तुमचं कुणी ठरवूनही वाईट करू शकत नाही | Swami motivational video | best marathi motivational speech |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2022
  • God message listen every night and morning..
    marathi story
    marathi motivational story
    powerful motivational story
    swamisamarth#moralstories
    #bestmotivationalstorybyammiSwamibhakt
    #मराठीstory
    #marathikatha
    #marathistory
    #jaijaiswamisamarth
    #swamiseva
    #Marathimotivational
    #motivationalspeech
    #Powerfulmotivationalspeech.
    #Bestmotivationalspeech
    #Todaysgodmessage
    #Motivationalthoughts
    #bhagvadgita
    #Amazinglifeqoutesthoughts
    #Positivethoughts
    #Swaisandesh
    #amhiswamibhakt #आम्हीस्वामीभक्त
    #swamiseva #jayjayswamisamarth
    #inspirationalquotes #motivationalspeech
    #प्रेरणादायीभाषण
    Disclaimer: - This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.

ความคิดเห็น • 1.1K

  • @Amhi_Swamibhakt.
    @Amhi_Swamibhakt.  ปีที่แล้ว +34

    प्रेमळ स्वामी भक्तांनो आपल्या नवीन चॅनलला देखील सबस्क्राईब करा की मनापासून विनंती 🙏देव तुमचं भलं करो🙌
    Link- th-cam.com/video/MxkO0lP9EJ8/w-d-xo.html

    • @sangeetatodankar
      @sangeetatodankar ปีที่แล้ว +1

      l👃🌹👃

    • @kumudkadam33
      @kumudkadam33 ปีที่แล้ว +1

      Seerisaseamjsmrtha

    • @ashacreation5134
      @ashacreation5134 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

    • @geetanevgi6139
      @geetanevgi6139 ปีที่แล้ว +1

      @@sangeetatodankar anuradha tsmboolkar

    • @dikshakadam8498
      @dikshakadam8498 ปีที่แล้ว

      ​@@sangeetatodankar 🎉🎉🎉😮😊

  • @nilammadage5478
    @nilammadage5478 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही स्वामी तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करो अशी स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @karanpathare850
    @karanpathare850 ปีที่แล้ว +20

    स्वामीना माझे कोटी कोटी प्रणाम आशिर्वादाचा हात नेहमी असूदे जय सद्गुरु 🙏🙏

  • @user-nl7vz9rg5b
    @user-nl7vz9rg5b 4 หลายเดือนก่อน +3

    Shri Swami Samarth ❤❤❤ Jay Jay Swami Samarth 🎉❤❤❤

  • @udaygandhi4635
    @udaygandhi4635 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती होती, अश्या पद्धतीने वागल्यास जीवन आनंद मय होईल श्री स्वामी समर्थ महाराज,जय जय स्वामी समर्थ महाराज.

  • @gautamlokhande9886
    @gautamlokhande9886 ปีที่แล้ว +10

    अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ🙏 म्हाराज माझी एक तुम्हाला माझी प्रार्थना आहे माझी एवढी प्रार्थना स्वीकारा माझ्यावरचे सर्व वाईट संकट दुर करा , आणि तुमचा आशिर्वाद सदा माझ्या पाठिशी असुदया🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @mangalashinde2258
    @mangalashinde2258 ปีที่แล้ว +23

    श्री स्वामि समर्थ.🙏 मला हे विचार खुप आवडले. माझ्या आयुष्यात आता हेच सर्व काही घडत आहे. स्वामिंची साथ व आशिर्वाद , आम्हालाही मिळावे अशी स्वामीं चरणी प्रार्थना.🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @shriramgawande299
    @shriramgawande299 ปีที่แล้ว +8

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🚩🚩🙏

  • @laxmipokhare5257
    @laxmipokhare5257 4 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🙏🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🇮🇩🇮🇩🙏🙏💐💐🙏🙏👏👏👏👏

  • @manojtandel647
    @manojtandel647 ปีที่แล้ว +14

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🚩🙏

  • @smitasawant9630
    @smitasawant9630 ปีที่แล้ว +7

    खुप छान!मला नेहमीच आपले व्हिडिओ खुप आवडतात त्या मुळेच मला पुढील मार्ग सापडतो, नेहमी मी व्हिडिओ ऐकते ! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ! धन्यवाद!

