एक दोन जनांमुळे असा समजू नये की आपण कोणाच्या चैनल वर परिणाम होईल कोणीही असो मी असो किव्हा दुसरा कोणी ह्यांच्यामुळे चैनल वर काही फरक पडणार नाही एक गेला दुसरे 10 जण येतील निसर्गाचा नियम आहे माणूस बदलत राहणार जुने गेले नवीन येणार. ज्या कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर कार्यक्रम घेणार्यांना विचारायचा चैनल वाल्याचा काय संबध ह्यात ज्या कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी कार्यक्रम करणाऱ्या वेक्तीला विचाराव्यात त्यांचा नं सुद्धा त्या व्हिडीओ मध्ये आहे त्यांना तुमच्या अडचणी सांगाव्यात...
🙏🙏
🙏🙏🙏
जय मल्हार
Nice
Sar tumi pune madhe yenar ka
जागर गोंधळ कधी आहे
चालू आहे का आता
Kalui.v
वार खेळलेल्या बाई शेजारी बसलेल्या त्या बाईला समोर घ्या तिच्या अंगात देवी आई खेळती केस मोकळे सोडले होते
एक दोन जनांमुळे असा समजू नये की आपण कोणाच्या चैनल वर परिणाम होईल कोणीही असो मी असो किव्हा दुसरा कोणी ह्यांच्यामुळे चैनल वर काही फरक पडणार नाही एक गेला दुसरे 10 जण येतील निसर्गाचा नियम आहे माणूस बदलत राहणार जुने गेले नवीन येणार.
ज्या कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर कार्यक्रम घेणार्यांना विचारायचा चैनल वाल्याचा काय संबध ह्यात ज्या कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी कार्यक्रम करणाऱ्या वेक्तीला विचाराव्यात त्यांचा नं सुद्धा त्या व्हिडीओ मध्ये आहे त्यांना तुमच्या अडचणी सांगाव्यात...
साती आसरा आहे ना मग आई साहेब च्या गळ्यात कवड्यांची माल् कशी
S u b h a s h
🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