आयुष्य बदलून जाईल विडिओ मन लावून बघा ऐका । samadhan maharaj bhojekar । समाधान महाराज भोजेकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2020
  • hi katha aayush badlun takel mahant samadhan maharaJ BHOJEKAR

ความคิดเห็น • 441

  • @suvarnaaskar7386
    @suvarnaaskar7386 4 ปีที่แล้ว +156

    ही कथा मी अनलिमिटेड वेळा बघितली तरी मन भरत नाहीये...पूर्ण जीवनाच सार तुम्ही या 38 मिनिटांत सांगितले खरच कितीही बोललं तरी शब्द कमी पडेल असं वर्णन आहे...येवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी माया रुपी संसाराचं जे पडळ सर्वांच्या डोळ्यासमोर आहे ते दूर होऊन कथेतील गजेंद्रा प्रमाणे मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही....

    • @user-xf1xk3fz5h
      @user-xf1xk3fz5h 3 ปีที่แล้ว +1

      Indane booking number badal gaya hai, ab 7718955555 par call kar gas book karein.

    • @ganeshjagtap5500
      @ganeshjagtap5500 3 ปีที่แล้ว +5

      Mast riplay 👌👌👌👌

    • @lakhanbodke2085
      @lakhanbodke2085 3 ปีที่แล้ว +2

      Pappa

    • @user-wi3fj7sh2n
      @user-wi3fj7sh2n 3 ปีที่แล้ว +2

      करान्तिकारी की करान्तिकारियों करान्तिकारियों करान्तिकारियों क्वावक्वावक्वावक्यू1कवावक्वाक्वावक्वाक़

    • @kailashaluminumdorandglass699
      @kailashaluminumdorandglass699 3 ปีที่แล้ว +2

      Akdhi barobar tumch boln

  • @akashmisal535
    @akashmisal535 4 ปีที่แล้ว +29

    खूप छान महाराज ज्याला आई बाप कळला नाही त्याला या समाजात काही कळले नाही

  • @nitinkumarzol5940
    @nitinkumarzol5940 4 ปีที่แล้ว +14

    जय हरी माऊली...
    .खरच जन जागरूक करण्याचे प्रयत्न करत आहे महाराज

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 3 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम सुंदर गायनासह मनाला भावुक करणारे संगीत व महाराजांची शब्द रचना म्हणजे ज्ञानोबाराय, तुकोबारायांची प्रत्यक्ष कृपा दृष्टी लाभली आहे. धन्यवाद महाराज आपल्या सुमधुर वाणीतून आमच्या सारख्या पामराला आपली किर्तने, प्रवचने व श्रीमद्भागवत कथा पहावयास व ऐकायला मिळतात हेच आमचे भाग्य समजतो. 🙏🙏

    • @anilkasbe8316
      @anilkasbe8316 2 ปีที่แล้ว

      जय हरी माऊली खुपचं सुंदर बापा बदल चिंतन केले आवाज सुमधुर आहे

  • @ganeshbarkale9345
    @ganeshbarkale9345 3 ปีที่แล้ว +2

    जय हरी माऊली खरंच मन गहीवरून येते माऊली असेच एक अनेक प्रचन करून जगाला आई बाप याच अर्थ समजला शत शत प्रणाम आई बाबा चरणी 😓💜💜🙏🙏🙏🙏🙏

  • @suvarnaaskar7386
    @suvarnaaskar7386 4 ปีที่แล้ว +40

    हृदयस्पर्शी कथा... एक एक शब्द मनाला भावुक करणारा आहे...वारकरी संप्रदायाच एक चालत बोलत ज्ञान विद्यापीठ आहात आपण....salute you

  • @navneetbehare8343
    @navneetbehare8343 4 ปีที่แล้ว +6

    खरंच माऊली, प्रत्येकानं बघावं असं अमृततुल्य शब्दरचना आहे. खरंच मन भरुन आलं. जय हरी माऊली

  • @jagnnathchougule6973
    @jagnnathchougule6973 4 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम वर्णन शब्दच नाहीत माझ्याकडे, जय हरी महाराज 🙏🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @avinashdolas14
    @avinashdolas14 11 วันที่ผ่านมา

    महाराज खूप आनंद होतोय की तूम्ही खूप चांगला उपदेश देला . असच सर्व्हानी जर संदेश दिला धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @bhausahebsanap1769
    @bhausahebsanap1769 2 ปีที่แล้ว +2

    साई दर्शन युवा मंच मानोरी ता.सिन्नर
    यांचे कडुन आपल्या कथे साठी
    !! हार्दिक शुभेच्छा!!