  • @kartikibhadvalkar8826
    @kartikibhadvalkar8826 9 หลายเดือนก่อน +2

    Jaai shree swami samarth aai Maulli maze❤

  • @user-pj9lb7pq6d
    @user-pj9lb7pq6d 8 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी आई श्री स्वामी देवा श्री स्वामी माउली

  • @nilamjadhav4145
    @nilamjadhav4145 ปีที่แล้ว +11

    हा व्हिडिओ बघुन मनाला खूप छान वाटले खरंच स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी आहेत असे वाटते जे हे सर्व ऐकून स्वामींनी मला समजले आहे.जय स्वामी समर्थ महाराज,,

    • @dilipgorhe8064
      @dilipgorhe8064 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शंकर महाराज की जय हो जय श्री कृष्ण राधे राधे

  • @aartisalunkhe9815
    @aartisalunkhe9815 ปีที่แล้ว +27

    मलाही गोड बोलून फसवले कारण मला सर्वावर विश्वास होता. तोच विश्र्वास आपल्या लोकांनी तोडला, अगदी बरोबर सांगितले ताई एक एक शब्द खरा आहे. 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 स्वामी मला प्रचंड बळ द्या

    • @meenaambhire4751
      @meenaambhire4751 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माझ्या जीवन खूप फसवणूक झालेली आहे मग ते आपले असं का परकीय असं ताई तुम्ही जे काही बोलले ते एक एक शब्द खरं आहे श्री स्वामी समर्थ

    • @avm460
      @avm460 ปีที่แล้ว

      Aaikatach rahave ase watate

    • @Athangessayandspeech
      @Athangessayandspeech ปีที่แล้ว

      Mala sudha same fasvle aahe

    • @rajani9186
      @rajani9186 ปีที่แล้ว +1

      Ho swami Mazi paan khupach fasvanuk zali Aahe

    • @Vaishali413
      @Vaishali413 ปีที่แล้ว

      Mla pn same Asch zaly Khoop lokani fsavl ahe vishwas tr konavr ch nahi swami mazi aai ❤️ tumchi krupa drusthi Asch rahudet ❤️🙏🙏🙏🙏Swami mazi aai ❤️ Swami Samarth ❤️🙏🥺🥺

  • @appakale3402
    @appakale3402 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vanitadhawade345
    @vanitadhawade345 4 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @appapalsuledesai3287
    @appapalsuledesai3287 ปีที่แล้ว +7

    अति उत्तम, मन तृप्त झाले.
    श्री स्वामी समर्थ, जय जय
    स्वामी समर्थ.

  • @sanjayvaidya4065
    @sanjayvaidya4065 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर विचार खरोखरच आचरणात आणता आले तर जगणं फार सुंदर होईल 🙏🙏🙏🌹

  • @umametakar3141
    @umametakar3141 5 หลายเดือนก่อน +1

    जय स्वामी समर्थ ❤️❤

  • @durgasapkal9614
    @durgasapkal9614 4 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @manishachoudhary6852
    @manishachoudhary6852 ปีที่แล้ว +6

    100% खर आहे, जय जय श्री स्वामी समर्थ 🙏

  • @tinkunaik8383
    @tinkunaik8383 ปีที่แล้ว +14

    🌺🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺

  • @tanajidevakate9922
    @tanajidevakate9922 5 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @nirmalaugale5667
    @nirmalaugale5667 4 หลายเดือนก่อน +1

    ताई एक एक फार मोलाचा आहे प्रत्येक शब्द खरा आहे घेण्यासारखा आहे माझ्या आयुष्यात हे घडत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏 ताई तुमचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाही धन्यवाद ताई 🙏

  • @krushnabhavar35
    @krushnabhavar35 ปีที่แล้ว +6

    स्वामी तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. क्ष्री अवधुत चिंतन गुरुदेव दत्त.

