तुमच्या आयुष्यात दुःख, संकट, त्रास असेल तर स्वामीं समोर फक्त हे १ काम करा आणि चमत्कार बघा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 778

  • @umeshjare9199
    @umeshjare9199 2 ปีที่แล้ว +85

    ताई तुम्ही जे सांगीतल तेच माझ्या जीवनात सध्या चालू आहे. तुमचा व्हीडिओ चालू असतानाच मला रडू आले. असं वाटल माझ्यासाठीच स्वामींनी तुमच्या मुखातून मला सांगितलं. ताई आयुष्यात अजून कितीही वाईट दिवस आले तरी स्वामी सेवा सोडणार नाही.
    ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll

    • @manishapatil6144
      @manishapatil6144 2 ปีที่แล้ว +1

      Shri swami samarth

    • @amolgholap7200
      @amolgholap7200 2 ปีที่แล้ว

      मला पन असेच zale दादा khup radayala आले अनी मला h khup संकट आहे jivanat मी पन महराजाचा फोटो सोमोर बसुन रड़ते shree स्वामी समर्थ

    • @sangitakulkarni3425
      @sangitakulkarni3425 2 ปีที่แล้ว +1

      Aho swaminchi seva karta mhatlyavr changalech divas yetil ani as ch mhana je perto tech ugavat.

    • @sachindeshmukh9082
      @sachindeshmukh9082 2 ปีที่แล้ว

      Shree svami samrth, 🌹🙏

  • @shreyabharsingh8307
    @shreyabharsingh8307 2 ปีที่แล้ว +121

    अगदी बरोबर सांगितल ताई हे माझ्या बाबतीत आता घङतय ,मी सगळ अनुभवते. पन मी फक्त स्वामी सेवेत लिन झाले,सगळ दुख सगळ टेंशन बाजुला करुन आनि खरच महाराज आहेत माझ्या सोबत,श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @kumudininagne2791
      @kumudininagne2791 2 ปีที่แล้ว +5

      ताई खूप छान माहिती देतात

    • @kumudininagne2791
      @kumudininagne2791 2 ปีที่แล้ว +3

      😂 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @kalyaninimase7210
      @kalyaninimase7210 2 ปีที่แล้ว +2

      ताई खुप छान माहिती सांगतात

    • @sujatajagtap2844
      @sujatajagtap2844 2 ปีที่แล้ว +1

      Shri swami samarth

    • @sujatajagtap2844
      @sujatajagtap2844 2 ปีที่แล้ว +1

      🙏🙏

  • @mahadevhajare9438
    @mahadevhajare9438 2 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    या प्रसंगातून मी जात आहे. मला विश्वास आहे माझे स्वामी मला यातून बाहेर काढतील त्यासाठी माझ्या सर्व ईच्छा स्वामी नक्कीच पुर्ण करणार..
    🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @vaishalighuge4777
    @vaishalighuge4777 2 ปีที่แล้ว +41

    श्री स्वामी समर्थ ताई खर आहे मला काल च असा अनुभव आला घरगुती मी खुप टेन्शन मधे होते खूप रडले स्वामी जवळ खूप मन हलक झाल ताई तुमची खूप आभारी आहे मी खुप समजून सांगता तुम्ही 🙏🏻🙏🏻

    • @vasantgurav4193
      @vasantgurav4193 2 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @aditigaikwad6331
    @aditigaikwad6331 2 ปีที่แล้ว +8

    अगदीं खर आणि अनुभव आहेअसेल प्रत्येक भक्ताला...🥺🥺दुःखात आपण स्वामींच्या अजुन जवळ जातो 👍💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @vaishalipandit4623
    @vaishalipandit4623 2 ปีที่แล้ว +5

    ताई खुप अडचणी होत्या महाराजानी सगळं चांगल केलंय घरात खुप पॉजिटीव्ह वाटतय आत्ता स्वामी आपल्या सर्व स्वामी सेवेकऱ्याच्या
    सर्व इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @nilesh6608
    @nilesh6608 2 ปีที่แล้ว +2

    तूम्ही खुपछान सांगितलं ताई खरंच महाराज आहेत, श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @swatiparate2002
    @swatiparate2002 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही किती भरभरून बोलतात स्वामी बद्दल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @bhaktipathak2759
    @bhaktipathak2759 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान संदेश दिला ताई तुमचे विडिओ खुप motivattional असतात खुप आधार मिळतो वाईट वेळेत मी तुम्ही सांगतात त्या सेवा घेते आणि खुप छान साथ दिली स्वामींनी मला माझ्या वाईट वेळेत आणि अजून पण देतात मार्ग निघतं जातो।।श्री स्वामी समर्थ।।🤗

  • @shero.the.chihuahua.
    @shero.the.chihuahua. 2 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌹🌺
    धन्यवाद ताई तुम्ही खुप छान बोलता
    सकारात्मकता प्रवाह होते।

