नंदिनी, सुंदरी मालिका दहा वाजता पासून सुरु केल्यामुळे नवी जन्मेन मी आणि तिकळी मालिकाचे रिपीट वेळ बंद केली चांगली सिरीयल बघायला मिळत नाही. रात्री बघायला मिळत नाही घरचे पुरुष बातम्या बघतात जुन्या मालीका लावणे जरुरी होते का ? ह्या दोन मालीकेचा रिपीट वेळ दाखवा प्लीज दुसरे
स्वानंदी खूप सुंदर दिसते
खुप छान आहे
एकदम मस्त वाटले दर्शन घेऊन देवीचे नवरात्रीत
स्वानंदी ही वेळ चांगली आहे मणी ला तू सर्व सांग
Kay mast Marathi bolatey nayika,ikadan left maral ki deool yet😂😂😂
खूप छान आहे मालिका
My favourite सेरीयल ❤❤
Amch kolhpur ❤❤❤❤❤
Mni aani swandichi jodi chaan diste
Very very nice seriyal
Khupp sunder mahiti 😊
❤❤❤
Khup mast ahe siriyala
जगातील सगळ्यात बोरीग मालिका फालतु टाईमपास चालु आहे सगळं 😅😅😅😅
My favorite सेरीयेल
Swanandi khup chan distey
Mala pn jaychi echa hot ahe, environment baghun
Ho
Plz swanandi money la sang to ashrit nahi tyacji aai pappa aahet mahnun
Kolhapurcha rankala tala ahe ha
❤❤
मनी आणि स्वानंदीची acting मात्र real वाटते 🎉
मंदिरात जाऊन संचिता बाळाला , स्वानंदीला मारण्याच प्रयत्न करते ते नाही वाटत चांगले
Sanchita kade ekch dress aahe ka
नंदिनी, सुंदरी मालिका दहा वाजता पासून सुरु केल्यामुळे
नवी जन्मेन मी आणि तिकळी मालिकाचे रिपीट वेळ बंद केली चांगली सिरीयल बघायला मिळत नाही. रात्री बघायला मिळत नाही घरचे पुरुष बातम्या बघतात
जुन्या मालीका लावणे जरुरी होते का ? ह्या दोन मालीकेचा रिपीट वेळ दाखवा प्लीज
दुसरे
Swandi Bai mani sir kbr mntat tumhi
Navaratri madhye gardi nahi.
Boring hotiye sirial faltuu
खूप छान मालिका आहे
Sanchita kade ekch dress 👗 ahe ka