Ajay-Atul Devotional songs|Ajay Atul Special Part 2|Classic|All time Favourite|Marathi Songs|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 เม.ย. 2021
  • These copyrights belong to its rightful owners. I used them for entertainment purposes only.
    All Rights to Music Label Co. & No Copyright infringement intended.
    please LIKE SHARE and SUBSCRIBE

ความคิดเห็น • 3K

  • @mayureshgavankar3706
    @mayureshgavankar3706 ปีที่แล้ว +37

    अजय अतुल यांनी मराठी सिनेमातील गाण्यांना पारंपरिक ठेका देऊन, श्रवणीय केली आहेत.माझ्या सारखे जे लोक अलीकडचे मराठी सिनेमा कधीच पाहत नाहीत, गाणी ऐकणे तर लांबची गोष्ट होती, पण अजय अतुल यांनी तयार केलेली जवळपास सर्वच भक्तीपर गीते ऐकून निदान मराठी गाणी डाउनलोड करू लागले आहेत. जेंव्हा मी प्रवासाला सुरुवात करतो, माझी पहिली सर्व गाणी ही वरच्या अल्बम मधील ऐकण्यात जातात. आत्मिक शांतता लाभते.
    खूप चांगला दर्जा, पारंपारिक वाद्ये यांचा वापर, चालीतील ताजेपणा इ गोष्टी गाणी श्रवणीय करतात.
    पुन्हा एकदा अजय अतुल याना हार्दिक शुभेच्छा, ही जोडी अशीच कायम चांगली भक्तीपर आणि श्रवणीय गाणी तयार करत राहो, त्यांना त्यात यश मिळो ही प्रार्थना.👍👌💐

    • @akashjagtap510
      @akashjagtap510 ปีที่แล้ว +2

      a

    • @mangalatadurwar7479
      @mangalatadurwar7479 ปีที่แล้ว

      Ajay n Atul yanni marathi gani atishay sundar gayli aahe. Aapan maharastrat rahto .tevha marathi bhashecha aaplyala gaurav asaylach pahije .tumhi doghanni pan ya pudhehi sadaiv gani gat raho ya mazya kadun manapasun shubhechcha.

    • @geetagajmal
      @geetagajmal ปีที่แล้ว

      UL

  • @knanaware
    @knanaware 3 ปีที่แล้ว +81

    You are blessing to Maharashtra. Words are short to express feelings.
    तुम्हा दोघांना उदंड आयुष्य लाभो.

  • @nandaroham8646
    @nandaroham8646 ปีที่แล้ว +24

    खरच स्वर्गातील गंधर्वांची जोडी.
    त्यांच्या वरून मीठ मोहरीऊतरवून
    दृष्ट काढावी वाटते.
    कुणाची वाईट नजर त्यांना न लागो
    हीच देवाजवळ प्रार्थना.
    जोडी लय भारी!!

    • @manikraokarekar7744
      @manikraokarekar7744 ปีที่แล้ว

      🌹🤔 कुठला स्वर्गातील गन्धर्व, कुठला देव, आणि कुठलं काय? 🤔 सगळंच काल्पनिक, अंधश्रद्ध तारकीक, खोटं. 😬😢😩🥱😭.

  • @rakeshkale491
    @rakeshkale491 9 หลายเดือนก่อน +44

    असेच आमचे मन प्रसन्न ठेवा भवानी मातेची तुम्हावर कृपा राहील.....👏👏

    • @abirpimpale5627
      @abirpimpale5627 4 หลายเดือนก่อน +1

      खूपच मस्त👏👌keep it up👌👏

    • @user-ju2qr5vu7d
      @user-ju2qr5vu7d 4 หลายเดือนก่อน +1

      J loo lb😮 20:14 loo no idea

    • @user-ju2qr5vu7d
      @user-ju2qr5vu7d 4 หลายเดือนก่อน

      Lo😅

    • @nileshbhande3193
      @nileshbhande3193 หลายเดือนก่อน

      ​@@user-ju2qr5vu7dppppppppppppppppp😊😊😊

    • @shubhamkakade7648
      @shubhamkakade7648 12 วันที่ผ่านมา

      न १

  • @hanmantmore9131
    @hanmantmore9131 2 ปีที่แล้ว +118

    महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला पाहिजे अजय सर न अतुल सर यांना
    खुप खुप छान गायन असत आपलं
    आपण गाणं पूर्ण मंत्रमुग्ध होऊन गाता आणि दुसर्यांना सुद्धा मंत्रमुग्ध करता

  • @shamikanagine9654
    @shamikanagine9654 2 ปีที่แล้ว +27

    मला तुमची गाणी खुप आवडतात

  • @user-fy4bt9bm4h
    @user-fy4bt9bm4h 5 หลายเดือนก่อน +24

    दादा तुम्ही खुपचं सुंदर गाणी गाता मला तुमची गाणी खूप आवडतात 😊

  • @vijayparab4628
    @vijayparab4628 10 หลายเดือนก่อน +21

    अप्रतिम आवाज.
    कान तृप्त झाले

  • @priyatipnis708
    @priyatipnis708 ปีที่แล้ว +42

    अप्रतिम!!खुप खुप आभार...असेच सुंदर व कर्ण मधूर संगीत देत राहा 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @chandanprajapati9634
    @chandanprajapati9634 2 ปีที่แล้ว +13

