Dada dusri fawarni ahe ful lagat ahet ata nutrivant starter+evicent+alite ani sobat quantis gheu ka nako te sanga naitar yechapeksha best result yenasathi kont dusar combination ahe te sanga lavkar reply dy plz
कोणत्याही प्रकारची जाहिरात केलेली नाही जे चांगले असते तेच मी नेहमी सांगत असतो शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्हाला वापरायचे असेल तर वापरा नाहीतर नका वापरू मी बळजबरी केलेली नाही.. 0:52:34 फुल अवस्थेत नाही चालत.
हरभरा दुसरी फवारणी 1 emamectin 2aliette3fantac plus 4.12 61 0 5sillicon base stikar he evad aahe yachya made maycro nutarin takan garjech ahe ka please kalava
अनिकेत भाऊ माझा 16 एकर कबुली(डॉलर)हरभरा आहे दीड महिना झाला लागवड करून ठिबक वर आहे दूसरी फवारणी पण झाली ठिबकद्वारे काय द्यायचे मार्गदर्शन करा भाऊ कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का🙏
हरभरा 43 दिवासंचा झाला आहे पेरल्या पासुन,,,, आजून एकही फ़वारणी घेतलेली नाही हरभऱ्यावर,,,, फुले लागण्यास सुरुवात झाली आहे, तर जास्त फ़ुटवे व जास्त फुले लागण्या साठी काय फ़वारणी करू
हरभरला पहिली फवारणी12दिवसा अगोदर मारली त्यानंतर लगेच पाणी दिले आता 12दिवस झाले फवारणी करू का व कोणती करू पहिल्या फवारणी त रोको, ग्यास पोयझन, हुमिक, icl खत मारले
अनिकेत भाऊ कांदा पेरून दीड महिना झाला मी पहिला डोस पंधरा-पंधरा चा दिला दुसरा कोणता द्यावा व त्याच्यामध्ये सिलिकॉन मिक्स किती करावा हे सांगा प्लीज रिप्लाय द्या
अनिकेत भाऊ मस्त माहिती दिली भाऊ धन्यवाद.....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏❤️🌱😊
खूप छान माहिती दिलीत सर.
त्या बदल धन्यवाद..
😊🙏❤️👌
Mahtvacha mudda sangitla aniket bhau.favarnicha taiming ,khup mahtvacha aahe.mi aadi kenvahi favarni karat hoto pan resalt yet navhte. Pan aata tumhi sangitlya parmane mi sandyakali favarni karto v silicon bes sticer vaprto.resalt madhe 100% farak disto. Ashach chota ,pan mahtvacha mudda.mahiti det chala.
Dhanyvad🙏🙏🙏
🙏❤️🌱😊
हरभरा दुसरी फवारणी👇
th-cam.com/video/rix29LK8GaE/w-d-xo.html
Sir biovita x pahilya favarrnila spray kel aahe and 500ml urale aahe again tech spray karu ka
Thank you
Bhaiya yevdach sanga nutrivant startar sobat tonic quantis ghetal tr chalel ka plz reply
हो चालेल
धन्यवाद भाऊ
🙏❤️🌱😊
Harbhara pikala mhanje 2snd dose madhe 2 combination sangto kuthal better asel te sanga bhau
--------------------------------------------------------
1st)
Ampligo + Saaf + 12 : 61 : 00 + TataBahar
2)
Ampligo + Saaf + 00 : 52 : 34 + TataBahar
Mhanje 2nd stage madhe 00:52:34 dyach ka 12:61:00
mhanje 2nd favarani veles harbharyla Nitrogen Chi garaj aste ka?
Please reply 🙏🙏
चांगली माहीती दिला भाऊ
🙏😊🌱❤️
आनीकेत भाउ हरबरा दुसरी फवारणी त गोदरेज चे डबल चालेल का ते लवकर सागावे क्रपया लवकर सांगावे
हो चालेल 25ml
Sir, quantis च्या जागेवर isabion चालणार का दुसऱ्या फवारणी मध्ये.
