"घरच्यांचाच पराभव झाला याचं दु:ख झालं" धनंजय मुंडेंची विजयानंतर प्रतिक्रिया | ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 914

  • @babymusale5967
    @babymusale5967 5 ปีที่แล้ว +151

    भाऊ आपले हार्दिक अभिनंदन.सत्याचा विजय.खंबिरपणे मायबाप जनतेची सेवा करा.आण्णा खुश असतिल.

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 5 ปีที่แล้ว +875

    Dm अभिनंदन💐💐💐💐
    अब राजा का बेटा/ बेटी राजा नही बनेगा अब राजा वही बनेगा जो हक्कदार है.
    फक्त आता गरीब व सामान्य माणसाला न्याय दया.👍👍👍👍

    • @navanathmalave9181
      @navanathmalave9181 5 ปีที่แล้ว +17

      Actually raja tar Dm hota sarv kame tech pahat hote munde sahebanchya mage local patali varati

    • @oxygen0263
      @oxygen0263 5 ปีที่แล้ว +4

      यात काय मोठ माला1000% माहित होत dm येणार

    • @gautampagare6114
      @gautampagare6114 5 ปีที่แล้ว +3

      @@navanathmalave9181 p

    • @navanathmalave9181
      @navanathmalave9181 5 ปีที่แล้ว +1

      @@gautampagare6114 y

    • @rajkamble1889
      @rajkamble1889 5 ปีที่แล้ว +1

      Congrats Bhau.... Subedar Kamble

  • @aannachaudhari5582
    @aannachaudhari5582 5 ปีที่แล้ว +348

    धनुभाऊ तुम्ही एकटे नव्हते परळीतील जनता आपल्या सोबत होती आता तुम्ही जनते सोबत रहा अभिनंदन

    • @shalinidudhmal1976
      @shalinidudhmal1976 3 ปีที่แล้ว +1

      Bhava la udun bahini la radvls kon maf Karin tula dhrati ki aakash

  • @ramkishorbargir5166
    @ramkishorbargir5166 5 ปีที่แล้ว +168

    बहीण भावांचे संबंध पुन्हा चांगले होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

    • @vaishalisid3794
      @vaishalisid3794 5 ปีที่แล้ว +3

      नक्कीच कारणं आपलं ते आपलंच असतं

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 5 ปีที่แล้ว +1

      भावाची ईच्छा असेल तर नक्कीच
      राजकारण राजकारणाच्या ठीकाणी

    • @dhaneshsao6724
      @dhaneshsao6724 5 ปีที่แล้ว +1

      Nakki honar.. Ata rajkaran sampal.. Nikal lagla.....

    • @unknown-ll8cb
      @unknown-ll8cb 5 ปีที่แล้ว +1

      @@balaghatcharaja9024 tula kunich mojat nahi tari tu gu khaat phirtoy 😀😀😀😀

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 5 ปีที่แล้ว +2

      @@unknown-ll8cb itke divas tu unknown mhanun firat hota aata tula baap ghavla
      Tuzya aaicha dana hanala mi ani nivdun alelya tuzya kakane
      Vakadyacha ani zipricha gu kha randachya🌶🌶🔥🔥🤙🤙🤙🤙

  • @navazshekh8681
    @navazshekh8681 5 ปีที่แล้ว +258

    भाउ ऐक नंबर गोपीनात मंडें साहेबांची आटवन केल्या बंदल आभीनंदन

  • @babangar0
    @babangar0 5 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन..
    खुप मोठा आदर्श ठेवला दोघांनी..
    घरात, भावकीत कसं लढायचं,भांडायचं..
    नवीन पिढी तुमचा आदर्श घेणार..

  • @babymusale5967
    @babymusale5967 5 ปีที่แล้ว +376

    पवार साहेबांच्या विश्वास,आपले कतृत्व याच्यामुळे आपला विजय झाला.

    • @rathodvilash5144
      @rathodvilash5144 5 ปีที่แล้ว +2

      Baby Musale jknbgofhjkl

    • @babymusale5967
      @babymusale5967 5 ปีที่แล้ว

      @@rathodvilash5144 भाऊ आपला रिप्लाय समजला नाही.