  • @vikasjadhav9595
    @vikasjadhav9595 4 ปีที่แล้ว +34

    तुम्हाला कोणत्या देवाची उपमा द्या माऊली खरच कळतं नाही तुमचा प्रत्येक शब्द अनमोल आहे आणि संगीत पण खूप सुंदर अप्रतिम जय गजानन जय हरी माऊली

    • @mahantsamadhanmaharajbhoje5082
      @mahantsamadhanmaharajbhoje5082  4 ปีที่แล้ว +3

      Thanks

    • @navnathjadhavjadhav2289
      @navnathjadhavjadhav2289 4 ปีที่แล้ว +3

      Adrniy guru Kharch mi apli jvl jvl jevdhya Katha kirtan Ahet tya Shravan kelya ani Khup mn prassanaa hot v sunn hot Kharch mahraj shikarghat Khup Khup great ahat ashech seva ghado hich ishwar charni prarthana 🙏🙏🙏🙏🙏🙏 sashtang dandvat mla pn Apli seva haviye guru asha karto ki lvkr milel

    • @rupalig252
      @rupalig252 4 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @samadhan2436
      @samadhan2436 3 ปีที่แล้ว

      Malakunta Road Rajkot Nahin shabdon Mein Sangeet

    • @madhukarsurdkermadhukarsur5592
      @madhukarsurdkermadhukarsur5592 3 ปีที่แล้ว

      @@navnathjadhavjadhav2289 q

  • @raosahebthorat7541
    @raosahebthorat7541 5 หลายเดือนก่อน

    महाराज खूप सोप्या भाषेत समाजाला लाखमोलाचा उपदेश केला तुम्ही प्रवचनातून.🙏🙏

  • @manojgirase5156
    @manojgirase5156 10 หลายเดือนก่อน

    बोलाव तेव्हढे कमीच आहेत काय वर्णन केल आहे महाराज अप्रतिम खरच माझ्या आयुष्यात जर मला देवाण संधी दिली तर तुमची सेवा करेन माझ्याकडे ❤

  • @amolsonvane9492
    @amolsonvane9492 4 ปีที่แล้ว +6

    खुप सुंदर कथा आहे महाराज डोळे भरून आले आयकुन

  • @ramarakhonde8510
    @ramarakhonde8510 4 ปีที่แล้ว +21

    😢 मन भरून आल महाराज

  • @dilippakhare9462
    @dilippakhare9462 ปีที่แล้ว

    अप्रतिम कथा मी डॉ दिलीप पाखरे अनेक वेळा ऐकली खरोखरच समाज प्रबोधन पर अशी कथा

  • @yogeshghardinkar8742
    @yogeshghardinkar8742 3 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर महाराज तूम्ही या कीर्तनातून लाखों लोकांचें डोळे उघडले मनापासून धनयवाद 🙏🙏🙏

    • @navnathgavare941
      @navnathgavare941 2 ปีที่แล้ว

      खूंटी सुंदर महाराज तूम्ही या कीर्तनातून लाखों लोकाचे डोळे उघडले मनापसून धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @krushnamerukar9293
    @krushnamerukar9293 ปีที่แล้ว +1

    🙏 ram krushn hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulphulge3825
    @rahulphulge3825 2 ปีที่แล้ว +1

    खरच महाराज हा व्हिडिओ किती वेळा बघितला पण मन भरत नाही
    पुनःपुन्हा बघावच वाटत आहे हा व्हिडिओ
    खरच शब्दच नाहीत😪😪😪😥