  • @shwetanjalijadhav9720
    @shwetanjalijadhav9720 2 ปีที่แล้ว +4

    🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏हो ताई हे खर आहे मी नवीन सेवकरी आसुन स्वामी आईनी मला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढल आहे खुप त्रास होत होता मला पण आता मी हळू हळू आता बाहेर आले 🌹🙏

    • @ashasalve2710
      @ashasalve2710 2 ปีที่แล้ว

      Mi hi navin ahe pan mla anubhav nahi aale

  • @savitakatruwar8465
    @savitakatruwar8465 2 ปีที่แล้ว +4

    स्वामी सोबत असतील तर दुःखाचा डोंगर सहज पार होईल .......स्वामी भक्ती मध्ये खूप प्रचीती येते .....जय जय स्वामी समर्थ

  • @sunandamhetre8215
    @sunandamhetre8215 2 ปีที่แล้ว +4

    थँक्स पूजा तुझ्यामुळे मी श्री स्वामी समर्थांची सेवा जास्त करू लागले आहे

  • @harshaliphalsamkar9350
    @harshaliphalsamkar9350 2 ปีที่แล้ว +5

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @suvarnapatil8223
    @suvarnapatil8223 2 ปีที่แล้ว +12

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @punammhase4108
    @punammhase4108 2 ปีที่แล้ว +19

    अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🌺🌺

  • @priyabobade9061
    @priyabobade9061 2 ปีที่แล้ว +3

    खर आहे ताई मला पण असा अनुभव आला आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद 🙏

  • @kavitashegokar2139
    @kavitashegokar2139 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ताई तुम्ही जे सागितलं ते ऐकून खूप बर वाटल आज खूप दुःखात आणि टेन्शन मध्ये आहे मी पण स्वामींची सेवा घेते🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mohitff9772
    @mohitff9772 2 ปีที่แล้ว +6

    खरंच सांगितलं ताई मला हा अनुभव आलेला आहे स्वामी महाराजांनी एवढं काही दिलं आहे श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @sohampednekar5273
      @sohampednekar5273 2 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‌

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान माहिती दिली ताई माझ्या बाबतीत हे घडले आहे सर्वानी साथ सोडली श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌷🙏🌷

  • @MARATHAGAMER15
    @MARATHAGAMER15 2 ปีที่แล้ว +2

    Karch tai tumi khup chan sagetla aagde डोळे भरून आले श्री स्वामी समर्थ 📿🙏 mala pan aasa hota pan tumi aaj sagetla tar धिर आला मला करच आगळे मना पासून thanks shree Swami Samarth jay jay swami samarth 📿🙏

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari8216 2 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 2 ปีที่แล้ว +1

    पूजा खरच ग तू जे बोलत होती ते सगळ खर आहे माझ्याबाबतीत हेच चालू आहे तू बोलत होती तेव्हा डोळ्यातुन अश्रु येत होते जणु स्वामीनी तुला सांगितले मी रोज नामस्मरण करते तुझ्या बोलन्याने खुप आधार आला श्री स्वामी समर्थ

  • @ujwalajadhavpatil9356
    @ujwalajadhavpatil9356 2 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏

  • @bhavanapatil8436
    @bhavanapatil8436 ปีที่แล้ว +1

    ❤❤ shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏❤❤❤❤❤

  • @rasheebhosale9077
    @rasheebhosale9077 2 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ

  • @revatibole6346
    @revatibole6346 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ
    ताई तुमचे वीडीवो बघुन व ऐकुन खुप छान वाटत आणि स्वामींच आपल्याशी बोलत आहेत असच वाटत . खुप खुप धन्यवाद

  • @18.sureshkamble99
    @18.sureshkamble99 ปีที่แล้ว +1

    Shree swami samarth jai jai swami samarth 🙏🏻🌺

  • @saritasubhedar6594
    @saritasubhedar6594 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ..श्री स्वामी समर्थ

  • @shindek21
    @shindek21 2 ปีที่แล้ว +7

    *॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
    *🙏🏻🌼।। श्री स्वामी समर्थ ।।🌼🙏🏻*

  • @akshatalokeshk8322
    @akshatalokeshk8322 2 ปีที่แล้ว +8

    अगदी हेच करते... Thank you Tai for inspiring us 👌👏🙏shree swami smarth❤

  • @linanandkumarrele7796
    @linanandkumarrele7796 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद!
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ!
    🌹🙏🙏🙏🌹

  • @reshmachavhan6699
    @reshmachavhan6699 2 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌺🌺

  • @ashakuldharan3992
    @ashakuldharan3992 2 ปีที่แล้ว +2

    Majhya babtit pan hech ghadat aahe tai... Mhanaje mi yogya track war aahe.thank you so much.khup ekate watat hote.tumchya video mule khup chhan feel hot aahe.Shree Swami Samarth

  • @bhavanapatil8436
    @bhavanapatil8436 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth 🙏🙏❤❤ shree Swami Samarth 🙏🙏❤❤❤❤❤❤

  • @chitrabeldare4962
    @chitrabeldare4962 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ ताई अगदी बरोबर सांगितलं ताई माझ्या बाबतीत हेच घडलंय... आणि मला खात्री आहे जेवढा त्रास मी सहन केलंय तेवढे चांगले दिवस स्वामी दाखवणार आहेत

