Nandgaon Suhas Kande : नांदगावात महायुतीत वादाची ठिणगी, सुहास कांदेचं काम करणार नाही!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 32

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 3 วันที่ผ่านมา +9

    मतदार संघ पूर्ण दहशतीखाली आहे

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak 3 วันที่ผ่านมา +4

    कांद्याचे मार्केट सुद्धा संपले आता कोणी विचारत नाही कांद्याला 😂😂

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 3 วันที่ผ่านมา +4

    जिंकणार तर समीरभाउच # लावा ताकद

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 3 วันที่ผ่านมา +5

    नांदगांवच्या विकासाचे दुसरे नाव म्हणजे समीर भुजबळ

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 3 วันที่ผ่านมา +4

    कांदेला अजून पानी प्रश्न सोडवता आला नाही तो काय विकास करणार आहे

  • @sachinjagtap5935
    @sachinjagtap5935 3 วันที่ผ่านมา +2

    एक मराठा लाख मराठा.. 🚩💪 ओन्ली सुहास आण्णा

  • @PaithankarAnil
    @PaithankarAnil 3 วันที่ผ่านมา +2

    ओन्ली सुहास आण्णा ✌️🚩

  • @atfkmali7149
    @atfkmali7149 3 วันที่ผ่านมา +3

    मराठा समाज कांदे सोबत

  • @vaishalikute5942
    @vaishalikute5942 3 วันที่ผ่านมา +6

    विनोदा तुझे ३ ही भुजबळ उभे कर दाखव ताकत आमच्या वाघासमोर .. लोकसभेत तुतारी घेऊन तुझा भुजबळ ने वाजवली .अण्णानेभाजपाला42 हजाराची लीड दिली .विसरला का १

  • @vishalingle6838
    @vishalingle6838 3 วันที่ผ่านมา +2

    असे सागा ना भुजबळांना तिकीट द्या

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 3 วันที่ผ่านมา +2

    कांद्याचा भाव कमी झाला कि लोक रस्त्यावर फेकून देतात

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 3 วันที่ผ่านมา +1

    🧅 तुम्ही थोडी कळ काढा महाराष्ट्रातील जनता योग्य तोनिर्णय घेईल आणि सुपडा साफ होणार आहे

  • @sandipfartale9008
    @sandipfartale9008 3 วันที่ผ่านมา

    अपक्ष लढले पाहिजे समीर भाऊने नक्की निवडुन येतील

  • @narayan1969-p2r
    @narayan1969-p2r 2 วันที่ผ่านมา

    मी नांदगाचा आहे अजित पवार यांना नांदगाव मध्ये कोणी ओळखत नाही भुजबळ हे एकदाच शरद पवार साहेब यांच्या मुळे निवडून आले होते

  • @sagarshinde7795
    @sagarshinde7795 3 วันที่ผ่านมา +6

    साडेचार डोक्यानी अण्णा काही फरक पडणार नाही भुजबळ पायचीत होणार

    • @KIRANSHENDE-b5d
      @KIRANSHENDE-b5d 3 วันที่ผ่านมา

      Kel .......maji khasdar ahe 😂😂😂😂

    • @pavanjadhav5075
      @pavanjadhav5075 3 วันที่ผ่านมา +1

      बरोबर 💥💥😅

  • @laxmanghanwat8505
    @laxmanghanwat8505 3 วันที่ผ่านมา

    समीर भाऊ भुजबळ साहेब ❤

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 3 วันที่ผ่านมา +1

    एका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सारख्या वाघाची शिकार करण्या साठी किती भेडयांची झुंड एकत्र येत आहेत किती हि भिती

  • @yogeshimale3463
    @yogeshimale3463 2 วันที่ผ่านมา

    कार्यसम्राट सुहास (आण्णा) कांदे विक्रमी मताधिक्याने निवडून येतील..
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @machindradeore439
    @machindradeore439 2 วันที่ผ่านมา +1

    मराठा समाज कादे बरोबर राहनार

  • @Sahilya_killer_mh_41_
    @Sahilya_killer_mh_41_ วันที่ผ่านมา

    समिर भूजबळ पडणार

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 3 วันที่ผ่านมา

    🧅आपला माज ऊतणार 100%

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 3 วันที่ผ่านมา +2

    त्या पेक्षा तुम्ही सर्वांनी येवल्यात जाऊन भुजबळ साहेबांचा प्रचार करावा

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 3 วันที่ผ่านมา +2

    यावेळी कांदा पडणार

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x 3 วันที่ผ่านมา +3

    सडक्या कांद्याची विल्हेवाट लावणे जरूरी आहे

  • @BhushanPardeshi-c5l
    @BhushanPardeshi-c5l 2 วันที่ผ่านมา

    500-100रुपए साठी गु खायचे धंदे सोडा विचार करा आजपर्यंत कोन्या आमदराने नांदगांव तालुक्याचा ५ वर्षांत ईतका विकास केला का ??
    ईतकीच खाज होती तर घरामधील स्त्रियांचा फॉर्म भरायचा नव्हता,,, लाडली बहिन योजनेचे पैसे कसे गोंड वाटता.......

  • @BhaskarMawal
    @BhaskarMawal 3 วันที่ผ่านมา +1

    अजित.दादाला.विनंती.आहे.की.त्यानी.भुजबळ.घराण्याचे.सगळे.स्री.पुरूष.नाशिक.जिल्हातुन.उमेदवारी.ध्यावी.जय.महाराट्र.

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq 3 วันที่ผ่านมา +1

    सुहास कांदे कुणालाच माहीत नाही त्याचा मतदारसंघ सोडून......... कोण आहे सुहास????😆😆😆