आम्हांला असेच घर हवे आहे. आणी हे बजेट मधे आहे. वीस लाखाच्या पुढं बजेट नाही. हे रहातं घर विकुन आम्ही लवकरच येत आहोत. मी, माझे पती आणी 25वर्षाची मुलगी,यांना घेऊन येणार आहोत. ❤❤❤❤❤
Ghar vikariche khare karan kay aahe , karan zade tar navinch lavaleli disata aahet, panyachi vihir pan navinch aahe. Sagale kaam ok asatana evadhya kami kimatit kase kay ?
Property विकण्याचे खरे कारण आम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे प्रॉपर्टी मालकांचे सिंधुदुर्गा मध्ये अन्य ठिकाणी अजून एक प्रॉपर्टी आहे , ही प्रॉपर्टी त्यांनी एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतली होती आणि सद्यस्थितीमध्ये सिंधुदुर्ग मध्ये त्यांना दोन दोन प्रॉपर्टी मेंटेन करणे शक्य होत नाही आहे , त्या कारणामुळे ही प्रॉपर्टी हे मालक विकत आहे , प्रॉपर्टी ची किंमत योग्य व्हॅलेशन करून ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे ही किंमत अगदी कमी पण नाहीये आणि अगदी जास्त पण नाहीये प्रॉपर्टी विकण्या मागचे हे खरे कारण आहे ! आता यावर विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्या वरती आहे पण काही लोकांच्या मनात काय विचार येत असणार हे आम्हाला माहितीच आहे ! जेव्हा एखादी प्रॉपर्टी योग्य किमतीमध्ये असते तेव्हा त्या प्रॉपर्टीला नाव ठेवले जाते , आणि जेव्हा एखाद्या प्रॉपर्टीची किंमत खरंच जास्त असते तेव्हा तुम्ही सांगता की आम्ही खूप जास्त किंमत सांगत आहे.. मग नक्की हवे तरी काय
पण एक विनंती आहे.प्रापर्टी चांगली आहे पण कोकणी मराठी माणसालाच विका.त्रयस्थ माणसांना विकु नका.मीच घेतली असती पण मी कुडाळ पिंगुळी, म्हापसेकर तीठा येथे आत्ता च घेतली तर या विनंती चा आवर्जून मान राखा.
कारणे दाखवा पण माझा प्रश्न निर्माण झाला आहे तो मुंबई प्रमाणे गावातील घरे विकण्याचे कारण काय ? कारण असे म्हटले आहे कोकणातील तयार घर घेणे म्हणजे पायावर दगड मारून घेणे असे प्रकार यापूर्वीही ग्रामस्थ सांगायचे त्याचे काय ? सविस्तर खुलासा करावा
कणकवली तालुक्यातील जागा,घर असेल तर व्हिडिओ करा प्लीज. तुमचे व्हिडिओ छान असतात.❤
आम्हांला असेच घर हवे आहे. आणी हे बजेट मधे आहे. वीस लाखाच्या पुढं बजेट नाही. हे रहातं घर विकुन आम्ही लवकरच येत आहोत. मी, माझे पती आणी 25वर्षाची मुलगी,यांना घेऊन येणार आहोत. ❤❤❤❤❤
al the best
Aahe, ka, geli, hi, property
Have you purchased the property and shifted there ?
मला खुपच आवडले हे घर. ❤❤❤❤❤
घर नाहीतर एक स्वर्गीय आनंद आहे हे❤
❤️
Khup Sundar 👍👌🌹🙏
Let me know if available in Sawantwadi
Changli ahe property
Thank you
Aachra,malvan aaspas kiva munge ekde kuthe chhoti jaga asel tr sanga.
सुंदर घर प्रॉपर्टी आहे.. 17लाख.. फार्मर.. दाखला आहे.... लवकर सांगा.❤❤❤
Excellent
Thank you so much
खूप छान आहे घर
Thank you sir
Nice Budget Property ❤️
Thank you sir
घ्यायची eccha आहे, कोणाशी sampark sadyacha, kudal varun kase यायचे, रिक्षा milatat का,
Sorry sir / mam this property is sold out
हि प्रॉपर्टी अद्याप उपलब्ध आहे का
Kahi down payment karun ya jagevar bank loan hou shakte ka ? Pls reply
Aatta available aahey ka ?
Superb property
Thank you.. 📍+🏠
मालक कोणत्या कारणासाठी विकतो आहे
हंटेड तर नाही.
Goa border la lagun property aahe ka
Available aahe ka he ajun??
Farmer certificate कायदेशीर उपलब्ध करून मिळेल का
आणि साधारण किती खर्च येवू शकतो
माहीती दिलीत तर बर होईल
विचार करायला
यावर एक video करून आम्हाला माहिती द्यावी 🙂🙂🙏🙏
Madura sawantwadi ithe Jamin asel tar dakhava na please
Ahey ka sold zali please sanga
Loan hoil ka
I am Intrested
WhatsApp 8766696675
Interested
WhatsApp/ Call 8766696675
For site visit
ही जागा अजून उपलब्ध आहे का
घरजागा उत्तम आहे आम्ही सिनिअर सिटीझन आहे तरी आपण 15 लाख पर्यंत मिळेल तर कळवा गावची ओढ आहे
18 lacs with all including
15 lakhat hoil ka. Please inform
It's available
आहे का हे घर का विकले गेले ते कळवा .
