#तुमची

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • #पुनम तुपे आमचं भगुल हाय#

ความคิดเห็น • 226

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 2 ปีที่แล้ว +51

    सगळ तर नीट आहे. इच्या असेल तर मार्ग दिसेल. थोड फार ऍडजेस्ट करावेच लागते प्रत्येकाला. काही लोकांना तर रहायला पण घर नसते त्यांनी काय करायचे. आजूबाजूला आहेत घर. एवढ भीतीच काही कारण नाही

  • @dikshasalve1593
    @dikshasalve1593 2 ปีที่แล้ว +60

    1 दिवसात पूनम ताई ने सगळं दाखवलं योगीता येवढ्या दिवसात काही नाही दाखवलं जरा बाहेर पडत नाही

    • @sunitasawant2116
      @sunitasawant2116 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/0GjgWf5Q2bU/w-d-xo.html

  • @jyoti.9012
    @jyoti.9012 2 ปีที่แล้ว +71

    मला तर चांगलं वातावरण जाणवतंय....योगीलाच रडायची सवय लागलीय

    • @salunkesonali3797
      @salunkesonali3797 2 ปีที่แล้ว

      Khupch Chan ahe..pn Yogi khot bolun paise Sathi..radun video kadti

  • @SAS19895
    @SAS19895 2 ปีที่แล้ว +40

    कसली हीला भीती वाटते .उलट खूप छान वाटत असं शेताच्या बाजूला घर मला तर खुप आवडतं . आम्ही आताच नवीन बंगला बांधला आहे शेतात . आमच्या बाजूला पण असाच ऊस आहे . आमच्या बाजूला तर एकही घर नाही. आम्हाला खूप छान वाटत . आम्ही वर्षा तून एक महिना गावी जातो. आता मी तामील नाडूला राहते

    • @shivanikadam5031
      @shivanikadam5031 2 ปีที่แล้ว +1

      Jyach jlt tyala kalt

    • @smithsahane1779
      @smithsahane1779 2 ปีที่แล้ว

      गावी एक महिना ठीक ये जास्त वेळ राहून बघा ताई ....खूप अडचणी असतात अश्या गावी राहणाऱ्या लोकांना बिचारे लोक शेतकरी लोकांना सुख नाही...सर्व निसर्गावर अवलंबून आमच्या शेतात सायंकाळी 6नंतर वाघ फिरतात जीवाची हमी आहे का?

    • @SAS19895
      @SAS19895 2 ปีที่แล้ว

      @@smithsahane1779 आहो ताई मी लहानपणापासून लग्न होईपर्यंत राहिलेली आहे. काही नाही वाटत.

    • @SAS19895
      @SAS19895 2 ปีที่แล้ว +1

      @@shivanikadam5031 काय ताई तुम्ही जळायच्या गोष्टी सांगताय .असे किती तरी लोक शेतात घर बांधून राहतात .

  • @akashd8179
    @akashd8179 2 ปีที่แล้ว +69

    नाही करमल तर फिराय नेत जा म्हणे वगैरे वगैरे,,,,,,ती नवी नवरी आहे काय?? 8 वर्षे झालीत लग्नाला..आहेत्यात समाधान मानून कष्ट करत नांदण्याची सवय लावा तिला...

    • @mayurijoshi7442
      @mayurijoshi7442 2 ปีที่แล้ว +5

      Aho magchya video mhanali navryala aai nahi ani aata tr sasu bajulacha aste mhane ani navra aai kade basto mhanun hi gharat radat baste udya hichya aaila bhajay as kel tr chalel ka . Hine gelya pasun sasu kadhi dakhawalich nahi.