    • @kpatilkakde6940
      @kpatilkakde6940 ปีที่แล้ว

      धन्यवाद स्वामी समर्थ

  • @shailapatil3860
    @shailapatil3860 ปีที่แล้ว +7

    🙏श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ माऊली माझी आई श्री स्वामी समर्थ🙏खुप छान दिदि माहीती दिली🙏🌺🌺

  • @PrasadPatil-zt4ht
    @PrasadPatil-zt4ht 3 หลายเดือนก่อน +1

    🌺श्री स्वामी समर्थ🌺

  • @purvisonawane3491
    @purvisonawane3491 4 หลายเดือนก่อน +1

    Nice vedio ❤श्री स्वामी समर्थ🙏

  • @surajgurav326
    @surajgurav326 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ 🙌❤️🌹🙏🏻

  • @nitingurav92
    @nitingurav92 ปีที่แล้ว +4

    🙏🌺🌿श्री स्वामी समर्थ🌿🌺🙏

  • @ramchandraghanekar4615
    @ramchandraghanekar4615 16 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.

  • @jayshreekanam7609
    @jayshreekanam7609 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ 🌷💐🙏🙏

  • @seemapawar728
    @seemapawar728 ปีที่แล้ว +10

    विधात्याचे नामस्मरण केलेले कधीच वाया जात नाही...
    थोडा उशीर लागतो पण
    योग्य वेळ आली की
    तो त्याच फळ नक्की देतो...
    || श्री स्वामी समर्थ ||

  • @rajmane3672
    @rajmane3672 4 หลายเดือนก่อน +1

    मी विश्वास टेवला तिते घात झाला श्री स्वामी समर्थ महाराज तुम्ही बगा

  • @user-hp7ev3gn8i
    @user-hp7ev3gn8i 3 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ❤

  • @rajuadhe6135
    @rajuadhe6135 ปีที่แล้ว +35

    अहो ताई काय व्हिडिओ बनविला जबरदस्त एकही शब्द खोटा नाही याच्यामध्ये तुम्हाला शतशत नमन हे ऐकून तर खूप डोळे उघडले काय सांगा हे ऐकत असताना अंगाला काटे येत होते श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @meenaambhire4751
      @meenaambhire4751 ปีที่แล้ว +5

      ताई हा व्हिडिओ खूपच खूपच खूपच छान होता ऐकून मी भाऊक झालि💐🙏🙏🙏🙏🙏💐 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @narayankayande8645
      @narayankayande8645 ปีที่แล้ว

      @@meenaambhire4751 yyyttyyyyyyyy6hyyyuu😋

    • @vaishalikale3910
      @vaishalikale3910 ปีที่แล้ว

      @@meenaambhire4751 राजेश काळे राजेश काळे जय बजरंग बली जय शनि महाराज राधे राधे जय श्रीराम ❤️❤️👌🙏🙏

    • @ankitachatur8514
      @ankitachatur8514 ปีที่แล้ว

      🙏🙏👌

    • @sandeepsawant5048
      @sandeepsawant5048 ปีที่แล้ว +1

      खूप छान ताई

  • @manishagaikwad6081
    @manishagaikwad6081 ปีที่แล้ว +5

    SHREE SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH 🙏🌹 VERY NICE TAI YOU HAD SAID 🙏🌹

  • @sujatapawar2006
    @sujatapawar2006 ปีที่แล้ว +2

    अगदी बरोबर आहेत विचार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @SatishPatil-dc1vu
      @SatishPatil-dc1vu ปีที่แล้ว

      श्री
      Swami
      समर्थ

    • @SatishPatil-dc1vu
      @SatishPatil-dc1vu ปีที่แล้ว

      अगदी
      बरोबर
      आहेत
      विचार
      श्री
      Swami
      समर्थ

  • @rajmane3672
    @rajmane3672 4 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @nishigandhalokhande3603
    @nishigandhalokhande3603 ปีที่แล้ว +3

    ताई निशब्द झाले कारण मला ऐकताना असं वाटतं होत कि हे तुम्ही मलाच सांगताय. खरंच rad u येत होते

  • @ranjanaamle2023
    @ranjanaamle2023 ปีที่แล้ว +8

    🙏🏻🌹❤️Shri Swami Samarth ❤️🌹🙏🏻

  • @punjaramwadekar9804
    @punjaramwadekar9804 ปีที่แล้ว +2

    श्री सदगुरु देवदत्त, श्री सदगुरु जय जय स्वामी समर्थ महाराज की जय.

