उत्तम कथा,खोटे आरोप करून,चुकीची माहिती शेजारी आणि नातेवाईक यांना देऊन मातृभक्त नंदीबैल मुलांच्या संसाराची वाट लावली.आणि पत्नीची गुणवत्ता समजून न घेतल्याने स्वतःच्या मस्ती आणि घमेंडखोर स्वभावाने सर्व नाश ओढवून घेतला.काही आवश्यक बाबींचा खुलासा ,जीवन पध्दती यांचा लग्ना आधी च विचार करावा, आईवडिलांचे सहकार्य आणि व्यावहारिक समजूतदार पणा आवश्यक.केवळ उपचार म्हणून विवाह करू नये
खूपच छान मुक्ता सारखच प्रत्येक बाईने आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होईयला पाहिजे
खूप छान तसेच मुक्ताच्या निर्णयाला 💪💪💪💪 ✊✊✊✊✊👍👍👍 सलाम
Khup chhan Mazi Tai 👌 👌 😍😍
खूपच छान. बोध घेण्या लायक.
खूपच सुंदर कथा आहे
खूप छान
खूप छान कथा 👌👌👍
शिक्षाप्रद
खुपच छान कथा
Very nice
उत्तम कथा,खोटे आरोप करून,चुकीची माहिती शेजारी आणि नातेवाईक यांना देऊन मातृभक्त नंदीबैल मुलांच्या संसाराची वाट लावली.आणि पत्नीची गुणवत्ता समजून न घेतल्याने स्वतःच्या मस्ती आणि घमेंडखोर स्वभावाने सर्व नाश ओढवून घेतला.काही आवश्यक बाबींचा खुलासा ,जीवन पध्दती यांचा लग्ना आधी च विचार करावा, आईवडिलांचे सहकार्य आणि व्यावहारिक समजूतदार पणा आवश्यक.केवळ उपचार म्हणून विवाह करू नये
Katha surekh aahe. Pan madam, tumche Marathi fakt vait nahi tar bhayaanak aahe. Please please sudharavaa .