आप्पा फुंदे वाघे शिर्डीकर व सहकारी यांच्या आवाजामध्ये कोकिळाचे गीत. हे कोकिळा गीत पुन्हा होणे नाही.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- वाघ्या मुरळी डिजिटल पार्टी पुणे प्रस्तुत कोकिळा गीत.
वाघ्या मुरळी पार्टी
शिव मल्हार गीत पाहण्यासाठी त्याचबरोबर वाघ्या मुरळी नवनवीन कार्यक्रमासाठी आजच आपल्या शिव कृपा प्रोडक्शन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेजारील घंटेवर दाबा आणि पहा नवीन व्हिडीओ.
#khandoba_jagran_gondhal_waghe_murli
#खंडोबा_जेजुरी_जागरण_गोंधळ_मराठी
#मल्हारी_जागरण_गोंधळ_पार्टी.
#जागरण_गोंधळ_पार्टी
सर्वप्रथम आपण चॅनलला भेट दिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक आभार. नमस्कार प्रिय प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो स्वागत आहे आपले शिवकृपा प्रोडक्शन या यूट्यूब चैनल वरती आपण आपल्या चैनल वरती नवनवीन प्रकारची कीर्तने सांप्रदायिक भारुड त्याचबरोबर अनेक विथ अभंग हरिपाठ जागरण गोंधळ अशा एक ना अनेक परमार्थिक किंवा सांप्रदायिक गाण्यांचे व्हिडिओ अपलोड करत असतो. अशाच प्रकारचे नवनवीन गाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण शिव कृपा प्रोडक्शन या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जो काही बेल आयकॉन आहे त्याच्यावरती ही प्रेस करा जेणेकरून आपणास नवनवीन प्रकारच्या गाण्यांच्या व्हिडिओच्या नोटीफिकेशन मिळून जातील.
राहाता परिसरात जागरण 1नंबर
हे खरे जागरण आहे नाहीतर इतरांनी जागरणच्या नावाखाली तमाशा मांडला
एकदम मस्त आवाज
सारखं ऐकत राहावं असे गीत
हे खरे परंपरिक जागरण आहे
धन्यवाद सर्व टिम.
Very.very.nice
Hii mi shirdi madhe aahech amhala tumcha contact ksa bhetel amhala thevychy jagaran please contact no
उत्कृष्ट जागरण गोंधळाचा कार्यक्रम.
खुपच छान
Miss you appa 😥😥
👌
He mast Jagran aahe
अप्पा पुन्हा या😢
Ganybarobar khangiree vajat nahi
छान गायन धन्यवाद
खुपच छान
Mast
धन्यवाद। सर्व पार्टीच पांरपारिक जागरण
❤❤ nice
👌👌👌👌🚩🚩🚩
Very,,,nice,,,,,mauli,,,,,❤
येळकोट येळकोट जय मल्हार
जय मल्हार मार्तंड जय मल्हार
Nice
Nice
हे खरे जागरण धन्यवाद
Nice
Khup chan
👍👍
Nice na
व्वा रे व्वा एकच नंबर 👌🏽👌🏽👌🏽
एकच नंबर कोकिळा