    भाऊ यांचा कामच लय भारी 🚩🚩गाने आईकल्यावर रक्त 🔥🔥🔥🔥🔥 लागत
    जय भवानी
    जय महाराष्ट्र
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @umeshchavan4395
      @umeshchavan4395 ปีที่แล้ว

      Hhasdghupppjhjhhhh_ftg-(9j+) k mn;; h
      nn nuji

    • @madansinhjadhav7531
      @madansinhjadhav7531 2 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤ 52 छान आहे भावांना छान आहे खूप खूप आम्ही अभिनंदन

  • @nathraodarade9201
    @nathraodarade9201 7 หลายเดือนก่อน +9

    अजयजी आणि अतुलजी Your Great Singer all The Best

  • @vaijayantipabrekar4081
    @vaijayantipabrekar4081 ปีที่แล้ว +6

    खुप खुप सुदंर अशी गाणी आहे त माझ्या आवडीची गाणी आहे धन्यंवाद

  • @ashishchavare2658
    @ashishchavare2658 2 ปีที่แล้ว +11

    जबरदस्त गीत गायन अजय अतुल सर ऑस्कर पुरस्कार देण्यात यावा आपणास

    • @manikraokarekar7744
      @manikraokarekar7744 ปีที่แล้ว

      🌹🤔 होय. त्यांच्या अशा धिंगाण्याला ऑस्करपेक्षा मोठा पुरस्कार द्यावा लागेल. धन्यवाद. 😬🥱😭🤔

    • @JagannathKhandekar
      @JagannathKhandekar หลายเดือนก่อน

      Qqqq​@@manikraokarekar7744

  • @pravinnehe1032
    @pravinnehe1032 2 ปีที่แล้ว +24

    खरंच खूप गोड आहे आवाज अजय आणि अतुल सर ,
    अभिमान वाटतो सर तुमचा...

  • @shakuntalaraut3380
    @shakuntalaraut3380 10 หลายเดือนก่อน +7

    अप्रतिम आवाज आणि संगीत हे ऐकताना अंगात देवीचे ्
    वार संचारते .दोन्ही भावाना त्रिवार नमस्कार .

  • @SunShine-pz7po
    @SunShine-pz7po 5 หลายเดือนก่อน +13

    देवा 🙏😊तुझा विसरण व्हावा
    सगळ्यांचं भल करा ,सगळ्यांना सभाळून घ्या
    आम्ही तुमचेच बाळ आहोत ❤❤❤ ❤

  • @chetanshimpi211
    @chetanshimpi211 2 ปีที่แล้ว +23

    खुप खुप सुंदर आहे तुमचे गाने ऐकावीच वाटतात🙏🙏🙏👌👌👌👌

  • @pritimangde4136
    @pritimangde4136 2 ปีที่แล้ว +16

    अत्यंत सुंदर ,तुमची गाणी ऐकून मंत्रमुग्ध होतो आम्ही, तुम्हाला खूप शुभेच्छा 💐💐

  • @pravinwani2491
    @pravinwani2491 ปีที่แล้ว +60

    अतिषय सुरेख गायलेली गाणी,
    नक्कीच दोन्ही बांधवाना गणेशाची कृपादृष्टी आहे

  • @AdvaitSakore
    @AdvaitSakore ปีที่แล้ว +11

    खूप छान मराठी संगीताची उंची राखून पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

  • @jagdishtare7086
    @jagdishtare7086 2 ปีที่แล้ว +26

    सर्वच गाणे अप्रतिम आहेत... अप्रतिम संगीतकार जोडी म्हणजे अजय अतुल
    जय महाराष्ट्र!

    • @seemakarandikar433
      @seemakarandikar433 ปีที่แล้ว

      उत्साहवर्धक व जोषपूर्न गीते पाय थिरकायला लागतात

    • @KiranHule-uu4ev
      @KiranHule-uu4ev 3 หลายเดือนก่อน

    • @KiranHule-uu4ev
      @KiranHule-uu4ev 3 หลายเดือนก่อน

      लगतत

  • @manojkumarshirapure107
    @manojkumarshirapure107 ปีที่แล้ว +8

    Ajay Atul, tumchya talent chi prashansha keli tevdhi Kamich ahe,,,
    kuthun aanta asla bhari music...!!! Great..!!! Unbelievable...!!! Lai Bhari...!!! Respect...!!!

