Maharastra मधला पहिला व्यक्ती आहात तुम्ही सर, ग्रामीण भा. विद्यार्थी साठी विशेष मोहीम राबविण्यात होऊ घातले by free TH-cam lecturer searies साठी. Salute sir🎉
खूप खूप धन्यवाद सर तुम्ही खूप मदत करत आहात आमच्या सारख्या ग्रामीण भागातल्या मुलांना खूप मदत होत आहे तुमच्या ह्या प्लॅटफॉर्म वर. आणि सर नक्कीच हे प्लॅटफॉर्म लवकरात लवकर सुरू करावं हिच अपेक्षा धन्यवाद....
सर आपण अधिकारी असतानाही विडिओ साठी वेळ कसा काढता...विडिओ तुन तुम्हची तळमळ दिसतेच, तुम्ही अधिकारी झाल्यावरही ज्ञान वाटत असता तुम्हचे अनुभव सांगता , कोणत्या चूका नाही केल्यापाहीजे हे तुमच्या विडिओ मुळे कळते तुम्हचे विडिओ बघताना यावरून खूप गर्व वाटतो आम्हची पोस्ट जवळ आहे असे वाटते सर ..धन्यवाद ..💐
Sir please geo ghya, tumhi khup chagl samjavata, ani Jamal tar eco mahatwache toipc pan ghya , ek veles geo kas hi Samajt but eco la problem jato thoda.
Sir World & India वर lecture घ्या आणि सर्व Subject पूर्ण करुण दया। जमल तर live पन lectur घ्य । मी तुम्हाचा प्रतेक विडियो १० वेला पहुन notes kadhat आहे । अम्हाला तुमहाचा मार्गदर्शक ची गराज आहे । मी तुम्हहाचा मनापसुन आभारी आहे Thank You Sir 😊👍
Thank you very much sir🙏🙏 khupch chaan analysis krun sangitle tumhi tyamule clarity milali kontya point vr kam kraych ahe.. you tube vr khup channels ahet sir pn tumchyasarkh teaching konch krt nahi ❤️❤️ you are best teacher in my life ❤️
परीक्षा जुलै अखेरपर्यंत का व्हायला हवी महत्वाचे पॉईंट्स- 1.कोरोना रुग्णसंख्या आता बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि काही जिल्ह्यातील रुग्णसंख्यापण आणखी जवळपास महिनाभरात आटोक्यात येईल 2. 24 मार्च 2019 रोजी संयुक्त पूर्व परीक्षा पार पडली होती म्हणजे सुमारे 2 वर्ष उलटून गेले, लाखो विद्यार्थी 5 वर्षांपासून या परीक्षांची तयारी करतात,अनेक विद्यार्थ्यांचे उमेदीची ही वर्ष आहेत,सर्वसामान्य कुटुंबातील तरुण तरुणी या माध्यमातून नोकरीची संधी शोधतात, अनेकांची लग्न खोळंबली आहेत. 3.ही परीक्षा फक्त "एक तासाची" आहे. बऱ्यापैकी मुलांनी प्रत्येकाच्या गावी त्यांचे center घेतलेली आहेत व ते सध्या त्या त्या गावीच आहेत,त्यामुळे परीक्षा झाली तर सोईचे होईल.आणि हे सर्व उमेदवार 21+ वयाचे असल्याने परीक्षेदरम्यान ते स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम आहेत 4.11 एप्रिल ला होणारी ही परीक्षा अवघ्या दोन दिवस आधी पुढे ढकलले ली असल्याने आयोगाची परिक्षेसंबंधीची तयारी पूर्ण झाली असून ते परीक्षा घेण्यास तयार आहेत 5.ही परीक्षा वेळेवर झाली तर प्रलंबीत जाहिराती (संयुक्त गट-क परीक्षा, Cdpo,राज्यसेवा,संयुक्त गट ब 2020 ) येऊ शकतील ,ही परीक्षा वारंवार पुढे जात असल्याने या जाहिराती,नवीन पदभरती खोळंबली आहे,या सर्वाचा आयोगाच्या कामकाजावरही प्रतिकूल परिणाम होत आहे 6.परीक्षा sep या कालावधीत घ्यायची झाली तर त्यास अजून सुमारे 3 महिने अवधी आहे,यादरम्यान परत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते,ती किती घातक असेल व किती काळ राहील हे सांगू शकत नाही थोडक्यात हे वर्ष परत वाया जाऊन तरुण उमेदवारांचे खूप नुकसान होऊ शकते त्यामुळे कृपया शासनाने जुलै अखेरपर्यंत "संयुक्त पूर्व परीक्षा-गट ब" घ्यावी ही नम्र विनंती! -निलेश आरडले(स्पर्धा परीक्षार्थी उमेदवार)
असा अधिकारी होने नही ......🙏
Thank you gandhe sir
Maharastra मधला पहिला व्यक्ती आहात तुम्ही सर, ग्रामीण भा. विद्यार्थी साठी विशेष मोहीम राबविण्यात होऊ घातले by free TH-cam lecturer searies साठी. Salute sir🎉
Thanks 😊
खूप खूप धन्यवाद सर तुम्ही खूप मदत करत आहात आमच्या सारख्या ग्रामीण भागातल्या मुलांना खूप मदत होत आहे तुमच्या ह्या प्लॅटफॉर्म वर. आणि सर नक्कीच हे प्लॅटफॉर्म लवकरात लवकर सुरू करावं हिच अपेक्षा धन्यवाद....
