YouTube मधून पैसे मिळतात?Youtube career कसं घडतं ? अनुभव, माहिती जाणून घेऊया हटके युट्यूबर्स कडून!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2024
- TH-cam मधून पैसे मिळतात? TH-cam career कसं घडतं? जाणून घेऊया हटके युट्यूबर्स उर्मिला निंबाळकर, मधुराज रेसिपीज फेम मधुरा बाचल आणि सुकीर्त गुमास्ते यांच्याकडून! आणि अनुभवूया त्यांचा TH-cam प्रवास ...
@UrmilaNimbalkar @MadhurasRecipeMarathi @SukirtG
#youtuber #youtubechannel #youtubecareer #youtubestar #urmilanimbalkar #sukirtgumaste #madhurasrecipemarathi #travel #travelvlog #fation #diy #makeup #food #khana #maharashtrianfood #maharashtrianyoutuber
आम्ही यूरोपमध्ये राहतो.आत्ता आम्हाला स्वित्झर्लंड ला जायचे आहे तर मी खरचं content पाहून फिरतो.त्यामुळे content creator la सलाम 🙏
मधुराताई आणि उर्मिला दोघीही फेवरेट...स्वयंपाक बनवताना काही अडल तरी मधुरा ताई मदतीला धावून येतात यू ट्यूब च्या माध्यमातून...आणि माझी मुलगी, माझ्या पुतण्या त्या सुद्धा उर्मिलाच्या टिप्स फॉलो करत असतात...त्यामुळे ही तिघही अगदी जवळची वाटतात...मुलाखत खूप छान..चांगली माहिती मिळाली ...तिघांनाही शुभेच्छा...कीर्ती जोशींनी अभ्यासपूर्ण मुलाखत घेतलेय ..त्याचंही अभिनंदन आणि कौतुक ❤
बाई पैसे शिवाय Kahich नाही...पन किती पैसे मिळाले हे तुम्ही पन सांगितले नाही...कोणाच् सांगत नाही अणि तेच तुम्ही केले
Urmila je kahi bolali. Te agadi khar. Manpsun patal. Mi Sudha content creator mhanun mi he sudha kahi anshi anubhawte.
paise kiti miltat te ka sangat nahi.talat ka aahe.
Sunder mulakhat..mi urmila ani sukirt yanche videos nehmi pahat hote..ani vatat hote ki ya doghanchi bolnyachi style mala same vatate...tevha mahit navte ki husband wife aahet ase....चांगली माहीती मिळते तुमच्या videos मधून
You tube बद्दल खूप छान माहिती मिळाली..thank you so much!!!
Khup motivated video ahe. Kititari gosti shiknyasarkhya ahet. ❤️❤️❤️☺️
Same urmila Tai tula pahun amhala as vatt ki tu karu shkto tr amhi pn karu shkto ......mazi baryach da consistency Rahat nahi tevha mi tuzya videos pahte muddamun aani mla prt ubh rahavs vatt Ani mi prt videos banavte
मस्त गप्पा झाल्या.. सुंदर अनुभव
खुप छान मुलाखत! अनेक विषय कळले. आपल्याकडे जे ज्ञान आहे, त्यांचा वापर करून आपणही काही करु शकतो, असा विश्वास आला.😊👍
खुप छान माहिती
Nice to hear this interview. 👌🤩👍👍👍
Khup chan
Khup chhan.👌👌😊
खरचं मस्त सांगितलंत हार्ड work आहे पण समाधान पण मिळत काहीतरी नवीन करतो ह्याचा आनंद असतो
Nice Information
Khup chan 😊😊
Khup chan❤
Khup chan sangitl....