    • @vijaybhosale3419
      @vijaybhosale3419 ปีที่แล้ว

      अनऑथगचगघदछगगृगघदचगदचगगदगददचगघृदगदगघदचगददोचगॅदगगददंगगगृगदजगछदगदगगृऋदगदगथगदचंदन थचगच्चचदचछछगदगदचजगगदचगच्चचगगथदगचंगगदगदगथगदचजतजगगॅचगगदगदचगथदगगथगगछंददचगथगगदगॅरद्ददचगगदंगलथचगदचर्चचदचगदजथचजगघगदगददचगचगदचछचगदथगनगगदचगथगथगछंदथगगगछदचगगदथगथजगदगथगगॅदचगदगॅदोगथगगथगदगगदचगदॅगदॅगथॅगदगगचगदगनगगृदथचचथजगददगदॅगचंगॅगगृअंगगथथदगथगदगथगगथदटचछदगथगदगॅथगथचंदनःथगदगचगॅऑदगथचगदटगथथृगर्ददजदगगथजदगदगगदगथःदगददंगछगददत्तोगॅछंदथछगदगचदचचजोगथगछथचगथथचगजगदगथजथगगृथचगॅजदचछगचंगघृथॅजगथगदटगॅथचचगदचचगॅगदगथछगचचगदचचगदॅगदॅदगचगृऑगस्टचदछगथगदगॅदॅगगदचगगोगच्च दगगथट्ददचगगॅदॅऑगछंददगथगगदगगृगचगदददछंददगगथोजथचगदचघोऑगछॅऑदजथगछंदथदजगदथगदददचगॅऋचगदजथगथथछगदगचदगघर गदगॅदॅऑदगदगदचरदगगॅगदगृदगॅदथछंदथछगदगदगच्चॅगथगगददंगघथगदगचगगदगॅददचगथगथगगददगडचचथदटरथृगगदोचदगथनग गथगदगदगगदगदगगथगदगदगगदृगथगृथगगदगदगॅगददगदचदचथगजतनॅजगदगथचगदगथजथगथगदिग्गजगदछंददचगदछंददचगगॅददगदगदगदचछछंदथगथगचरदचगचगथगदगदचगोगदटददचदंग गदचंगगथॅछंददगगगच्चचदगगदगधरतोगददंगगदगदघगॅगथछगगदगदगथचदचजोगददजथट्दगदगचगदचगगदगदचगदगदचोरथचदछगगगदगदगदथछगट्गदचगदगदगगदगदचदघदगॅगच्च गथगगददगगथचंद्रदगगदगथछगच्चछगगदगथचगर्दृगगदचगःगगथछटचछथगदचगदछंददचगगृगगदगछंददचगगृथचगछथचजथगदथगथचगॅदंग गदगॅगथगछथगदचगगर्दनॅगदगॅथगदछचचचचगचगदगदगॅथगददथचगदगॅथगगॅऑददॅगदछदचगदट्गचछथॅगदचगदगघदगदगगृदगदगचगघोचगददचगदचगॅदजगथदजछगच्च गदगदगथददगजददो गदगगदघदचंगघदगथचगदृगचथगदगगथचगगदजथगथचॅगददचघनृदजदछजथगृथॅगददोदगथछचदगचगदछगदगथघगदचरदगगगदगॅगगथचचरथचगददचगदगदगदचच्दगगदचगगदगथदंगछदगचगददगच्चदछचचगच्च दचगगॅथजददृथगगदचदजचगदघदगदगदगचगथचगच्चचगदगदगदचगटरदगचनगजजदगगॅदचगदगदगदगथचनगछथछगचचगॅअटऑथछदगदचगदचगदगदचगदचंगगथथगगगदगदचदथचचगचगदजदगघरदगगदचगदचगथघदगथगदंगदचघोगरागथगगथॅगॅदगदगगदछघरथगगदगदगृथगखदगचगदचगदगददगदगचदचटनॅगदगथचगॅथछगच्चछथचगदगघचघगदचचगॅददगगदगदथटगगदॅगथगदथचगटटगथगदॅचगदगदगदचगदचगॅथचंगछदगगदचगॅदगॅदगथगदगददगथगदचगॅदगचगदगदचजचगगथदगदगदगघदगदचगगृदचगदॅगथ

  • @ambadaskakad1725
    @ambadaskakad1725 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम संगीत. सुंदर चाल. अजय अतुल ही महाराष्ट्राला लाभलेली रत्ने आहेत.👍🙏

  • @deepblue9621
    @deepblue9621 3 หลายเดือนก่อน +13

    दोघे बंधू अगदी त्यांच्या नावाप्रमाणेच.....
    अजय.... न जिंकता येणारा
    अतुल.....तुलना न होणारा
    ❤❤❤❤

    • @madansinhjadhav7531
      @madansinhjadhav7531 26 วันที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @kalpnakulkarni8945
      @kalpnakulkarni8945 23 วันที่ผ่านมา

    • @dilipbrahmania9668
      @dilipbrahmania9668 11 วันที่ผ่านมา

      Pp pp 0Ppppppppppppap000ppp pp pp0ppppaq❤😊​@@madansinhjadhav7531

  • @bhimashirsath6871
    @bhimashirsath6871 ปีที่แล้ว +55

    अभिमान आमचा अजय अतुल
    महाराष्ट्राची शान

  • @maltipawar6687
    @maltipawar6687 2 ปีที่แล้ว +5

    🙏सुप्रभात देव भक्ती 🙏
    👌अप्रतिम सुदंर संगित आहे
    🙏धन्यवाद 💐

  • @anjana-66542
    @anjana-66542 ปีที่แล้ว +21

    God bless both of you💐💐💐 🙏🙏🙏🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵I also learned marathi language... Ajay Atul sir tumcha gana ekdum Aavdto sir you are rocking🎸🎶🎶🎸🎶🎶🎸🎶🎶

  • @shantanugulaskar5511
    @shantanugulaskar5511 8 หลายเดือนก่อน +21

    मनाचे असंख्य भाव खडबडीत जाग आवाजातून नतमस्तक होते असे मिलाप आवाजाची तडफ महाराष्ट्र शान आपली अजय जी अतुलजी 👌