  • @Digambarpatil-vc5jv
    @Digambarpatil-vc5jv 5 ปีที่แล้ว +353

    अभिनंदन परळीकर....भावनिक राजकारणाला चपराक ....इथ कालच्या पुण्याइवर आजचा दिवस उजडत नाही हे सिद्ध झाले.....DM

  • @rajkumarbiradar3830
    @rajkumarbiradar3830 5 ปีที่แล้ว +787

    पंकजा ताईंना आता खरोखरची चक्कर येईल.

    • @अनंतवळंजू
      @अनंतवळंजू 5 ปีที่แล้ว +34

      नाही नाही, आता ती शुद्धीवर येईल

    • @sourabhpatil3687
      @sourabhpatil3687 5 ปีที่แล้ว +4

      Hoy bhava

    • @shivayadrami4515
      @shivayadrami4515 5 ปีที่แล้ว +2

      😂😂😂😂 बरोबर

    • @s.v.kamble3463
      @s.v.kamble3463 5 ปีที่แล้ว +2

      😂😂😂😂😂😂

    • @popatbharude9997
      @popatbharude9997 5 ปีที่แล้ว +4

      चक्कर मतदान च्या पहिले आली होती
      मतदान नंतर आता शुध्दीवर येईल

  • @psycocandy.
    @psycocandy. 5 ปีที่แล้ว +24

    1:52 *वन मॅन आर्मी.....तू एकटा नई जनता सोबत आहे* ....🚩🚩🚩

  • @radhepatil1044
    @radhepatil1044 5 ปีที่แล้ว +417

    माझ्या नवसाला देव पावला भाऊ अभिनंदन

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 4 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांनांची खऱ्याअर्थाने जाण असणारे नेते, बहूजन हृदय सम्राट, नामदार धनंजय मुंडे साहेब. वारसा लोकनेत्याचा.

  • @parwez64
    @parwez64 5 ปีที่แล้ว +13

    Many more heartiest congratulations dhanu bhau.. 😍 😍
    पुढील वाटचालीस शुभेच्छा... 😍

  • @pushpaingle6383
    @pushpaingle6383 5 ปีที่แล้ว +156

    पेशवाई मधून काहितरी शकले पाहिजेत , जो जाता वहि सिकंदर. असो धनंजय मुंडे साहेब तूमचे अभिनंदन

    • @shrikantkulkarni7641
      @shrikantkulkarni7641 5 ปีที่แล้ว +4

      Ata pesavai nahi aata dhanu bhau c.m honar

    • @powerofmaratha3051
      @powerofmaratha3051 5 ปีที่แล้ว +4

      @@shrikantkulkarni7641
      😂😂😂 Dokyawar padala ahes watat.😂😂😂😂. CM honar mhane😂😂😂

    • @terabaaphumai9195
      @terabaaphumai9195 5 ปีที่แล้ว

      @@powerofmaratha3051 barobar

    • @pushpaingle6383
      @pushpaingle6383 5 ปีที่แล้ว

      पेशवाई मधून काहितरी शिकले पाहिजेत, जो जिता वहि सिकंदर. असो धनंजय मुंडे साहेबांचा विजय असो.

    • @unknown-ll8cb
      @unknown-ll8cb 5 ปีที่แล้ว

      @@powerofmaratha3051 Ruk be BJP kuth jindgibhar rahnar ahe

  • @hunk6890
    @hunk6890 5 ปีที่แล้ว +249

    मी सोलापूरचा रहीवाशी आहे पण मी शर्यत लावली होती ती परली साठी आणि मी शर्यत जींकलो.

