जे पक्ष सोडून गेले होते त्यांना आता माहिती झाले असेल कि जनता काय करु शकते 🥳🥳🥳
गोवल दादा जनता आपके साथ है,,,आप जनता का विश्वास बनाए रखियेगा,,,
बाबांनो नंदुरबार हा खूब गरीब जिल्हा आहे निवडून आले की विसरून जाऊ नका प्लीज
जयभिम जय संविधान जय भारत
गोवाल पाडवी , अभिनंदन 💐💐💐💐
Kon Goval padvi aatta mahiti padle ashel Goval padvi ha 10 varsheche satte madhe hote tyanna tyanchi layki dakhavun dili❤❤❤❤❤
Congratulations 🎉 dada ❤❤❤
Congratulations padvi saheb
Heartly congrats.
आमही तर मत दिली आहेत पण काम काय करतो बघता आमही बापाने काय काम केलो
शेतकऱ्याच्या विचार करावा दादा
Goval dada tumhala khup khup abhinadan.. amhala purn vishwas aahe tumhi sampurn nandurbar jlhyacha vikas kharya manane karnar khedopadi jaun janteche prashn sodvnar ani nakkich pratyek gavat changle raste pahayla bhetlil ani tumcha gavanmadhe vikas pahayla bhetel ani gavanmadhil pratyek adchni dur hotil parat ekda hardik abhinadan.. 💐💐
गोवाल दादा खूप खूप अभिनंदन
अभिनंदन गोवाल दादा...❤
Hame bhul mat Jana Bhai
Goval dada ki Jai 🎉🎉🎉
400 वा लाईक मी केला 👍
क्रिकेट मध्ये बॅटिंग करणारा एकटा असतो.
पण त्याला आऊट करण्यासाठी
अकरा लोकं टपलेले असतात.
बाकी सर्व गंम्मत पाहणारे असतात.
तसेच समाजात चांगले काम करणारा एकटाच असतो.
पण त्याला काम न करू देणारे
किती तरी लोकं टपलेले असतात.
ही आजची वस्तुस्थिती आहे...
श्री.भरत जाल्या पावरा
इतिहास मे सिखाया जायेगा बीजेपी और मोदी को हराने के लिए सारी पार्टी यो.को एक होना पडा था 🚩जय श्री राम 🙏
हां भाई चमचो मना ली खुशीया, दर्द तो नहीं हो रहा
#8june2024
🔥
5 sedul 6 sedul loksabe made sangav adivasich hak adhikar vach vav dada
अहंकाराचा अंत होतो हे वास्तविक घडलं नंदुरबार मध्ये माज उतरवला लोकांनी 😂
गोवल पाडवी zindabad
🇮🇳!! तीसरी बार फिर मोदी सरकार !!🪷💪🏻
धन शक्ति विरुद्ध जन शक्ति चा विजयी झाला ✌🏻✋🏻
जो 500 मे बीके वो आदिवासी कि जात नही
और जो 500 मे बीक जाये वो आदिवासी नही 🙏🏻🙏🏻
Upryataprya ne dakhavun dile tyane gavitparivarala tyanchya jaga dakhavun dili
Kon uprya taprya te malum zala
Aaj Nandurbar zilha swatantra jhala aahe. Hina gavit jitaka maal lootala aahe to aata janatela parat kara.
वो तीसरी बार ले लेगा तुम्हारी 😀😀 आँखों के सामने शपथ... और तुम सिर्फ ताली बजाने के अलावा कुछ नहीं कर सकते..🖋️ खटाखट 😂🤣
*पूरे इंडि गठबंधन ने मिलकर भी उतनी सीट नही जीती जितनी सीट भाजपा ने अकेले जीती है...🤣🤣🤣
No work man
निवडणुकांच्या आधी लग्नात खूप फिरत होता म्हणे , या नंतर बघू आता... काय होतंय ते
हार्दिक अभिनंदन गोवाल दादा, इथेच थांबू नका तर पुढील कार्यासाठी तयारी सुरू करा, पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा ✋💐