  • @rohitmane7433
    @rohitmane7433 หลายเดือนก่อน +1

    SHREE SWAMI SAMARTHA

  • @suryakantvapilkar3196
    @suryakantvapilkar3196 ปีที่แล้ว +6

    🙏🙏जय श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ujwalapatil9042
    @ujwalapatil9042 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @anujaraut3120
    @anujaraut3120 ปีที่แล้ว +1

    आताच्या या कलियुगात कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे महाभयंकर पाप आहे तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द खरा आहे

  • @ushaovhal7254
    @ushaovhal7254 ปีที่แล้ว +3

    आम्ही स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @atitoshkhandre7883
    @atitoshkhandre7883 ปีที่แล้ว +10

    💐🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏💐

  • @sandipkakde9163
    @sandipkakde9163 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹

  • @santoshdesale2936
    @santoshdesale2936 7 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @nirmalachavan4514
    @nirmalachavan4514 ปีที่แล้ว +17

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचे आशिर्वाद सदैव आमच्या सहकुटुंब सहपरिवारावर अखंड राहु द्या आणि कधी आमच्याकडून काही चुक झाली असेल तर शमा करावी आम्हाला आजवर प्रतेकाने धोकेच दिले आहेत पण स्वामी महाराज मला माहिती आहे की वाईट काळात जशी आमची सगळ्यांनी साथ सोडली आहे तशी तुम्ही आमची साथ कधीच सोडणार नाही हा माझा विश्वास आहे श्री स्वामी समर्थ🌹🌼🌹🙏🙏🙏🌹🌼🌹

  • @chhayamedge7510
    @chhayamedge7510 ปีที่แล้ว +4

    Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻🌷🌹❤

  • @yashodagiri7892
    @yashodagiri7892 ปีที่แล้ว +2

    मला हे विचार खूप आवडले माझ्या आयुष्यात अशाच घटना घडल्या श्री स्वामी समर्थ

  • @basappakumbhar5674
    @basappakumbhar5674 ปีที่แล้ว +1

    Very Nice, Very Great Bhavishavani.Thanks Madam.

  • @sugandhadeshmukh9368
    @sugandhadeshmukh9368 ปีที่แล้ว +61

    आज काही कारणाने माझं मन खूप उद्विग्न झाले होते,कारण सांगत नाही पण खूप मानसिक त्रास होत होता, मग मी स्वामींचे नामस्मरण करत राहिले, मनाला समजावत राहीले की माझे स्वामी आहेत ते आईसारखे माझी काळजी घेतात, मला मदत करतात, इतर कोणी माझा विचार केला नाही म्हणून मी स्वतःला का त्रास करून घेऊ? आणि मग मन थोडं शांत झालं, आणि यूट्यूब बघताना हा व्हिडिओ ऐकला, स्वामीच माझी समजूत घालताहेत असं वाटलं मन भरून आलं.... 🙏🙏 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

    • @meenakshiskitchenmeenaarbu8098
      @meenakshiskitchenmeenaarbu8098 ปีที่แล้ว +2

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @sandhyasawant6807
      @sandhyasawant6807 ปีที่แล้ว

      God is great

    • @sandhyasawant6807
      @sandhyasawant6807 ปีที่แล้ว

      Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth

    • @mangaladhongade1650
      @mangaladhongade1650 ปีที่แล้ว +2

      मी रडत होते .अनेक दिवस पण स्वामींचे शब्द आठवले. आमच्या रडणाऱ्या भक्तांना आम्ही हृदयाशी धरतो.मग भीती कसली.🕉️❤️🙏🙏🙏🌹🕉️

