नार्निया म्हणाल तर दहावीच्या प्रिलिमिनरी परीक्षेच्या आदल्या दिवशी मी आणि माझा बेस्ट फ्रेंड मकू नार्निया बघण्यासाठी चित्रपट गृहात गेलो होतो, आणि अविस्मरणीय अनुभव. पूर्ण बाल्कनीत फक्त 4 ते 5 झण आणि नुसती धम्माल. आणि दहावीला 70% पडले होते.मकू ला पण 68% च्या पुढेच मिळाले होते.
There are several threads connecting the worlds of Narnia, Harry Potter and even GoT which all fall under the fictional realm. For example, Uncle Kirke in Narnia is also a professor who believes in Lucy about having a secret passage beyond the wardrobe.. while Dumbledore has a sentence "of course it's all happening inside your head, but why would it not be real" which connects fiction to reality in a sort of breaking the fourth wall way. The common themes or schema around characters do make me believe more in 'Steal like an artist' but still, it's difficult to create art.
खुप छान sir , मी खुप दिवस हुडकत होतो की अश्या fantasy story's वर मराठी मध्ये कोणी रस दाखवत नाही. पण मी आणि माझा मित्र अश्या storise लिहितो. माझा मित्र खुप सुंदर लिहितो आणि मला कल्पना खुप छान सुचलेली असते मात्र मंडता येत नाही. त्याचं कारण असं की मी English books जी तुम्ही link मध्ये दिली आहेत ती वाचू शकत नाही. कारण एकच english वाचता येतं जास्त समजत नाहीं. तर तुमचा हा या video चा content खुप आवडला.❤
नार्निया म्हणाल तर दहावीच्या प्रिलिमिनरी परीक्षेच्या आदल्या दिवशी मी आणि माझा बेस्ट फ्रेंड मकू नार्निया बघण्यासाठी चित्रपट गृहात गेलो होतो, आणि अविस्मरणीय अनुभव. पूर्ण बाल्कनीत फक्त 4 ते 5 झण आणि नुसती धम्माल.
आणि दहावीला 70% पडले होते.मकू ला पण 68% च्या पुढेच मिळाले होते.
❤️👌👍👌👌👍
Even Before coffee gets cold sudha tasa storyline aahe
Mi pn kalpanik goshti lihito aani movies and books vachto,
Makoto Shinkai chya anime movies pn khup chan astat tya pn paha😊❤
There are several threads connecting the worlds of Narnia, Harry Potter and even GoT which all fall under the fictional realm. For example, Uncle Kirke in Narnia is also a professor who believes in Lucy about having a secret passage beyond the wardrobe.. while Dumbledore has a sentence "of course it's all happening inside your head, but why would it not be real" which connects fiction to reality in a sort of breaking the fourth wall way. The common themes or schema around characters do make me believe more in 'Steal like an artist' but still, it's difficult to create art.
Definitely this makes a lot of sense! This all is so fascinating. Appreciate your thorough comment ☺️🙌🏼
खुप छान sir , मी खुप दिवस हुडकत होतो की अश्या fantasy story's वर मराठी मध्ये कोणी रस दाखवत नाही. पण मी आणि माझा मित्र अश्या storise लिहितो. माझा मित्र खुप सुंदर लिहितो आणि मला कल्पना खुप छान सुचलेली असते मात्र मंडता येत नाही. त्याचं कारण असं की मी English books जी तुम्ही link मध्ये दिली आहेत ती वाचू शकत नाही. कारण एकच english वाचता येतं जास्त समजत नाहीं. तर तुमचा हा या video चा content खुप आवडला.❤
❤❤❤❤
खूप मस्त वाटलं दादा😊 तुझे podcaat खूप भारी आहे 😊#दापोलीकर ❤🎉
Olivanders wand shop ❤
Alok Rajwade cha interview vhayla hava
भावा.. gift of magi..magi चा उच्चार म्याजाय असा आहे..
Ha manus ahe kon mulakat ghenara. Tech kalat nahi.. Please give introduction
नमस्कार! एपिसोड क्रमांक १ आणि २ पाहा हि विनंती 🤓
आलोक राजवाडें ची भेट घडवा!
-पाटणकर मोहन.
The Hunger Games..