    • @akashd8179
      @akashd8179 2 ปีที่แล้ว

      @@mayurijoshi7442 ho naa

  • @user-nb7qf5uv7c
    @user-nb7qf5uv7c 2 ปีที่แล้ว +23

    योगिता ताई ने आदुगर जाऊन व्हिडिओज शेजारी काढला नाही पूनं ताई ने काढला पुनमताई व्हिडिओ छान बनवला आहे

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 2 ปีที่แล้ว +24

    काय गरज नाही दुसरीकडं जायची.सगळ नीट आहे.पुनम तू योगितचा चुकीचं ऐकू नको

  • @latapatil3733
    @latapatil3733 2 ปีที่แล้ว +34

    पूनमने राजूभाऊ ने दाजींनी योगिताच्या दाजींना चार गोष्टी चांगल्या समजावून सांगितल्या खूपच धन्यवाद अशी बहिण असावी असा भाऊ असावा पुनम एवढ्या लांबून आली आहेत राजूभाऊ तर लहान बाळाला एवढ्या लांबून घेऊन आली आहेत तर योगिताच्या दाजींनी पण आता ऐकले पाहिजे योगिता चा संसार सुखाने जावो

  • @avindagaikwad8446
    @avindagaikwad8446 2 ปีที่แล้ว +23

    मूल व्हावेच दोघांना. पण नाही झाले तरी जगात अशी किती तरी जोडपी आहेत ज्यांना मूलनसले तरी शेवटपर्यंत प्रेमाने राहतात.

  • @vishwasnimkar2323
    @vishwasnimkar2323 2 ปีที่แล้ว +8

    सगळं नाटक केले उगाच लोकांना उल्लू बनवित आहे 👎

    • @shobhapatil4205
      @shobhapatil4205 2 ปีที่แล้ว

      हो, मला, पण, असच, वाटतं

  • @ujwalaghadge4319
    @ujwalaghadge4319 2 ปีที่แล้ว +17

    तिला कामाला जायला सांगा मन रमेल

  • @akashd8179
    @akashd8179 2 ปีที่แล้ว +22

    बाई म्हणते,,,मला तर इथं अजिबात करमत नाही,,,भाऊ म्हणतो मला पण इथं करमल नाही....
    हे ऐकताना त्या पाव्हण्याच्या मनाला कसं वाटलं असेल विचार मित्रानो......
    तिथलं ठिकान आवडत नाही तर लग्न जमवण्याआगोदरच नाही म्हणून सांगायचं...त्यावेळी अक्कल गहाण ठेवली होती काय...मुलगी तिथे द्यायचीच कशाला..अन आता दिली तर नाकडोळे मोडायचे कशाला

    • @akashd8179
      @akashd8179 2 ปีที่แล้ว +3

      Kharay Sonu, Samorchyacha insult kartat te,vagnya bolnyacha comensens nahi.

  • @shreewayal4168
    @shreewayal4168 2 ปีที่แล้ว +6

    पूनम छान समजलं तू, दाजींनी, राजू दादाने असच योगिताच्या पाठीशी उभे रहा 👌नक्कीच तिचा संसार सुखाचा होईल, संजय दाजी तर एकदम भारी बोलत होते जेणेकरून समोरच्या व्यक्ती ला राग पण नाही येणार आणि त्यांच्यावर विश्वास टाकला कि त्याला मोठेपणा दिल्या सारखं वाटते 👍गोड बोलून समजून सांगितलं हे बर केल

  • @surya-xp4lm
    @surya-xp4lm 2 ปีที่แล้ว +4

    Ek poonam tai aahe zopadi madhe aanandi rahate n yogita tai tuzya kde chngala ghar asun Tu radat asetes

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 2 ปีที่แล้ว +12

    लाडाची मैंना जीवाची दैना.

  • @mirataivlogs79
    @mirataivlogs79 2 ปีที่แล้ว +16

    योगिता च्या नवऱ्या ला समजून सांगा, नवरा मन जपणार असेल तर स्मशानात पण करमत 🙏🙏🙏🙏

  • @khandeshichavalkaskitchen11282
    @khandeshichavalkaskitchen11282 2 ปีที่แล้ว +6

    छान वाटलं ताई दाजी तर एकदम तयार झाले राहिल म्हनतात दुसरीकडे चांगलं होईल ताई मलातरी वाटत तुमच्या जुन्या बंगल्यात ठेवा त्यांना