  • @SGZcreations
    @SGZcreations ปีที่แล้ว +26

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    ____4:22____
    मुख दर्शन व्हावे आता..
    तू सकल जगांचा त्राता..
    घे कुशीत गा माऊली..
    तुझ्या पायरी ठेवितो माथा....
    माऊली माऊली माऊली माऊली 🚩🚩🚩🚩
    माऊली माऊली माऊली माऊली🚩🚩🚩🚩🚩
    🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल...
    🚩🚩🚩विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏
    || पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ..
    श्री ज्ञानदेव तुकाराम..
    पंढरीनाथ महाराज की जय ||
    🙏🙏🙏🙏🙏
    💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
    🚩🚩🚩छत्रपती संभाजीनगर🚩🚩🚩

  • @anitaraut4257
    @anitaraut4257 3 ปีที่แล้ว +9

    Khupchhh Sunder 🙏🙏🏵️🏵️🏵️Ganapati Bappa Morya 🏵️🏵️🏵️🙏🏻🙏🏻

  • @Snehalartgallery5171
    @Snehalartgallery5171 5 หลายเดือนก่อน +3

    अविस्मरणीय ठरली ही गाणी या मध्ये चं मराठी संस्कृती चा वारसा लाभलेला दिसून येतो
    अप्रतिम गाणी व श्रेष्ठ कलाकार /गायक ✨👌👌💖💖👌💖💖👌💖💖👌💖💖🙇‍♀️😍😊😊😊😊😊🥰😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

  • @namdevchandangole861
    @namdevchandangole861 ปีที่แล้ว +12

    अजय अतुल जी आपण खूपच छान असा अल्बाम काढलाय मला खूप आवडला माझी एक विनंती आहे की आपण माता सप्तश्रृंगी मातेचे नवीन काही भक्ती गीते मराठी काढावीत
    आशा करतो की आपण माझी इच्छा पूर्ण कराल

  • @akshaygawande4647
    @akshaygawande4647 ปีที่แล้ว +633

    दोघांचे पाय धरावेशे वाटताय. देवाच्या एवढं जवळ घेऊन जातात की अक्षरशः अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी येतं. आई सरस्वतीची कृपा अशीच दोघांवर नेहमी राहो.🙏

  • @archanasugadare8293
    @archanasugadare8293 2 ปีที่แล้ว +9

    Sarvach song khup chan aahet aani tumch music ek number

  • @deepaknaik5623
    @deepaknaik5623 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम गाणी एकत्र ऐकायला मिळतात
    धन्यवाद अजय अतुल

  • @ajaysawant8085
    @ajaysawant8085 10 หลายเดือนก่อน +31

    महाराष्ट्राची ईश्वर भक्तीची शान अजयजी अतुलजी🌹🌹🙏🙏👌👌🌹🌹

  • @satishpatil1270
    @satishpatil1270 3 ปีที่แล้ว +20

    अजय-अतुल यांनी गायलेली गाणी ऐकताना मन एकदम प्रसन्न होते, अशीच गाणी सदैव आम्हाला ऐकण्यासाठी मिळो,हीच शुभेच्छा त्यांनी गायलेला गोंधळ तर अप्रतिम आहे, अंगावर काटा उभा राहतो

  • @agrchannel6653
    @agrchannel6653 ปีที่แล้ว +6

    खरोखर स्वर्ग सूख आहे तुमचा आवाज आणि गाणी ऐकणे म्हणजे!
    तल्लीन होऊन जातो आम्ही😌😌

  • @anandshinde6
    @anandshinde6 ปีที่แล้ว +2

    सर तुमच्या दोघांच्या आवाजाचा मी फॅन्स आहे तुमची प्रत्येक गणी मी गाण्याचा परत्न करतो आहे आपला आशीर्वाद असेल तर पूर्ण यशश्वी होईल. जयहिंद जै महाराष्ट्र

  • @prachisule7646
    @prachisule7646 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गाणी , कान तृप्त झाले तरी परत परत ऐकावीशी वाटतात ,संगीत अप्रतिम ,खूप सुंदर

  • @mangeshshivalkar4809
    @mangeshshivalkar4809 3 ปีที่แล้ว +13

    मराठी संगीतासठी मिळालेले अप्रतीम रत्न आहे हे 👍👍👍

  • @latapatil4975
    @latapatil4975 2 ปีที่แล้ว +7

    🙏________#डोळ्यांचे पारणे फिटे बघता, रूप सुंदर🙇‍♂️ असे मनोहर… 🙇‍♂️तव कृपेची सावली ❣️राहू दे आम्हा सर्व🙏 भक्तांवर...!! 🌎❤️ || *आयुष्यकर्ता 🙏माझा बाप्पा _#||❤️🌎😘🙇‍♂️🙌🏻👏🏻🙏🏻❤️🌎🙌🏻🙏🙇‍♂️💋🥰😍😘

  • @SP-ko6zu
    @SP-ko6zu ปีที่แล้ว +26

    भक्ती, प्रेम, thrill Ani बर्‍याच भावनाना ऊर्जा देणारे संगीत देऊन मानवी मनाला प्रफुल्ल करणार्‍या महाराष्ट्र राज्याच्या हिरे असणार्‍या अजय atul sirana मानाचा मुजरा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Avanti1405
    @Avanti1405 ปีที่แล้ว +2

    आधुनिक संत कवी आहेत हे. मनामनात विठ्ठलाच्या भक्ती रुजवण्या ह्यांचा फार मोठा वाटा आहे. खरंच यांनी मराठी मातीतील सनातनच्या रांगेत जागा मिळवली आहे. सरस्वती मातेची असाच आशीर्वाद ह्यांचा पाठीशी असावा. विठ्ठल चे आहेच नवीन नवीन अभंग यांनी करून अमाचे कान तृप्त करावेत.

