नेहमीच तेच ते जेवण जेवून कंटाळा आला असेल तर एकदा अशा पध्दतीने बनवून तर बघाच | शामल पेडणेकर ♥️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 8

  • @Aarti-w5k
    @Aarti-w5k หลายเดือนก่อน

    कोकणात काही ठिकाणी अशाच पध्दतीने कोकम सार बनवतात. चविला अप्रतिम लागत हे सार मस्त वाफाळता भात आणि हे कोकमाच सार मस्त दोन घास जास्त आजच बनवते .❤❤

    • @swadjibecha
      @swadjibecha  หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहिल्याबददल धन्यवाद 😊

  • @Nainapatil-i2r
    @Nainapatil-i2r หลายเดือนก่อน

    ताई तुमच्या सर्व रेसिपी छान असतात. मी बनवते मस्त टेस्टी असतात💯. 👍👌👌

    • @swadjibecha
      @swadjibecha  หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहिल्याबददल धन्यवाद 😊

  • @Nita-e7l
    @Nita-e7l หลายเดือนก่อน

    खूपच छान दोन्ही रेसिपी.. ताई अंडयाच भरीत रेसिपी दाखवा प्लीज 🙏❤️❤️

    • @swadjibecha
      @swadjibecha  หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहिल्याबददल धन्यवाद 😊

  • @deepakratate
    @deepakratate หลายเดือนก่อน

    खुप छान 👍

    • @swadjibecha
      @swadjibecha  หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहिल्याबददल धन्यवाद 😊