळता येत नसेल तर राजीनामे देऊन घरीच बसून स्वयंपाकाची कामे करा
पोराने न्याय मागू नये...त्याने न्याय द्यावा
आता बोला की पुण्याचा बिहार झाला म्हणून fkt बीड बदनाम 😢
Maharashtra cha bihar zalay, magas beed jilhya cha kay kautuk
अनैतिक लोकं सरकार चालवताय.. आता असंच होतं रहाणार
घ्या सरकार गृहमंत्री साहेब बिदला न्याय मिळत नाही म्हणून अशी प्रकरण वाढत आहेत यांचं रिमांड लगेच घेता आणि बीडच्या प्रकरणात रिमांड घेवून अजून उलगडा केला नाही
Maharashtra madhe kay suru aahe kahich kalat nahi… kiti nishkriya Gruhmantri aahe aapla 😢😢
सरकार कोनते पन असुदे कायदा कडक केला पाहिजे. कायद्याचा धाकच नाही. एकला मारलं की सगळ्यांना भीती बसते. झाला डाॅन
फुल्ल बहुमत असलेले सरकार आहे आपल्या राज्यात तर असे घडत आहे, अनेक भेसळ असती तर विचार न केलेला बरा, महाराष्ट्र माझा अभिमान आहे असे छाती ठोकपणे सांगावे समोरच्याला तर कसे असा प्रश्न पडतो? असो महाराष्ट्र माझा चांगला होवो.
Adhi pn hot pn as navt mva was way better
भाजप, राष्ट्रवादी,सेना भेसळ च आहे कि, एका पक्षाला कुठं बहमत आहे?
@@rajendrapatil8723 एका पक्षाचा विचार केला तर म्हणजे दुसऱ्याचे मन राखुन काम निर्णय घेण्याची गरज भासणार नाही तेव्हा हे हाल आहेत म्हणून म्हटल, एक अख्खा पक्ष गेला तरी चालेल अन् एक कुठच जाणार नाही इच्छा असली तरी.
तुमच्या बातमीला महत्व तेंव्हाच येईल जेंव्हा तुम्ही मेलेल्या आणि मारलेल्याची जात सांगसाल. कारण खूप वेळ मिळतो जातिच्या बातम्या पाहायला #महाराष्ट्रमाझा
कोणाच्याही भरवशावर बसू नये सर्वांनी cctv कॅमेरा वसवून घेणे 6000 रुपयात 4 कॅमेरा मिळतात
*पुणे तेथ गुन्हे* 🔴🔴🔴
चौकशी करा
काय गृहमंत्री फडणवीस झ्यात्याच कामाचं नाही 😂
पुण्यात म्हंजे पवार हे गणित चुकीचं नाही.. फक्त राष्ट्रवादी आणि BJP यांचं च काम ..
Up बिहार बरा म्हणण्याची वेळ आली
राजकीय पुढाऱ्यांच्या सोयीने पोष्टींग मिळवून सरकारी अधिकारी भष्ट्राचार करतात व दोघे मिळून भ्रष्टाचार करतात यासाठी जनतेने नक्शलिस्ट किंवा मार्किस्ट यांच्याकडे पहावे काय? न्यायालय तर आहे की नाही अशी परिस्थिती आहे.
बीडमध्ये पोलीस यांच्या दबावाखाली का रहात आहे गृहमंत्री यांना का सांगत नाही
Jamin milne hi prakriya band zhali पाहिजे कोणता ही गुन्हा असो शिषा अशी झाली पाहिजे की पुन्हा असा गुन्हा करण्याचा विचार ही केला नाही पाहिजे
आता बीड प्रकरण दाबायला मोकळे
कायदा सु्वेस्था पार खराब आहे, पोलिसांचे, कायद्याचे भय गुन्हगारांना नाही.
महाराष्ट्रात जनता सुरक्षित आहे का?
मागील एकनाथ शिंदे यांच्या काळात देखील गुन्हेगारी वाढली होती आणि आता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही अशाच प्रकारे घटना घडत आहेत असे असताना हे सरकार सत्तेवर आल्यानंतर यात अजून भर पडली आहे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार आहे का?
गृहमंत्री राजीनामा द्या
बिड चा बिहार केलाय आता पुण्याचा बिड करायचाय असं दिसतंय तुमचं.... तसं असेल तर कुणाला तरी नथुराम गोडसे व्हावं लागेल असं वाटतं.. आणि तसं होऊ शकत ..
सरकार कोणाचेही असले तरी ज्याला गुन्हा करायचाय त्याला काहीही फरक पडत नाही. हे सरकार आल्यापासून पोलिस फोर्स ॲक्शन मोड मध्येच आहे
काळजी करू नका सरकार दोषींना "बीड" च्या धर्तीवर शिक्षा देईल.
गृह खात काय शेन खातय का? महाराष्ट्र च तालिबान करुण सोडनार का?