  • @ni3n_np
    @ni3n_np 2 ปีที่แล้ว +1

    महाराज तुम्ही 38 मिनिटात
    अख्या जीवनाचे सार सांगितलेत
    हे कीर्तन आयकून मन सुन्न झाले
    महाराज कितीही बोलले तर शब्द
    अपुरे पडतील

  • @marathi1580
    @marathi1580 3 ปีที่แล้ว +9

    डोक्यात पाणी आल महाराज अप्रतिम कथा आहे 😓😓

  • @namapatil7912
    @namapatil7912 3 ปีที่แล้ว +1

    जय हारी माऊलि

  • @santoshdakore6116
    @santoshdakore6116 2 ปีที่แล้ว

    खरंच खुप खुप मस्त आहे हा व्हिडिओ मनाला लागला

  • @satyawanjavir5382
    @satyawanjavir5382 2 ปีที่แล้ว +1

    सध्याची वस्तुस्तिति थोडक्यात पण अन्न्मोल् शब्दात मांडून आई वडिलांची जाणीव हजारो श्रोत्याना करुंन् दिली महाराज ....अप्रतिम असा प्रसंग तुम्ही एका कथेतुन् समाजाचा समोर मांडला ...खूप खूप अभिनंदन ....
    Really डोळ्यातुन् पाणी आलं ...

  • @user-rf7ln4in8t
    @user-rf7ln4in8t 2 ปีที่แล้ว

    ज्याला आई बाप कळलं नाही त्या ला ह्या समज्यात काही जग न्याचा आदी कार नाही करच तुमचे करावे तेवढे कवतुक कमीच आहे त महाराज जय हरी माऊली

  • @krushnamerukar9293
    @krushnamerukar9293 ปีที่แล้ว +1

    🙏 ram krushn hari 🙏🙏🙏🙏

  • @RavindraPatil-zc8bw
    @RavindraPatil-zc8bw 4 ปีที่แล้ว +12

    महाराज मनापासून धन्यवाद तुम्ही जर राहिले नसते तर आई वडील कळाले नसते लोकांना

  • @Sevabanjarastatus
    @Sevabanjarastatus 2 ปีที่แล้ว +1

    पवन महाराजनी लई छान संगीत वजावला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Pradipofficial199
    @Pradipofficial199 3 ปีที่แล้ว +1

    महाराज खूप छान अप्रतिम .... खरच कथा ऐकून मन भारावून गेले...सत्य परस्थिती आहे....आजच्या काळात मुलांना कळत नाही...आई वडील काय आहे ....आज कालची मूल एवढी कृतघ्न कशी झाली ...कळत नाही.....😭😭😭. राम कृष्ण हरी महाराज💐💐

  • @atmaramvishe1576
    @atmaramvishe1576 2 ปีที่แล้ว +7

    खरंच ही एक हृदय स्पर्शी कथा आहे, महाराज तुमचं अभिनंदन करण्यासाठी माझ्या जवळ शब्द आपुरे आहेत.... राम कृष्ण हरी माऊली.... 🙏

  • @maheboobpathan5999
    @maheboobpathan5999 3 ปีที่แล้ว +3

    एक एक गोष्ट मनाला लागेल असे वाटते खूप छान आहे

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 ปีที่แล้ว +2

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल एकदम भारी ज्ञान घेणासारेखे आहे ऐकून मन हेलावून टाकणारी ही गोष्ट आहे

  • @govindghadge5706
    @govindghadge5706 3 ปีที่แล้ว +4

    मन भरून आल माहाराज खुप खुप छान 🌹🙏🌹

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 ปีที่แล้ว

    जय श्री कृष्ण जय श्री राम 🙏🙏👌👍👍

  • @DUDeore-jq3eo
    @DUDeore-jq3eo 2 ปีที่แล้ว

    निर्मळ विचार व आचार जीवनात येण्यासाठी अशा भावार्थ चींतांचीच गरज आहे
    राम कृष्ण हरी माऊली

