Kupach Sundar sir
जबरदस्त सादरीकरण
Waa raut sir, salaam
No.1
Apratim
वास्तविकता
साहेब गरज आहे याचि आज
Msat dada gan ❤ ek no kadk❤
Nice ❤
Va
खूप छान
👌👌
माशाअल्लाह खूप छान...👌👌👌
समाजाला आरसा दाखवणारी कविता...
खुप अप्रतिम आणि सत्य स्थिती दर्शवणारी कविता आपण सादर केली आहे सर...
अपेक्षा आहे की आजची युवा पिढी यातून प्रबोधन घेईल.
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice sir....काय बोलाव सर आजच्या वास्तववादी परिस्थितीच वर्णन तुम्ही कवितेच्या माध्यमातून उत्तम रीत्या मांडले...
कवीता सध्यस्थीतीमधे काहीच कामाची नाही
एकच देश आहे सनातनी लोकांसाठी शेवटचा,,,,
आजच्या परिस्थितीवर एकदम पद्धतशीर बसणारी कविता आणि जाती च राजकारण देशाला लागलेली एक कीड आहे .....वा वा वा गुरुजी ......सुंदर लेखन ....काय शब्द ..एकच नंबर .....
कवी अनंत राऊत तुमच्या सारखे लोकशाहीरांची,समाजसुधारकांची देशाला आज खरी गरज आहे. ही कविता म्हणजे सत्यबोध आहे. तुमच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा, धन्यवाद!.
खूपच मस्त रचना केलीय सर 🙏🙏🙏 वास्तववादी कविता आहे सर 👍👍
👆👆👆
वास्तव....👌👌👌
Hats off very nice👍👍
👑⛑👒🎩
अप्रतिम कविता साहेब ...... 👌🙏
काय म्हणाव सर तुम्हाला....एक नंबर खरच आजची परीस्थिती खि सुंदर मांडली तुम्ही कवितेतून❤❤
खूप सुंदर कविता आणि सादरीकरण.
चौफर फटकेबाजी .…....शब्द नाही अनंत सर तुमच्या साठी .....कितीदापण ऐकत राहावे अशी वाणी
Saheb khub Chan pranam tumhala 🙏🙏🙏
असं वाटते सगळी प्रतिभा या एकट्या माणसाकडेचं एकवटली का काय !!! अफलातून कविता आहे वास्तवावर..... 👌👌👌
काय अप्रतिम कविता आहे !!!!!!
सर खूपच जबरदस्त कविता आहे.समाजाच डोळे उघडणारी कविता आहे.
दादा खुप वास्तववादी चित्रण मांडलं कवितेमधुन..... अप्रतिम.
ऐकाला बर वाटते, पण या आधीच्या राजकीय ,सामाजिक व्यवस्था तशाच होत्या, कुठल्या तरी एका बाजूने होतंय , अस वाटतेय बाकी शब्द छल चांगला
अप्रतिम कविता सर 🎉🎉🎉🎉
अप्रतिम सुंदर मानवतावादी कवी
अप्रतिम कविता दादा
आनंत दादा खरोखर ल ई मोकळे बोलात तुम्ही एकदम ग्रेट
अकोला जिल्ह्यातील शान...लब्यू दादा 🌹❣️
अप्रतिम आणि अचूक शब्द रचना
ग्रेट सर
Khup chhan
कीती भयानक सत्य आहे सर
Kya bat hai ...अप्रतिम रचना केली आहे साहेब👌👌👌👌🙏🙏🙏
खुप छान समाज प्रबोधनासाठी
आजच वास्तव
मस्त सर पण हेच तरुण पिडीला समजत नाही आजून किती सोप्या भाषेत सांगायचे
कवी अनंत राऊत यांनी अतिशय सुदंर, मार्मिक रचना केलेली आहे. कविता ऐकत असताना अगदी ज्वलंत वास्तववादी चित्रण डोळ्यासमोर उभे राहते. कमीत कमी शब्दांत टिपण्णी करून प्रत्येक धर्माच्या कट्टरपंथीयांना जो घरचा आहेर दिलाय त्याला तोड नाही. very nice & keep it up sir ji
❤ Beautiful thought things in one poem
साहित्य क्षेत्रातील पुरस्कार नी गौरंकित करणारे कवी आहेत दादा तुम्ही....
अप्रतिम. सत्य परिस्थिती च प्रखर वर्णन केले आहे. क्या बात है. वाह.
अप्रतिम कविता सादर केली आहे सर.
राऊत सर,कवितेतून प्रबोधन, अप्रतिम👌👌👌
अप्रतिम
❣️✌🏻😊🙏🏻
अभिनंदन
अप्रतीम सर वास्तववादी काव्य रचना सादर केली
खरंच खूप सुंदर काव्य सादर केले
वास्तविकतेवर आधारित आहे
खुप छान सर अप्रतिम रचना सर
वास्तविक... कविता..
एक एक शब्द लाख मोलाचे आहेत 👍🔥
अप्रतीम......उत्तम सादरीकरण....
जबरदस्त सर
साहेब जोड नाही तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात 🙌
सुंदर कविता सर
Great ...pranam
खुप खुप छान
Apratim... 👌👌
अगदी पूरक कविवर्य🙏
अप्रतिम साहेब काय म्हणावे हेच समजत नाही.
खूपच छान सर, अप्रतिम
अरे एकच नंबर न दादा 🙏🙏
खूप छान ...🙏🙏
सर आपली कविता फार मार्मिक आहे फक्त निट समज ली तर
धन्यवाद सर
जबरदस्त कविता
राऊतजी मस्तच, 👌 🌹🌹🌹
सर अप्रतिम
खुप अप्रतिम अंनता दादा आपल्या गावचे नाव दुर वर पोहचलय आता 🎉🎉🎉🎉
अप्रतिम आहे
खूप छान दादा
वास्तव सत्य
Great Great sir
केवळ अप्रतिम 👌👌👌
वाह सुंदर कविता
Great sir
अप्रतिम दादा
I love you sir You Are Great Poet,
This Reallity sir
Osm poem sir❤
Khup khup chhan sir
Great 👍🙏
खुपच सुंदर
वास्तव चित्रण सर 👌👌
जबरदस्त
Super sir khup chaan
मस्त 👍🏻👍🏻👍🏻👍🏻solid
Khrokhar satyya mandle Sir
वास्तववादी कविता 🙏
Reality 🔥🙏
अप्रतिम