🌹🌹🙏🙏श्री गुरू देव दत्त🙏🙏🌹🌹 गुरूजी अतिशय सुंदर व सुक्ष्म माहिती तुम्ही आम्हाला सांगितली धन्यवाद कालभैरव अष्टक हा स्तोत्र मी सोमवारी शिव कवच मराठी या स्तोत्रा नंतर पठन करते परंतु आज संपूर्ण माहिती समजली व्हिडिओ च्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी चे भय सागितले ते खर आहे या चक्रात अडकल्या नंतर त्याची अवस्था काय असते ती मला ठाऊक आहे ती मी येथे सांगू शकत नाही पण ते खर आहे मी यातून लवकर बरी व्हावी तुमचा सदैव गुरूजी🙏🙏 आशिर्वाद असावा 🙏🙏🌹🌹श्री गुरू देव दत्त🙏🙏🌹🌹
गुरूजी पोर्णिमा पासुन माझ्या मुलाने तुम्ही सांगितल्याप्रमाणे सेवा सुरू केली आहे ॐशिव गोरक्ष योगी जपाचा आमच्या घरी साधी गाई आहे तिच्या समोर बसून तो जप करत आहे तुमचा त्याच्यावर आशिर्वाद असावा हिच नम्र विनंती आहे
जय गुरूदेव...🙏🏻 मी सरकारी परीक्षेची तयारी 4वर्ष करत आहे... आमच्यावर कर्ज आहे..गुरूदेव मला यशस्वी होण्यास मदत करा...जेणेकरून आम्ही आर्थिक संकटातून पण बाहेर येऊ...🙏🏻
गुरुजी मि आज पहिल्यांडा तुमचा विडियो पाहिला खूप छान वा उपयोगी आहे गुरुजी में pn kalbhairavachi bhkti करते काशीचे कालभैरव हे वीर हया गावत अवतारले आहेत त्यांना वीरचा mhaskoba असे महांतत mhaskoba माझे कुलदैवत आहे में pn kalbhairavachi mnapasun bhkti krte guruji tumhi khup mhan ahat guruji me tumhala vinanti krte mla pn devachi aavadti ekhadi seva sanga plz tyamule majyakdun devachi seva changli ghadel me tumhala vinanti krte
सत् नमो आदेश गुरुजी 🙏 अप्रतिम माहिती अणि अत्यंत प्रासादिक आपल्या माध्यामातून आम्हा नाथ भक्तांना मिळालेले हे ज्ञान नक्कीच आम्हाला पतितपावन केले आहे. गुरुजी भैरव दंड घरी स्थापन करावयाची ईच्छा होते आहे कृपया सर्वतोपरी आपली नाथ कृपा. घरी कुलदैवत गंगामहालसामार्तंड भैरव मल्लारी अणि कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे. मार्तंड भैरव विशेष उपासना कोणती आहे का 🙏 अलक्ष निरंजन आदेश 🙏 सत् नमो आदेश 🙏
सत्नमो आदेश . गुजी को आदेश नाथजी को आदेश . आपले खूप धन्यवाद महाराज . आपणा कडून दिक्षा घेहायची आहे आपण मला शिष्य करून माझे गुरु व्हावे अशी विनंती जन्सेवा कार्य करण्यासाठी आपण मला ज्ञान द्यावे . आळख निरंजन आदेश आदेश नितीन अवचर कर्जत अहमदनगर
Guruji me kal ratri 8 chya aaspass kalbhairav ashtak seva keli 11 vela pn mala kutre bhetle nahi नैवेद्य khau ghalayla ..mag ratri 12 chya jawlpass ek kalya rangache shwan darat bhunkat hote me uthun ladu takla to nkhata gela pan bhunkayche band kele v gela gele..kay asel ya mage..pls sanga
Guruji namskar...me seva krte kalbhairav maharajanchi....tr mla asa anubhav alela mla 2 3 veles kalbhairav maharajanche swapnat darshan jhale khup mothi maharajanchi murti hoti mandirat dagadi mandir hote n black dog pan n eka swapnat 2 dog hote black Ani braoun n konitri vyakti diste n ti mhane ki he sobt yetil tujha n te dogh majha sobt yetat pls mla tumcha guidence hava hota pls guruji ...