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 2 ปีที่แล้ว +21

    खरंच छान आहेत गाणी दोघांनाही उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 👌👌👍👍💐💐

    • @bargerohit3173
      @bargerohit3173 2 ปีที่แล้ว +1

      Thanks again Ioan ii Io information io Io IP and happy Easter it's

    • @santoshmhatre3099
      @santoshmhatre3099 2 ปีที่แล้ว +3

      W9r33

    • @mehuldiwate501
      @mehuldiwate501 2 ปีที่แล้ว

      ***fffffffffffffffffffffffffff*ffffffffffffffffffffffddfffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffff*fffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffdfffffffffffffffffffffffffffffffffffffffddff

  • @im_sarthak_001
    @im_sarthak_001 6 หลายเดือนก่อน +8

    अप्रतिम खूपच छान 🙏🌹 जय श्रीराम 🌹🙏

  • @rahulpawar5627
    @rahulpawar5627 ปีที่แล้ว +8

    Apritim... Hats off to AJAY, ATUL..... SANGITACHI NAVI OLAKH... GOD BLESS U.... ATKEPAR ZENDA SADIV FADKAT RAHO

  • @gopalwaghmare23
    @gopalwaghmare23 ปีที่แล้ว +57

    आपला आम्हांस सार्थ अभिमान वाटतो, महाराष्ट्राचं नाव संपूर्ण जगात आपण आपल्या सांगिताने उज्वल करत आहात, आपल्या भविष्यातील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व मंगल कामना 💐👍👍👍🙏

  • @sandhyawaghmare1985
    @sandhyawaghmare1985 ปีที่แล้ว +26

    खरंच तुमचा आवाज देवाची भक्ती वाढवतो 💐धन्यवाद दोघाना 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @jagannathchoudhari4232
      @jagannathchoudhari4232 10 หลายเดือนก่อน +1

      😅😅😅😅😅😅

    • @harishbhoyar6913
      @harishbhoyar6913 10 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤wa a

  • @pratikpusalkar0381
    @pratikpusalkar0381 2 ปีที่แล้ว +45

    Ajay sir you are a really best singer in the world you became a big incharge am really very much proud of you you have open own name studio am proud of you about your hard work

    • @sangitanitinhire3070
      @sangitanitinhire3070 2 ปีที่แล้ว

      YdggggdddhdhdVdjdhhdhhdh Nnejksjdjiduhbehdjhd djdhdjosiehrhejekjjr ejjejrjejkekwkejkejjr

    • @ujjwalaphursutkar4489
      @ujjwalaphursutkar4489 ปีที่แล้ว +1

    • @madansinhjadhav7531
      @madansinhjadhav7531 2 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊

  • @sanskrutiasgolkar5905
    @sanskrutiasgolkar5905 11 หลายเดือนก่อน +28

    खुप सुंदर आवाज आहे तुमचा आवाज ऐकून मन तल्लीन होऊन जात❤Stay Always happy Both of you ❤

    • @harishlatane
      @harishlatane 10 หลายเดือนก่อน +5

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊¹¹

    • @manjupatekar5136
      @manjupatekar5136 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@harishlatane3d155

    • @madhavshinde2021-lk3xr
      @madhavshinde2021-lk3xr 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@harishlatane🎉😊

    • @tejsreethange9314
      @tejsreethange9314 10 หลายเดือนก่อน

      pl

  • @ramlokhande3280
    @ramlokhande3280 ปีที่แล้ว +41

    Khup Chan Ajay and Atul sir great superb apratim song 👌👍🔥🔥❤️

  • @VijayPrabhakarNagarkar
    @VijayPrabhakarNagarkar 2 ปีที่แล้ว +14

    वाह,भन्नाट संगीत ताल व स्वर👌💐

  • @shadeomisal2009
    @shadeomisal2009 2 ปีที่แล้ว +15

    Very nice song 👌
    मन प्रसन्न झाले ऐकून .,

  • @nehasonawane9877
    @nehasonawane9877 ปีที่แล้ว +5

    AUM NAMAH SHIVAY JAI MATAKI JAI KAILASHPATI SHANKAR BHAGWAN KI JAI HO JAI SHRI MAHAKAL BABAJI JAI SHIV OMKARA JAI GANGA MATAJI JAI YAMUNA NARMADA SARSWATI SHIPRA MATAJI JAI GANESH KARTIKEYA ASHOK SUNDARI JAI GURUDEVDATTA JAI NAVNATH JAI KANIFNATH BABAJI JAI SAINATH BABAJI ALAKH NIRANJAN BHAY DUKH BHANJAN LORD &MATAJI BLESS US ALL HAVE A GREAT LIFE SHAMBHO SATYAM SHIVAM SUNDARAM 🙏🙏🙏🇮🇳🌞🌜🔔⭐👏👏🐮🐶🐵🐯🦁🍇🍊🍄🍎♥️🎸🎸🎸⛰🌍🙏🙏🙏

  • @sapnahugar247
    @sapnahugar247 ปีที่แล้ว +3

    Mala aaple gane Khoob audit me tumcha gane magn Ho Jaate ki awaaz aahe Khoob chhanni Khoob Sundar Majhi shubhechha aapalya sobat sadaiv aahe best of luck

  • @letsnewsomething6147
    @letsnewsomething6147 3 ปีที่แล้ว +21

    एकदम भारी प्लेलिस्ट 💯❤️❤️या सर्व गाण्यासाठी धन्यवाद साहेब..🙏🙏

  • @marathepravin4985
    @marathepravin4985 2 ปีที่แล้ว +30

    अजय सर तुमच्या आवाजाने मिच नाहीतर अवघा महाराष्ट्र आनंदी असतो तेही दुःख विसरून सर , तुम्ही दोघे भाऊ इतके गोड गायन करतात आम्ही सगळे धन्य झालो आहोत.