  • @rakhipatil5042
    @rakhipatil5042 2 ปีที่แล้ว +2

    Ho tu tuzya navryala kamdhanda sodun ghari basvlas atta yala pan tech shikva...TH-cam ahech tumhala posayla...yogita tar bolat hoti sunsan ahe aaj pahila tar kiti Ghar ahet ajubajula...ghabrayla Kay zalay

  • @asmitasawant6003
    @asmitasawant6003 2 ปีที่แล้ว +12

    Khoti bai. Sagali ghar javal aahet. Sasubai chi bhint aani Yogita chi bhint ekach aahe. Galli pan ekach. Aani Poonam tu kay sangtes usatun jave lagate. Payvat aahe tithe. Tu pan khot bolte. Agadi kay malranavar nahi rahat. Sansar karnara manus kuthlya hi condition madhe changala sansar karto. Tuzi bahin bawalat aahe.

  • @surajkakade4396
    @surajkakade4396 2 ปีที่แล้ว +1

    मी सिमा काकडे फलटण ला राहिती आणि माझं माहेर खांडज आहे आम्ही शिरवली तुन जातःऊ

  • @poojakamble1760
    @poojakamble1760 2 ปีที่แล้ว +15

    खुप छान परिसर आहे योगिता ताई चा तिनं आता गोड मानुन रहायला पाहिजे

  • @aarogyasampada5831
    @aarogyasampada5831 2 ปีที่แล้ว +3

    अरे किती मस्त जागेवर घर आहे।

  • @swara_channel5318
    @swara_channel5318 2 ปีที่แล้ว +3

    Lagn kashala karav mag pahla gar bagun lagn kartata Tumi naika bagitla ata lagn jalyawar Kay karaych Tumi bandun dya gar donga navra baykola

  • @nitagavli5561
    @nitagavli5561 2 ปีที่แล้ว +3

    एकटि योगिता घाबरतच असेल रात्रिचं भयानक वातावरण असतं

  • @kalpanagaude6767
    @kalpanagaude6767 2 ปีที่แล้ว +2

    Chan sangitla tumhi punam tai asach support kara yogita taila.

  • @ujwalaghadge4319
    @ujwalaghadge4319 2 ปีที่แล้ว +27

    काही पण काळजी नको फुकट योगीची नाटक करते

  • @samsung-rb1sn
    @samsung-rb1sn 2 ปีที่แล้ว +8

    अविनाश बोलायला लागला कि लागेच त्यांचे बोलणे कट करती .

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว +7

    पूनम राजूभाऊ खूप छान व सुंदर समजून सांगितले दाजी सुद्धा समजून घेतील नक्कीच व खरच घर खूप आत आणि एकट आहे भिती वाटणारच तरी सगळे छान होवो हिच ईच्छा 🙏🙏🙏☺

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 2 ปีที่แล้ว

      किती चांगलं सोडून पुनम चालली जाती बाई आता रहा तिथे प्रेमाने निसर्गरम्य आहे

    • @Saajanpaswan199
      @Saajanpaswan199 2 ปีที่แล้ว

      @@sumanthakur6800 00

  • @nandinijadhav2238
    @nandinijadhav2238 2 ปีที่แล้ว +6

    सातारा सांगलीत कोल्हापूर येथे ऊस शेती असती तुमच्या तिकडे ऊस शेती नाही तुम्हाला त्या त्या भागातील वातावरण शी जुळवून घ्या व लागेल उलट बागायति जमिनी आहेत आम्ही फिरायला ऊसा च्या शेती मध्ये जातो शेती पर्यटन उगाच ऊस ऊस करून दंगा नको

  • @manishajadhav1763
    @manishajadhav1763 2 ปีที่แล้ว +21

    भिती वाटण्याचे काही कारण नाही🙄🤔🤔

  • @nandawarkad8152
    @nandawarkad8152 2 ปีที่แล้ว +16

    योगी ला नवराच सुख नाही तर तिथे काय करेल बिचारी तू तिच्या जागेवर राहून पहा

    • @yam668
      @yam668 2 ปีที่แล้ว

      मग असे कर तुझ्याकडे घेऊन जा.

  • @latanaik7628
    @latanaik7628 2 ปีที่แล้ว

    Poonam is very thought full. Curect sangital.