Fadanvis saheb Changal chalvat ahet home ministry
गृहमंत्री झोपा काढतोय 😂😂
सामान्य माणसाच काय होणार
कुठे नेला महाराष्ट्र माझा
15 नोव्हेंबर रोजी हा गुन्हा घडलाय.
यूपी बिहार च्या पुढे गेला महाराष्ट्र
Sarkar ch Gundnch Fraudsters ch aslyas kay honar
खुप खाल्ले वाट पै्स म्हणून अस झाल
Maharashtra ❌
Bihar 🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🤔🤔🤔🤔🤔🤔
खंडणीसाठी दम दिल्यावर पण हा एकटा मॉर्निंग वाॅकला जातो....😢😢😢
वाटत का ह्या आरोपीला शिक्षा होईल ? सरकार खरंच ॲक्शन घेईल असे वाटतं का? किती सारे आरोपी तुरुंगातून बाहेर येऊन राजरोस फिरतात.
India madhe no 1
Maharashtra
Gangawar
कुठं गेले शरद पवार जरांगे संभाजीराव बिडचि बिहार म्हणणारे पुण्याचे तर आसाम झाले आहे बोलवा या तिघांना दाखवा
सर्व जबादार गृहमंत्री आणि पोलीस आहे
Sanvidhan band kara kai jhat upyog nhi konala bhiti nhi kahihi upyog nhi hyacha
Sanvidhan should be reformed and terror laws to be incorporated to stop murder rape curruption.
Up Bihar jhalaye Maharashtra kaayda kuthe aahe ?????
Police Ani Gruhmantri total fail police fakt paise vasuli madhe vestha ahe
गृहमंत्री व पोलीस यांचा धिक्कार असो
Kasht aapan karayache sarkarala tax dyayache aani khadani pan dyayachi
Khun khunati sarkar 😂
Gundani gundan sathi niwdlele sarkar mhanje Fadtus sarkar 😂 hech chalay fadtus sarkar aalya pasun nust khuna khani
khandani tar bahana watatoy juni dushmani watatey
मुळशी पॅटर्न पिक्चर आल्यापासून पश्चिम महाराष्ट्रात गुंडगिरी गुन्हेगारी भाईगिरी वाढली आहे असे वाटत नाही का
😂😂😂
गृह खात
Incounter 👇👆
आणी धमकी आल्यावर यांनी पण पोलीस केस केली नाही का पोलीस संरक्षण मागितले नव्हते का हा पण प्रश्न आहे
Sarkar konache ka asena...fskt kayda kadak madhe amlat anala pahije ...
Kathorat karhor shiksha zale pahije... Teva ya lokana bheti waten ....
Policesani fakt Matryanchi Talve chatayche kame kami karavit....
Bihar jhala maharashtra cha
BJP.Sarkar.Aalya.Pashun.Gunegari.Karnare.Mokat.Shutle.Aahet
Police hapte gola karanyat dang aahet...
Maharashtra la lagalela kalank CM😢😢
50 वर्ष तरी भाजप सरकार जाणार नाहीत 2050 पर्यंत भाजप सरकार सत्तेवर
Ani mug hey MARATHI LOK mhantaat ki MAHARASHTRA RAJYATUN UDYOG DHANDE KA BAHER PADLE??? Karan tumhi swata kaam karnaar nahi, karnaryancha virodh karnaar. Udyog lavnaryanche khoon paadnaar.
Khadni Sarkar ahe
. 😅😅😅
GANDIT.DAM.ASEL.TAR.INCAOUNTER KARA.MHANJE.SAGALE.GUND SUDHARTIL.
Aamdar,mantri, grahamantri yancyaa Virodhat coment kele tukade hotel,comment kartaanaa savdhaan
फर्स्ट व्हिव
अभिनंदन 💐
😂😂😂
छान. जिंकल आपण.
व्यावसायिकाने सुपारी दिली असली,वेगळे रूप असू शकते
Jai Ho BJP 🔥
Ugach fadnavisla dokyavar ghetat loka brahman mhnun. To pn yanchyatlach ahe. Kai shetta upatnar nahi ha pn
फडणवीस cm झाल्या पासुन हेच सुरू आहे. अवघड आहे
ज्वग्वार द्यायला पाहिजे होती , आता मेल्यावर विचार करत असेल 😂😂
Tuzya sarkhya lokana ya madye suddha maskari suchate😡
नाकर्त्या प्रशासना मुळे परिवाराचा आधार हरपला.....🙏
ME SHIV SENECHA ASUN SUDHAA HYA SARKARCHA RAG YETOY ROJ ASHYA GHATNA GHADTAT AAHE.
Jai bihar jai fadanvis
Maharashtra sampla
तरीपण बीड उर्फ(बिहार) नंतर पुणेच
fadtus sarkar Bjp sarkar fadnvis home minister kiti damdar karbhar paha up Bihar bara
पक्षाला बहुमत मिळवून देणाऱ्या CM पक्ष, आदित्यनाथ योगीन सारख्या CM ची महाराष्ट्राला गरज आहे.
#निष्क्रिय गृहमंत्री
कोणत्या जातीचा आहे