  • @vijayalaxmibhagwat6654
    @vijayalaxmibhagwat6654 ปีที่แล้ว +3

    Maananiy,
    Shree Ajay...Atul Saheb...
    Khupach Surel. Best.

  • @user-mz8bo7ed9w
    @user-mz8bo7ed9w 10 หลายเดือนก่อน +7

    विठू माऊलीचाच आशिर्वादामुळे हे बंधू आपल्या महाराष्ट्रात जन्मास आलेत. आमचा महाराष्ट्राची शान आहात तुम्ही तुम्ही अशीच यशाची शिखरे सर करत राहोत हीच विनंती माऊली चरणी

  • @ganeshmotkar9955
    @ganeshmotkar9955 3 ปีที่แล้ว +23

    ajay atul sir khup chan ani great singer ahet tyancha voice khup man mohun taknara ahe my favourite singers

  • @akashraut8677
    @akashraut8677 ปีที่แล้ว +10

    अजय अतुल सर मराठी सिनेमा ला लाभलेलं रत्न आहे 💎
    तुम्हा दोघांचं कौतुक करावं तितकं कमीच 😍
    गणपती बाप्पा आपल्याला सदैव आनंदी ठेवो आणि महाराषट्रातील तमाम रसिक आपल्या भक्ती गीतांचा आस्वाद घेवोत.
    Love From गणपती बाप्पा 's भक्त ❤️💞🫂

  • @pushpalatajadhav2332
    @pushpalatajadhav2332 ปีที่แล้ว +17

    Ever best songs sir. Speechless great both of you. Deva samor ubha aahe ashi feeling yete song ekalawar.

  • @ayushmaan138
    @ayushmaan138 ปีที่แล้ว +22

    Jai Aai Bhawani..Jai Chhatrapati Shivaji Maharaj..Jai Maharashtra.
    Ajayji Atulji... 👏

    • @shwetashinde767
      @shwetashinde767 ปีที่แล้ว +2

      !

    • @kailashaglave1540
      @kailashaglave1540 ปีที่แล้ว

      @@shwetashinde767 e v. E. 3. E. Tt w. E vwv wvvvwvv wvwetvvvtwvwwvwvwewvvwwvwwvvttt wvvvvvvwvvtttttttwt tt t tt v vt vvvvvvvvvvvvvvvvv vvtvvtvvtevvev vvvf vwgvvs vf f v. F. F v v vf. F fv. Ff vtevv t fv v w vw wvwvwvvw vwvvwvve e. R e vvtvff. Vv. T f t vv. F. Ff. E vftvtvcvcvvwvwwww wwvwevm we w e w eeww ewwww BB w ebewwww

    • @ratnakarpawar498
      @ratnakarpawar498 ปีที่แล้ว

      😭😭

    • @manikraokarekar7744
      @manikraokarekar7744 ปีที่แล้ว

      🌹🤔 होय. पोवाड्यासारखी धांगड धिंगा गाणी. 🙄😬🥱😭

  • @bevinamarad
    @bevinamarad 3 ปีที่แล้ว +321

    Love from karntaka
    I learnt marathi because of these guys
    AJAY SIR ❤️❤️❤️ Your voice is not voice it's magic
    All the marathi's you are so lucky u have these gems
    Ani aika me marathi bolu shakto atta 😁

  • @montubakade7446
    @montubakade7446 2 ปีที่แล้ว +6

    🤩Twinkal Twinkal little star
    Bollywood,s 2 legend 🌟🌟......

  • @rajeshreejog9311
    @rajeshreejog9311 ปีที่แล้ว +3

    अतुलनीय आणि अजेय असे श्रवणीय संगीत देणारे अजय अतुल

  • @pandurangghatule7806
    @pandurangghatule7806 11 หลายเดือนก่อน +17

    आई तुळजा भवानी च्या कृपेने उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अजय.अतुल सर.

  • @ujwaladere6927
    @ujwaladere6927 3 ปีที่แล้ว +45

    आयुष्यात प्रत्येक प्रसंगी मग तो सुखाचा वा दुःखाचा असो..जशी माणसाची मनस्थिती असेल त्या नुसार आपली सर्वच गाणी अतिशय पाठबळ देऊन जातात इतकी अप्रतिम सुंदर आहेत व कित्येकदा ऐकावीच वाटतात 👌👌👌👌👍🙏🙏💐

    • @timelessplaylist1862
      @timelessplaylist1862  3 ปีที่แล้ว +2

      definitely.. whatever may be the situation songs of Ajay Atul are always inspiring for us.. and especially in the present situation where we all are in the search of positivity their songs are the best osurce of positiveness..

