अप्रतिम कलाकृति.गीत ,संगीत आणि छायाचित्रण या सर्व गोष्टी फार उत्तम जमविल्या आहेत. भविष्यात अशाच उत्तमोत्तम कलाकृति पहायला आणि ऐकायला मिळोत ही सदिच्छा. God Bless All Of You.
श्री. कृष्णा देवळी काका यांनी या रचनेला संगीत देण्याचे शिवधनुष्य माझ्याकडे सोपवले आणि रवळनाथ कृपेने मी माझ्या परीने काम केले आहे. तुम्ही सर्वजण नक्कीच गोड मानून घ्याल. काही त्रुटी राहून गेली असल्यास माफी असावी.. शंभो जय जय श्री रवळनाथ....
सर्वांगसुंदर रचना आणि त्याला साजेसे संगीत आणि गायकी सर्व अप्रतिमच. देवळी भाऊंच्या सर्वच रचना भक्तिरसपूर्ण आणि हृदयाला स्पर्श करणार्या असतात. अशाच उत्तमोत्तम रचना यापुढे त्यांच्याकडून घडोत अशी रवळनाथ चरणी 🙏
खूप छान! शब्द, स्वर रचना आणि स्वर खूप छान 🌹त्याबरोबर व्हिडीओग्राफी आणि एडिटिंग उत्तम कृष्णा देवळी, डिप्तेश वैभव,, विकास आणि सर्व टीम चे अभिनंदन आणि कौतुक 🌹🌹🌹
जय श्री रंवळनाथा प्रसन्न 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम आवाज माऊली आणि तेवढीच सुंदर रचना देवळी काका. खऱ्या अर्थाने गीताला ज्ञाय दिला दिप्तेश मेस्त्री माऊली नी
अप्रतिम गुरुमाऊली ऐकून मन प्रसन्न झाले 🙇👌❤️🙏
जय शंभो
❤ छान विडियो. ओटवणे गावचे वेताळ मंदीर ची पण विडियो बनवा.
0:23
अप्रतिम कलाकृति.गीत ,संगीत आणि छायाचित्रण या सर्व गोष्टी फार उत्तम जमविल्या आहेत.
भविष्यात अशाच उत्तमोत्तम कलाकृति पहायला आणि ऐकायला मिळोत ही सदिच्छा.
God Bless All Of You.
CHAN !!!
श्री. कृष्णा देवळी काका यांनी या रचनेला संगीत देण्याचे शिवधनुष्य माझ्याकडे सोपवले आणि रवळनाथ कृपेने मी माझ्या परीने काम केले आहे. तुम्ही सर्वजण नक्कीच गोड मानून घ्याल. काही त्रुटी राहून गेली असल्यास माफी असावी..
शंभो जय जय श्री रवळनाथ....
खुप सुंदर सर🙏
Khup sundar
वा सुंदर शब्द, चाल आणि अप्रतिम आवाज
ATI Sundar
जय श्री रवळनाथ प्रसन्न
Jai shree dev sateri rawalnath prasan 🙏
Amcha Dev Rawalnath 🙏🚩🚩😍
खूप छान अगदी प्रसन्न वाटते ऐकून
🚩🙏🙏🙏👌
Atishay sundar
सुंदर रचना आणि गायकी ❤❤❤❤
खूप छान
श्री देव रंवळनाथ महाराज 🙏
सर्वांगसुंदर रचना आणि त्याला साजेसे संगीत आणि गायकी सर्व अप्रतिमच. देवळी भाऊंच्या सर्वच रचना भक्तिरसपूर्ण आणि हृदयाला स्पर्श करणार्या असतात. अशाच उत्तमोत्तम रचना यापुढे त्यांच्याकडून घडोत अशी रवळनाथ चरणी 🙏
Namaskar devli bhau aaplya kalela tod nahi shri ravalnath devachye aaplyaver aashirwad aahetach shri Ganesh aani devi sarsvatichye tumhala verdaan aahe asiech niranter seva aaplya kadun ghado hi shri devi mauli redi chya charni prarthana
अतिशय सुंदर, कल्पकतेने केलेलं छायाचित्रण तसेच editing.vaibhv . पार्श्व संगीत हि साजेसे.
Aplya ashirwad nech shakya zale …😊
अभंगाची गीतरचना,गायन, व्हिडिओ एडिटिंग अतिशय सुंदर ..
Khup shan galat sir..... ❤❤❤❤❤
खूप छान! शब्द, स्वर रचना आणि स्वर खूप छान 🌹त्याबरोबर व्हिडीओग्राफी आणि एडिटिंग उत्तम कृष्णा देवळी, डिप्तेश वैभव,, विकास आणि सर्व टीम चे अभिनंदन आणि कौतुक 🌹🌹🌹
Apalya aashirwad nech amhala Smruti yete sir khup khup Dhanyvad 😊
खुप छान 👌 अभिनंदन उत्तरोत्तर प्रगती होवो हिच प्रार्थना 🙏
Sundar sir&kaka❤
सामान्याने असामान्याबद्दल काय बोलावे. 43 वर्षांपुर्वी तुम्ही लिहिलेल्या काव्याचा आणि दोन्ही रुपातल्या माझ्या रवळनाथाचा सोहळा पाहिला मी.
Om nama शिवाय
खूपच सुंदर ❤❤
अप्रतिम काका
कुठे आहे मंदिर
send non literate bhaviks in rasjtroli rayacheped satarda savantwadi sindudurga maharashtra
🙏👌❤️
खुप सुंदर रचना,व आवाज पण छान
खूपच छान गायन 👌