    • @archanajedhe2594
      @archanajedhe2594 5 ปีที่แล้ว +6

      आमी पन💐💐💐💐

    • @mohiniidatir
      @mohiniidatir 5 ปีที่แล้ว +7

      Mipn

    • @shubhamsavant4563
      @shubhamsavant4563 5 ปีที่แล้ว +3

      @@mohiniidatir kiti rs chi

    • @shubhamsavant4563
      @shubhamsavant4563 5 ปีที่แล้ว +1

      @@archanajedhe2594 kiti

    • @amolbankar3647
      @amolbankar3647 5 ปีที่แล้ว +2

      मि जाफराबाद जिल्हा जालना येथील
      आहे डिएम निवडुन आल्या बद्दल अभिनंदन
      मि पण तुम्ही निवडून येण्याची पैज लावली होती व तिच्या मि जिंकली

  • @sourabhjadhav6213
    @sourabhjadhav6213 5 ปีที่แล้ว +133

    पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेता...आता विधानसभेत...only DM 💐💐💐

    • @amoldumnar9108
      @amoldumnar9108 5 ปีที่แล้ว +2

      Ho only d. M

    • @dvb2484
      @dvb2484 5 ปีที่แล้ว +2

      लोकशाही महिमा आजचा विरोधीपक्ष नेता म्हणजे उद्याचा विकासभीमुख जनहितेशु मुख्य...उपमुख्यमंत्री प्रबळ दावेदार..।

    • @jagannathwadekar7246
      @jagannathwadekar7246 5 ปีที่แล้ว

      भत

  • @ashokjadhav6881
    @ashokjadhav6881 5 ปีที่แล้ว +420

    याला म्हणतात दिलदार नेता ,नाहीतर आष्टीचा धस bjp उमेदवाराला पाडून नाक वर करून मिरवतोय

    • @maheshpawar2331
      @maheshpawar2331 5 ปีที่แล้ว +4

      Perfect bro

    • @bhushanpatil8568
      @bhushanpatil8568 5 ปีที่แล้ว +3

      Kharay bhava

    • @hindipoetry5196
      @hindipoetry5196 5 ปีที่แล้ว +1

      😄😂😂😂

    • @prabhakarchavan334
      @prabhakarchavan334 5 ปีที่แล้ว +3

      कुठे गेला तो धस

    • @ashokjadhav6881
      @ashokjadhav6881 5 ปีที่แล้ว +2

      @@prabhakarchavan334 गेलं असेंन कोनाचतरी घर फोडायला

  • @mafi4828
    @mafi4828 5 ปีที่แล้ว +6

    सच्चाई कि जीत होती है, महाराष्ट्र के राजकारण मे एक बडा चेहरा रहेंगा आपका

  • @sagarpawale4915
    @sagarpawale4915 5 ปีที่แล้ว +4

    धनुभाऊ तुमच्या पाठिशी फक्त परळीतीलच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेचे प्रेम आहे .

  • @jeevaneksangharsh611
    @jeevaneksangharsh611 5 ปีที่แล้ว +225

    सामान्या माणसाची कामे करा भाऊ आता

    • @santoshsabalelaturkar4258
      @santoshsabalelaturkar4258 5 ปีที่แล้ว +2

      Great great bhau

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 5 ปีที่แล้ว +1

      हो ना आता फक्त सामान्य माणसांची कामे होणार 😁😁

    • @madhukarmankar137
      @madhukarmankar137 5 ปีที่แล้ว

      सत्याचा विजय धस बेवडयाच तोड रगंवा ध चा मा केला हरामखोरानी

    • @varshaskitchenette5475
      @varshaskitchenette5475 5 ปีที่แล้ว +3

      Gharatlya gharat ch Tiket vatu nka

  • @rahuljadhavar5913
    @rahuljadhavar5913 5 ปีที่แล้ว +33

    धनुभाऊ तुमच्यात आम्ही साहेबांना बघतो.