    • @ashagosavi2875
      @ashagosavi2875 ปีที่แล้ว

      Khupach chhan 💐💐 jivan 1 sangharsh 🙏...himat yete swamincha aashirvadamule aaj mi sukhi aani samadhani aahe 🙏.. Prem sarvanchya nashibat naste 👍 mhnun harun n jata. ... swabhimani jivn jagav...vait vedet jyani sodun dile 🙏tyancha dhandvad 🙏 ...aaj tyanchya mude himaat midali khre jivn jagnyachi 👍aani sota chya payavr ubhe rahnyachi 🙏mi nehmi sarvana jodun thevanyacha prayatn kart aste 🙏....baki swamichi icha 🙏💐💐💐💐💐 Shri swami samarth 🙏💐💐💐💐💐

  • @kavitapawar3434
    @kavitapawar3434 ปีที่แล้ว +12

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @suhamakana1516
    @suhamakana1516 หลายเดือนก่อน

    खूप छान सुंदर तुमचा संदेश होता ऐकून ऐकून खूप चांगले वाटले धन्यवाद तुमचे आभार

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ. IIश्री स्वामी समर्थ🙏 II

  • @swarupgondlekar7398
    @swarupgondlekar7398 ปีที่แล้ว +4

    हा दिदि...खुप आभार दिदि...बाबा🙏🙏😊😊❤❤🌹🌹

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 ปีที่แล้ว +13

    श्री स्वामी समर्थ🙏 खूप सुंदर विचार मांडले आहे ताई अगदी बरोबर आहे कथा ऐकताना रडू येत होत तुम्हाला व स्वामी ना कोटी कोटी प्रणाम🙏🙏

    • @Amhi_Swamibhakt.
      @Amhi_Swamibhakt.  ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ

    • @anantjrane4575
      @anantjrane4575 ปีที่แล้ว

      Jay jay shree swami samrth
      Khupch sunder viicharTai

    • @meenaambhire4751
      @meenaambhire4751 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @sarangbele8504
      @sarangbele8504 ปีที่แล้ว

      @@anantjrane4575 रंथंथं

  • @anantakude2087
    @anantakude2087 ปีที่แล้ว +2

    वस्तू स्थिती खरी आहे श्री स्वामी समर्थ 🚩🙏

  • @user-hp7ev3gn8i
    @user-hp7ev3gn8i หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 😊

  • @pranavjaybhaye302
    @pranavjaybhaye302 ปีที่แล้ว +3

    Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹

  • @tanmaymandre9727
    @tanmaymandre9727 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🙏

  • @suvarnakhandre3249
    @suvarnakhandre3249 15 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹आई मी तुमचे बाळ आहे ❤️❤️❤️❤️❤️आई माज्या मुलांची शिक्षणात प्रगती होहू दया आई 🙏🙏🙏🙏🙏आई माज्या मुलीला ज्याब लागू दया आई ❤️❤️❤️मार्ग दाखवा आई 🌹चमत्कार करा आई 🌹आमाला कोणाचा आदार नाही आई ❤️❤️❤️माज्या कुटूंबाची आरोग्य चागलं राहू दया आई 🌹🌹🌹🌹आशीर्वाद राहू दया स्वामी आई 🙏🙏🙏🙏🙏अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏🙏🙏

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 ปีที่แล้ว +1

    Tai tumhi khoop chhan saangitale मी खूप भुगतले आहे घरच्या बाहेर च्या माझ्या मनात .कांही नाहीं माझ्या सीधे पणाचा लोक फायदा घेतात

  • @rameshnaik5949
    @rameshnaik5949 ปีที่แล้ว +9

    श्री स्वामी समर्थ तुम्ही माझ्या कुटुंबाच्या नेहमी मार्गदर्शक व पाठीशी राहा तुम्ही माझी माता पिता आहात मी तुमचा लेकरू🙏🙏आहे काही चुकल्यास क्षमा करावी 🙏🙏

