@@sunilmithbavkar1261 बघू नका म😂आमची ओळख च बोलण्याच्या शैली वरून हा,,.. आमच्या व्हिडिओ मध्ये बॅकग्राऊंड साऊंड नसता,, जा काय हा ता ओरिजिनल,,, पटला तर घेवा नायत सोडून देवा 😂
संकेत भावा रागावू नकोस एक चांगली गोष्ट सांगतो. तू बोलताना adakhalatos ते व्हिडिओ मध्ये टाकू नकोस कदाचित तेच आवडत नसेल लोकांना आस मला वाटत. मी तर खूप आवडीने बघतो व्हिडीओ.
Keep it up sankya...🎉
Thanks😍😍for superthanks 😇😇
एक नंबर... 👌👌
Thanks 😇
संकेत तुझं गाव कोणते आहे आज तर तुझी तर लॉटरीच लागली खेकड्या पेक्षा तुझ्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना खूप छान वाटतो आजचा व्हिडिओ एकच नंबर ☝️👍👍👌👌❤️❤️
गाव सोनवडे तर्फ कळसुली,, तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग 😍😇🤗,, अशे भरपूर गावले कुर्ले की जिवाक वायचं बरा वाटता 😄🥹
Khup Chan video
Thanks😇😍
खूप छान video.. I love खेकडा आणि language पण खूप भारी आहे तुमची ऐकत रहावी अशी
Thank you so much 😇🙏
खुप छान तुझी मेहनत लय भारी आम्ही पण असेच पकडतो
हा 🤗thanks
Awesome video bro keep it up🎉
धन्यवाद 🤗
Khup chan mitra
Thanks 😇🤗
Well done sanket
Thanks
Chan vidio
Thanks 🤗😇
मस्त
Thanks🤗😇
😊1 no व्हिडिओ भावा
Thanks 😇🤗
Masat 👌 👌
@@shantidalvi564 thanks 😇
Bhari mre bhari gavle idiya bhari asa 👍
Hoy 😄😄🤗timepass jara😇🤗
Nice video
Thanks 😇🤗
Lay bhari
Thanks 🤗
🤗👌👍⭐️
🤗🤗😇😇
ही पद्धत बरी हा..आम्ही पण तसेच पकडतव.. आणि भारी झालो हा विडिओ 🏞️
@@SangharshJadhav-qw6in खूप खूप धन्यवाद 😇🤗🤗,, आमच्याकडे मासे कमी हत 🥹
Bhai khup भारी video गावची आठवण yeta kadhi ekda yetas asa zhala kuvle lagle hat hade yeuche ❤
🥹🥹🥹येवा येवा आता गणपतीक 😍😇🤗
तू खुप हुशार आहेस
मेहनती आहेस
असाच पुढे जाऊन यशस्वी हो
माझे माहेर नाटळेतल आहे
😇🤗🤗🤗खूप खूप धन्यवाद 😇🤗तुमच्याकडे रस्ता चांगला आहे आम्ही कणकवली ला जाताना तिकडून च जातो 😇🤗
खुप छान व्हिडिओ 🎉🎉 तुझ्या गावाचे पण नाव ऐकायला छान वाटेल.
सोनवडे तर्फ कळसुली 🤗तालुका कुडाळ जिल्हा सिंधूदुर्ग 😍😇कणकवली
Bhava plzz daily vlog upload kart ja na ❤❤❤❤ plzz replay me
हो एक दिवसाआड व्हिडिओ टाकतो मी 🤗धन्यवाद 😄reply देतो मी बाकी youtubers सारखं नाही आमचं 😂
👍
🤗
Sindhudurga jilha 1 no.
Thanks 😇🤗
Go pro 10 मध्ये कोणत्या resolution मध्ये विडिओ शूट करतो किंवा विडिओ सेटींग काय आणि एडिट कोणत्या अँप ने करतोस
Superview wide angle
4k
बाकी setting काही नाहीय एवढी
Inshot अँप मध्ये एडिट करतो
@KokaniSanketVlogs धन्यवाद भावा
संकेत एक नंबर व्हिडिओ. एक नंबर मालवणी भाषा. नाद नाही करायचा. शिरवळ सीमारेषेवर आहे ते तुझे गाव आहे का
Thanks 😇🥳नाही माझं गाव कुडाळ मध्ये सोनवडे,,तर्फ कळसुली,, घोटगे सोनवडे म्हणतात ते
Tuze malvani khup bhari aasa अजिबात एक पण शब्द शुद्ध नाय मालवणी म्हणजे मालवणी छान खूप मस्त तुझी गाव सोनवडे आसा पण khaycha सोनवडा
खूप खूप धन्यवाद 😇🤗🤗,,, सोनवडे तर्फ कळसुली तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग 😇🤗
❤🎉
🤗🤗🤗
तुझा गाव खूप आत डोंगरात आहे. धरणामुळे विस्थापित झालेल्यांना आता नवीन ठिकाणी वसवल्यामुळे त्या गावाचे नाव बदलले आहे.
हो 🥹,,, धन्यवाद
खूपच खेकडे आहेत तुमच्या कडे........ मस्त व्हिडिओ भावा...... ❤️
Thanks 😇🤗🤗🤗
🥰🥰🥰
Thanks 😇🤗
This is not Konkani language I don't know this language😂😂
This is not konkani,, this is malavani language,,sindhudurg,, not Goa,,,and i well speak malavani language
पक्को मालवणी...
😄thanks 🤗
टीम सोडली वाटत काही तरी भांडण झाली वाटत
नाय नाय 🥹,, मुंबईला पुण्याला गेले कामाला 🥹
व्हिडिओ चांगले असतात पण बडबड फारच असते . मुट करून व्हिडिओ पाहावं लागतं
@@sunilmithbavkar1261 बघू नका म😂आमची ओळख च बोलण्याच्या शैली वरून हा,,.. आमच्या व्हिडिओ मध्ये बॅकग्राऊंड साऊंड नसता,, जा काय हा ता ओरिजिनल,,, पटला तर घेवा नायत सोडून देवा 😂
संकेत भावा रागावू नकोस एक चांगली गोष्ट सांगतो. तू बोलताना adakhalatos ते व्हिडिओ मध्ये टाकू नकोस कदाचित तेच आवडत नसेल लोकांना आस मला वाटत. मी तर खूप आवडीने बघतो व्हिडीओ.
मालवणीत खेकडो असा कोण म्हणणा नाय,सगळे कुर्लेच म्हणतत, शक्यतो इंग्लिश शब्द टाळा, मालवणीत चित्रफीत आहे तर त्यात इंग्लिश शब्द खेका
खेकडा ह्यो शब्द इंग्लिश नाया,, 😄असो,, thanks,, नक्कीच बदल करू