  • @ankushdudhamal4886
    @ankushdudhamal4886 5 ปีที่แล้ว +70

    आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला भक्कम विरोधी पक्षनेते मिळणार अभिनंदन DM भाऊ💐💐💐💐💐💐

  • @vaibhavkatale4915
    @vaibhavkatale4915 5 ปีที่แล้ว +63

    अभिनंदन साहेब

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 4 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, सर्व सामान्य जनतेचा बुलंद आवाज, भावी मुख्यमंत्री, नामदार धनंजय मुंडे साहेब. वारसा लोकनेत्याचा...✌️✌️

  • @चेतनk
    @चेतनk 5 ปีที่แล้ว +47

    पंकजा मुंडे, पैसा, सत्ता, abp माझा= सर्वांचा हा पराभव आहे..
    अजूनही धनंजय मुंडे ना खलनायक ठरवत पंकजा मुंडे ला साहुनुभूती media देत आहे

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 5 ปีที่แล้ว +61

    अभिनंदन धनंजय मुंडे साहेब

  • @dipakarakh3329
    @dipakarakh3329 5 ปีที่แล้ว +35

    अभिनंदन सर💐💐

  • @vijayanandkapte634
    @vijayanandkapte634 5 ปีที่แล้ว +1

    Dhananjay munde is real inheritance of Gopinath munde,.. Congratulations u deserve the victory keep it up... From Gulbarga Karnataka

  • @nandkishorbhise2471
    @nandkishorbhise2471 5 ปีที่แล้ว +58

    अभिनंदन साहेब 👍👍👍....
    लातुर कर

  • @shivayadrami4515
    @shivayadrami4515 5 ปีที่แล้ว

    गलीच्छ राजकारण करणार्यांना जनतेनी त्यांची जागा दाखवुन दिली...त्यांचा विचार करु नका.....खुप खुप अभिनंदन साहेब...पुढील राजकीय वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा

  • @mirapalkar3577
    @mirapalkar3577 5 ปีที่แล้ว +138

    अभिनंदन
    आता पकड ढिली करू नका

  • @vaibhavkatale4915
    @vaibhavkatale4915 5 ปีที่แล้ว +79

    अभिनंदन साहेब 🌷🌷

  • @pareshrinku6245
    @pareshrinku6245 5 ปีที่แล้ว +73

    ताई:-धनु मोठा गेम केलास रे 😂😂😂😂😂🤣🤣🤣

  • @tusharbodke7917
    @tusharbodke7917 5 ปีที่แล้ว

    पहिलं परळी जनतेचं आभार त्यांनी भावनिक राजकारण बाजूला ठेवून धनु भाऊ सारख्या असलं हिऱ्याला निवडून दिले आणि धनु भाऊ तुमचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @sadhukale5558
    @sadhukale5558 5 ปีที่แล้ว +51

    अभिनंदन Dm लायकीचा विजय आहे वाईट वाटून घेउ नये👍👍👍👍

  • @surajbotare3610
    @surajbotare3610 5 ปีที่แล้ว +1

    सुरेश आण्णा धस तुमचं राजकारण संपलंय आता तयार रहा

  • @dattadevkar4392
    @dattadevkar4392 5 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन भाऊ 💐💐 भाऊ तूमी असंच जिंकत रहा जनता तुमच्या सोबत आहे⚘

  • @dipakkakad9619
    @dipakkakad9619 5 ปีที่แล้ว

    हा पन्कजा ताई चा नाही तर हा स्व मुंडे साहेबांचा पराभव आहे आज खरोखर परळी च्या जनतेने मातीच खाल्ली अस म्हणाव लागेल अणि इथुन पुढे स्व मुंडे साहेबाना कधीच विस्मरणात आणू नये ही मनापासुन विनंंती तसेच कल बदलून दल बदलणारे आम्ही नाहित ताई सोबत होतो आहे अणि राहणार

  • @malharextensive5832
    @malharextensive5832 5 ปีที่แล้ว +103

    भाऊ अभिनंदन.त्या आष्टीच्या सुऱ्याला दिला ना सुपारी ढोल वाजवायची त्यालाच द्या कारण त्याला ढोल बदडायची लय हौस आहे.

  • @pravindesale6011
    @pravindesale6011 5 ปีที่แล้ว

    धनंजय साहेब सलाम इतक मोठ मन फक्त मनाचा सच्चे पणा फक्त तूम्हिच दाखवनार तूम्हा आमच्या चिक्कीताई तो दाखवणार नाहीत

  • @vishaldhage5450
    @vishaldhage5450 5 ปีที่แล้ว +11

    20 आमदार,10 खासदार,8 मंत्री आणि दस्तूरखुद नरेंद्र मोदी आले तरि त्यांच्या विरोध लढनारा एकटा धनंजय मुंडे याचे निवडून आल्या बद्दल हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐

    • @Krishna-ev4zi
      @Krishna-ev4zi 5 ปีที่แล้ว +2

      Maharashtra Che Bhavi cm aahit te..ek divsi cm bannar bag.