    • @meenaambhire4751
      @meenaambhire4751 ปีที่แล้ว +1

      स्वामी भजे माता पिता तुम्हीच आहोत माझी बंधू तुम्हीच आहात मला तुमची लेकरू समजून चुका होत असेल तर मला माफ करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @darshanakadam9902
    @darshanakadam9902 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ महाराज तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो हीच सदिच्छा श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺❤️❤️

  • @chandusurse2025
    @chandusurse2025 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @amitapatel9862
    @amitapatel9862 ปีที่แล้ว +2

    🌹🌼🌻🌺☘️❤🙏❤☘️🌺🌻🌼🌹 श्री स्वामी समर्थ🌹🌼🌻🌺☘️❤🙏❤☘️🌺🌻🌼🌹श्री स्वामी आई तुच माझी माऊली आणि मीच तुझ बाळ🌹🌼🌻🌺☘️❤🙏❤☘️🌺🌻🌼🌹

    • @avinashkohapare1549
      @avinashkohapare1549 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ.जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

  • @niteshdhanavade1298
    @niteshdhanavade1298 ปีที่แล้ว +3

    🙏🌺 Shree swami samarth 🌺🙏

  • @savitajadhav6879
    @savitajadhav6879 ปีที่แล้ว +3

    Shree sawmi samarth 🙏🙏🙏खरच सत्य आहे ताई मलाही तसच झाल

  • @jyotijadhav4440
    @jyotijadhav4440 ปีที่แล้ว

    Vidieo khup chan vatla shree swami samarth jay jay swami samarth 🙏🌹

  • @rajmane3672
    @rajmane3672 4 หลายเดือนก่อน +1

    स्वामी समर्थ महाराज मला खुप टैशन आहे मला तुम्ही सात दया

  • @vandanapatil2726
    @vandanapatil2726 ปีที่แล้ว +18

    क्षी महाराज सदैव तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात तुमचा आर्शिवाद नित्य राहो हिच तुमच्या चरणी प्रार्थना

    • @dilipkavalekar9951
      @dilipkavalekar9951 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏 स्वामी तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहातच म्हणून तर आम्ही सुख संपन्न व मनोकामना पूर्ण होतात हे माझे भाग्य समजतो 🙏🙏 श्री स्वामी समर्थ भक्त दिलीप रघुनाथ कवळेकर

    • @rupalisindpure1349
      @rupalisindpure1349 ปีที่แล้ว

      @@dilipkavalekar9951 aa

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर महिती अन अगदी बरोबर आहे
    स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏

    • @user-nd4yt2kc1l
      @user-nd4yt2kc1l ปีที่แล้ว

      यज जय स्वामी समर्थ

  • @hareshkolmanjarekar7402
    @hareshkolmanjarekar7402 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shailejapatil7315
    @shailejapatil7315 ปีที่แล้ว +3

    🌹🙏 Shree Swami Samarth 🙏🌹

    • @kundashendye2797
      @kundashendye2797 ปีที่แล้ว

      . स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्या वा पायी । - ज य जय स्वामी समर्थ

    • @kundashendye2797
      @kundashendye2797 ปีที่แล้ว

      🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @tanujamahabale784
    @tanujamahabale784 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏अगदी बरोबर

  • @sindhudeshpande4310
    @sindhudeshpande4310 ปีที่แล้ว +2

    स्वामि तुम्ही च आहे आणि तुम्हीच माझी शक्ति आहात जयजय स्वामि समर्थ

  • @sanjanabhende609
    @sanjanabhende609 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप छान आहेत हे विचार,
    खूप सत्य अनुभवास आले.
    श्री स्वामी समर्थ नम: 🙏🏼

    • @premilakumbhar5105
      @premilakumbhar5105 ปีที่แล้ว

      तुमचे हे विचार खूप छान वाटले. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @ravinabhutekar5784
    @ravinabhutekar5784 ปีที่แล้ว +3

    🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏

    • @rameshlonkar9703
      @rameshlonkar9703 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sagarshinde3131
    @sagarshinde3131 ปีที่แล้ว

    Shree swami samarth krupa 🙏🏻🙏🏻🙏🏻 swami tumchi krupa amcha pathishi kayam asudya 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bharatisave5977
    @bharatisave5977 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @sadanandmhatre3569
    @sadanandmhatre3569 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ.स्वामी तुमचे आशिर्वाद सदयवै आमच्या पाठीशि असुदेत.स्वामी समर्थ.

