Mazi Maay - Padmaja Phenany Joglekar with her Mother Shailaja Phenany

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 35

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 2 ปีที่แล้ว

    🌅🙏🌹आदरणीय पद्मजाताई यांना मनःपूर्वक प्रणाम,आईवर लिहीलेली कविता खूपच स्तुत्य...

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 8 หลายเดือนก่อน

    किती गोड , साधं सरळ बोलण, नाटकी पणा नाही कुठेही,, 🙏🏻

  • @surekhadharmadhikari2352
    @surekhadharmadhikari2352 2 ปีที่แล้ว

    कालची आई न् आजची आईसुद्धा ... खूपच गोड ... आणि हे ही खर की कालची आई योग्य संस्कारांची शिदोरी देईल तर आजची आई नक्कीच अधिक जागरुक आई बनेल .... मस्त

  • @ashleshamahajan9177
    @ashleshamahajan9177 2 ปีที่แล้ว

    नमन. सुंदर नसते माय-लेकीचे. छान कविता. उत्तम जडणघडण.

  • @rutaparicharak5840
    @rutaparicharak5840 9 ปีที่แล้ว +7

    आदर्श लेकीची आदर्श माय :-)

  • @sampadawaman4353
    @sampadawaman4353 3 ปีที่แล้ว +1

    God couldn't take care of each n everyone hence he invented mother ❤️❤️

  • @geettarang2415
    @geettarang2415 2 ปีที่แล้ว

    पद्मजाताई, फार भावुक क्षण. एका आईला आणखी काय हवं असतं. तुम्ही भावंडांनी आईवडीलांना कृतार्थ केलं.

  • @kimayanaik26
    @kimayanaik26 9 ปีที่แล้ว +5

    ताई....
    खुप सुंदर ..ठेवा शेअर केलात...
    एक सोनेरीक्षण असा जपता येणं ...
    एक सुंदर संचित जपलतं...
    अजून एक निःशब्द करणारा अनुभव .. नतमस्तक करतो...
    अनंत अनंत दंडवत या भाग्यवान माऊलींच्या चरणी व आमच्या लाडक्या सरस्वतीच्या चरणी....:-) :-)

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 2 ปีที่แล้ว

    आई ने कसे असावे हे आई झाल्यावर जास्त कळते हे अगदी खरंय. धन्यवाद, नमस्कार दोघींना.

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 8 หลายเดือนก่อน

    🚩मातृदेवो भव 🚩

  • @pritamsanap3246
    @pritamsanap3246 3 ปีที่แล้ว +1

    पद्मजाताई किती प्रेम करतात तुमच्यावर तुमच्या आई. खरच त्यांना जपा.

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 4 ปีที่แล้ว

    मी खूप फॅन आहे.त्यांचे तारक मंत्र ऐकूनच माझ्या दिवसाची सुरूवात होते. स्वामी त्यांच्या पाठीशी सदैव राहोत ही माझी सदिच्छा.मी आज ब्याऐंशी वर्षाचा आहे. शतायु भव असा आषिश देतो..

  • @silife750
    @silife750 4 ปีที่แล้ว +7

    As a young adult I used to cry while watching the title song of this show on Sahyadri... 😅😅😅🤦

  • @yashrudrakar7813
    @yashrudrakar7813 4 ปีที่แล้ว +2

    Kiti god aawaj ahe tai tumcha☺

  • @saritaparelkar3812
    @saritaparelkar3812 3 ปีที่แล้ว

    सलाम तूम्हाला पद्मजाजी , शब्दच नाहीत .

  • @akhilesh2139
    @akhilesh2139 8 ปีที่แล้ว +3

    "माझी माय" चं शिर्षक गित खुप खुप अप्रतिम ... ...

  • @dandsamladi3332
    @dandsamladi3332 2 ปีที่แล้ว

    मातृदिनाला तुम्हा आई व मुलगी याना पाहून आम्हीही कृतार्थ झालो!! आणि पद्मजा व तिचा मुलगा जिथे ती आत्ता आहे त्यांची जोडी बघायला पण आम्हाला आवडेल।म्हणजे पद्मजा आई म्हणून तिच्या मुलाने त्याच्या भावना व्यक्त केलेले बघायला पण नक्कीच आवडेल ।

  • @rashmipatil6062
    @rashmipatil6062 3 ปีที่แล้ว

    एक गोड विण माय लेकीची❤️🥰

  • @sampadawaman4353
    @sampadawaman4353 3 ปีที่แล้ว

    Kya baat hai 🎉🎉🎉💐💝💝💝💝

  • @priyaakolkarVlog
    @priyaakolkarVlog 5 ปีที่แล้ว +3

    Khub chan

  • @sureshjadhav3702
    @sureshjadhav3702 8 หลายเดือนก่อน

    बढिया, माझी मायेच्या पुढे काय आणि काहीच नाही..

  • @pallavik2515
    @pallavik2515 3 ปีที่แล้ว

    Khup sunder. Mazi may.

  • @anilgilbile1588
    @anilgilbile1588 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम.. ताई

  • @sameerman9070
    @sameerman9070 2 ปีที่แล้ว

    Incredible

  • @tusharpatil2969
    @tusharpatil2969 6 ปีที่แล้ว +2

    I love my mom 👩

  • @urmilasathe307
    @urmilasathe307 ปีที่แล้ว

  • @sonalinayak1703
    @sonalinayak1703 4 ปีที่แล้ว +1

    ❤️🙏🙏🙏

  • @nikhilpandya2449
    @nikhilpandya2449 6 ปีที่แล้ว +2

    great siger

  • @sachinkadam1445
    @sachinkadam1445 3 ปีที่แล้ว

    🙏🙏👍👍

  • @kanchanbhoite3414
    @kanchanbhoite3414 4 ปีที่แล้ว +2

    तुमच्या सारखि गाइका पुन्हा होने नही
    अगदि सरस्वती गात आहे असच वाटत आहे