    • @vishaldhage5450
      @vishaldhage5450 5 ปีที่แล้ว

      @@Krishna-ev4zi barobar ahe bhau tumch defenetly pudhachyach vidhan sabhemadhe te cm banu shakatat

  • @rajupawar1610
    @rajupawar1610 4 ปีที่แล้ว +1

    जिंकलस भावा

  • @sachinborude2153
    @sachinborude2153 5 ปีที่แล้ว +21

    congrats घनू भाऊ(dm)

  • @jncacademy8608
    @jncacademy8608 5 ปีที่แล้ว

    एखाद्या पदासाठी खूप सारे योग्य व्यक्ती असू शकतात परंतु सर्वोत्तम जो असेल तोच निवडला जातो. धनंजय मुंडे सर्वोत्तम माणूस,, आणि भावी मुख्यमंत्री सुद्धा आहेत.....

  • @abhijitdumbere4485
    @abhijitdumbere4485 5 ปีที่แล้ว +17

    Zakas...👌💐

  • @maulakotawal7864
    @maulakotawal7864 5 ปีที่แล้ว

    चांगली बातमी... मला आनंद झाला....

  • @shubhampatil6233
    @shubhampatil6233 5 ปีที่แล้ว +29

    CONGRATULATION SIR

  • @subhashpatil3259
    @subhashpatil3259 5 ปีที่แล้ว

    धनंजय मुंडेंना त्यांच्या नेतृत्वाला व कठीण परिस्थितीतील संघर्षाला सलाम. जय योगेश्वर

  • @emiwaybantai9848
    @emiwaybantai9848 5 ปีที่แล้ว +22

    Dm bhau तुम्हाला हार्दिक शुभकामनाएं

  • @vrbrandff4651
    @vrbrandff4651 5 ปีที่แล้ว

    मी सोलापूर येथील मोहोळ अनगर चा आहे धनुभाऊ तुम्ही निवडून येनार या माझ्या आत्मविश्वासावर मी शर्यत जिंकली

  • @Tush-xo1te
    @Tush-xo1te 5 ปีที่แล้ว +50

    ताई ला emotional अत्याचार नडला...😂😂

  • @MSphad
    @MSphad 5 ปีที่แล้ว

    आपले गोपीनाथ मुंडे साहेब होते, आहेत आणी आसनार आहेत ते फक्त तुमच्या रूपाने...भगवानबाबाच्या⛳ नंतर दैवत⛳ मानतो आम्ही तुम्हाला..आपल्याबद्दल बोलाव तेवढ कमीच आहे.. अभिनंदन भाऊ🌹💐

  • @rohitmarale4273
    @rohitmarale4273 5 ปีที่แล้ว +53

    अभिनंदन 💐💐

  • @pravinkaleniphad6815
    @pravinkaleniphad6815 5 ปีที่แล้ว

    अतिशय समंजस आणि सुसंस्कृत प्रतिक्रिया...याला म्हणतात दिलदार माणूस

  • @hemantpaikrao9547
    @hemantpaikrao9547 5 ปีที่แล้ว +24

    Congratulations 💐💐💐

  • @rvshinde9419
    @rvshinde9419 5 ปีที่แล้ว +1

    धनु भाऊ एवढे नाराज होऊ नका कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याच ताईंनी तुमचा तुमच्या पक्षाचा पराभव करण्यासाठी एक एका भावाला कशा पद्धतीने कामाला लावले हे सर्व महाराष्ट्राने पाहिले या सर्व भावांची आज खऱ्या अर्थाने उतराई झाली