  • @prachipanaskar5217
    @prachipanaskar5217 ปีที่แล้ว +6

    Shree Swami Samarth 🌺🙏

  • @vaishaligaikwad655
    @vaishaligaikwad655 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @geetanaik1187
    @geetanaik1187 ปีที่แล้ว

    खूप छान विचार सांगितला ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @pradipkathar1561
    @pradipkathar1561 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी महाराज तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहोत हीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो
    व तुमचा आशीर्वाद आमच्या सर्वांच्या कुटुंबाच्या पाठीशी राहो हीच नम्र विनंती तुमचा बालक

    • @pramilashringarpure9453
      @pramilashringarpure9453 ปีที่แล้ว

      Swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anghakarapurkar1886
    @anghakarapurkar1886 ปีที่แล้ว +13

    Shree swami samarth 🙏❤️🙌

    • @ashwiniansurkar3387
      @ashwiniansurkar3387 ปีที่แล้ว

      स्वामी मला पण फसविले
      त्याला शिक्षा दे

  • @nirmalaugale5667
    @nirmalaugale5667 4 หลายเดือนก่อน

    असेच व्हिडिओ टाकतं रहा एकत राहावं असं वाटतं मन भरून आले असा व्हिडिओ मी पहिल्यांदा च एकला धन्यवाद ताई 🙏 श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐

  • @ashwiniansurkar3387
    @ashwiniansurkar3387 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @chhayakuchekar4684
    @chhayakuchekar4684 ปีที่แล้ว +3

    हो. ताई. खरच. कोटी. कोटी. प्रणाम.. तुम्हाला्.. आणि ते. स्वामी समर्थ. देवाला. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @ovi7135
    @ovi7135 ปีที่แล้ว +3

    shree swami samarth jay jay swami samarth 🌼🙏🏻

  • @suvernatehare2255
    @suvernatehare2255 ปีที่แล้ว +1

    🙏🙏श्री स्वामी समर्थ

  • @ShwetaGarunge
    @ShwetaGarunge 2 วันที่ผ่านมา

    Shree Swami samartha Jay Jay Swami samartha 🙏

  • @hemantpatil226
    @hemantpatil226 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth 🌸🌺🙏🏻

  • @sitak.330
    @sitak.330 ปีที่แล้ว +20

    श्री स्वामी समर्थ 🙏 व्हिडीओत ला शब्द न शब्द माझ्याबरोबर घडत आहे सध्या परिस्थिती ताई मी खूप हातबल झालेली आहे मला आता सहन होत नाही

    • @Amhi_Swamibhakt.
      @Amhi_Swamibhakt.  ปีที่แล้ว

      Swami ahet sobat

    • @sitak.330
      @sitak.330 ปีที่แล้ว +1

      @@Amhi_Swamibhakt. श्री स्वामी समर्थ 🙏😭

    • @priyasalunkhe2940
      @priyasalunkhe2940 ปีที่แล้ว

      Wel lagto pn Swami srv diws change krtat maje hi jine nkose zale hote pn Swami ni tyatun baher kadle je ashkya hot te shkya zale fkt Swami aai mule

    • @sitak.330
      @sitak.330 ปีที่แล้ว

      @@priyasalunkhe2940 ताई 8, 9महिने झाले जीवन नकोस वाटायल सगळे मार्ग बंद झाले ताई स्वामी आई शिवाय मला कोण्ही नाही

    • @nilabhagwatkar1967
      @nilabhagwatkar1967 ปีที่แล้ว

      Jai swami samarth

  • @googlebaba49
    @googlebaba49 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏 🌼🌼🌼🌼🌼🌼❤❤❤❤❤💕💕💕🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺🌺