श्री महर्षि वेदव्यास मंदिर,यावल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • महर्षि वेदव्यास मंदिर,यावल.#Vyas Mandir Yawal(यावल नगरीत श्री वेदव्यास,पांडव यांचं आगमन/ याच भूमीत श्री गणपतींच्या हस्ते महाभारत लेखन कालखंड)
    अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक घटनांचं साक्षीदार असं हे यावल नगरी .महर्षि वेदव्यास म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचा अवतार यांचं तिसऱ्या द्वापार युगात या यावाल नगरीमध्ये आगमन झालं आणि हि भूमी पावन झाली.4 वेद,18 पुराण ,18 उपपुराण, 6 शास्त्र , 108 उपनिषदे तसेच महाभारतासारख्या महान ग्रंथांचे रचिते श्री महर्षि वेदव्यास यांनी श्री गणपतीच्या हस्ते महाभारत याच यावल नगरीत लिखाणाला सुरवात केली.श्री वेदव्यास या यावल नगरीत कधी आले?काय करणास्तव आले? श्री गणपतींच्या हस्ते कुठं महाभारत ग्रंथाचं लेखन झालं?श्री महाविष्णूयाग यज्ञ कुठं संपन्न झाला हे सर्व या व्हिडीओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे शेवट्पर्यंत विडिओ बघा आणि आवडल्यास Like/Share/Comment करा आणि Subscribe करा
    *जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभूराजे-जय व्यासोनारायण*

ความคิดเห็น • 31

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 11 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Sanprar
    @Sanprar ปีที่แล้ว +1

    Dhanyawad

  • @aartisavant3402
    @aartisavant3402 3 หลายเดือนก่อน

    🎉dhanyawad sir yawal vaysnagari che mahvat sagittla baddal

  • @mangalaldihvar8765
    @mangalaldihvar8765 2 ปีที่แล้ว +1

    श्री व्यासो नारायण भगवान की जय 🙏🙏🚩🚩🌷🌷

  • @gauravbaviskar8020
    @gauravbaviskar8020 2 ปีที่แล้ว

    Khup Chhan Varnan melay 👌🏻👌🏻👌🏻👍👍

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @nikhilrkarande8094
    @nikhilrkarande8094 2 ปีที่แล้ว +1

    Thanks for bringing it
    It's said saptarshi presence is there

  • @mayurbari4343
    @mayurbari4343 ปีที่แล้ว

    Watching from 🇹🇬 Togo
    Good 👍

  • @prasadjoshi20
    @prasadjoshi20 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर वर्णन केलेले आहे..... 👍

  • @sangitawarade2233
    @sangitawarade2233 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏

  • @chetantetubari7632
    @chetantetubari7632 3 ปีที่แล้ว +1

    Very nice bahu 👍👍👍
    श्री व्यासोनारायण भगवान की जय
    🙏🙏🙏

  • @minakshiwarade3018
    @minakshiwarade3018 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan mahiti sangitli jiju🙏🙏

  • @Yogesh-Ware-Patil
    @Yogesh-Ware-Patil 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🚩

  • @rushikeshbari4615
    @rushikeshbari4615 2 ปีที่แล้ว +2

    🥰🥰🥰😍😍👌

  • @rahulmore6367
    @rahulmore6367 3 ปีที่แล้ว +1

    Nice information....🚩🚩🚩

  • @amolpangare4366
    @amolpangare4366 3 ปีที่แล้ว +1

    Nice information bro

  • @gayatrilad3801
    @gayatrilad3801 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @balkrishnasaraf7549
    @balkrishnasaraf7549 2 ปีที่แล้ว +1

    वेद‌व्यास मंदिर पाहिले आहे.दरवर्षि गुरू पौर्णिमा या‌ दिवशी तेथे मोठा उत्सव असतो.

  • @abhayrawate9648
    @abhayrawate9648 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर असा प्रयत्न ...व्हिडिओ मध्ये दिलेल्या माहिती पैकी बऱ्याच गोष्टी यावल मधील लोकांना माहिती नसाव्या...कौतुकास्पद कामगिरी...पुढील व्हिडिओ साठी आतुरता व शुभेच्छा🚩🚩🚩

  • @ganeshwarade5133
    @ganeshwarade5133 3 ปีที่แล้ว +1

    Weldone Dada Keep it up👍

  • @seemasbestkitchen
    @seemasbestkitchen 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @SSAcademy85
    @SSAcademy85 3 ปีที่แล้ว +1

    Well done sir... 👍

  • @yogeshbari679
    @yogeshbari679 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान मित्रा....खुप सारी माहिती जी मला व यावल वासियांना पण माहित नाही ती तू समोर आणून दिलीस... अप्रतिम संपादन...क्रिएटिव्ह व्हिडीओ यासाठी खुप खूप अभिनंदन......जय व्यासोनारायण.....

  • @snakerescuerjayvantmali9847
    @snakerescuerjayvantmali9847 3 ปีที่แล้ว +1

    1 च नं भाऊ👌👌👌

  • @0077ashlee
    @0077ashlee 3 ปีที่แล้ว +1

    Well done bro. Very Good. Nandkishor from pune.

  • @prof.sachinwadekar
    @prof.sachinwadekar 3 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त माहिती...!!!
    त्या भागात गेल्यावर नक्की भेट देणार.
    छान अभ्यास करून व्हिडीओ बनवला आहे.
    असेच अजून व्हिडीओ बनवा व महाराष्ट्राच्या जनतेला दाखवा.
    शुभेच्छा.

  • @pankajpathak784
    @pankajpathak784 3 ปีที่แล้ว +1

    Mast👍👍👍

  • @panks277
    @panks277 3 ปีที่แล้ว +1

    👍👍🙏🙏

  • @sunitawarade9211
    @sunitawarade9211 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @seemasbestkitchen
    @seemasbestkitchen 2 ปีที่แล้ว +1

    khup chan