🚩 सत नमो आदेश अध्यात्मिक गुरुदेव प्रणाम स्वीकार करा, येत्या 29 तारखेला आपण बजरंग बाण ची दीक्षा देणार आहात, मी बजरंग बाण ची दीक्षा घेतली आहे, सर्व भाविक जानी बजरंग बान दीक्षा घेतली आहे ते बजरंग बाण चे पाठ त्याचं वेळेस करू शकतात काय, म्हणजे ऐक प्रकारे सामूहिक पाठ, त्याने पाठ ची शक्ती वाढेल , आपला आदेश कळवावा,,🙏
ॐ कालभैरवायनमः
ॐ नमः शिवाय. काल भैरवाय नमः ❤❤
सत नमो आदेश 🚩
ओम नमः शिवाय. काल भैरव नमः
Kalherav nosivay ❤
ओम कालभैरव नमः
इतक्या सुंदर आणि कधीही न ऐकलेल्या माहितीबद्दल धन्यवाद
आदेश🚩 ताई
धन्यवाद
ॐ काळभैरवाय नमः
श्री कालभैरवाय नमः
आदेश🚩
Mazha name AADESH aahe sir❤@@nathshabarsevekari
ओम् श्री अमूरुतेश्वर भैरव
धन्यवाद जी 🙏 ॐ नमः शिवाय
आदेश 🚩
ओम् भैरवाय नमः !
आदेश🚩
Khop chan mahiti dili Thank you
ओंम साई राम 🙏 ओंम नमः शिवाय
काल भैरव नाथांचे चांगभले , श्री क्षेत्र सोनारी .
।। आदेश ।।
ॐ श्री कालभैरवाय नमो नमः 🙏
आदेश🚩
Sat namo aadesh, Gurudev.khupch deeply माहिती milte tumchyakadun,tyamule tya devtechya upasnechi godi adhikch vadhte.khu dhanyavad.
🙏महाराज आमचे कुलदैवत भैरवनाथ आहेत...😍
गुरुजी तुमच्यामुळे कितीतरी लोकांच्या जीवनात सुख आलं आहे
आदेश🚩
धन्यवाद
Aprateem sunder mahiti share kelit guruji🙏🌈
आदेश🚩 ताई
जय गुरुदेव 🌷 सत नमो आदेश ❤️ जय श्री गणेश जय हनुमान जय श्रीराम जय काळभैरवनाथ 🎉 कुलदैवत काळभैरवनाथ महाराज की जय❤❤❤❤❤❤❤
आदेश 🚩
ओम सत् नमो आदेश गुरुजी
आदेश🚩
छान माहिती दिली नमस्कार
Om namah shivay 🙏🙏🌹
आदेश🚩
Sat namo adesh guruji
आदेश🚩 ताई
Aadesh pranam juruji
सत नमो आदेश गुरुजी🙏
आदेश🚩 ताई
🙏सत नमो आदेश गुरुजी 🙏🌷🌷🚩🚩
आदेश🚩
🎉om Kal bharav namah
ओ नमो शिवाय गुरुजी छान माहितीपूर्ण दिलीत जय मल्हार
आदेश🚩
आदेश
सत नमो आदेश 🙏😊
आदेश🚩
🙏 सत नमो आदेश गुरुजी 🙏🚩🚩
आदेश🚩 ताई
।।सत नमो आदेश गुरुजी।।ओम चैतन्य मच्छिन्द्र नाथाय नमः।।
आदेश🚩
Namo Aadesh. 🙏🕉❤🌹🚩
🙏🙏 Shree Gurudev Datta 🙏 Aadesh 🚩 Guruji khup divsani video ala chan mahatvpurn mahiti dilit
आदेश🚩
धन्यवाद
सत् नमो आदेश गुरूजी अलख निरंजन आदेश
आदेश🚩
