शिक्षणमंत्री दादा भुसेची रोकठोक मुलाखत/शिक्षक विद्यार्थी पालक हिताचा अजेंडा/अशैक्षणिक कामे करनार कमी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 54

  • @PrakashPatil-g1u
    @PrakashPatil-g1u ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान मुलाखत... योग्य व्यक्ती ला शिक्षण मंत्री पद दिले आहे

  • @rajukhadekar916
    @rajukhadekar916 2 วันที่ผ่านมา +4

    खरंच साहेबांचं कौतुक ❣️
    हिच योग्य वेळ आहे शिक्षक भरती आणि शिक्षण सेवक प्रश्न सोडविण्याचा 🙏🏻

  • @umeshdeshmukh1155
    @umeshdeshmukh1155 2 วันที่ผ่านมา +24

    साहेबांच कौतुक आता पूरे झाले ? Actions घ्या आता म्हणावं. .नाहीतर असेच नुसतं बोलून 5 varsh जातील

    • @gajananchavhan332
      @gajananchavhan332 2 วันที่ผ่านมา

      Correct

    • @anilavhad2321
      @anilavhad2321 2 วันที่ผ่านมา +1

      नाहीतर नव्या नगरीचे नऊ दिवस नको व्हायला,,,,,

    • @SushantGiri-jm6qo
      @SushantGiri-jm6qo 2 วันที่ผ่านมา

      Correct 👍👍

    • @AmbitionCoachingClasses-uo1cf
      @AmbitionCoachingClasses-uo1cf 2 วันที่ผ่านมา

      बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावले
      केसरकर साहेब असेच बोलले 55000भरती करतो म्हणाले त्यांचं काय झालं.. 2017आणि 2022ची भरती अजून पुर्ण झाली नाही.. दर्जेदार गुणवता धारक शिक्षकांची भरती केली नाही तर दर्जेदार शिक्षण कसे मिळेल विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास कसा होईल... सेकंड फेज जास्तीत जास्त जागा भरून पुर्ण करावी 🙏🏻

    • @AMOLAK-s1x
      @AMOLAK-s1x วันที่ผ่านมา

      👍👍 बरोबर बोलता तुम्ही

  • @digambarambekar1754
    @digambarambekar1754 2 วันที่ผ่านมา +6

    शिक्षण सेवक रद्द करण्यात यावे ही विनंती🙏

  • @sharadshelar510
    @sharadshelar510 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब अगदी योग्य दिशेने वाटचाल आहे आपली शिक्षकांना इतर कामातून मुक्ती मिळवा

  • @santoshzanje981
    @santoshzanje981 2 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रात पुढाऱ्यांच्या खाजगी शाळा जास्त असल्याने ते पविञ पोर्टलला जागा देत नाहीत यावर मंञी साहेबांनी विचार करावा आणि त्या संस्थानी पोर्टलला नोंदणी केली तर बोलल्याप्रमाणे सेकंड फेजमध्ये सुद्धा-५५००० हजारांची राहिलेली उर्वरित भरती पुर्ण होईल...!!

  • @dhanrajghorsade3933
    @dhanrajghorsade3933 วันที่ผ่านมา +1

    मुलाखत ऐकून योग्य व्यक्तीला शिक्षणमंत्री दिले.साहेबांना गावपातळीवरील अभ्यास दिसतो .इतर लोक फक्त शिक्षकाला दोष देतात इतर समस्या खूप आहेत ,विद्यार्थी स्थलांतर, अशिक्षित पालक ,कमी शिक्षक संख्या ,खूप अशैक्षणिक कामे,अपुरी निधी,जागेचा अभाव शालेय परिसर नसणे,पालक उदासीनता,विद्यार्थी आजारी असणे या सारख्या खूप समस्या
    आहेत.

  • @anantaraut7829
    @anantaraut7829 วันที่ผ่านมา +1

    साहेब शिक्षक भरती लवकर करा म्हणजे मुलाची प्रगती होईल शिक्षक कमी आहेत

  • @popatraomagar5593
    @popatraomagar5593 วันที่ผ่านมา +2

    शिक्षण सेवा रद्द करा.