  • @gormahichandrabhanterwe3827
    @gormahichandrabhanterwe3827 3 ปีที่แล้ว +2

    महाराज म्हणाले अशी अवलाद झोक्यात मेली असती तर चाल्ल असतं लाखात एक शब्द आहे महाराज सलाम तुमच्या कार्याला महाराज

  • @vaibhavwarhade6353
    @vaibhavwarhade6353 2 ปีที่แล้ว +1

    रामकृष्ण हरी

  • @dattatraylokhande5256
    @dattatraylokhande5256 2 หลายเดือนก่อน

    खूप छान सांगितलं वर्मावर बोट ठेवलं धन्यवाद 😢😢😢😢😢

  • @ankushbhagat899
    @ankushbhagat899 3 ปีที่แล้ว +1

    महाराज काय वर्णन करावं हो... हे सांगणं गरज आहे हो दादा ... एक एक शब्द अनमोल आहे हो महाराज तुमचा ... काय गोड प्रसंग मांडता वा ... ही सत्य परिस्थिती अहो सध्या... आणि हे बोल न काळजी गरज हो....बाबा

  • @ambadaspuri
    @ambadaspuri 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान छान

  • @harshalpathak8670
    @harshalpathak8670 7 หลายเดือนก่อน

    जय हरी माऊली 🙏

  • @dnyeneshwarghuge8815
    @dnyeneshwarghuge8815 2 ปีที่แล้ว +1

    महाराज आपल्या वाणीतून अशि कथा रोज ऐकावी मणाला वेड लागले कथेचे ,,🙏🙏🙏

  • @user-nl9nm7gn1b
    @user-nl9nm7gn1b 4 ปีที่แล้ว +2

    वाहा क्या बात हे बाबाजी राधे राधे बाबाजी तुम्हाला कसा प्रतीसाद द्यावा काय कळे ना बाबाजी अतीप्रतीम काय आवाज आहे बाबाजी 👏👏🚩🚩👌👌

  • @user-pe4vu1sc3r
    @user-pe4vu1sc3r 2 ปีที่แล้ว

    सन्माननीय समाधान जी महाराज,,,काय शब्द आहेत तुमचे ,,, अतिशय गोड असे शब्द आहेत महाराज......

  • @keshavmane9576
    @keshavmane9576 4 ปีที่แล้ว +6

    महाराजांचं कीर्तन असो की भागवत असो एकदम फिट बसते.सांगण्याची सैली एकदम भारी आहे.👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @amolgondchor731
    @amolgondchor731 8 หลายเดือนก่อน

    Ram krushan Hari maharaj

  • @minnathpetkar8843
    @minnathpetkar8843 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव राम कृष्ण हरी अतिशय सुंदर कथा गजेंद्र अतिशय सुंदर मार्गदर्शन संतगुरु माहुली महाराज🌺🙏🌺💐

  • @chandrasenmane5234
    @chandrasenmane5234 ปีที่แล้ว

    जय हरी अप्रतीम महाराज

  • @hanamantibitwar80
    @hanamantibitwar80 4 ปีที่แล้ว +2

    वा महाराज अगदी बरोबर आहे काय कथा सांगितली जय हरी विठ्ठल विठ्ठल

  • @sangavesudhir5003
    @sangavesudhir5003 ปีที่แล้ว

    Akdham surekh maharaj avdal bar

  • @manojpatil1657
    @manojpatil1657 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माऊली मन प्रसन्न झाल कर्था आकुण

  • @vinodpatil7255
    @vinodpatil7255 ปีที่แล้ว

    Khup chhan always correct 💯 ram Krishna Hari

  • @gavakadchirecipe6555
    @gavakadchirecipe6555 4 ปีที่แล้ว +9

    Khup sundar katha aahe👍👍

    • @amolmhaske523
      @amolmhaske523 3 ปีที่แล้ว

      Khup sundar aahe maharaj

  • @rajuasole9996
    @rajuasole9996 4 ปีที่แล้ว +2

    जय हरी माऊली,जगाला अशा च कटू सत्याची गरज आहे.