🌹🌹🙏🙏श्री गुरू देव दत्त🙏🙏🌹🌹 गुरूजी अतिशय सुंदर व सुक्ष्म माहिती तुम्ही आम्हाला सांगितली धन्यवाद कालभैरव अष्टक हा स्तोत्र मी सोमवारी शिव कवच मराठी या स्तोत्रा नंतर पठन करते परंतु आज संपूर्ण माहिती समजली व्हिडिओ च्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी चे भय सागितले ते खर आहे या चक्रात अडकल्या नंतर त्याची अवस्था काय असते ती मला ठाऊक आहे ती मी येथे सांगू शकत नाही पण ते खर आहे मी यातून लवकर बरी व्हावी तुमचा सदैव गुरूजी🙏🙏 आशिर्वाद असावा 🙏🙏🌹🌹श्री गुरू देव दत्त🙏🙏🌹🌹
आदेश🚩 ताई
नक्कीच नाथकृपा आणि बाबा भैरव कृपा होईल
खुप महत्त्वाची माहिती दिली गुरूजी धन्यवाद 🙏
आदेश🚩 ताई
जय सीताराम 🌺🙏गुरूदेव प्रणाम 🌺🙏
आदेश🚩 ताई
Bhot Achhi detail di hai ( Kalbhairvnath)... Sat Namo Adesh..🚩🕉🙏
आदेश🚩 ताई
धन्यवाद
Om bhairavay namah
Om hreem batukay aapduddharnay kuru kuru batukay hreem
आदेश🚩
गुरूजी पोर्णिमा पासुन माझ्या मुलाने तुम्ही सांगितल्याप्रमाणे सेवा सुरू केली आहे ॐशिव गोरक्ष योगी जपाचा आमच्या घरी साधी गाई आहे तिच्या समोर बसून तो जप करत आहे तुमचा त्याच्यावर आशिर्वाद असावा हिच नम्र विनंती आहे
आदेश🚩 ताई
अहोभाग्य आहे मुलाचे तुमच्या
खूप शुभ
ओम श्री भैरवनाथ आहे नमः
W12q bccha x@@nathshabarsevekari
खूप छान माहिती. धन्यवाद गुरुजी. 🙏🌸
आदेश🚩
नमो आदेश..गुरुजी खूप च छान माहिती दिलीत..
आदेश🚩 ताई
धन्यवाद
🙏🌹सत नमो आदेश गुरुजी 🌹🙏
खूप खूप छान माहिती दिलीत
🙏गरुदेव धन्यवाद 🙏
आदेश🚩
Sat nmo adhsh Guruji
आदेश🚩 ताई
Sat Namo Adesh Guruji 🚩 Allalakh Niranjan 🚩 Adesh Guruji 🚩
आदेश🚩 ताई
अलख निरंजन 🚩
सत नमो आदेश गुरुजी 🚩🙏
आदेश🚩
🙏🏻🙏🏻सत नमो आदेश गुरुजी 🙏🏻🙏🏻
आदेश🚩
Sat namo aadesh Gurudev,,🙏🙏🚩
आदेश🚩 ताई
सत नमो आदेश गुरुजी 🙏🚩
आदेश🚩
नमो आदेश गुरुजी 🙏
आदेश🚩
सत नमो आदेश गुरूजीं 🙏 धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती दिलीत .कालभैरवांची दिक्षा दयावी ही विनंती . 🙏
आदेश🚩 ताई
हर हर महादेव 🌺🌺🙏🙏🙏
आदेश🚩 ताई
🙏🙏🌸🌸🙏🙏
गुरुजी प्रणाम
आदेश 🚩
sat nmo aadesh guruji
आदेश🚩 ताई
ओम सत नमो आदेश गुरुजी आमच्या गावाला स्वयंभू कालभैरव माता जोगेश्वरी मंदिर आहे.गुरुजी माझ्या घरी आर्थिक आणि मानसिक खुप त्रास आहे.खुप कर्ज पण आहे .