हो चालेल
Bhaiya ek sanga nutrivant startar+evicent+aliite ani sobat quantis gheu ka nako plzzzzz reply dya udya fawarch ahe naitar kont ajun changal combination ahe te reply dya plz dusri fawarni ahe ful lagat ahet ata
Tata bahaar madhe maikro nyutrin ahet ka
सध्या हरभरा पिकाला 20% फुलं 1% घाटे दिसतआहे. अशा वेळेस पाणी द्या वे का
Aniket bhau.mi kandyala potashiam shonayt akari 50kg patpanyatun dile aahe.tar aata chamatkaar +0.0.50+boran spary kenva gheu.?pani dyayche nahi aata
3-4 दिवसानी
💯
Dada dusri fawarni ahe ful lagat ahet ata nutrivant starter+evicent+alite ani sobat quantis gheu ka nako te sanga naitar yechapeksha best result yenasathi kont dusar combination ahe te sanga lavkar reply dy plz
चालेल हे कॉम्बिनेशन छान राहील..
Sir
Kanda shimpdun pandhara divas zale ahe(2,3 inch ahe) tumhi sangitalele tan nashak gallent gol favarle tar chelel ka khup tan zale ahe
हो चालेल
Expire zaleli aushedhe vapravi ka
Sir unhal kanda Lagvadisathi besal dos konta takne
अनिकेत दादा फुल गड झाली नाही पाहिजे म्हणुन हरबरा पिकाचे चांगल टोनीक सागाना ज्याचा रिजल्ट चांगला मिडेल दादा!!
टाटा बहार, quantisit , fantac plus
@@shetkariputra_ tx Dada 🙏🙏
@@shetkariputra_ भाऊ आता कोणती फवारणी घ्यावी हरबरा फुल धारणा होतय आणि हरभरा खूप वाढतोय
तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिली फवारणी केली खूप छान रिझल्ट धन्यवाद भैय्या असच मार्गदर्शन करा 🙏
🙏❤️🌱😊
अळीनाशक बुरशीनाशक टाबोली वसागरीका एकञ चालेल का
हो चालेल
Thanks bhau
Ambition + double vaprle tr chalel ka
हो चालेल
Proclaim+saaf+microla chalel ka
हो चालेल
Dusri favarni kiti divsani karayachi ,bhau
0.52.34 nahi ka chalnar zayrat Kami kara shelkesaheb
कोणत्याही प्रकारची जाहिरात केलेली नाही जे चांगले असते तेच मी नेहमी सांगत असतो शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्हाला वापरायचे असेल तर वापरा नाहीतर नका वापरू मी बळजबरी केलेली नाही..
0:52:34 फुल अवस्थेत नाही चालत.
Rhizobium+gul apan sobat deu shakto ka mosambi la?drip dvari
हो
Dada quantis sobat 0-52-34 chalel ka? reply me
हो चालेल
भाऊ मी पहिली फवारणी कालच केली त्यामध्ये Em1, रोको,बायोविटा X व 12:61:00 हे औषधी फवारली रिझल्ट येईल ना.
हो
Mi same hech marlo
दुसरी फवारणी कोणती घेतली भाऊ
Lustre,Fort xl, Emamectin, validamycine ही दुसरी फवारणी केली कसी राहील.
Tonic cha nav + kitak nashak+burshi nashak konte gheyche
Dada bed varil कांदा रोप लागवड करत असताणा रोपाच्या थोड्या मुळ्या उगड्या राहिल्य tar chalat ka?ka kahe problem yayu sakato.
काही problem येत नाही लागवड झाल्यानंतर लवकरात लवकर पूर्ण बेड ओले करून घ्या..