Ghar vikariche khare karan kay aahe , karan zade tar navinch lavaleli disata aahet, panyachi vihir pan navinch aahe. Sagale kaam ok asatana evadhya kami kimatit kase kay ?
Property विकण्याचे खरे कारण आम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे प्रॉपर्टी मालकांचे सिंधुदुर्गा मध्ये अन्य ठिकाणी अजून एक प्रॉपर्टी आहे , ही प्रॉपर्टी त्यांनी एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतली होती आणि सद्यस्थितीमध्ये सिंधुदुर्ग मध्ये त्यांना दोन दोन प्रॉपर्टी मेंटेन करणे शक्य होत नाही आहे , त्या कारणामुळे ही प्रॉपर्टी हे मालक विकत आहे , प्रॉपर्टी ची किंमत योग्य व्हॅलेशन करून ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे ही किंमत अगदी कमी पण नाहीये आणि अगदी जास्त पण नाहीये
प्रॉपर्टी विकण्या मागचे हे खरे कारण आहे !
आता यावर विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्या वरती आहे
पण काही लोकांच्या मनात काय विचार येत असणार हे आम्हाला माहितीच आहे !
जेव्हा एखादी प्रॉपर्टी योग्य किमतीमध्ये असते तेव्हा त्या प्रॉपर्टीला नाव ठेवले जाते , आणि जेव्हा एखाद्या प्रॉपर्टीची किंमत खरंच जास्त असते तेव्हा तुम्ही सांगता की आम्ही खूप जास्त किंमत सांगत आहे.. मग नक्की हवे तरी काय
U r absolutely right. Logoka kaam hai kehna…….
पण एक विनंती आहे.प्रापर्टी चांगली आहे पण कोकणी मराठी माणसालाच विका.त्रयस्थ माणसांना विकु नका.मीच घेतली असती पण मी कुडाळ पिंगुळी, म्हापसेकर तीठा येथे आत्ता च घेतली तर या विनंती चा आवर्जून मान राखा.
Ratris khel chale sarkhya malika mule lokanchya manat anavashayk shanka upsthit hotat...pan aase kahi naste...aapan manane khambir aasle ki zale...
हे घर अजून आहे का की विकले गेले? मी interested आहे.
पॉपर्टी आहे का विकली
Property sold out
वेंगुर्ले येथे एन ए प्लॉटचा गुंठ्याचा भाव काय आहे?
7L
Farmer certificate लागेल ना?
Yes
का विकत आहेत 🙏🏼काही प्रॉब्लेम 🙏🏼
Negotiable aahe ka?
Yes mam
Any contact information
गेले का हे घर
👍
जागेचा काही प्रोब्लेम आहे का.. किंवा जागेच ची वास्तू ही ठीक आहे ना.. का काही प्रोब्लेम?😮
Naka re naka dakhvu Maharashtrachi sampatti. Bhayye tapun basle aahet kabja karayla.
भय्या टपून बसलेत तर मग तुम्ही घ्या ना. त्या घरमालकाला पैशाची गरज आहे
@@sulbhakastur7194 tu kon? Marathi ki bhayyani? Marathi aahes tar Chal aapan doghe milun jaga gheu. Nidan bhayyanchya ghashat tari nahi janar
लोक वस्ती जवळ दिसत नाही , आजूबाजूला घरे असतील तर मालमत्ता चांगली आहे
Please video nit baga.. already wadivasti madhe ahe
15 lak hoil ka
No Sir
वाडी वस्ती आहे कुठे
Please check video properly
कुडच दिसत नाही
Oros pasun kiti distance?
19km
कुठली खुंटवळ वाडी
Call 8766696675
For site visit
कारणे दाखवा पण माझा प्रश्न निर्माण झाला आहे तो मुंबई प्रमाणे गावातील घरे विकण्याचे कारण काय ? कारण असे म्हटले आहे कोकणातील तयार घर घेणे म्हणजे पायावर दगड मारून घेणे असे प्रकार यापूर्वीही ग्रामस्थ सांगायचे त्याचे काय ? सविस्तर खुलासा करावा
Mhanje nakki kay mhanayche aahe...
का विकत आहेत
Site visit साठी किती आधी सांगावे लागेल,
4/5 days
दिव्या मध्ये 20 लाखात 2BHK मिळतो त्याचा विचार करता खूप महाग आहे.
Great aapn to gheu shaktat..
but flat ani land ya madhla difference samjun ghya
Yeda Ahe Ka ? Kahi compare ahe ka ya dohi madhe ? Diva madhe 18!G jaga kiti la ahe ?
अरे वाडी वस्ती कुठे रस्ता कुठे
Video nit check kara
मला 10 गुंठे जागा हवी आहे
Jaga mahag ahe evada rate nahi
Thank you 🙏🏻.. tumhala ya peksha kamit milt asel tr tumhi gheu shaktat
Apla contact number dya ghenare ahet akjan