    • @priyankabare361
      @priyankabare361 2 ปีที่แล้ว +1

      @@timelessplaylist1862 q

    • @dineshnishad3684
      @dineshnishad3684 2 ปีที่แล้ว

      M

    • @KrishanYadav-dg5mt
      @KrishanYadav-dg5mt 2 ปีที่แล้ว +1

      2

  • @santoshshinde1779
    @santoshshinde1779 ปีที่แล้ว +25

    ❤️❤️❤️जय महाराष्ट्र 💫💫👏👏👏🚩🚩🚩💖💖💖💖👍👌👌👌👌⭐

    • @oveesworld8377
      @oveesworld8377 5 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @oveesworld8377
      @oveesworld8377 5 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @oveesworld8377
      @oveesworld8377 5 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊

  • @nehasonawane9877
    @nehasonawane9877 ปีที่แล้ว +4

    JAI SHIV OMKARA AUM NAMAH SHIVAY JAI MATAKI JAI KAILASHPATI SHANKAR BHAGWAN KI JAI HO JAI SHRI MAHAKAL BABAJI JAI SHIV OMKARA JAI GANGA MATAJI JAI YAMUNA NARMADA SARSWATI SHIPRA MATAJI JAI GANESH KARTIKEYA ASHOK SUNDARI JAI GURUDEVDATTA JAI NAVNATH JAI KANIFNATH BABAJI JAI SITARAM JAI LAKSHMAN JAI HANUMAN JAI SAINATH BABAJI ALAKH NIRANJAN BHAY DUKH BHANJAN LORD &MATAJI BLESS US ALL HAVE A GREAT LIFE SHAMBHO SATYAM SHIVAM SUNDARAM GANPATI BAPPA MORYA MANGAMURTI MORYA🙏🙏🙏🇮🇳🌞🌜⭐🔔👏♥️🐮🐶🐵🐯🦁🍇🍊🍎🍓🍒🤟🎸⛰🌍🙏🙏🙏

  • @hiteshmehta3512
    @hiteshmehta3512 ปีที่แล้ว

    भावना जर शब्दात मांडायला शब्दकोश अपुरा पडेल कदाचित. एकापेक्षा एक सरस,उत्तम दर्जाचे वादन, गायन, अगदी अप्रतिम चाल, स्पिया शब्दात एक संगीतमय पर्वणी आहे. अभिमान आहे तुमचा आम्हा सर्व महाराष्ट्रातील लोकांना.

  • @rajingole6903
    @rajingole6903 3 ปีที่แล้ว +19

    अजय अतुल हे मराठी रसिकांना लाभलेले दोन अनमोल रत्न आहेत

  • @atmaramsawant2987
    @atmaramsawant2987 ปีที่แล้ว +16

    हिंदुस्थान संगीत क्षेत्रातील अजोड अविट जोडगोळी,अजय अतुल सर,जय महाराष्ट्र.

    • @mahesh6sagar290
      @mahesh6sagar290 10 หลายเดือนก่อน +1

      Pagal hai tu ......bhul gaya ...mainabhulunga git roti kapda aur makan

    • @snehayewale8thtulip337
      @snehayewale8thtulip337 9 หลายเดือนก่อน

      V⁵⁵5p0

    • @jitusakhare
      @jitusakhare 9 หลายเดือนก่อน

      P0

    • @KomalPatil-bl3cf
      @KomalPatil-bl3cf 4 หลายเดือนก่อน

      ​@@mahesh6sagar290😊😊😊

  • @urmilaavhad7535
    @urmilaavhad7535 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर सर मानाचा मुजरा तुम्हाला

  • @riyansh6087
    @riyansh6087 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर अंगावर शहारे येतात अक्षशः खूप छान संगीत आणि गायकी

  • @ganeshgadre7250
    @ganeshgadre7250 2 ปีที่แล้ว +47

    यांची सर्व गाणी अशयघन, व वातावरण भारावुन टाकणारी आहेत.....थकलेल्या,भरकटलेल्या मनाला जबरदस्त ऊभारी प्राप्त होते..!दोघेही ग्रेटच आहेत..!

  • @radhagokhale4891
    @radhagokhale4891 ปีที่แล้ว +32

    Incredible Song .... Thanks Ajay Atul for making this devine song
    Love u both ... Be blessed always

  • @maithiligmail3132
    @maithiligmail3132 ปีที่แล้ว +14

    So spiritual and motivating,, Lai bhari !!

  • @makarandkagwade__17
    @makarandkagwade__17 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आहेत सर्व गाणी👏👏👏👏👏👏👏❤️👌👌❤️😍😍💯💯🔥🔥🔥🔥💥💥💥💥👑👑👑👑❤️❤️

  • @vikrammane8113
    @vikrammane8113 2 ปีที่แล้ว +10

    अजय अतुल तुम्ही महाराष्ट्राची शान आहात अभिमान वाटतो तुमचा

  • @HemantPatil-jv4ej
    @HemantPatil-jv4ej 10 หลายเดือนก่อน +9

    महाराष्ट्राची शान अजय आणि अतुल भाऊ

  • @vishunerurkar7083
    @vishunerurkar7083 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम व्यक्तिमत्व महाराष्ट्राची संस्कृती जपणारे माय मराठी संगीतकार❤🚩

  • @dramitagolande9212
    @dramitagolande9212 ปีที่แล้ว +24

    I m great fan of you both ..... ❤

  • @maheshchandarana1040
    @maheshchandarana1040 2 ปีที่แล้ว +10

    Very nice collections all the best all of you Ajay-Atulji. Good morning have a nice day.