  • @umeshhavarage
    @umeshhavarage 5 ปีที่แล้ว +20

    Congratulations🎉🎊

  • @sureshkondalkar8023
    @sureshkondalkar8023 5 ปีที่แล้ว

    धन्यवाद भाऊ तुम्ही वाघच आहात तुमच मन खुप मोठ आहे आमदारसाहेब आपणास हार्दिक शुभेच्छा

  • @narendrapatil2239
    @narendrapatil2239 5 ปีที่แล้ว +13

    Congratulations Saheb 💐💐

  • @loveyoujindagi9354
    @loveyoujindagi9354 5 ปีที่แล้ว

    मि एक कट्टर शिवसैनिक आहे, धनुभाऊ तुम्हाला मनापासुन हार्दिक- हार्दिक शुभेच्छा आणि मला खुप आनंद आहे तुम्ही विधानसभेत निवडणुन आले म्हणुन

  • @DeshmukhTrupti
    @DeshmukhTrupti 5 ปีที่แล้ว +3

    DM Saheb अभिनंदन "आई तुळजाभवानी तुम्हाला नक्कीच विजयी-दीर्घायुष्य देणार"
    💪💪💪💪💪💪💪💪 एक पुणेकर असूनही खूप अभिमान वाटतोय
    एक हाडाचा आमदार मिळाला पण तुम्ही एक मंत्री म्हणून लवकर बघायला मिळावे एवडी अपेक्षा आहे

  • @rajudake4772
    @rajudake4772 5 ปีที่แล้ว

    सुंदर प्रतिक्रिया.... व भावनिक..

  • @bhagawanbhagade4745
    @bhagawanbhagade4745 5 ปีที่แล้ว +20

    Dm saheb congratulation

  • @kavitafonde8294
    @kavitafonde8294 5 ปีที่แล้ว

    अंगणवाडी सेविकांचा आशीर्वाद धनुभाऊ मेसमा वरुन आवाज उठवला होता तुम्ही आता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत धनुभाऊ टेंशन मुक्त झालो आम्ही

  • @sahebraobuttanwad
    @sahebraobuttanwad 5 ปีที่แล้ว +3

    भाऊ,आपलं हार्दिक अभिनंदन....तुम्हांस पूर्ण महाराष्ट्रातील "ग्रामीण" जनता भावी मुख्यमंत्री म्हणून पाहते...💐💐💐💐💐

  • @ABCvibes9
    @ABCvibes9 5 ปีที่แล้ว

    भाऊ तुम्ही निवडून आलात .. खूप खूप अभिनंदन 💐 .. जनता सुद्न्य आहे .. ज्यांना माज आहे त्यांना जनता जागा दाखवतेच 👍

  • @sandeshgaikwad7243
    @sandeshgaikwad7243 3 ปีที่แล้ว +3

    उभाच कशाला रायला नाटक कंपनी सगळी

  • @sathishpardeshi4753
    @sathishpardeshi4753 5 ปีที่แล้ว

    न्याय होतो पण थोडा उशीरा होतो बस गरीब मायबाप जनतेला विसरु नका भगवानबाबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे

  • @pravinchandre4920
    @pravinchandre4920 5 ปีที่แล้ว +4

    खुप प्रयत्न झाला तुम्हाला पाडायचा...अखेर तुमच्या संघर्षला यश आल....
    अभिनंदन धनुभाऊ💐✌⏰

  • @vishaljadhav2712
    @vishaljadhav2712 5 ปีที่แล้ว +1

    Dhanu bhau is number one leader in maharashtra

  • @geetv7011
    @geetv7011 5 ปีที่แล้ว +7

    Great speech...