सर आपण माझ्यासाठी खूप मोठं Motivation आहात....almost you are changing my future.
आमच्यासारख्या खेडयातल्या मुलांसाठी तूम्ही दीपस्तंभ आहात सरजी ....
भूगोल वर नक्कीच घ्या सर तुम्ही....
खूप मस्त विश्लेषण देत आहात तुम्ही...
त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏
Thank u so much sir... Khup mast lecture... Grt work sir.. 👍👍we r very lucky to have teacher like u...
Well come back Sirji..🙏👏🌷🌹.. जबरदस्त मास्तर काय anylisis आहे राव.. hat's off...very very thanks..💯💯💯..👏🌷
Thanks 😊
सर आपण अधिकारी असतानाही विडिओ साठी वेळ कसा काढता...विडिओ तुन तुम्हची तळमळ दिसतेच, तुम्ही अधिकारी झाल्यावरही ज्ञान वाटत असता तुम्हचे अनुभव सांगता , कोणत्या चूका नाही केल्यापाहीजे हे तुमच्या विडिओ मुळे कळते तुम्हचे विडिओ बघताना यावरून खूप गर्व वाटतो आम्हची पोस्ट जवळ आहे असे वाटते सर ..धन्यवाद ..💐
Sir tumchya sarv lecture mule maze barech dout dur zale. Thanku sir tumchya mule amchya sarkhya garib hotakru mula - mulina prerna milate Ani khup chhan margadarshan milte. Thank very much 🙏sir
Very Informative Lecture Sir 👏
Thanks Sir Ji
मानावे तेवढे आभार कमी पडेल, असेच मार्गदर्शन करत रहा सर. धन्यवाद सर
Sir tumi khup chan samajavun sagta. Ase margdarshan aamala kdhich milale navte. Asech video banvt ja. Khup khup dhanvad sir🙏🙏
भूगोल विषय नक्की शिकवा सर या चॅनल वर मी वाट पाहतोय..तुमचा लेक्चर ची
Ekdm bharich sirji
Ho sir shikva bhugol
Science pn
Tumcha margadarshan labhala tar aamhi grameen bhagateel vidyarthee sudhdha mpsc crack karu ha confidance tumchya lectures mule ahe sir thanks
Sir khup Chan lecture ahe..khup important topic sagtat tyasathi thnx u so much sir...
सर एकदम छान
सर तुम्ही महाराष्ट्रचा भूगोल शिकवा
Your way of talking is awesome. Not a single second I was distracted. Useful video
नक्की घ्या मास्तर भूगोल..खूप लोक wait करत आहेत..तुमच्या लेक्चर ची..pls..🙏👏
Thank you so much sir.... आमच्यासाठी तुम्ही खूप कष्ट करता 👏🙏👏🙏 खुप खुप धन्यवाद असाच आशीर्वाद राहूदया Sir Ji🤩😍
Your teaching techniques very good
Thank you sir
सर राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे प्रकरण कोणते वाचायचे आहे या बदल माहिती सांगा म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळतील
Khup chan sir nemka ground flour tayar karun dila sir tx a lot
Excellent lecture thanks Sir.
Sir tumhi khup changala shikavata
Thank you Respected sir🙏
Tumche alll lecture helpful astat sir asc nehme Margdarshn krta thank you sir 🙏🙏
नक्कीच घ्या सर भूगोलाचे, खरच खूप मदत होईल
Thanku so much sir tumche sagle vedio khup helpful aahe🙏😇
खूप छान सर तुम्ही इतक भारी मार्गदर्शन करत आहे .धन्यवाद सर मनापासून 💐💐
You are a very humble person
भारी काम करत आहात दादा...❤️
नक्कीच सर,भूगोल हा विषय घ्या .आम्ही आपले आभारी आहोत.🙏🙏
Ek no shikvata Sir Tumhi.. Mothya bhava Sarkh 👑❤
खूप अप्रतिम
पद्धतीने विश्लेषण केले सर खुप मदत झाली सर geography चे वेळ मिळाला तर भारताच्या अक्षांस रेखांश वर विडिओ बनवा
घ्या सर भूगोल चे लेक्चर भारी शिकवता खूप तुम्ही❤️💥💯
Deep explanation of current affair...