  • @deliciousrecipes9700
    @deliciousrecipes9700 2 ปีที่แล้ว +1

    Kiti bolta dajinna, evdhach ashena Ter tumhi gheunja tila kayamch dusaryachya sansarat barach dakal deta

  • @pritisadawarte2154
    @pritisadawarte2154 2 ปีที่แล้ว +1

    Yogita ni navryla jiv laun vishwas samadan karun navra pn dagda tun pani kadnara manuse vatle kastalau ahe
    Yogita tu samjun ghe 4 lokanchi thitlaya gappa tappa kr olakah zali ki tula pn ramun jail ththie ulte tulach dusri kade karmanar nahi ekda savay zali ki
    Shevti samadhanat sukh ahe
    Poonam tai ni kiti sosle
    Taya peksha nakki chan ahe tuz
    Chan raha sukhi raha
    Jay bholenath 🙏

  • @rupalishedge4084
    @rupalishedge4084 2 ปีที่แล้ว +2

    Nkki problem KY ahe doghana te tar sanga

  • @mayuriwaghule3554
    @mayuriwaghule3554 2 ปีที่แล้ว +1

    Ekti bai asha jagi nahi rahu shakat….ugach kahi pn msg kru nka koni pn

  • @rohinikale324
    @rohinikale324 2 ปีที่แล้ว +11

    चांगला तर आहे परिसर

  • @mirataivlogs79
    @mirataivlogs79 2 ปีที่แล้ว +3

    दाजी म्हणतात टीव्ही आहे,, आत्ता काय बोलाव 🙇‍♀️🤦‍♀️

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 2 ปีที่แล้ว +6

    ताई तुम्ही दोघां ना samjaun ja ki सुखाने रहा एक् ayushya मिळते ते khushi ne जगा 😊👍👍

  • @suniljadhav8151
    @suniljadhav8151 2 ปีที่แล้ว +3

    ताई तुझी बहीण लहान आहे का

  • @renukasamudre4517
    @renukasamudre4517 ปีที่แล้ว

    सगळ्यात भारी व्हिडिओ मला आवडला पुनम ताई

  • @rahulbobde6951
    @rahulbobde6951 2 ปีที่แล้ว +2

    Poonam tai tumi tar batate vikle .utube pement sati.

    • @akashd8179
      @akashd8179 2 ปีที่แล้ว

      हो खरय

  • @archanagodam2350
    @archanagodam2350 2 ปีที่แล้ว +4

    Chhan tr aahe ugach radat aste yogita. Ani sarv log adjustment krtat, yogitane pn kravi

  • @sharadshewale9958
    @sharadshewale9958 2 ปีที่แล้ว +16

    खूप चांगला शेजार आहे ताई. .भीती वाटण्यासारखे काहीच नाही ....शेतकरी तर शेतात राब.राब राबून शेतातच झोपडीत राहतात. .थंडी ऊन वारा कीती कष्टसोसावे लागतात त्यांना. कधी ते म्हनत नाहीत आम्हाला भीती वाटते...नीसर्ग रम्य वातावरण आहेत....आहे त्यात समाधान मानायचे ताई

  • @foodysmita805
    @foodysmita805 2 ปีที่แล้ว +17

    असच योगी ला काय झालत परीसर दाखवायला

    • @mayurijoshi7442
      @mayurijoshi7442 2 ปีที่แล้ว +1

      Te jaude Hine sasu sudha dakhawali nahi

    • @ujwalapatil1892
      @ujwalapatil1892 2 ปีที่แล้ว

      @@mayurijoshi7442 sasu nani ase bolli hoti

    • @yam668
      @yam668 2 ปีที่แล้ว

      तुम्ही व्हिडिओ सगळं बघत नाही आणि कमेंट्स करता जाल पासून ते लोक सांगतात की सासूबाई बाहेर गेले या व्हिडीओत पण सांगितले.