आदेश🚩 ताई
जय गुरूदेव...🙏🏻
मी सरकारी परीक्षेची तयारी 4वर्ष करत आहे... आमच्यावर कर्ज आहे..गुरूदेव
मला यशस्वी होण्यास मदत करा...जेणेकरून आम्ही आर्थिक संकटातून पण बाहेर येऊ...🙏🏻
आदेश🚩 ताई
नवनाथ महाराज शरण जावे
Om namo adesh guruji 🙏 ✨️
आदेश🚩
Namo adesh 🙏
आदेश🚩
Pranam Guruji
आदेश🚩
Jay bairavnath🙏
आदेश🚩
अल्लक निरंजन 🚩🙏
आदेश🚩
विश्वेश्वरस्य ये भक्ता न,भक्ता: काल भैरवे:
ते लभन्ते महा दुःख काश्यां चैव विशेषतः
गुरुजी मि आज पहिल्यांडा तुमचा विडियो पाहिला खूप छान वा उपयोगी आहे गुरुजी में pn kalbhairavachi bhkti करते काशीचे कालभैरव हे वीर हया गावत अवतारले आहेत त्यांना वीरचा mhaskoba असे महांतत mhaskoba माझे कुलदैवत आहे में pn kalbhairavachi mnapasun bhkti krte guruji tumhi khup mhan ahat guruji me tumhala vinanti krte mla pn devachi aavadti ekhadi seva sanga plz tyamule majyakdun devachi seva changli ghadel me tumhala vinanti krte
आदेश 🚩 ताई
अलख निरंजन आदेश 🌟 मुर्डेश्र्वर भगवान की जय...!
आदेश🚩
सत नमो आदेश
आदेश🚩 ताई
गुरुजी आमच्या आगडगाव मध्ये या एकदा...
Guruji pati patni madhe honare bhandan ani tya doghanmadhil abola door honyasathi kahi seva अथवा upaay sanga hi विनंती आहे
Om kalbhairav nathay namah ❤❤
भैरव दंड हवा आहे
Sata namo aadesh
aadesh 🚩
वाईट बाधा दूर karnaraya साठी काय karyache
सत नमो आदेश गुरूजी बटुकभैरव यांच्याबद्दल सुद्धा माहिती द्या गुरुजी
आदेश🚩
घरी कालभैरव मुर्ती साध्या (सात्विक) पुजा पद्धतीने पुजता येईल का?
मी श्री काळभैरवनाथाची सेवा करतो पण मी दंड नाही वापरत
🙏🙏🙏🙏
आदेश🚩
सत् नमो आदेश गुरुजी 🙏
अप्रतिम माहिती अणि अत्यंत प्रासादिक आपल्या माध्यामातून आम्हा नाथ भक्तांना मिळालेले हे ज्ञान नक्कीच आम्हाला पतितपावन केले आहे. गुरुजी भैरव दंड घरी स्थापन करावयाची ईच्छा होते आहे कृपया सर्वतोपरी आपली नाथ कृपा. घरी कुलदैवत गंगामहालसामार्तंड भैरव मल्लारी अणि कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे. मार्तंड भैरव विशेष उपासना कोणती आहे का 🙏
अलक्ष निरंजन आदेश 🙏
सत् नमो आदेश 🙏
आदेश🚩
नक्कीच वीडियोद्वारे कळवेल
कृपा करून मार्गदर्शन करा सगळी काम करताना संकट येतात व काम होत नाही त्यामुळे समजतं नाही काय kru
सत्नमो आदेश . गुजी को आदेश नाथजी को आदेश . आपले खूप धन्यवाद महाराज . आपणा कडून दिक्षा घेहायची आहे आपण मला शिष्य करून माझे गुरु व्हावे अशी विनंती जन्सेवा कार्य करण्यासाठी आपण मला ज्ञान द्यावे .
आळख निरंजन आदेश
आदेश
नितीन अवचर
कर्जत अहमदनगर
आदेश🚩
सर्व नाथकृपा आहे ,
बटुक भैरवनाथ महाराजां विषयी महिती द्यावी.
