मी आज बघीतला तुझा छोटा व्हिडीओ दवाखान्यातील . दवाखान्यात अँडमीट तरी स्वामीनी अशक्य ही शक्य केले . हे सांगून तु सर्वाचे मनोबल वाढवले . स्वामी सांगतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे . सर्वानी हेच लक्षात ठेवावे .चढ उतार ,ऊन सावली ,सुख दुख पुन्हा सुख हे चक्र तर असतेच . विलास लवकर व्हिडीओ टाक सर्वांना ऐकू घ्यायचे आहे . काय झाले कसे झाले . मला ईग्रजी समजत नाही तु काय बोलला ते समजले नाही फक्त दवाखानात दिसला .
विलास मी कुठे तरी वाचले होते व्यक्ती मेल्यावर देहदान करता येते .त्याचा आधी फार्म भरावा लागतो . तालुक्यातील दवाखान्यात भरून मिळेल का फार्म . त्या विषयी ऐक व्हिडीओ बनव . दुसरे असे म्हातार पणी ऐकटे ,दुकटे थकलेले जिव राहाय पेक्षा . बरोबरीच्या लोकान बरोबर जेष्ठ लोकांचा पैसे देवून राहता येते तशा आश्रमात रहावे . जिवाचे हाल होत नाही . प्रत्येकाच्या काही न काही अडचणी असतात .
@@santswamimazasangatiश्री स्वामी समर्थाना प्रार्थना करते लवकर विलासला बर वाटू द्या . असे काय झाले कि अँडमिटच व्हावे लागले . तुला मनापासून शुभेच्छा देते .
Sir me Amar Ghatage kolhapur hun aahe mala tumchashi bolyche aahe maza ek Mitra aahe ani tyla tumchya margdarshan chi far garajaahe please sir help me send ur number as soon as possible
खूप छान..
धन्यवाद.
Shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth 🌷🙏🏻
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ.......!💐💐💐💐💐💐💐
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ
तुम्ही म्हणताय ते अगदीच योग्य आहे.
धन्यवाद.
शंभर टक्के सहमत आहे .
श्री स्वामी समर्थ
मी आज बघीतला तुझा छोटा व्हिडीओ दवाखान्यातील . दवाखान्यात अँडमीट तरी स्वामीनी अशक्य ही शक्य केले . हे सांगून तु सर्वाचे मनोबल वाढवले . स्वामी सांगतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे . सर्वानी हेच लक्षात ठेवावे .चढ उतार ,ऊन सावली ,सुख दुख पुन्हा सुख हे चक्र तर असतेच . विलास लवकर व्हिडीओ टाक सर्वांना ऐकू घ्यायचे आहे . काय झाले कसे झाले . मला ईग्रजी समजत नाही तु काय बोलला ते समजले नाही फक्त दवाखानात दिसला .
विलास मी कुठे तरी वाचले होते व्यक्ती मेल्यावर देहदान करता येते .त्याचा आधी फार्म भरावा लागतो . तालुक्यातील दवाखान्यात भरून मिळेल का फार्म . त्या विषयी ऐक व्हिडीओ बनव . दुसरे असे म्हातार पणी ऐकटे ,दुकटे थकलेले जिव राहाय पेक्षा . बरोबरीच्या लोकान बरोबर जेष्ठ लोकांचा पैसे देवून राहता येते तशा आश्रमात रहावे . जिवाचे हाल होत नाही . प्रत्येकाच्या काही न काही अडचणी असतात .
नक्की प्रयत्न करतो. सध्या दवाखान्यात भरती आहे. दोन तीन दिवस लागतील डिसचार्ज मिळण्यासाठी.
@@santswamimazasangatiश्री स्वामी समर्थाना प्रार्थना करते लवकर विलासला बर वाटू द्या . असे काय झाले कि अँडमिटच व्हावे लागले . तुला मनापासून शुभेच्छा देते .
Sir please aapla number share kara na sir aapla margadarshan gyache aahe
Sir aapla number share kara na
Sir me Amar Ghatage kolhapur hun aahe mala tumchashi bolyche aahe maza ek Mitra aahe ani tyla tumchya margdarshan chi far garajaahe please sir help me send ur number as soon as possible
WhatsApp 9869464962