  • @siddhant6960
    @siddhant6960 2 ปีที่แล้ว +2

    योगिता च गाव कोनत

  • @pramodgawade6908
    @pramodgawade6908 2 ปีที่แล้ว +2

    पुनमताई खुप आनंद झाला आमच्या डोळ्यात पाणी आले असेच रहा 🙏🙏🙏🙏

  • @sachinpardeshi8758
    @sachinpardeshi8758 2 ปีที่แล้ว +2

    पुनम ताई आम्ही सांगवी ला जातो प्लीज आमच्याकडे भेटाया ना

  • @meghashinde8700
    @meghashinde8700 2 ปีที่แล้ว +2

    chan ghar ahe yogita Raha Tu

  • @sarthak727
    @sarthak727 2 ปีที่แล้ว +10

    चांगल आहे की वातावरण योगिताला सांगा जरा बाहेर येत जा मोकळ्या हवेला म्हणजे बर वाटेल
    घरात जीव घुसमटतो जरा मोकळेपणाने जग अस सांगा तिला

  • @shobhapatil4205
    @shobhapatil4205 2 ปีที่แล้ว +9

    विश्वसुन्दरी, आहे, योगी, मनुन, घाबरते,, 🤪🤪ती,

  • @madhurijadhav5056
    @madhurijadhav5056 2 ปีที่แล้ว

    Puneem taichya tondavr ho mntat kay mahit daji tila samjun getil ka nahi

  • @maheshwarinavale3689
    @maheshwarinavale3689 2 ปีที่แล้ว +1

    एवढं काय घाबरायच ठीक आहे सर्व

  • @sarojwakadkar5262
    @sarojwakadkar5262 2 ปีที่แล้ว +1

    Hich pn tupe ahe ka,darwajawar lihila hot

  • @rekhaharane640
    @rekhaharane640 2 ปีที่แล้ว +1

    Poonam sagli th konty gav ahe te

  • @vaishaligangurde5948
    @vaishaligangurde5948 2 ปีที่แล้ว +6

    तुमच्या कडे त्यांना दोघांना घेऊन जा .काही काम धंदा पाहून दया .पण काही तरी करा .तो काही बोँत नाही .पण आतुन फारच काळाआहे .

  • @meghashinde8700
    @meghashinde8700 2 ปีที่แล้ว +1

    gav konate

  • @mayuriwaghule3554
    @mayuriwaghule3554 2 ปีที่แล้ว

    Jyach tach tyalach mahiti ast…ani yogita la ekhade mul aste tr tich mann ramle aste navra tri barobr pahijech ratri chya veles..

  • @jayshripawar3645
    @jayshripawar3645 2 ปีที่แล้ว +17

    मागच्या वीडूयोत आशी घाबरत होती नाटक करती

    • @suvarnasanas6064
      @suvarnasanas6064 2 ปีที่แล้ว +3

      नाटक करतीहोती

  • @sanjanatai8967
    @sanjanatai8967 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhhan ghara ahet

  • @rohinikale324
    @rohinikale324 2 ปีที่แล้ว +5

    किती मोठी मोठी घर आहेत मस्त आहे

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान आहे ऊसाची शेती भिती ही वाटणार च योगिताच्या नवऱ्याला समजून सागितले हे बरे झाले ऐकून बरे वाटले 👌👌👍❤️

  • @MayaBhole
    @MayaBhole 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान वातावरण आहे छान व्हिडिओ मस्त

  • @manishakole7343
    @manishakole7343 2 ปีที่แล้ว +10

    छान नाटक करता सगळीजण

  • @chhayamohite6347
    @chhayamohite6347 2 ปีที่แล้ว +1

    ketihe samjavlas tari to manus sudharnar nahe to gharatch asto mhanto mg video mdhy ka nahe disat

  • @aradhanadeshmukh7691
    @aradhanadeshmukh7691 2 ปีที่แล้ว +3

    पूनमताई तुम्ही ग्रेट आहात खरच अशी बहिण भाऊ पाहिजेत 🙏

  • @vishwanathkusalkar1241
    @vishwanathkusalkar1241 2 ปีที่แล้ว

    गुङमॅनिगताई जयहिंद नमस्कार नमस्कार ✈✈☕👌🏼🧑‍🦽🌈🎎🌹🚩🚩🚩

  • @divyajadhav6340
    @divyajadhav6340 2 ปีที่แล้ว

    पुनम ताई योगिता ताईच घर कुठे आहे शिरोली मध्ये मी पण शिरोली तच राहते प्लीज मला त्यांचा पत्ता सांगा मला त्यांना भेटायची खूप इच्छा

  • @varangaonbhusawal8620
    @varangaonbhusawal8620 2 ปีที่แล้ว +1

    गावात घरघ्या पाहूणे बाँ

  • @mrunalinimagar9972
    @mrunalinimagar9972 2 ปีที่แล้ว +5

    योगीताला पण सा़गा भा़डु नको म्हणून

  • @sakshikadam7524
    @sakshikadam7524 2 ปีที่แล้ว +1

    Kontya gavala rahti yogita tai

  • @surajkakade4396
    @surajkakade4396 2 ปีที่แล้ว

    येगिता राहिती ती कुठल्या ठिकाणी आहे

  • @ashachaudhari9911
    @ashachaudhari9911 2 ปีที่แล้ว +1

    खरंच आमची पूनम ताई आणि दाजी इतके समजुदर आहेत खूप छान समजवले योगताच्या नवऱ्याला

  • @suniljadhav8151
    @suniljadhav8151 2 ปีที่แล้ว +1

    हो काय तरी बोलते ताई तु

  • @shitalsarware4100
    @shitalsarware4100 2 ปีที่แล้ว +2

    Jamal punam tai tumchy mude yogita tai cha parisar pahla midala

  • @aana-purn.
    @aana-purn. 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे व्हिडिओ

  • @ashwinithombare9677
    @ashwinithombare9677 2 ปีที่แล้ว +4

    एखाद लेकरू झाल का मग कुठ पण करमत दिवस लेकरातच जातो

  • @rekhasawant1123
    @rekhasawant1123 2 ปีที่แล้ว

    Etk chan asun hi Bai radat rahti, aani punam tai pudhcya dara ch rasta nit nahi dakhvla tumhi

  • @pamapandit6934
    @pamapandit6934 2 ปีที่แล้ว +3

    Aho tyana eltyalach ky sangta tila pn sanga ki saglyansamor ....tumhi yevde ani te ekte ...te bichare ky bolnar ....ti kuthe geli tine sangayche na samor navra ky tras deto

  • @pritilad3546
    @pritilad3546 2 ปีที่แล้ว +5

    Kup chan👌

  • @vidhyamhapankar7370
    @vidhyamhapankar7370 2 ปีที่แล้ว +4

    बरोबर केल

  • @ravimali8530
    @ravimali8530 2 ปีที่แล้ว +1

    Kashachi bhiti vathte hila . Hich patun ghet nahi.

  • @yogitadahifale9412
    @yogitadahifale9412 2 ปีที่แล้ว +8

    पूनम ताई खूप समजदार आहे 😊

  • @renukasamudre4517
    @renukasamudre4517 ปีที่แล้ว

    खूप समजावून सांगितले तु पुनम ताई तु

  • @smitalandge1270
    @smitalandge1270 2 ปีที่แล้ว +3

    त्यांच्या म्हणण्यानुसार पूनम ताई तो पुढचा रस्ता ऊसातून आणि आमच म्हणायच झाल तर बोळा तून जो मेन रोड कडे रस्ता जातो तेच फुडचे दार होकी नाही पूनम ताई

    • @mayurijoshi7442
      @mayurijoshi7442 2 ปีที่แล้ว +2

      Pudhacha rasata awadat nahi tr band karun je kahi magach aahe he mhant aahe tr te ughadayacha na bakiche bharpur Manas disatat ki us aahe tith jayachi ky garaj muddam karatat hi lok

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 2 ปีที่แล้ว +2

    Pn social media var radun ky honar ahe, yogita la samjavun sang yogita ch nature ch kalat nhiye

  • @sujataawale9645
    @sujataawale9645 2 ปีที่แล้ว +2

    योगिताला कळयला पाहिजे सगळे मिळून तेन्हा
    चांगले सागत होते तर तेव्हा तिने माझ पण चुकले अस नाही बोलली