  • @SmitaSonawane-y8h
    @SmitaSonawane-y8h 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    कला क्रीडा कार्यानुभव यांचा मुद्दा घेतला नाही. सर पुढच्या वेळेस नक्की घ्या. 🙏🙏

  • @abhijitsawant1352
    @abhijitsawant1352 2 วันที่ผ่านมา +4

    शिक्षण सेवक कालावधी कमी करावा...

    • @maqsoodmansoor1596
      @maqsoodmansoor1596 2 วันที่ผ่านมา

      Band kra

    • @atulbarve4028
      @atulbarve4028 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      शिक्षण सेवक रद्द करण्यात यावा

  • @maheshshinde1279
    @maheshshinde1279 2 วันที่ผ่านมา +3

    1ली ते 7 वी पर्यंत 2 शिक्षक काम पाहतात.शिक्षकांना इतर कामात गुंतवतात,रोज नवीन माहिती ,अहवाल मागवला जातो त्यातच शिक्षकांचा वेळ जातो.दिल्ली सरकारचा आदर्श घ्या.शिक्षण विभागावर 2.5 टक्के खर्च केला जातो.

  • @chandramanidethe3141
    @chandramanidethe3141 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिक्षक bharti करण्यासाठी सदर शिक्षण मंत्री का पुढाकार घेत नाही.
    मोठया प्रमाणात शिक्षक पदे रिक्त आहे.

  • @pranamkasle207
    @pranamkasle207 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझी हया चॅनेल ला विंनती आहे की शिक्षण मंत्री साहेबांपर्यंत हा मेसेज पोहोचवा की 1ली ते आठवी पर्यंत एकाही मुलांना बरच्या वर्गात घालू नये. कारण बहुतेक मुलांना गुणाकार, भागाकार, पाढे मराठी धड वाचता येत नाही. शासनाचे पेपर मराठी. इंग्रजी आणि गणित हया विषयांचे पेपर अगोदरच चॅनेल वर येतात. कृपया ही माहिती शिक्षण मंत्री साहेबांबरोबर न्यावी

  • @sagarkumbhar1597
    @sagarkumbhar1597 2 วันที่ผ่านมา +1

    शिक्षणसेवक रद्द किंवा कालावधी कमी करा ❤❤❤

  • @nivruttiNavale-fi3tb
    @nivruttiNavale-fi3tb 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    दर प
    ५ वर्षा🥰 वर्षाती शिक्षकांच टेस्ट परीक्षा घ्या

  • @priyankakhedkar9226
    @priyankakhedkar9226 วันที่ผ่านมา

    सर कला विषयासाठी पण राखीव जागा ठेऊन शिक्षकभरती करायला पाहिजे.मुलांना कला विषय खूप आवडतो पण कलाशिक्षक भरलेच जात नाहीयेत.

  • @delightystudymine2972
    @delightystudymine2972 2 วันที่ผ่านมา +3

    अशैक्षणिक काम शैक्षणिक कामात टाकायची म्हणजे अशैक्षणिक कामच शिल्लक राहत नाहीत

  • @SavitaGhatol-lq5he
    @SavitaGhatol-lq5he 2 วันที่ผ่านมา +2

    सर सेकंड फेज ला1to5च्या जागा नाहीत का?please🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @4dguruchannel401
    @4dguruchannel401 2 วันที่ผ่านมา +3

    साहेबांनी काहीतरी पवित्र पोर्टल बद्दल बोलावं.

  • @sandeepchaudhari3473
    @sandeepchaudhari3473 วันที่ผ่านมา

    पालघर जिल्ह्याकडे लक्ष द्या साहेब

  • @sureshkumbhar3647
    @sureshkumbhar3647 2 วันที่ผ่านมา +3

    सर्वजण गोड बोलून 5 वर्ष घालवतात...काही करत नाहीत..

