स्वामींची सेवा कशी होईल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • स्वामींची सेवा माणसाला माणसासारखे वागवून , गरजू आणि पात्र व्यक्तीला मदत करुन, एखाद्याला हिंमत देवून, प्रोत्साहन देवून सुद्धा करता येवू शकते. सध्या आत्महत्या वरचेवर होताहेत , आपल्या शेजारी काय चाललंय आपल्याला माहीत नसतं हे चित्र बदलायला हवं अस सौ अनिता गोखले याना वाटतं.
    #shreeswamisamarth
    #swamisamarthanubhav
    #viral
    #trending
    #swamisewa
    #swamiseva
    #swami

ความคิดเห็น • 22

  • @maheshshelke9297
    @maheshshelke9297 ปีที่แล้ว +2

    Shree Swami samarth

  • @user-qt4jh7nc8u
    @user-qt4jh7nc8u ปีที่แล้ว +2

    खूप छान..

  • @surekhachaudhari5139
    @surekhachaudhari5139 ปีที่แล้ว +2

    Shree swami samarth 🌷🙏🏻

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ.......!💐💐💐💐💐💐💐

  • @user-ig9qd9ki8i
    @user-ig9qd9ki8i ปีที่แล้ว +2

    तुम्ही म्हणताय ते अगदीच योग्य आहे.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @gokul6316
    @gokul6316 ปีที่แล้ว +2

    शंभर टक्के सहमत आहे .

  • @malini7639
    @malini7639 ปีที่แล้ว +1

    मी आज बघीतला तुझा छोटा व्हिडीओ दवाखान्यातील . दवाखान्यात अँडमीट तरी स्वामीनी अशक्य ही शक्य केले . हे सांगून तु सर्वाचे मनोबल वाढवले . स्वामी सांगतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे . सर्वानी हेच लक्षात ठेवावे .चढ उतार ,ऊन सावली ,सुख दुख पुन्हा सुख हे चक्र तर असतेच . विलास लवकर व्हिडीओ टाक सर्वांना ऐकू घ्यायचे आहे . काय झाले कसे झाले . मला ईग्रजी समजत नाही तु काय बोलला ते समजले नाही फक्त दवाखानात दिसला .

  • @malini7639
    @malini7639 ปีที่แล้ว +1

    विलास मी कुठे तरी वाचले होते व्यक्ती मेल्यावर देहदान करता येते .त्याचा आधी फार्म भरावा लागतो . तालुक्यातील दवाखान्यात भरून मिळेल का फार्म . त्या विषयी ऐक व्हिडीओ बनव . दुसरे असे म्हातार पणी ऐकटे ,दुकटे थकलेले जिव राहाय पेक्षा . बरोबरीच्या लोकान बरोबर जेष्ठ लोकांचा पैसे देवून राहता येते तशा आश्रमात रहावे . जिवाचे हाल होत नाही . प्रत्येकाच्या काही न काही अडचणी असतात .

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  ปีที่แล้ว

      नक्की प्रयत्न करतो. सध्या दवाखान्यात भरती आहे. दोन तीन दिवस लागतील डिसचार्ज मिळण्यासाठी.

    • @malini7639
      @malini7639 ปีที่แล้ว

      ​@@santswamimazasangatiश्री स्वामी समर्थाना प्रार्थना करते लवकर विलासला बर वाटू द्या . असे काय झाले कि अँडमिटच व्हावे लागले . तुला मनापासून शुभेच्छा देते .

  • @narayanpadalkar7104
    @narayanpadalkar7104 ปีที่แล้ว

    Sir please aapla number share kara na sir aapla margadarshan gyache aahe

  • @narayanpadalkar7104
    @narayanpadalkar7104 ปีที่แล้ว

    Sir aapla number share kara na

  • @sarikaghatage8992
    @sarikaghatage8992 ปีที่แล้ว +1

    Sir me Amar Ghatage kolhapur hun aahe mala tumchashi bolyche aahe maza ek Mitra aahe ani tyla tumchya margdarshan chi far garajaahe please sir help me send ur number as soon as possible