6ba.1 ग्रॅम मध्ये 100ml solvent मिक्स करून चार दिवस झाले आहेत फवारणी करावी का
Third favarni video taka sir
Ok
00 52 34 चालेल का
Aniket bhau NCS flower magic chalel ka
हो चालेल
ईमामॅकटिंन बेनझाईट दुसऱ्या फवारणी केली तर चालेल का
हो चालेल
हरभरा दुसरी फवारणी 1 emamectin 2aliette3fantac plus 4.12 61 0 5sillicon base stikar he evad aahe yachya made maycro nutarin takan garjech ahe ka please kalava
नाही गरज
@@shetkariputra_ धन्यवाद दादा
फुल जास्त येण्या साठी औषधे सांगा
अनिकेत भाऊ माझा 16 एकर कबुली(डॉलर)हरभरा आहे दीड महिना झाला लागवड करून ठिबक वर आहे दूसरी फवारणी पण झाली ठिबकद्वारे काय द्यायचे मार्गदर्शन करा भाऊ कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का🙏
किती अेवरेज आला दादा मागील वर्षी डॉलर चन्याला ऐकरी ?
Sir spreying ke liye pani tds kitana hona chahiye
Em1, Roko, isobion दुसरी फवारणीcombination जमेल काय? Reply please🙏🙏
3qa
Pehli favarani 25/11/22 keli hoti em- 1, biovita x,roko, tonic takle hote,
अनिकेत दादा तीसरी फवारनीचा वीडियो टाकाना
हरभरा पिकाचा तिसऱ्या फवारणी वर विडिओ बनवा
ICL चे खत अकोला जिल्हा मध्ये कुठे मिळेल याची माहिती सांगा
४४ दिवसाचे कांदा रोप आहे... merivon + biovita x / sagarika प्रमाण काय घ्यावे? धन्यवाद.....
Merivon 8 ml
Biovita x 40 ml
15 लिटर पंप
हरभरा ची वाढ जास्त झाली आहे फुल धारणा अत्यंत कमी आहे यावर काही उपाय सांगा?
दादा हरबरा 40 दिवसाचा आहे दुसरी फवारणी त इमामक्टिन रेडमीगोल्ड इसाबिईन आणि 12 61 0 यांच्या सोबत मायक्रोनुटन घेतले चालेल का
दादा .हरबऱ्यासाठि मला ११:३६: २४ नाहि मिळाले तर मि ५:४०:२८ महाफिड चे आहे आमच्याकडे हे चालेल काय
emacto+redomilgold+biovita X + 5:40:28 चालेल काय
हो चालेल
@@shetkariputra_ धन्यवाद दादा
हरबरा साठी दुसरी फवारणी मध्ये नेटिवी किवा piser वापरावे का
सिजेंटा इसाबियन टॉनिक चालेल का का दुसरं कुठलं फवारू सांगा भैया
हो चालेल
हरबरा पिकाला एकदम सेंडे आले तर काय करावे
सेंडोरला सर्व उपाय सांगा
00.52.34 chalnar nahi ka
अनिके दादा मि हरबरा .पाणीदीले पिवडा झाला आहे कोणती फवाणी करावी
सर धुई खूप येतेय कोणते बुरशीनाशक उपयुक्त ठरेल प्लिज रिप्लाय
दुसरी फवारणी 40 दिवसांनी घेतली तर चालेल का सर
Micro Newton असलेल टोनीक कोनता दादा सागा!!
Quantisit, biovita x
Biovita चालेल का
हो चालेल
Ghate lagat ahet kuthli fawarni karavi
फेमवनेटीओबुरशीनाशक
8 16 39 याने फुले भरपूर लागतील का
पहिली व शेवटची फवारणी सागा
दुसऱ्या फवारणीत टॉनिक सोबत 6ba वापरावे का सर जेणेकरून cell division होऊन फुलांची संख्या वाढेल
सेपरेट फवारणी करावी 6BA
@@shetkariputra_ सेप्रेट घ्यायला खर्च वाढेल सर
नमस्कार सर. 45 दिवसाचा डॉलर हरभरा झालेला आहे जास्त फुले लागण्यासाठी कोणते औषध फवारावे?