  • @deependrajoshi199
    @deependrajoshi199 10 หลายเดือนก่อน +34

    You both have reincarnated Marathi music/film industry. Proud of you having and listening of you. God bless you Sir.

    • @digambarjadhao
      @digambarjadhao 7 หลายเดือนก่อน

      😊😊

    • @digambarjadhao
      @digambarjadhao 7 หลายเดือนก่อน

      😊❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @Sairajchaudhari523
      @Sairajchaudhari523 4 หลายเดือนก่อน

      ​@jjmjjjljjj. Jjmj. J. J. J. Jjpjjjjjj👌👌👌👌👌👌🌹🌹🌹👌jjjj junk j🤩July jj😅jj👌jjj😅j👌👌jj. O🌹j👌🌹😅😅😅21:22 😅 21:22 digambarjadhao

  • @dinkarsuryavanshi9731
    @dinkarsuryavanshi9731 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम भावगीत गायली अजय, अतुल सर धन्यवाद

  • @nileshjawlekar4115
    @nileshjawlekar4115 ปีที่แล้ว +3

    काळजाला, उतेजित, करणारे, आपले, गाणे, व, देवाने, दिलेली, खरी, दौलत,

    • @rajuaangre5160
      @rajuaangre5160 ปีที่แล้ว

      एक म्हणजे खादाडी एक म्हणजे खादाडी नाही असे वाटते

  • @hemaN089
    @hemaN089 11 หลายเดือนก่อน +27

    Ajayji Atulji excellent 🙏🙏🙏🙏 there is no words ❤❤❤❤

    • @rajshinde8897
      @rajshinde8897 5 หลายเดือนก่อน +1

      Best song and Awesome voice

    • @itsjayb2706
      @itsjayb2706 5 หลายเดือนก่อน

      ​@@rajshinde8897❤Rajeshshinde1979❤🎉

    • @itsjayb2706
      @itsjayb2706 5 หลายเดือนก่อน

  • @ashwinipawar8268
    @ashwinipawar8268 3 ปีที่แล้ว +18

    नाइस अप्रतिम खुपच छान जय हरि🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @amitkshirsagar1938
    @amitkshirsagar1938 ปีที่แล้ว +6

    Timeless Songs... So Beautiful Songs..
    Cultural Heritage is replicated in very beautiful wording.
    Thanks Ajay Atul Ji.. 🙏🙏

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 ปีที่แล้ว +6

    ग्रेट आहात तुम्ही आणि आम्ही भाग्यवान की तुमच्यासारखे संगीतकार आम्ही याची देही याची डोळा बघतो व ऐकतो आहे....खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि अजून खूप खूप नवनवीन गाणी ऐकण्यासाठी उत्सुक आहोत आम्ही महाराष्टातील रसिक🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👍🏻💐💐

  • @sheelachavan1306
    @sheelachavan1306 2 ปีที่แล้ว +7

    Beautiful jodi sir hame aise hi super songs hame sune Mille sir aap gate raho sir

  • @shivajiwagh953
    @shivajiwagh953 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम गाणे आहेत.खूपच छान छान गाणे आहेत.,👌👌👌👌

  • @mohanranavare175
    @mohanranavare175 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी ,खुपच सुंदर गाईलय तुम्ही .

  • @kalpeshvairagi9550
    @kalpeshvairagi9550 ปีที่แล้ว

    Hyanchi gani aaikuni devla hi nachavs vatel ....khup j 6an gaani astat 2ghanchi ....apratttttiiiiimmmmm.....AjayAtul dada ..... 🙏👍Jay Maharashtra ..

  • @anandakavar7656
    @anandakavar7656 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान गाणी गायली

  • @MandeepSingh-kb6cj
    @MandeepSingh-kb6cj 2 ปีที่แล้ว +20

    May god bless you both...... Lovely music... Lovely voice. Heart touching.......... ♥️

    • @jyotsnashelke754
      @jyotsnashelke754 ปีที่แล้ว +1

      Khupach sunder gani awaj shravaniya Sangeet farach ma...
      .

  • @mahadeolokhande512
    @mahadeolokhande512 ปีที่แล้ว +54

    Great Ajay-Atul ji !! Mind blowing songs!! You are an amazing gift to Maharashtrians!! Always eager to listen to your songs, especially God’s devotional songs! Wishing you good health and every success in all your future endeavours! 🌹🌹👏👏

    • @surajlandge9051
      @surajlandge9051 ปีที่แล้ว

      qqqqqqqq❤qqq❤❤qq❤qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqspl lo plllL

    • @sushilkorgaokar9569
      @sushilkorgaokar9569 ปีที่แล้ว +2

      Lpp

    • @shankarkamble9620
      @shankarkamble9620 ปีที่แล้ว +2

      @@sushilkorgaokar9569 ,,.
      M.

    • @Aai.2788
      @Aai.2788 ปีที่แล้ว +2

      @@sushilkorgaokar9569 op

    • @grandmaagrandsonvlogs2255
      @grandmaagrandsonvlogs2255 ปีที่แล้ว +1

      खरंच तुम्ही दोघे देवाची लेकरे आहात 🥰 तुमचे माऊली माऊली हे गीत ऐकताना तर मन भरून येत अन तल्लीन होऊन जातं 🙏🙏🙏

  • @ayushmaan138
    @ayushmaan138 ปีที่แล้ว +40

    Ajay Atul Rocks....words fell short for both.
    I love their music ...very soulful.
    Always be mine favourite forever.