Did you all watch the dream sequence of Pooja? Let us know how do you liked the episode.🙂🙏 Do Share it with your friends and family.🌴🙏 Watch our all other episodes here (playlist) : th-cam.com/play/PLPq8cPfcHXkmo6ADUAPGRC5G_JEJrKB7F.html
मस्त पूजा.तु हासत जेवण किंवा पदार्थ करते फार छान. फक्त मालवणी लोक सोडून बाकीच्या लोकांना माप कळणार नाही. म्हणून किती प्रमाण घेतले ते सांग. तू खूप मेहनत घेतेस. जात्या वर दळण अणि पाट्यावर वाटायचे. Grt आहेस. शुभेच्छा
खुप मस्त रेसिपी आहे ही, आणि या रेसिपी सोबत शेवग्याच्या पानांची भाजी पण दाखवलात बरं झालं, माझ्या कडे आहे शेवग्याच्या शेंगांची झाडं दोंन, सगळे सांगतात अगं तुझी हाडं ठिसूळ झालीत नां,ते दुखायचं कमी होते म्हणे शेवग्याच्या पानांची भाजी खाल्याने,आता मी उदयाच करते ही रेसिपी, आभारी आहे मी अंजु पाटील, सोलापूर मधुन बोलतेय,
The most beautiful child, cutest and hopefully it happens in reality too. Like the way you were dreaming, hope they come true soon.The child is vey loving and happy to be dressed up in outfit. Very welcoming in nature, the way child came and cling on to lady. Very touching. Most beautiful video, recipes too. Once again the cutest, sweet child ever. 🇨🇦🇨🇦👼🏻👼🏻, I must stop looking at the cutie pie and pay attention to the recipes too. 🇨🇦🇨🇦👼🏻👼🏻
अत्यन्त सुंदर घर, सादरीकरण आणि सगळंच एकूण.. Hats off puja n shishir. मी नेहमी असे विडिओ बघते , तिथली संस्कृती परिसर बघायला छान वाटत पण ते पहाडी किव्हा केरळमधले विडिओ आहेत. आपल्या अस्सल कोकणातील हे अस सगळ बघताना इतका आनंद झाला. खुपच सुरेख घर आणि getup अगदी त्याकाळात घेऊन जातो... अप्रतिम Exactly कुठे आहे हे घर ? आम्ही पण कोकणातले म्हणून विचारलं. एक just curiosity. आता एक complete home tour झाली पाहिजे. आम्हाला संपूर्ण घर नीट बघायला आवडेल. Keep the spirit. God bless
Thank you for your kind words 🙂🙏 आम्ही तळ कोकणात राहतो, गोवा बॉर्डर वर. होम tour लवकरच. तोपर्यंत चॅनेल ल भेट देऊन आमचे इतरही एपिसोड पहा व आवडल्यास आपल्या नातेवाकांना व मित्र मैत्रीणींसोबत नक्की शेयर करा. Keep supporting 🙏🙂🌴
मला तुमचा हेवा वाटतो. किती सुंदर निसर्ग रम्य गावात राहाता!जेवणाबद्दल काय बोलू? लहानपणी आजीच्या हातच्या खाल्लेल्या पदार्थांची चव आठवते तुमचा प्रत्येक विडिओ पाहिल्यावर. खूप छान!!!!स्तुत्य...... अष्टमीक शेगल्याच्या पाल्याची भाजी गोड लागता तशी कधीच नाय लागना! आजी दर अष्टमीला म्हणायचीच!
Pooja madam khup chhan madhur ovi 👍👍👍🥰balkrishn ani yashoda mata kiti god distat👍👍 rajobache pan darshan zale khup cute ahe to bichara vat baghat asto mala kadhi jevan milnar 😃
Very well made dream sequence of Smt Pooja. The dishes are super healthy. That is a great idea putting a piece of burning charcoal into the pot, this will keep the temperature up for sometime and helps in fermentation, it also give the dosas a very fine smoked flavour.
Shirish, you are obedient but rewards of delicious dishes are worth it. Like the fact that you have amounts of all the ingredients. Coleus and other flowers are wonderful to see. I hope your dream comes true. Stay blessed. From Canada 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦
घर खूप सुंदर आणि स्वच्छ आहे तुमच्या रेसिपीज प्रमाणे . गावाचे नाव सांगा. जर आसे घर घायचे असेल तर कोणाला भेटावे लागेल आणि साधारण किँमत काय असेल. एक request hoti केळ फुल भाजी आणि हाद गा फुल भाजी दाखवा.
Did you all watch the dream sequence of Pooja? Let us know how do you liked the episode.🙂🙏
Do Share it with your friends and family.🌴🙏
Watch our all other episodes here (playlist) : th-cam.com/play/PLPq8cPfcHXkmo6ADUAPGRC5G_JEJrKB7F.html
All episodes I was watch Awesome. Pooja I like her cook all is was superb all recipes I'm going to try❤
यशोदा माता आणि बाळ गोपाळाच्या लीला मनाला खूप भावल्यास्वप्न लवकरच सत्यात उतरू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना
Dhanyawad 🙂🌴
पाककृतीत काहीच न बोलता सर्व काही बोलून जाते.... वरवंटया चा आवाज, जात्याचा आवाज, खमंग फोडणी , नारळ खोवताना चा आवाज.... आहा सगळं काही भारी❤️🤗
Thank You 🙂🌴🙏
व्हिडिओ चित्रीकरण एकदम भारी थीम सुद्धा चांगली होती. आंबोळी काळया वाटाण्याची उसळ खीर आणि शेगलाची भाजी अप्रतिम.
Dhanyawad 🙂🌴❤️
Beautiful ideal housewife wonderful atmosphere sweet testy dishes all is authentic channel is superb
Khup chan ☺
नेहमप्रमाणेच सुंदर एपिसोड. तीनही पदार्थ अगदी परंपेप्रमाणे सणाच्या दिवशी बनणारे.
बाळ कृष्णा चे स्वप्न म्हणजे जन्माष्टमी वेगळ्या पदधतीने साजरी झाली.🙂🙏
धन्यवाद 🙂🌴🙏
मस्त पूजा.तु हासत जेवण किंवा पदार्थ करते फार छान. फक्त मालवणी लोक सोडून बाकीच्या लोकांना माप कळणार नाही. म्हणून किती प्रमाण घेतले ते सांग. तू खूप मेहनत घेतेस. जात्या वर दळण अणि पाट्यावर वाटायचे. Grt आहेस. शुभेच्छा
Thank You 🙂🌴🙏
काय मस्त आंबोळी आणि काळ्या वाटाण्याची उसळ शेगलाची भाजी जन्माष्टमीच्या सणाला मालवणातलाआ फेमसमेनू🤗😋
धन्यवाद🙂🌴
खुप मस्त रेसिपी आहे ही, आणि या रेसिपी सोबत शेवग्याच्या पानांची भाजी पण दाखवलात बरं झालं, माझ्या कडे आहे शेवग्याच्या शेंगांची झाडं दोंन, सगळे सांगतात अगं तुझी हाडं ठिसूळ झालीत नां,ते दुखायचं कमी होते म्हणे शेवग्याच्या पानांची भाजी खाल्याने,आता मी उदयाच करते ही रेसिपी, आभारी आहे मी अंजु पाटील, सोलापूर मधुन बोलतेय,
अगदी बरोबर आपली रीत परंपरा आपणच जपायला हवी...आम्ही ही आपली परंपरा जपण्याचा नेहमी प्रयत्न करतो🥰✌️👍👌🌹
Kiti Sundar aavaj ahe tai tumcha 🥰👍👍
Thank You 🙂🌴
,👍👌👌 मी तुझे एपिसोड अगदी आवडीने पहाते आणि करते पण........,
धन्यवाद 🙂🙏🌴
तुमची कोकणात ली पद्धत खुप आवडते
पदार्थ करत असताना सर्व क्रुती सांगितले तर छान वाटेल.आणि काय साहित्य
घातले ते पण नीट कळेल बाकी रेसिपी
मस्तच.
खूप सुंदर,लवकर येऊ द्या
Khup chan all ur malvani dishes. Amboli with kalyavatnaichi usal. Superb delicious
तुम्ही दोघ मस्त. अनेक आर्शिवाद. ❤
The most beautiful child, cutest and hopefully it happens in reality too. Like the way you were dreaming, hope they come true soon.The child is vey loving and happy to be dressed up in outfit. Very welcoming in nature, the way child came and cling on to lady. Very touching. Most beautiful video, recipes too. Once again the cutest, sweet child ever. 🇨🇦🇨🇦👼🏻👼🏻, I must stop looking at the cutie pie and pay attention to the recipes too. 🇨🇦🇨🇦👼🏻👼🏻
Thank you 🙂
Khupach chaan.. beautiful video👌 loved it.
Balgopal ❤️
God bless you Pooja.
Thank you so much...🙏🌴🙂
पूजा शिरीष खूपच छान...असेच सुंदर vdo बनवत रहा...पाहिले की मन फार प्रसन्न होते...
अत्यन्त सुंदर घर, सादरीकरण आणि सगळंच एकूण..
Hats off puja n shishir. मी नेहमी असे विडिओ बघते , तिथली संस्कृती परिसर बघायला छान वाटत पण ते पहाडी किव्हा केरळमधले विडिओ आहेत. आपल्या अस्सल कोकणातील हे अस सगळ बघताना इतका आनंद झाला. खुपच सुरेख घर आणि getup अगदी त्याकाळात घेऊन जातो...
अप्रतिम
Exactly कुठे आहे हे घर ? आम्ही पण कोकणातले म्हणून विचारलं. एक just curiosity.
आता एक complete home tour झाली पाहिजे. आम्हाला संपूर्ण घर नीट बघायला आवडेल.
Keep the spirit. God bless
Thank you for your kind words 🙂🙏
आम्ही तळ कोकणात राहतो, गोवा बॉर्डर वर.
होम tour लवकरच. तोपर्यंत चॅनेल ल भेट देऊन आमचे इतरही एपिसोड पहा व आवडल्यास आपल्या नातेवाकांना व मित्र मैत्रीणींसोबत नक्की शेयर करा.
Keep supporting 🙏🙂🌴
सुंदर 👌🏻👌🏻
बाळकृष्णाला नैवेद्य दाखवला असेही shoot करायला हवे होते.
Shevagyache bhaji chan banavali aani aamboli Pan khup chan banavali 🥰🥰🥰
Ekdam Bhari..👌👌
Thank you 🙂🙏🌴
Amboli chhan diste.,👌👌
बाळ गोपाळ चे स्वप्न लवकरच पूर्ण होईल
बेस्ट ऑफ लक
Dhanyawad 🙂🌴❤️
Mast khup chhan
खुप छान वाटते तुमचे विडिओ
Thank You 🙂🌴🙏
तुमचे vlog खूपच आवडतात...घर तसेच आजूबाजूचा परिसर पाहून खूप आल्हाददायक वाटते👌👌👌👍👍
Thank You 🙂
अतिशय सुंदर receipe ❤️
खूप छान काळा वाटाणा, शेवग्याची भाजी आणि आंबोळी. असच करत रहा.
Khup mast,
All recipes looking so yummy and delicious and tasty I will try it mam
Thanks a lot
तुम्हा दोघांनाही जन्माष्टमीच्या खूप शुभेच्छा सगळे पदार्थ अप्रतिम झाले
Dhanyawad 🙂🌴
एवढे सुंदर वाटते की बघत रहावा असं वाटत तुझ्या एपिसोड पाहायला मला खूप आवडते रेसिपी छान असतात निसर्गरम्य वातावरण दाखवते ते खूप छान तू खरच खूप सुगरण आहेस
ताई खूप छान
Thank You 🙂
मस्त ..खूप छान 👌👍
Old is gold👌Let your dream be success soon
Khupaach sundarrr especially the poojas dream part
Nice volg and nice रेसिपी एक नंबर पूजा ताई 👌👍😋
Khupch chan
Apartim Mast chan bhari 👌👌👌👌👌👌
Hi puja..as usual its a lovely video... especially i love the ambience where you cook ..the surrounding vow vow Ani zatyavar dalan...khupach cchaan
Manapasun Abhar. 🙏🙏🙏
Keep Supporting 🌴🙂🙏
She is an amazing cook 😊😊😊.
धन्यवाद🙂🌴
Khup sunder angavr share ale
लय म्हणजे लय भारी व्हिडियो झाला आहे आणि शेगलाच्या भाजीत तूरडाळ मी कधी घातली नव्हती आता करेन
Thankyou... please try and let us know how it goes...keep loving..🌴🙏🙂
Nice recipe 👌👌
फारच छान सुंदर रेसिपी.
मस्त जेवण...शेवग्याच्या पानाची भाजी छान
ख़ूप छान
Khup Sundar recipe ❤
खूप सुंदर
खूप सुंदर बाळकृष्ण... आणि दोन्ही रेसिपी मला खूप आवडतात, माझी आई आंबोळ्या खुप मस्त करते, आज तिची आठवण आली...🙏🙏 आणि काळ्या वाटण्याची उसळ भारीच...🙏🙏
Wow...jai shree krishna
Jai Shree Krishna 🙏🙂
मला तुमचा हेवा वाटतो. किती सुंदर निसर्ग रम्य गावात राहाता!जेवणाबद्दल काय बोलू? लहानपणी आजीच्या हातच्या खाल्लेल्या पदार्थांची चव आठवते तुमचा प्रत्येक विडिओ पाहिल्यावर. खूप छान!!!!स्तुत्य......