  • @babasahebbalame2421
    @babasahebbalame2421 2 ปีที่แล้ว

    समाज प्रबोधन,खुप छान, महाराज सलुट

  • @user-cd2dx7lf9z
    @user-cd2dx7lf9z ปีที่แล้ว +1

    छान आहे

  • @ankushkonde3496
    @ankushkonde3496 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी महाराज ज्या कथा किर्तन सांगता ते खूप छान असतात कितीही वेळा ऐकल्या तरी सारख्या ऐकाव्यास्या वाटतात आवाज खूप छान आहे महाराज

  • @ravindrapatil2491
    @ravindrapatil2491 2 ปีที่แล้ว

    हृदयस्पर्शी कथा राम कृष्ण हरी माऊली🙏🙏

  • @tushardhakane4872
    @tushardhakane4872 4 ปีที่แล้ว +3

    Maharaj tumhi je aai vishai boltat na no chalnge ahe tumhala magaraj, Really maharaj je lok aai vadilana je1 det nahit , home var rahu nay det , kamit kami te tumchi khatha eklyavar je1 tari detil .....really like you maharaj ...............jai bhagwan...............

  • @pruthivirajwaghmare4436
    @pruthivirajwaghmare4436 2 ปีที่แล้ว

    वा खुप छान,राम कृष्णा हरी महाराज

  • @ganeshthete6402
    @ganeshthete6402 2 ปีที่แล้ว

    महाराज काय कथा आणि काय आवाज तुमचा

  • @santoshbinnar3064
    @santoshbinnar3064 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर कथा करतात महाराज... आज अशा प्रभोधना ची खरोखर खूप गरज आहे.... काळजाला भिडणारी कथा... अप्रतिम

  • @govindsukre7673
    @govindsukre7673 3 ปีที่แล้ว

    Khop.chan.maharaj

  • @user-hv8mi9ug7l
    @user-hv8mi9ug7l 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माऊली, रामकृष्ण हरी

  • @arunmahandule3588
    @arunmahandule3588 4 ปีที่แล้ว +2

    महाराज तुमच्या वाणीला सलाम

  • @panditrathod6293
    @panditrathod6293 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 10 หลายเดือนก่อน

    Kharch ausha badlun jata aiikun maharaj dolyatun dhara vahu lagatat jay bari vitthal

  • @ramchandrakamble1951
    @ramchandrakamble1951 2 ปีที่แล้ว +1

    Khar ahe hai

  • @nilkanthshinde3578
    @nilkanthshinde3578 3 ปีที่แล้ว

    कथा ऐकताना मन दाटून येते खरोखर अवघड परिस्थिती आहे जगाची जय हरी महाराज

  • @dipakbabamali8538
    @dipakbabamali8538 3 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @santoshdakore4677
    @santoshdakore4677 ปีที่แล้ว

    खरच खूप सुंदर

  • @samadhanbarde5911
    @samadhanbarde5911 4 ปีที่แล้ว +2

    राधे राधे माहाराज खूप छाण ‌👍👍🌹🙏🙏🙏

  • @Ankush8691P
    @Ankush8691P 2 ปีที่แล้ว

    Jai shri krishna maharaj

  • @sudhirgangurde268
    @sudhirgangurde268 4 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर दादा 😥😥😥😥

  • @passionofmusicandknowledge3114
    @passionofmusicandknowledge3114 3 ปีที่แล้ว +1

    महाराज माझ्या वर माझ्या आई वडिलांचा माझ्यावर खूप गर्व आहे की मी काही तरी बनलो ........ आणि स्वतः कमावलेली डिग्री आणि आणि स्वतः उभा केलेला व्यवसाय आहे ............

  • @mansipatil6522
    @mansipatil6522 3 ปีที่แล้ว

    Khup chan maharaj bhakt kontahi asude garib ya shimant dev he pahat nahi . Fakt ji apan devachi bhakti karato ti antakarnane keli pahije ani je arpan kartoy te shradhene arpan kel pahije

  • @madhukarpatil4509
    @madhukarpatil4509 4 ปีที่แล้ว +2

    Jay hari maharaj khup chhan👌👌

  • @bhagyashrichavan6583
    @bhagyashrichavan6583 4 ปีที่แล้ว +3

    Khup chan maharaj ...khup radu yet ahe ....Nice,😭😭😭😭

  • @eknathsapkal9864
    @eknathsapkal9864 2 ปีที่แล้ว

    खुप छान महाराज

  • @ranjanashalukhe275
    @ranjanashalukhe275 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी जय गुरू माऊली🌹🌹🌹🙏🙏🙏 धुळे

  • @dnyaneshwarkoli7851
    @dnyaneshwarkoli7851 2 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली
    तुमचे प्रवचन मला खूप आवळतात

  • @vd3443
    @vd3443 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आहे

  • @tushardhakane4872
    @tushardhakane4872 4 ปีที่แล้ว +2

    Khup sunder khatha asun pan kahi lok unlike kartat mhanje mla as vataty ki te asi vadil sambalat nastil ....100%

  • @nandoodewkar6533
    @nandoodewkar6533 ปีที่แล้ว

    खूप छान आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @rohankhandelwal9725
    @rohankhandelwal9725 4 ปีที่แล้ว +5

    Kharch
    Kay kathaa ahe
    Guru
    Shabdh nii
    Gret

  • @dnyaneshwaringale4034
    @dnyaneshwaringale4034 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम शब्दच नाहीत महाराज मनोगत व्यक्त करायला जय हारि

  • @mayurvinchu7866
    @mayurvinchu7866 3 ปีที่แล้ว

    खूपच हृदयस्पर्शी वर्णन केले महाराज तुम्ही🙏

  • @dattadapke5452
    @dattadapke5452 3 ปีที่แล้ว

    अंतःकरण दाटून येते माऊली तुमची कथा ऐकल्यावर

  • @radhekrishana1619
    @radhekrishana1619 2 ปีที่แล้ว

    खूप शास्त्र युक्त बोलले महाराज, लागल नाही पण, खुप लागलं...,...राधे राधे प्रणाम

  • @BRM1968
    @BRM1968 3 ปีที่แล้ว +3

    जय हरी महाराज.....
    अतिशय अप्रतिम कथेचे साजरीकरण केले आहे आपले सहकारींचे गायन ही छान आहे. सर्व टिमचे मनस्वी अभिनंदन....
    आजच्या

    • @ranjanashalukhe275
      @ranjanashalukhe275 2 ปีที่แล้ว

      जय हरी गुरू माऊली अप्रतिम कथा

    • @ranjanashalukhe275
      @ranjanashalukhe275 2 ปีที่แล้ว

      धुळे

  • @baludahatonde8778
    @baludahatonde8778 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mharaj

  • @pramodvalekar9770
    @pramodvalekar9770 2 ปีที่แล้ว

    अशी कथा ऐकायला मस्त

  • @chetanmali6014
    @chetanmali6014 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @bhikanchaudhari3967
    @bhikanchaudhari3967 4 ปีที่แล้ว +1

    माऊली जय हरी अप्रतिम

  • @gajananaandhale7810
    @gajananaandhale7810 4 ปีที่แล้ว +4

    जय हारी महाराज
    आतुरता तुमचे कीर्तन ऐकण्यासाठी 1 फेब्रुवारी

    • @ashokjabhaye7053
      @ashokjabhaye7053 4 ปีที่แล้ว

      1kach nambar maharaj khup chhan aata chya mulana ghadvinya sathi ashich kirrtan kara jay hari

  • @vikramadasul9546
    @vikramadasul9546 3 ปีที่แล้ว

    जय हरी माहाराज खरच अंतःकरण तूमचे धन्य आहात आपणं

  • @anilbarguje2932
    @anilbarguje2932 3 ปีที่แล้ว

    खुप छान भोजेकर महाराज

  • @asarammore8413
    @asarammore8413 4 ปีที่แล้ว +2

    माहाराज खूपच सुंदर कथा करिता लोकप्रिय आहे

  • @krushnatradingcompany8042
    @krushnatradingcompany8042 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan mauli

  • @mohanbhoir3853
    @mohanbhoir3853 3 ปีที่แล้ว

    माऊली . मन भरून आले माऊली