  • @sudhirsamber
    @sudhirsamber 5 ปีที่แล้ว

    खूप छान साहेब विजय तुमचा च होता तुम्ही खरे हकदार होते

  • @सचीनमस्के-म4ष
    @सचीनमस्के-म4ष 5 ปีที่แล้ว +17

    अभिनंदन साहेभ

  • @rekhadeokar7543
    @rekhadeokar7543 5 ปีที่แล้ว

    याला म्हणतात धनंजय मुंडे. खरंच मनापासुन शुभेच्छा साहेब तुम्हाला. 👍

  • @VISHALRAJPUT-cm9et
    @VISHALRAJPUT-cm9et 5 ปีที่แล้ว +6

    Congratulation sir....!🍁🍁🍁🍁

  • @imransayyed2170
    @imransayyed2170 5 ปีที่แล้ว +2

    आता परली चा विकास होइल धनंजय मुंडेंना पुढील वाट चालीस हार्दिक सुभेछा

  • @Md-jp7ch
    @Md-jp7ch 5 ปีที่แล้ว +7

    Bhaune anna chi adhvan dilali
    Emotional 😪

  • @kundlikwanole8898
    @kundlikwanole8898 5 ปีที่แล้ว

    पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा DM Sir

  • @sadhukale5558
    @sadhukale5558 5 ปีที่แล้ว +42

    राजकारऩात येवढ भावनीक होऊन चालत नाही साहेब

    • @amoldesai6263
      @amoldesai6263 5 ปีที่แล้ว +2

      Ha salla Modina dya....

    • @prakashbhusnar685
      @prakashbhusnar685 4 ปีที่แล้ว

      जेव्हा आपल्या बापाचे स्वप्न पूर्ण होते तेव्हा हे बघण्यासाठी आपला बापच नसेल तर कस वाटत ना ते समजेल. ......मग स्वप्न कोणतेही असो....

  • @prajaktaworlikar4940
    @prajaktaworlikar4940 5 ปีที่แล้ว

    मुंबई येथून तुमचे खूप अभिनंदन

  • @syedehtesham5971
    @syedehtesham5971 5 ปีที่แล้ว +27

    DM BOSS you deserve this victory

  • @टकलुहैवान
    @टकलुहैवान 5 ปีที่แล้ว

    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा साहेब

  • @shainaj635
    @shainaj635 5 ปีที่แล้ว +10

    Congratulations DM tumcha mothepana disto sir God bless u lot

  • @dnyneshwarwaybhase7754
    @dnyneshwarwaybhase7754 2 ปีที่แล้ว

    2:42✌️✌️

  • @omkardesai8993
    @omkardesai8993 5 ปีที่แล้ว +4

    नाटकं कंपनी हद्दपार झाली कायमची निघुन गेली नियती चा न्याय आशिर्वाद आहे

  • @jayc3121
    @jayc3121 5 ปีที่แล้ว

    तुम्हीं आपापसात चांगले राहता... आणि कार्यकर्त्यांची भांडणे लावून देता... दुःख एकच आहे की ते कार्यकर्ते हा सगळा खेळ ओळखून ना घेता भांडत बसतात.... भारताच भविष्य खूप अवघड आहे......

  • @madhurideshmukh9255
    @madhurideshmukh9255 5 ปีที่แล้ว +6

    Congratulations bhau 💐

  • @AsifShaikh-nq3or
    @AsifShaikh-nq3or 5 ปีที่แล้ว

    राजकारण ये अलग बात है मगर भाई बहन का रिश्ता ये अलग बात है दोनों भाई बहन अपना ये रिश्ता बनाये रखें बस ये दुवा करूगा

  • @bhaskarsangule69
    @bhaskarsangule69 5 ปีที่แล้ว +40

    Bhau sher ektach Aasto!!!

    • @prakashchaudhari1455
      @prakashchaudhari1455 5 ปีที่แล้ว +2

      Voting sathi paise lokana watun jinkato to kasala sher

    • @cadhananjaywarudikar5467
      @cadhananjaywarudikar5467 5 ปีที่แล้ว +1

      @@prakashchaudhari1455 natka karnarya peksha barach

    • @sagarnathe6111
      @sagarnathe6111 5 ปีที่แล้ว +1

      Future Madhe jecha Congress ncp gov yeil tevha DM chi value mahit hoil cm Che davedar ahe

    • @anandanarwade3781
      @anandanarwade3781 5 ปีที่แล้ว +1

      Nice Dhanu bhau Best of luck

  • @rohit02912
    @rohit02912 5 ปีที่แล้ว +73

    Only DM

  • @hamidshaikh8703
    @hamidshaikh8703 5 ปีที่แล้ว

    खरच Dm आपले वीच्यार खुप छान आहे त..
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @gauravdarade2490
    @gauravdarade2490 5 ปีที่แล้ว +22

