ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मुलीच्या आई वडिलांची भूमिका छान वाटली लाखभर पगार असला तरी शेतकऱ्यांच्या कष्टावरच आपण जगतोय 👌👌
कृपया पाठवा खुरपाय
वावर हाय तर पावर हाय ❤❤❤❤❤❤❤
वडील खुप छान बोलत आहे सलाम असे आई वडील असावेत मुलींना सरळ करायला हवे
शंभर तोफाची सलामी जैणी हा विडिओ बनवला आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🎉
जबरदस्त कहानी धन्यवाद❤
मस्त संवाद concept. अगदी घरगुती वातावरण. मजा आली. माणसांच्या ग्रे shades दाखवतात.
सध्याच्या मुला व मुलींनी शिक्षनाच्या बरोबरीचा विचार नकारता परिस्थिती समजुन घेऊन जोडीदार निवडला पाहिजे
जबरदस्त 👌👌👌👌👌👌👌 शेतकरी हा एक ब्रॅंण्ड आहे ❤❤❤❤💯💯💯💯💯✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉I will send you the same thing happened to 😮namaste I 😢😢😢😢😢😢😊
Lai Lai bhari ashyach siriyal banava
शेतकरी राजा यांचा नाद करायचा धन्यवाद 🚩 जयहरी माऊली 🚩
बरोबर आहे हिची घमेंड उतरवून दाखवलं खुप छान आहे व्हिडीओ
एकच. नंबर भा्वा
शेतकऱ्याची राणी बनण्यासाठी मन मोठे लागते
वावर हाय तर पावर हाय
शेतकऱ्यांचा नाद करायचा नाय
ब्रँड शेतकरी ब्रँड हा ब्रँडचे कायमस्वरूपी ब्रँड
1 no siriyal dada
Good acting🎉
खुपचं छान
❤❤❤ जबरदस्त व्वा वाह
Shetkari brand aahe aaj aahe kayam shetkari Raja Rahanarach ❤ .
😂😢😮❤❤1Nabar🎉
शेतकरी हा एक ब्रँड आहे ❤❤❤❤❤❤❤❤
Lovely Video👌👍🌹♥️
शंभर तोफांची सलामी वीडीओ बनवला. त्यांना, धन्यवाद,
खरचं एक नंबर व्हिडिओ बनवला मनापासून आवडला
धन्यवाद
शेतकरी जगाचा पोशिंदा
Khup chaan vdo
Kalpna changli .
लय भारी 🎉🎉🎉🎉
VDO KHUPACH CHAAN❤❤❤❤❤
अतिशय सुंदर विडिओ बनवला राव. इमोशनल करणारा. बोध घेण्यासारखा. सगळ्यानी आपापला रोल छानच केलाय.धन्यवाद सर्वाना
लग्न म्हणजे खरचं खूप मोठी रिस्क आहे 😢
एकदम मस्त आहे.
Video Chand banola
Super 👌👌
50 एकर मनलेवर गाडी भारी पाहीजे
👍👍
जगाचा पोशिंदा फक्त शेतकरी
खरोखरच सर्वांनी चांगला अभिनय केला खोळकर भावाने लहान बहिणीची गंमत पण केली
Royal katbhar sheti 🔥
खरंच खूप छान स्टोरी
वास्तविक सत्य समोर मांडले आहे
नंबर एक भाऊ
अरे नाद करा पण शेतकऱ्यांचा करायचा नाही कधीही
नाद नाही करायचा शेतकऱ्याचा
Only शेतकरी
व्हिडिओ कसा का असेना पण् शेवट खुप आवडला आपल्याला खरंच 😊
Good story 🎉🎉
सर्व कलाकारांचे अभिनंदन
जबरदस्त एपिसोड शेतकऱ्याचा नाद खुळा वावर हाय तर पावर हाय
Akadam. Best
रॉयल शेतकरी
फारच छान ज्याने त्याने आपापल्या भुमीका सुंदर रीतीने दर्शविल्याने एक नंबर व्हिडीओ
Shetkaryanchi ha kayam brand hota aani kayam brand cha rahanar 💯👍
हा व्हिडिओ पाहुन अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आल माऊली धन्यवाद माऊली
मुलीच्या आई वडिलांची वास्तव ऍक्टिंग खरी परिस्तिथी.
नगरची भाषा.
Bahotkhub.
The best
Jai जवान, Jai किसान!!
अती शहाणी पोरगी
खरच कहाणी लय भारी .. खूप आवडली.
Aaj kharach reality ahe Muli shiklya pan tyanch Pai jamini ver nahi havet, havet,havet
नवरदेव नोकरीला पाहिजे शेती पाहिजे
कडक
Khub Chan 👌
1 NO 👑👑
बरोबर बोलला भावा नोकरी वाल्याची अरे शेतकरी पिकवतो म्हणून तुम्ही खाता
1च नंबर
फार छान आताच्या मुलींचे डोळे उघडतील हा VDO . पाहून फारच छान सद्या अशीच परिस्थिती आहे
💯✔️✔️✔️
छान video बनविला, समाज प्रबोधन नक्कीच होईल
Khupch chan ahe
आमच्या संतोष दादाची एक नंबर एक्टिंग लय लय भारी😊😊👌👌
धन्यवाद दादा 🙏❤️🙏
छान मराठमोळा सुंदर बनवला वीडीओ,
आसाच माज जिरवा पोरींचा
❤❤❤❤❤
माझी लाडकी बहीण पूजा धामे एक नंबर कलाकार 🥰
खूप खूप छान वाटले आता खरी अग्निपरीक्षा आहे वडिलांना खूप खूप धन्यवाद
Ak nibar banvlay rav vedio
❤
चांगला होता व्हिडिओ
नंतर पश्चाताप करावा लागेल 😮
शेवटी गोड केला हे बरे झाले व आवडले..
मुलग्याला नोकरी पाहिजे आणि मुलगी च्या आई- वडिलांना शेती पाहिजे आणि मुलगीला शेतीत जायला नको
Khupach chan
सुरज्या
शेतकर्याचा मुलगा इंजिनियर आहे त्याच्याशी करतीका लग्न शेणखाचील😂😂😅😅
शबाश नवरदेव हिची जिरवली
Khupch emotional 😭 mala khup 😢😢
Chhan
नंबर एक भावा तुझ्यासाठी मुसळे त्याला चारा टाक
Time pass lai kelai
जगाचा पोशिंदा आहे म्हणून आम्ही नोकरदार जगतो नाहीतर आम्ही काय पैसे खाऊन जगलो असतो का? जय जवान जय किसान
बळीराजा व जवान आहे, म्हणून आपण सर्व सुखाने जगत आहोत....🙏🙏🙏
सेत करी ब्रॅण्ड तो ब्रॅण्ड. च असतो.
Super
खरच काळाची गरज आहे, असे प्रबोधन करण्याची, मुलींनी समजून घ्या, उद्या तुमच्या भावांवर ही वेळ येणार आहे हा विचार करा.
L😊😊
Very nice
He fakt kalpna ahe baki vastavat shetkaryache hal khup wite ahet
Shetkryaachaa nad nahi kraychaa
मुलीच्या आई वडिलांची भूमिका छान वाटली लाखभर पगार असला तरी
शेतकऱ्यांच्या कष्टावरच आपण जगतोय 👌👌

मुलीच्या आई वडिलांची वास्तव ऍक्टिंग
खरी परिस्तिथी.