खूप छान शिकवता सर तुम्ही !
खूप खूप धन्यवाद सर
Khup khup khup Aabhari ahe sir 🙏🙏
Library cha project khup chan yojana kelei hi..!! 🌹🌹🌹🙏
Thank you ao much sir.. aplya guidence mule current affairs baddal khup changli strategy devlope zali🙏🙏.
Thank you so much sir
Margdarshan krt rha sir🙏🏻
Please aankhi sglya subjects che video taka🙏🏻
Khup wat pahtoy
Thank you
Yes sir nakki bhugol vr lecture ghya nakki plz ....thank u sir
OSM lecture sir
Very nice👍👌Sarv khup chan samjal......
Thank you sir
Kharch tumhi khup mast manna pasun guidance krta sir🙏🙏🙏
Thank you so much sir very helpful this video 🙏
सर तुम्ही एकदम सत्य माहिती सांगता. बाकीचे तर भलतेच सांगतात.
Sir 🙏🙏🙏 तुमच्यासमोर बाकीचे 0 आहेत
Fully problem solving video with perfect....Very nice Sir 👌👌😊
Thnx sir.. current affairs var video magitli ani ti bhetli.. khup aabhar sir
Ty sir khrch manapasun khop aabhar tumche
Sir khup chaan👆👌👌👌🙏🙏🙏
Sir tumche ajun lecture taka na tumi khup chan shikvta ani te lakshat pn rahte plz tumi online classes ghya 🙏
Ghya sir geography tumhi khup chan shikvta
Sir , you are really great
उत्तमरीत्या मार्गदर्शन केल तुम्ही सर.. current affairs topice च्या खोलात जावून विश्लेषण केले ...आता resonning आणि maths पण घ्याल सर..🙏🏼🙏🏼
Higher energy level hats off sir
Extraordinary 👍🙏🙏
Ho ghay sir...Maharashtra Bhugol sticks cha madha matun....mnje sarvana chagla fayda honar.... Thank you sir!
Respected sir, very very exlent video.
जग ,महाराष्ट्र, आणि भारत भुगोल क्लास नक्की घ्या सर
Lavkar chalu kara sir...geography chi series...we are waiting...mast shikavta tumhi ekdam bhari..fit bastey dokyat 🙏👍💐💐💐🔥
Geography घ्या sir.. तुम्ही शिकवलं विसतच नाही .. Really u r great teacher 🙏🙏
आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण कसे करावे???यावर एक व्हिडिओ बनवा सर......धन्यवाद सर......👍
👍👍
Hoo sir please..!
Please yaver ek video banava sir
Good question 👍
Well done sir..... भूगोल che class ghya sir... Khup upkar hotil 🥺🙏🙏🙏🙏🙏
Sir parikrama nahiye fakt abhinav vachal tr question cover hotil ka....... Khup chan 🙏🙏🙏🙏👍
अतिशय छान विश्लेषण sir......
Chup chhan lecture sir
Mst ch 👌👌👌 thank you🙏 sir
खूपच छान विश्लेषण केले धन्यवाद सर
जय हिंद सर, खुप छान विश्लेषण केलाय 👍
Thank you so much SIR this is so important information
Yes sir bhugol vr lecture ghya
Sir tumi mast shikavta TY sir
Thank you so much sir...... Great work sir 👍
Sagli revision kashi karayachi Current affair chi, it seems difficult, btw you are good as always. (*Please go slow , it's little bit fast*)
जगाचा भारताचा आणि महाराष्ट्राच्या भुगोलावर नक्की लेक्चर घ्या सर ❤️🙏
Tq tq tq tq sir nkkich Geo ghya sir khup help hoel
Thanks,
like share and subscribe kela
सर,मी दीपक सुतार चा मित्र आहे.
तुमच्या बद्दल खूप ऐकले आहे.
धन्यवाद.....🙏🙏
Thanks 😊
Jai hind sir
Sir bhugol ya vishaya vr lecture suru kara 🙏...khup help hoil
Sir please geo ghya, tumhi khup chagl samjavata, ani Jamal tar eco mahatwache toipc pan ghya , ek veles geo kas hi Samajt but eco la problem jato thoda.
