आजपर्यंत हे गाणे इतक परफेक्ट कोणत्याही बॕन्जो ने वाजवलेले मी तर पाहिले नाही ...... अप्रतिम ..... साथसंगत तर लाजवाब...किबोर्ड...आवाज... एकूण सादरीकरण चाबूक.. शब्द सुचत नाहीत ... अशीच प्रगती होत राहो,....पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .... मी राजेश माने फलटण
अप्रतिम
खरंच खूप मस्त वाजवले आहे
कोतोली लीत लय भारी वाजवले खुप छान
अप्रतिम वादन स्वरधारा।।। शुभम खूपच सुंदर।।👌👌👏👏👏
क्लासिकल गाणं वाजवल्या बद्दल कलाकारांचं आभारी आहोत....
अप्रतिम वादन आहे ,ह्या कलाकारांच्या अगोदर ची पिढी तर बाप होते संगीत वादनात ,अंगावर शहारे येत गाणी ऐकताना
Wa Kya baat hai...yaar. 🙏💪👍👍👍👌👌👌👌👆
parfect song vajavl bhavano 🔥🔥❤️🎹💯
श्री स्वामी समर्थ 🌸🙏
No 1 banjo
नाईस
👌👌👌👌👌👌👌👌👌
Kadakkkkkkkk...
O
आजपर्यंत हे गाणे इतक परफेक्ट कोणत्याही बॕन्जो ने वाजवलेले मी तर पाहिले नाही ......
अप्रतिम ..... साथसंगत तर लाजवाब...किबोर्ड...आवाज... एकूण सादरीकरण चाबूक..
शब्द सुचत नाहीत ...
अशीच प्रगती होत राहो,....पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ....
मी राजेश माने फलटण
दादा तुमचे आभार .मि आभिजीत खांडेकर ह्या ग्रुपचा मालक.मालगांव.
Thanks
Konta gana ahe he
अप्रतिम 💥
बॅजो लाइन चा क्लासि्कल निरमाता
👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏
काटा किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र संगीत
धन्यवाद🙏🙏
Supr छान
Nice
Khona sa gana hai bahi
कोणते गाणं आहे
Kdkkkkk👑👑
tx
He song konte ahe plz
1.no
कोतोली मध्ये 5/9/22 पाहिजे आहे,
Mast👌
tx
Konta gan aahe
Thanks
Konta song ahe he
सुपारी कीती आहे सागां कोतोली लीतुन बोलतोय
Song name of movies
नाचे मयुरी
गाव..... कोणतं
Malgaon
Khona sa gana hai bahi
Tqu
Paijniya bol