हा ऐतिहासिक ठेवा जपणे आपली जबाबदारी आहे. तूम्ही सर्वजण या जाणिवेतून हे काम हातात घेतलं आणि नव्यानं ही माहिती उजेडात आणली याबद्दल सर्वांना शुभेच्छा 🙏.. सर्व डवरी आणि समस्त रहिवाशींचे आभार.. .. रंक भैरीच्या नावानं चांगभलं..!🙏
रंकोबा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️श्री. रंकभैरवांच रंकाळा तलावात प्राचीन मंदिर आहे. आमच्या जाधव कसबेकर घराण्या चे कुलदैवत असलेल्या . रंकभैरवांची व रंकभैरव मंदिराची माहिती सर्वांना उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. सुधाकर काशीद सरांचे मनपूर्वक आभार. 🙏
खरच खुप कौतुकास्पद काम आहे ......रंकभैरवाचा आशिर्वाद नेहमी सर्वाना मिळेल
हा ऐतिहासिक ठेवा जपणे आपली जबाबदारी आहे. तूम्ही सर्वजण या जाणिवेतून हे काम हातात घेतलं आणि नव्यानं ही माहिती उजेडात आणली याबद्दल सर्वांना शुभेच्छा 🙏.. सर्व डवरी आणि समस्त रहिवाशींचे आभार.. .. रंक भैरीच्या नावानं चांगभलं..!🙏
Great👍
खुप छान ऐतिहासिक माहिती दिली
रकोबाच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏 थँक्यू🙏🙏🙏
माहेरच्या कुलदैवताला प्रणाम 🙏🌹 सर्वांचे आभार कवतुक
फार सुरेख होती कथा माहिती केलेली सेवा 🙏🙏🙏🙏
खूप छान उपक्रम राबविला,आणि खूप छान माहिती दिली🙏
Thanks for sharing this Great Information.
।। चांगभलं ।
खूपच सुंदर माहिती मिळाली आणि युवकांच्या काम खूप सुंदर
रंकोबा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️श्री. रंकभैरवांच रंकाळा तलावात प्राचीन मंदिर आहे. आमच्या जाधव कसबेकर घराण्या चे कुलदैवत असलेल्या . रंकभैरवांची व रंकभैरव मंदिराची माहिती सर्वांना उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. सुधाकर काशीद सरांचे मनपूर्वक आभार. 🙏
खुपच छान वाटलं माहिती ऐकून..सचिन अभिनंदन 🌹🌹 खुपच छान उपक्रम
रंकोबाच्या। नावानं चांगभलं
खूप छान माहिती
कुलदैवत श्री रंकभैरवाच्या नावानं चांगभलं
खूप छान
छान माहिती, आणि रंग काढून खरं रूप समोर आणल्याबद्दल सगळ्या युवपुढीचे कौतुक
रंकभैरवाच्या नावान चांगभलं
Sree rankbhiravachya nave changbhale 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कौतुकास्पद...
👌👌🙏
🙏👌
Rankobachya navan changbhale 🙏🙏🙏🙏🙏
श्री रंक भैरव नाथ ... शास्टांग नमन.
करवीर क्षेत्रपाल 😍
Nice work from young generation 👍
Ij
🙏🙏🙏🙏
रंकभैरवाच्या नावानं चांगभल
करवीर काशी चा कोतवाल
रंकभैरवनाथ क्षेत्रपाल
माहेरच्या कुलदैवताला प्रणाम 🌹🙏🌹 सर्वांचे आभार
Rankbhairavachya navan changbhal🙏🙏
दुसाळे, पाटण येथील जाधव हे मुळचे कसबा कोल्हापूर येथील, त्यांचे कुलदैवत रंक भैरव, रंकोबा.
Channn
रंकभैरवाच्या नावानं चांगभलं
Chhan story, Great work Boys
Plz Address sanga
No need of background music
Kolhapur waachwa