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 2 ปีที่แล้ว +2

    कोणी कुणाच नसत योगिता नवरा बायको हेच जिंदगी शैवटपयत टिकत नवर्या कडेच राहा एकदा वय झाले का मग कळत सगळ विचार कर योगिता भविष्य चा

  • @geetabhosale6311
    @geetabhosale6311 2 ปีที่แล้ว +2

    Mitvayla aale ki aag lavayla aali

  • @sunitaavchaar1739
    @sunitaavchaar1739 2 ปีที่แล้ว +1

    Tumi adhi bagital nahi ka

  • @namasvijagtap7911
    @namasvijagtap7911 2 ปีที่แล้ว +1

    ताई मीपण तेच बोलणार होते योगिता ताईला दाजीला तुमच्याकडे घेऊन जा आणि तिथे एखादे काम बघून तेथेच घर बघून दया छान आनंदी राहतील तूमच्या सोबत तूमचे पण लक्ष राहील

  • @प्रेममोटे
    @प्रेममोटे 2 ปีที่แล้ว +2

    पुनम ताई ने वेवस्तीत सांगीतले दोघाला

  • @srushtipadalepikachugirl7640
    @srushtipadalepikachugirl7640 2 ปีที่แล้ว +1

    Ratri bhiti vatat asel na sarv shukshukat fakt shet aahe aani vishesh mhnje shevgyach zad nasav darat as mhantat mhunun gharat satat bhandan chidchid may be 🙏

  • @ashwinikumatkar8635
    @ashwinikumatkar8635 2 ปีที่แล้ว +9

    खुप छान आहे योगिता ताई ची घर घराजवळचा. परीसर पण खुप छान आहे तुम्ही समजावलं आहे ना पुनमताई मग ऐकतील दोघेपण

  • @avindagaikwad8446
    @avindagaikwad8446 2 ปีที่แล้ว +2

    सगळे छान आहे. जागा मोठी आहे. घरे पण मोठी आहेत. पण परिस्थीती मुळे बांधकाम करणे जमत नसेल.आपल्या पिढ्या गेल्या कठीण परिस्थीतीत. दोघांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे. कित्येक लोक रानात राहतात. शेजारी पण कोणी नसते. मुंबीईत लोक चाळीत झोपडपट्टीत राहतात. योगीता काही लहान नाही. संसार करायचा असेल तर उन सावली राहणारच. नाही नुसती सावलीच पाहिजे असेल तर कठीण आहे. दोघांसाठी चौघे लहान लेकराला घेवून तीन मुली सोडून आलेत. प्रत्येक वेळी जमणार नाही. दोघांनी समंजसपणे संसार करावा.

  • @ऊषाशिंदे-ब4ध
    @ऊषाशिंदे-ब4ध 2 ปีที่แล้ว +1

    पुणम ताई दाजी ना सासुबाई च्या शेजारच्या रुम मध्ये रहा म्हणाव म्हणजे तिला भिती वाटनार नाही योगिता ला मानसत राहिल्या सारखं वटेल दाजी म्हणाव

  • @savitadhoka4107
    @savitadhoka4107 2 ปีที่แล้ว +3

    तोंडावर हा म्हणतंय परत तेच करतंय

  • @sunitabandgar6308
    @sunitabandgar6308 2 ปีที่แล้ว +4

    मस्त👌

  • @pratikshamane2275
    @pratikshamane2275 2 ปีที่แล้ว +5

    किती छान जोडी आहे...सर्व छान आहे..का भांडणे करून स्वतःच नुकसान करता...नीट दोघे मजेत रहा..छान सौंसार करा

    • @sunitasawant2116
      @sunitasawant2116 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/0GjgWf5Q2bU/w-d-xo.html

  • @opyt1lead
    @opyt1lead 2 ปีที่แล้ว +6

    नाटकी आहेत ही सर्व पिंकी सोडून
    नाटक कंपनी उघडा बहीण भाऊ मिळून
    नाचा अन पैसे कमवा तमाश्या आम्हाला ही दाखवा