दत्त जयंती निमित्त खास व्हिडिओ ... "अवधूत" म्हणजे कोण?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024
- ।। श्रीदत्त प्रसन्न ।।
"अवधूत म्हणजे कोण...?"
मंडळी नमस्कार, आज भगवान् दत्तात्रेयांचा जन्मोत्सव म्हणजेच "दत्त-जयंती"...आपण सगळे दत्तगुरूंच्या नामाचा जयघोष करताना एक गर्जना करतो "अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त " या मधील पहिला शब्द "अवधूत " असा आहे...!!!
"अवधूत " म्हणजे नेमकं कोण ? त्याचा नेमका अर्थ काय ? अवधूत शब्दातील प्रत्येक अक्षराचा अर्थ विलक्षण आहे...हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर हां व्हिडिओ अवश्य अवश्य पहा...दत्त जयंती निमित्ताने खास "अवधूत" म्हणजे कोण ? या नांवे व्हिडिओ बनवला आहे...!!!
कोपरगांव ( शिर्डी ) येथील विराट जनसमुदाया समोर झालेल्या " संगीत दत्त कथेतील " श्रीदत्त-गोरक्षनाथ संवाद जरूर ऐका व अनेकानेक दत्तभक्तांना हां व्हिडिओ जरूर share करा...व्हिडिओ आवडला असल्यास like करा व Vivek Buwa Gokhale हां TH-cam चॅनेल अद्याप आपण subscribe केला नसेल तर जरूर subscribe करा...धन्यवाद...!!!
नारायण...
प्रवचनकार : ह. भ. प. श्री. विवेक बुवां गोखले (नृसिंहवाडी )
सौजन्य : श्री साईगाव पालखी सोहळा मुंबादेवी तरुण मंडळ २०१८
वा काय सुंदर विवेचन केलयं , साष्टांग दंडवत, अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त.
Shri.gurudev.daatta
अवधुत चिन्तन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
अवघूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
सादर प्रणाम, महाराज.
बुवा आपणास साष्टांग दंडवत आपण खुप सुंदर अर्थ अवधुत चिंतन यचा सांगितला
जय गिरनारी बुवा
जितेंद्र कृष्णा मेस्त्री
अतिशय मधुर वाणी / आवाज सुंदर विवेचन / ऐकत रहावे असे वाटते अवधून चिंतन
Aum shrre guru Dev datt datt datt 🙏🙏🌹🌹♥️
Avdhut chintan guru dev Datt 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
अतिशयसुंदरविवेचनप्रसाद आहे
आजपर्यंत मला माझ्याच नावाचा अर्थ कळत नव्हता. 😅 पण बुवा, आपण खूपच उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्वक विवेचन केलेलं आहे. 🙏🚩🚩 श्री स्वामी समर्थ 🙏🚩
Ata asharahit vhaa 🙏
@@mamtalele5674 सामान्य माणूस आशारहित होत नाही ताई. कुटुंबाच्या कल्याणाची आशा त्याला असतेच. 🙏
@@mamtalele5674ताई, सामान्य जीव आशारहित होऊच शकत नाही. तसं पाहिलं, तर नाव रामचंद्र असल्यानंही कोणी प्रभु रामचंद्र होऊ शकत नाही. 🙏🙏
अवधूत या शब्द चे सुंदर वीवेचन. केलंय साष्टांग दंडवत
Shree Gurudev Datt Datt Datt 🌹🌹🌻🌻🌺🌺🌼🌼🌷
खूप छान अर्थ पूर्ण विवेचन, सगळे भाग ऐकायला खूप आवडेल, धन्यवाद
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
bahut khub mhanaje sunder discreption,avadhut manala samazale.
🔱🌿🌸⚛️🌺 shree Swami Samarth Shree Gurudev Datt 🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त. प्रत्यक्षात दत्त भेट झाल्याची अनुभूती झाली.
जय गुरुदेव तर दत्त अवधूत याचे वर्णन खूपच मस्त गोखले महाराज
साष्टांग नमस्कार श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Namaskar dada. Aaj tithi नुसार तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सदैव आनंदी आणि आरोग्य संपन्न रहा. 💐🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
त्रिमुख दिगंबर सद्गुरु दत्त
श्रीपाद वल्लभ सर्वस्वदत्त
ब्रह्म हरी शिव योगेश दत्त
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
खुप छान!नामसंकीर्तन, 🙏 गेलो दत्तमय होऊनी 🌹
फारच सुरेख निरूपण ..धन्यवाद ..
खूप छान विवेचन केले आहे मनाला खूप भावले
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🕉️📿
खूप छान ! श्रीं गुरुदेव दत्त ! संपूर्ण वीडियो टका
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
खूप सुंदर सुंदर सांगितले महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप सुंदर
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त 👏🙌🚩
फारच सुरेख विवेचन
🚩 श्री गुरुदेव दत्त 🙏
तस्मै श्री गुरूवे नमः !
जय श्री गुरुदेव दत्त !
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!!
श्री गुरुदेव दत्त ☘️🙏
आपल्या जीभेवरती सरस्वती आसनस्थ आहे.
सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
Gurudev datt🙏🙏🙏🙏
गुरुदेव दत्त 👏👏👏🌸🏵️🌺
खूप छान विवेचन भावमय🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
खूप छान भावमय अर्थ पूर्ण विवेचन
श्री गुरुदेव दत्त
Avdhoot chintan shri gurudev dutt 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त..🙏
नारायण...
Jay Girnari 💐🙏
जय गीरणारी विवेक बुवा खूप छान
अफलातून. खूप गूढ आणि महत्वाची माहिती दिली. अवधूत या एका शब्दात विश्व सामावलेल आहे. प्रणाम
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चितंन गुरुदेव दत्त. 🙏🏻🌹🙏🏻🌹
🙏🏻🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
श्री गुरु देव दत्त 🙏🏻
छान आहे 👌
खुप छान 👌🙏🙏
खूप सुंदर विवचन
🙏🌼🕉 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु शरणम🌼🌺🌺🙏👏👏
Ekdam mast vatla AVADHOOT cha artha aikun
गुरूदेव दत्त
विवेक बुवा विवेचन छान, तुमचा गाण्याचा आवाज संस्कारित आहे. पण व्हीडिओ मधेच जंप झाल्याने रसभंग होतो पण तरीही सुंदर अनुभव दिलात.
आशापाश विनिर्मुक्त ।
वकारम् तस्य लक्षणम् ।।
आनंद देव दत्त बापु🙏🙏
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त
अवधूता... युगन यूगन हम योगी !
अवधूत चिन्तन श्री गुरूदेव दत्त।
वा खूप,,च छान सागितले खूप खूप धन्यवाद
जय गुरू देव डट्ट
नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त .
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🍃🌷🙏
🙏🙏🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🔱🌺❤️
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏 🌹🌹🌹
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
दंडवत
🙏
Dada
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दत्त दत्त दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त|
👏👏👏🌸🏵️🌺
🙏अवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त दत्त दत्त 🙏
नारायण 🙏🏻
All saw trilokinath mandir himachal pradesh
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दत्त ! दत्त !! दत्त !!!😇🙏
दत्तगूरू
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Chanch
🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🕉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Pranam
Avdhut Chitan Shri Guru..Dev Datta. ...Digambera.ya. ho
अतिशयसुंदरविवेचनप्रसाद आहे
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरू देव दत्त
श्री गुरुदेव दत 🙏🏻
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻🙏🏻💐💐
🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त
श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