    DM future minister and great politician 😍❤

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 5 ปีที่แล้ว +2

      Nothing in future he is just simple MLA like madusudan kendre

    • @unknown-ll8cb
      @unknown-ll8cb 5 ปีที่แล้ว

      @@balaghatcharaja9024 tuzi aaila Zavala ki PM peksha kami nahi zala😁😁😁🍑

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 5 ปีที่แล้ว

      @@unknown-ll8cb aala ka baapala shodhat
      Tuzi may mich ghabha ghatli
      Ziprichya 🔥🔥🔥🔥🌶🌶🌶🌶🌶

    • @gauravdarade2490
      @gauravdarade2490 5 ปีที่แล้ว

      @@balaghatcharaja9024 Don't worry. Time will tell. Only DM ❤✅

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 5 ปีที่แล้ว

      @@gauravdarade2490 time will be change ur mindset don't worry

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 5 ปีที่แล้ว +1

    Bhau you are great......
    Thanks paralikar.......

  • @lkmt3976
    @lkmt3976 5 ปีที่แล้ว +5

    Congratulations Dhanu bhau 💐💐💐

  • @scienceknowledge5903
    @scienceknowledge5903 5 ปีที่แล้ว +1

    DM bhau ... Dhanyawad chikki baila ghari basvilyabaddal...😘😘😘

  • @amolnagre1115
    @amolnagre1115 5 ปีที่แล้ว +53

    भावी विरोधी पक्ष नेता

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 5 ปีที่แล้ว +2

      आता लाल दिवा म्हणजे दिवा स्वप्नच!
      फक्त सामान्य आमदार

    • @unknown-ll8cb
      @unknown-ll8cb 5 ปีที่แล้ว

      @@balaghatcharaja9024 tuzya aaila Zavala ki special zala 😁 L is

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 5 ปีที่แล้ว

      @@unknown-ll8cb baap bhetlyacha aanad ani baap jinkalyacha anand zalaka mutryacha mut ani vakadtondyachi laal chatun
      Tuzya mayeela ubhan zaval chinalichya
      🤙🤙🤙🤙🤙🌶🌶🌶🔥🔥🔥

    • @unknown-ll8cb
      @unknown-ll8cb 5 ปีที่แล้ว

      @@balaghatcharaja9024 phir jali😁😁😁😁

  • @namdevshindepatil6417
    @namdevshindepatil6417 5 ปีที่แล้ว +1

    माननीय विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजयभाऊ मुंडे यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @rajumule3770
    @rajumule3770 5 ปีที่แล้ว +6

    Congratulations sir🙏

  • @akshatarenuse9074
    @akshatarenuse9074 5 ปีที่แล้ว

    Congratulations dhananjay munde sir.......khr sangaych mhtl tr vijay satyachach hoto👌👍👍👍 God bless u. ....keep it up

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 5 ปีที่แล้ว +14

    ताई साहेब तुमची कामाची पद्धत कुठे चुकली याच आत्म्परिक्षण करावे कारण तुमच्या आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबाच्या कामात बराच फरक होता साहेबांची सत्ता नसतानी पण साहेबांनी कामे केली पण तुमच्या कडे मंत्री पद असून सुद्धा तुमाला लोकांना संभाळता आलं नाही पण धनुंभाऊ ने मुंडे साहेबांचा कामाचा आणि माणसे सांभाळण्याच गुण हेरून राजकारण केल आणि जिकंले आजून पण वेळ गेली नाही कदाचित तुमाला विधानपरिषेधेवर घेऊन मंत्री पद भेटलं आस मला वाटतं त्याच सोन करा आणि एखादा माणूस तुमच्याकडे माझं आस काम आहे म्हणून कोणी आलं तर तुझा मतदार संघ कोणता आहे विचारू नका काम करत जा नुसतं मतदार संघ विचारून जमत नसत मंत्री ह्या नात्याने काम करणे अपेक्षित असते. 🙏🙏