  • @manishabadkhal1803
    @manishabadkhal1803 15 นาทีที่ผ่านมา

    शिक्षण सेवक रद्द करावे

  • @ashishmane7672
    @ashishmane7672 2 วันที่ผ่านมา +2

    Shikshan sevak band kara

  • @riyajatar1650
    @riyajatar1650 2 วันที่ผ่านมา +2

    क्रीडा शिक्षक भरती करा

  • @nivruttiNavale-fi3tb
    @nivruttiNavale-fi3tb 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    दर ५ वर्षांनी शिक्
    कृतीशी

  • @gotuthail5306
    @gotuthail5306 2 วันที่ผ่านมา +1

    Sir, implement the inter-district transfer phase,

  • @ashishmane7672
    @ashishmane7672 2 วันที่ผ่านมา +2

    Shikshan sevak kalavadhi kami kara 1vrsh

  • @mhlearning3090
    @mhlearning3090 2 วันที่ผ่านมา +2

    2 phase fast kra hu hech request aahe waiting from 2 years of bharti but it's not completed now lots of candidates getting age baar

    • @tarique_rahman
      @tarique_rahman 2 วันที่ผ่านมา

      Aapka hua nahi kya first phase me?

  • @nitinwaghmare5268
    @nitinwaghmare5268 2 วันที่ผ่านมา +2

    नुसते भाषण नको, कृती करा. शिक्षण सम्राटांनी शिक्षणाची वाट लावली आहे. त्यांना अगोदर सरळ करा.

  • @janardhanpalve4888
    @janardhanpalve4888 วันที่ผ่านมา

    टीचर भरती करण्यात यावी

  • @HAP27
    @HAP27 วันที่ผ่านมา +1

    *Hahahahahahahahahahahahahahahaha he fakt dakhvayche daat aahet. Khayche daat aaplyala saglyanna disat ch aahet. Tarihi tumhi loka hyanchyavar vishwaas thevta. CHUK TUMCHI AAHE. hahahahahahahahahaahahahahahahahahahahaha*

  • @sureshmahale5525
    @sureshmahale5525 2 วันที่ผ่านมา +3

    Pahile shikshak bharati kara. Bakichya babi nantar. Kam barober kele nahi tar vetanvadh rokta yete

  • @Adityaansh_tutorial
    @Adityaansh_tutorial 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    10 saal se shishakh bharti Hua nai. school m itne saal se teacher nai the..baki teacher Kaise manage Karte bacho ko
    ek toh peon bhi appoint Kia nai itne saal se. teacher ko hi sab kuch karna padta h.toh bacho ko vo kab padate..teacher work is to teach children but due to some many official work and no clerkial department teacher cannot manage everything..now due to new appointment of teachers they will definitely work on it..
    Second please shikshan Sevak raddh kara

  • @academyofsharemarketinmara927
    @academyofsharemarketinmara927 2 วันที่ผ่านมา +1

    शिक्षण सेवक याविषयी काही प्रश्न नाही का

  • @mahadevkhatke289
    @mahadevkhatke289 2 วันที่ผ่านมา

    अशैक्षणिक कामं कोणती आणि अशैक्षणिक कोणती ? शासन म्हणतं कि सगळेच कामे शैक्षणिक आहेत आणि शिक्षक म्हणतात कि भरपूर कामं अशैक्षणिक आहेत.‌ पण शासन कधी चर्चा करून मार्ग काढत नाही.

  • @kakaraoshinde6676
    @kakaraoshinde6676 2 วันที่ผ่านมา +2

    Khup copya chaltat aplya rajyat

  • @AkankshaKamble-s3s
    @AkankshaKamble-s3s 2 วันที่ผ่านมา +3

    TAIT 3 kadhi hoil sir 😮😢😢

  • @AnupriyaMahalankar
    @AnupriyaMahalankar 2 วันที่ผ่านมา

    First view

  • @pradipsingrajput9655
    @pradipsingrajput9655 2 วันที่ผ่านมา +1

    शिक्षकच नाहीत तर मुले शिकणार कसा अर्थमंत्री निधीची कामतरता दाखवितात,
    मग शिक्षक भरतीत कपात करतात. ५९००० हजार पैकी २१००० हजाराची
    भरती करतात. बाकीच्या विद्यार्थी कसे शिकणार?
    १००% भरती करा मग विदयार्त्यांना वाचता यईल.

  • @kavitagurav7608
    @kavitagurav7608 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Rite

  • @arunghode236
    @arunghode236 2 วันที่ผ่านมา +1

    Shikshak dya shalena adhi.mg pudhcha vichar kara