अष्टमीक शेगल्याच्या पाल्याची भाजी गोड लागता तशी कधीच नाय लागना! आजी दर अष्टमीला म्हणायचीच!
Thank you 🙂🙏🌴
@@RedSoilStories ं
पूजा ताई गोकुळ अष्टमीचा बेत खूपच सुरेख 👌👌
राजाक मासे मिळाले नायत म्हणून तो रागावलेलो दिसलो आज काय बोललो नाय.
😅😅😅khara ha
सुंदर ❤❤❤
Khup sundar vdo.
Nice resipi pooja god distes tu
🙏❤️
Love watching your videos very interesting
Khup mast aahe tumche gaav aani ghar pan. Gavache nav kay aahe. Khup mast episode astat tumche. Sarva parmparik receipes aahet tumchya. Khup chan vatate.
Very nice superb your work was so clean and need your cooking was awesome 🙏🙏
Thank You 🙂🌴🙏
खूप छान👌
Nice recipe ❤
Masta video 👍♥️
मस्त बेत ❤
Khup chan
Thank you 🙂🙏🌴
Manala prasanna vatat
Pooja madam khup chhan madhur ovi 👍👍👍🥰balkrishn ani yashoda mata kiti god distat👍👍 rajobache pan darshan zale khup cute ahe to bichara vat baghat asto mala kadhi jevan milnar 😃
Thank you 🙂🙏🌴
Pehle Joshoda Maiya or Krisna Jee ko pronam 🙏,Khana bohot hi swadist, healthy hai 👌👍🤤 thanks Happy Jonmastomi 🙏🎉
1nambar jhali tai aaboli aani sheglachi baji waw superb.
Thank You 🙂🌴🙏
मला तुझे रेसीपी खुप आवडतात तुझे घर पण छान आहे ड्रीम हाऊस
तुम्ही खरोखर कोकण जीवन शैली दाखवली आहे धन्यवाद
Thank you 🙂🙏🌴
Amboli receipy khup chhan ahe..tumche presentation pan chhan ahe...😊
Thank You 🙂🌴
हे आमचं नेहमीची गोकुळाष्टमीच ताट आहे खूप छान पूजा तुम्ही दोघं मस्तच
Thank you 🙂🙏🌴
मस्त
Kiti chan avaj
Karpau nka aabolya baki ekadam bhari
Very well made dream sequence of Smt Pooja. The dishes are super healthy. That is a great idea putting a piece of burning charcoal into the pot, this will keep the temperature up for sometime and helps in fermentation, it also give the dosas a very fine smoked flavour.
Thank You 🙂🌴🙏
khupach chhan
Sevghayacha panche bhaje khup chan lagte khup pvstek pn aste
mast
😇
खूपच छान ताई.मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.love you sister
धन्यवाद🙂🙏🌴
Shirish, you are obedient but rewards of delicious dishes are worth it. Like the fact that you have amounts of all the ingredients. Coleus and other flowers are wonderful to see. I hope your dream comes true. Stay blessed. From Canada 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦
लयभारी
Good food..
खुप छान
GOD Bless you with Children Do share your Joy with us
Khup sundar ovi ❤ ani khup cute baby
Mast
Khupach chha ahet tumche episode
धन्यवाद🙂🌴
मस्त बेत 😊😊
Super 😜
तूपाटयावर वाटते छान वाटत मी पणपूवी पाटयावर वाटा यची
घर खूप सुंदर आणि स्वच्छ आहे तुमच्या रेसिपीज प्रमाणे . गावाचे नाव सांगा. जर आसे घर घायचे असेल तर कोणाला भेटावे लागेल आणि साधारण किँमत काय असेल. एक request hoti केळ फुल भाजी आणि हाद गा फुल भाजी दाखवा.
Kel ful bhaji is there in our kelful special episode..thank you🙏🌴❤️
Ok i will check defenetly, thanks
Proud of you tai❤
Veg कोकणी पदार्थ छान दाखवता... तुमच्या चॅनल ला भरभरून यश मिळो
Thank you 🙂
Hi pooja, Thank u. am trying dosa for tomorrow morning breakfast. . Instead of rice flour am grinding rice.👍❤
Great , but it is called Amboli , thicker than dosa 🙂✌🏼
@@RedSoilStories soooooper Amboli pooja 👍❤
I think you have become expert in grinding on Ashikalli
Dream sequence, just amazing 😍
I liked that burn charcoal one part,
We r not getting here, charcoal and all
I like so much your recipes
Thanks a lot 😊
Doghanna khup khup yash meludet hi ishwar charni prarthana
Thank you so much 😊🙏🌴