20/25 वर्षांपूर्वी कॅसेटवर श्रवणाने अनुभवलेले आदरणीय श्री भगवान लोकरे सर यांचे गायन पुन्हा 25 वर्षांनंतर अनुभवण्यास मिळाले ..... विडीयो अपलोड केल्याबद्दल धन्यवाद.. गायन 25 वर्षांनंतरसुद्धा श्रवणीय आहे.... अप्रतिम.. आदरणीय श्री भगवान सरांना नमस्कार 💐🙏 l
20/25 वर्षांपूर्वी कॅसेटवर श्रवणाने अनुभवलेले आदरणीय श्री भगवान लोकरे सर यांचे गायन पुन्हा 25 वर्षांनंतर अनुभवण्यास मिळाले ..... विडीयो अपलोड केल्याबद्दल धन्यवाद..
गायन 25 वर्षांनंतरसुद्धा श्रवणीय आहे....
अप्रतिम..
आदरणीय श्री भगवान सरांना नमस्कार 💐🙏
l
सारंग राग आहे का माऊली
भजनाचे पंडित लोकरे बुवा यांच्या भजना बद्दल काय बोलू नेहमीच सर्वश्रेष्ठ 🙏🙏🙏🙏
फारच सुंदर गायन वादन कोरस वा फारच सुंदर👌👌👌🙏🙏🙏
आदरणीय माऊलींनाचा अभंग श्रवण करताना साक्षात पंढरी वारी केल्यासारखी वाटते
Plo
उत्तम सादरीकरण,.गायन !
अप्रतिम अतिसुंदर लोकरे माऊली ⚘⚘🌹🌹👏👏🙏🙏🤝🤝👍👍सर्व भजनी मंडळ
Khup Chan buva no 1
वा.. माऊली सुंदर 👌👌👌🙏🙏🙏🙏
कोकण ची शान श्री भगवान लोकरे बुवा
श्री भगवान बुवांची वाणी म्हणजे कर्ण तृप्त पर्वणी. व्वा ! मस्तच
श्री घडवले सर टेमघर रोहा.
अप्रतिम माऊली
जय गुरुदास .........,👍👍👍👍👍🙏🌹
आनंदी नाचते पंढरीशी जाऊ हा अभंग पुन्हा एकदा ऐकण्याची इच्छा आहे, तर साहेबांना सांगून नक्की व्हिडिओ बनवा, अशी मी आपल्याला विनंती करतो
सुंदर माऊली 😍😍😍👌👌👌👌🌹🌹🌹खुप मला आवड भजनाची पण मी पुण्याला
गुरुवर्य,छान सादरीकरण..👌👍
जय गुरुदास...खुप छान..👌❤️🚩
कर्णमधुर आवाजाचा बादशहा 🙏🏻
खुप सुंदर माऊली 🙏🙏❤️❤️
लिहिलेलं गाणं जमलं तर पाठवा, कृपया.
🙏🙏👏👌अप्रतिम गुरुमाऊली👌👏🙏🙏
अप्रतिम माऊली 🙏🙏🙏
मस्त माऊली सुंदर गायन
अप्रतिम बुवा
🙏🙏🙏
हा अभंग प्रिय विलास पाटील बुवा यांचा आहे.
पण पाटील बुवांच्या गोडीची लय तुमच्या मधे नाही दिसत.
पण बुवा तुम्ही तुमच्या जागी खूप सरस आहात.
ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगू काही हि गवळण share kara please
👏🙏🙏 Nice sir.....
👌👌🙏🙏
सुंदर अभंग गायन
❣️☀️👏👏
खूप छान
👌👌👌👌
,,🙏👌👌💞
🙏🏻👌🏻🚩👌🏻
🙏🙏🙏❤️👍👌
अप्रतिम माऊली
खूप छान
👌🌹❤️🙏🙏
छान बुवा तुंम्हंचा हा अभंग ऐकताना पंढरपूरला आहे अस वाटल 🙏🙏🙏👍👍👍