माऊली मी थोडी टेंन्शन मधी आहे घरात पैसा तर येत नाही काही मंत्र सांगा कृपा होणार
सत नमो आदेश 🙏 गुरुजी मी या पौर्णिमा पासून आपण सांगितलं तसें ॐ शिव गोरक्ष योगी जप आरंभ केला आहे आपला आशिर्वाड राहावा
आदेश🚩
sat nmo aadesh guruji laxmi pujnala thevlela naral tsach ahe to margshish mahinyat kalshavr theu ka
आदेश🚩 हो ताई
❤❤❤
आदेश🚩 ताई
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आदेश🚩
Bhairav dand kuthe milel
कालभैरव अष्टक घरी वाचता येते का त्याचे नियम काय आहे
गुरुजी, कालभैरवांचा टाक घरात ठेवतात का?
माझ्या मुलाचं नाव रुद्र गणेश लाड हा 10वीला आहे घरात अजिबात अभ्यासात मन लागत नाही काय करायच गुरुजी
Main Roj kal Bhairav Ashtak Mante tr योग्य आहे का आणि मी महादेवाची पुजा करते
आदेश 🚩 Ho
@nathshabarsevekari धन्यवाद शिव शिव शिव
Guruji..shtru. nasha. Sathi.. Mantra..konate
आदेश🚩
अलख निरंजन ! सब दुःख भंजन !
Guruji me kal ratri 8 chya aaspass kalbhairav ashtak seva keli 11 vela pn mala kutre bhetle nahi नैवेद्य khau ghalayla ..mag ratri 12 chya jawlpass ek kalya rangache shwan darat bhunkat hote me uthun ladu takla to nkhata gela pan bhunkayche band kele v gela gele..kay asel ya mage..pls sanga
आदेश🚩 ताई
भैरव प्रसन्न होत आहेत 🚩
Maze ani mazya patiche वाद hotat ani amchyat abola ha wadhat jat ahe ...guruji kahi upay seva asel tar sangaychi krupa kara....hi विनंती
Guruji, khandoba cha kotma gharat thevava kaa.. aamhala pali cha khandoba aahe. Divati, budali Ani kotma gharat aahe. Pn Kal eka relative ne sangitle.. ki kotma gharat thevu naye..
आदेश🚩 ताई
त्याची पालवणूक आणि घरात पावित्रता असावी
@nathshabarsevekari mahinya che 4 divas palto aamhi..
Guruji namskar...me seva krte kalbhairav maharajanchi....tr mla asa anubhav alela mla 2 3 veles kalbhairav maharajanche swapnat darshan jhale khup mothi maharajanchi murti hoti mandirat dagadi mandir hote n black dog pan n eka swapnat 2 dog hote black Ani braoun n konitri vyakti diste n ti mhane ki he sobt yetil tujha n te dogh majha sobt yetat pls mla tumcha guidence hava hota pls guruji ...
आदेश 🚩
Kay karayla hav ...pudhe plz sanga
नमस्कार गुरुजी आज पहिलाच तुमचा व्हिडिओ पहीला मास्त माहिती
आमची कुलदेवता भैरी भवानी आहे त्यातली भैरी म्हणजेच काल भैरव आहे का.उपासना करू कशी
आदेश🚩
Kalbhayravacha upvas konthy divsi karavi
आदेश🚩
अष्टमी
आपला संपर्क कसा करायचा.
कालभैरबा टाक घरात मध्यम पुजा करतात का.
तुमची भेट कधी होणार गुरुजी
आणि काल भैरव दीक्षा काय आहे का असं
सत नमो आदेश
आदेश🚩
होईल नक्कीच
श्री गुरुदेव दत्त ❤
🚩 सत नमो आदेश अध्यात्मिक गुरुदेव प्रणाम स्वीकार करा, येत्या 29 तारखेला आपण बजरंग बाण ची दीक्षा देणार आहात, मी बजरंग बाण ची दीक्षा घेतली आहे, सर्व भाविक जानी बजरंग बान दीक्षा घेतली आहे ते बजरंग बाण चे पाठ त्याचं वेळेस करू शकतात काय, म्हणजे ऐक प्रकारे सामूहिक पाठ, त्याने पाठ ची शक्ती वाढेल , आपला आदेश कळवावा,,🙏
आदेश🚩
सुंदर कल्पना आहे , नक्कीच विचार करू