12:62:0 + टाटा बहार
हे विद्राव्य खत ऑनलाईन मिळेल का? असल्यास लिंक पाठवा
Sir no dya tumach
सर.. हरभरा चे खालचे पाने पिवळे होऊन गळत ahe. काय करावे
Folicur ची फवारणी घ्या
Sir, agrostrong_ kanda fugavte ki path Vadhavte.
, 00. 52. 34. Madhe chalel
All in one
Sir 30 तारखेला 4 फुटाच्या बेडवर 9 इंचवर 2 लाईन काबुली हरबरा टोकण केला आहे पुढचे नियोजन कसे करावे खत टाकलेलं नाही आहे
Drip ने 19:19:19 + 12:61 सोडा
दादा रिप्लाय देत चला प्लिज,,,0 52 34 इमामाकटीन टाटा बहार व बुरशीनाशकांची फवारणी चालते का?
हो चालेल
पहिल्या फवारणी ला कराटे कीटक नाशक चालेल काय
हो चालेल
फुले लागत असताना हरभरा याला पाणी दिले तरी चालेल का
Harabhara ha फुल अवस्थेत ahe कोणती fawarni करावी
हरभरा 43 दिवासंचा झाला आहे पेरल्या पासुन,,,,
आजून एकही फ़वारणी घेतलेली नाही हरभऱ्यावर,,,,
फुले लागण्यास सुरुवात झाली आहे, तर जास्त फ़ुटवे व जास्त फुले लागण्या साठी काय फ़वारणी करू
चॅनेलवर व्हिडिओ आहेत पहा
प्रोक्लेम+साफ+बायोविटा चालेल का
हो चालेल
तिसरी फवारणी सांगा
Bhau kiti divasani karavi favarni dusari pls reply
कांदा फिरून दीड महिना झाला पहिली फवारणी कोणती घ्यावा
रोको + cumal L + biovita x + midia
औषधांमध्ये 1919 खत टाकलं तर चालेल का
सिलिकॉन बेन्सल्फ म्हणून घेतलं तर चालेल का
भाऊ आमच्याकडे पाऊस झाला त्यामुळे हरबरा पिवळा पडला तर कोणती फवारणी घ्यावी प्लिज कळवावे
Bhau Maj pan 2 varsh aagodar aasach zal hot pan mi stimrich chi favarni ghetlo hoto tr harbhara changla result dila hota
,हरभरा जैकी जात कशी आहे
Hii aniket. लिंबू फुल गळ. फुल धरणेवर व्हिडिओ कर.......
हरभरला पहिली फवारणी12दिवसा अगोदर मारली त्यानंतर लगेच पाणी दिले आता 12दिवस झाले फवारणी करू का व कोणती करू पहिल्या फवारणी त रोको, ग्यास पोयझन, हुमिक, icl खत मारले
ईमा म्याटिन सोयाबीन हरभरा किती वेळेश फवारणीपिकाला किती वेळेश चालते
2
Aaniket bhau तन नाशक सांग? हरबरा sadi
Reply me
कांद्यावर देशी दारू मारावी का.
या वातावरणात नका मारू
अनिकेत भाऊ कांदा पेरून दीड महिना झाला मी पहिला डोस पंधरा-पंधरा चा दिला दुसरा कोणता द्यावा व त्याच्यामध्ये सिलिकॉन मिक्स किती करावा हे सांगा प्लीज रिप्लाय द्या
20:20:0
Micronutrients
Silicon
सल्फर
10:26:26
18:46:0
पाऊस पडल्यामुळे माझा हरभरा खूप मोठा वाढला फूल नाही कोनत फवारू वाढ रोखण्यासाठी
Hi
सर तुमचा व्हाट्सअप नंबर द्या प्लीज
फंटाक प्लस आणि quantis एकत्र मिसळून फवारावे का सर
कोणतीही एकच वापरा..
@@shetkariputra_ micronutrients मिळावे म्हणून म्हणतोय मग फंटाक सोबत दुसरे काय घ्यावे micronutrients मिळण्यासाठी
@@pandurangveer2134 11:36:24