Sir
World & India वर lecture घ्या आणि सर्व Subject पूर्ण करुण दया। जमल तर live पन lectur घ्य । मी तुम्हाचा प्रतेक विडियो १० वेला पहुन notes kadhat आहे । अम्हाला तुमहाचा मार्गदर्शक ची गराज आहे ।
मी तुम्हहाचा मनापसुन आभारी आहे
Thank You Sir 😊👍
Thanks 😊
@@dearmpscbypsirahulgandhe.3561 Thank You Sir
🙏😊🙏
Thank you very much sir🙏🙏 khupch chaan analysis krun sangitle tumhi tyamule clarity milali kontya point vr kam kraych ahe.. you tube vr khup channels ahet sir pn tumchyasarkh teaching konch krt nahi ❤️❤️ you are best teacher in my life ❤️
Thanks 😊
@@dearmpscbypsirahulgandhe.3561 😊
Economics ch ghya sir thodfar🙇🙇
Very nice guidance sir thanks
Tq Sir update det raha 🙏
Math/reasoning analysis var video banva...tech ek baki ata fkt....thank you sir🙏🙏🙏
Thanku sir...khup chan mahiti dili
Thank you so much sir... ajparyant as koni sangitl nahi sir thank you
Thank you so much dada,khup wait kel ya video saathi😊😊😊😊😊
Geography subject please teach sir 🙏
खूप छान सर ,,,भूगोल ह्य विषयचे लेक्चर घ्या माझ्या सारख्या शेतकरी मुलांना तुमचे खूप आभार होईल,
हो😊
भूगोल वर आवश्य घ्या सर. जग,भारत ,महाराष्ट्र👍
परीक्षा जुलै अखेरपर्यंत का व्हायला हवी
महत्वाचे पॉईंट्स-
1.कोरोना रुग्णसंख्या आता बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि काही जिल्ह्यातील रुग्णसंख्यापण आणखी जवळपास महिनाभरात आटोक्यात येईल
2. 24 मार्च 2019 रोजी संयुक्त पूर्व परीक्षा पार पडली होती म्हणजे सुमारे 2 वर्ष उलटून गेले, लाखो विद्यार्थी 5 वर्षांपासून या परीक्षांची तयारी करतात,अनेक विद्यार्थ्यांचे उमेदीची ही वर्ष आहेत,सर्वसामान्य कुटुंबातील तरुण तरुणी या माध्यमातून नोकरीची संधी शोधतात, अनेकांची लग्न खोळंबली आहेत.
3.ही परीक्षा फक्त "एक तासाची" आहे. बऱ्यापैकी मुलांनी प्रत्येकाच्या गावी त्यांचे center घेतलेली आहेत व ते सध्या त्या त्या गावीच आहेत,त्यामुळे परीक्षा झाली तर सोईचे होईल.आणि हे सर्व उमेदवार 21+ वयाचे असल्याने परीक्षेदरम्यान ते स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम आहेत
4.11 एप्रिल ला होणारी ही परीक्षा अवघ्या दोन दिवस आधी पुढे ढकलले ली असल्याने आयोगाची परिक्षेसंबंधीची तयारी पूर्ण झाली असून ते परीक्षा घेण्यास तयार आहेत
5.ही परीक्षा वेळेवर झाली तर प्रलंबीत जाहिराती (संयुक्त गट-क परीक्षा, Cdpo,राज्यसेवा,संयुक्त गट ब 2020 ) येऊ शकतील ,ही परीक्षा वारंवार पुढे जात असल्याने या जाहिराती,नवीन पदभरती खोळंबली आहे,या सर्वाचा आयोगाच्या कामकाजावरही प्रतिकूल परिणाम होत आहे
6.परीक्षा sep या कालावधीत घ्यायची झाली तर त्यास अजून सुमारे 3 महिने अवधी आहे,यादरम्यान परत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते,ती किती घातक असेल व किती काळ राहील हे सांगू शकत नाही थोडक्यात हे वर्ष परत वाया जाऊन तरुण उमेदवारांचे खूप नुकसान होऊ शकते
त्यामुळे कृपया शासनाने जुलै अखेरपर्यंत "संयुक्त पूर्व परीक्षा-गट ब" घ्यावी ही नम्र विनंती!
-निलेश आरडले(स्पर्धा परीक्षार्थी उमेदवार)
Combine pre.exam sathi time management var video banva sir
Current che sci and technology vr lecture plz ghya ... दोन चार lecture current varti ghya
Sir 8 Oct 2022 sathi kuthun kuthparyant karayche current affairs
👍.
👌 Bhugol vr pn nakki lecture ghya sir please 🙏
Thank you sir. You are very great sir.
Sir ya lecture vr in detail vedio bnva na sir