  • @renukajadhav5222
    @renukajadhav5222 2 ปีที่แล้ว +1

    खरचं ताई तु खुप छान बोलते मन प्रसन्न झालं आज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @swamisamarthgurumauli3256
    @swamisamarthgurumauli3256 2 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺👏👏👏👏🙇जय जय स्वामी समर्थ🌺🙏🌺👏👏👏👏🙇

  • @pradnyadrawinganddance1409
    @pradnyadrawinganddance1409 2 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 ปีที่แล้ว +21

    श्री स्वामी समर्थ . गुरूमाऊली सदैव आपल्या भक्तांचा पाठीशी रहा...आमचा चुका माफ करा 🙏

  • @sangitabagal8345
    @sangitabagal8345 2 ปีที่แล้ว

    हो ताई मला हा अनुभव आला आहे 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @deepalikilje9513
    @deepalikilje9513 2 ปีที่แล้ว +7

    🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @sambhajipatil3378
    @sambhajipatil3378 2 ปีที่แล้ว +3

    Shri swami samarth shri swami samarth shri swami samarth 🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @o171mmarathi
    @o171mmarathi ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼
    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 🌼
    अशक्य हि शक्य करतील स्वामी 🌼

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 ปีที่แล้ว +1

    शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो

  • @savitashirsat9254
    @savitashirsat9254 2 ปีที่แล้ว +2

    Shri swami samrth shri swami samrth shri swami samrth shri swami samrth shri swami samrth

  • @rupaliasmar5803
    @rupaliasmar5803 2 ปีที่แล้ว +5

    🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 ปีที่แล้ว +2

    ओम् श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @aaradhyaajaypatil7653
    @aaradhyaajaypatil7653 ปีที่แล้ว +1

    Shree swami samarth🙏🙏🌹🌹

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 2 ปีที่แล้ว +3

    🙏🏻🌹🌺Shri Swami Samartha 🌺🌹🙏🏻

  • @vrundahasolkar8147
    @vrundahasolkar8147 2 ปีที่แล้ว +2

    Thanks tai 🙏🏼🙏🏼shree swami samarth jay Jay swami samarth 💐💐

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌺🙏 धन्यवाद ताई

  • @adityasalunke7241
    @adityasalunke7241 ปีที่แล้ว

    ताई खूप सुंदर सांगता तुम्ही धन्यवाद तुमचे शब्द ऐकले की मन हलके होते ताई मनाला दिलासा मिळतो 🙏

  • @ksameerb
    @ksameerb 6 หลายเดือนก่อน

    ताई, तुमचे बोलणे ऐकून खूप सकारात्मक ऊर्जा मिळते 🙏🙏

  • @shraddhathorat3083
    @shraddhathorat3083 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 ताई मला तर आज अनुभव आलंय मी स्वामी समर्थ केंद्रातून स्वामींचा दर्शन घेऊन आले तेव्हा रस्ता क्रॉस करताना बस अगदी माझ्या जवळून गेली पण मला स्वामींनी वाचवले अपघात टाळले आहे मला स्वामींनी वाचवले .

  • @GAMINGAN88
    @GAMINGAN88 2 ปีที่แล้ว

    ताई खूप छान सांगतात.तूमी आम्हांला माहिती छान देतात. आम्हांला त्याची मदत होते.🙏🙏🌺🌺 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺

  • @artighatgepatil6840
    @artighatgepatil6840 2 ปีที่แล้ว +1

    Shree swami samrat tai💐

  • @prajaktapatil3784
    @prajaktapatil3784 2 ปีที่แล้ว +2

    Shree Swami Samarth 🙏 shree gurudev datt 🙏

  • @kishorikagale4511
    @kishorikagale4511 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan sangitla tai.. Thank you🙏🙏 Shree swami samarth🙏🙏🙏

  • @bhavanapatil8436
    @bhavanapatil8436 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @kavitarode2215
    @kavitarode2215 2 ปีที่แล้ว +1

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई

  • @shrutikulkarni7167
    @shrutikulkarni7167 2 ปีที่แล้ว +3

    Thank you Tai 😢
    Shree Swami Samarth 💐🌺🌺🙏🙏

  • @tejswinisutar870
    @tejswinisutar870 2 ปีที่แล้ว +2

    Thank you very much tai
    Shree swami samrth

  • @kishorshankarbirwadkar2760
    @kishorshankarbirwadkar2760 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान

  • @rihinigaikwad5456
    @rihinigaikwad5456 2 ปีที่แล้ว

    खरंच ताई तू मी खूप छान sangil.आतापर्यंत आमच खूप नुकसान झालेलं.माझ्या mr.यांची नोकरी गेली.ajun11lakhanch नुकसान झालं ताई aamch.kharach मला तुम्हाला हे sangtanach रडायला येत.pn ata swaminchi seva karun तम्ही सांगितले mahitivarun एक aatmvishwas nirman jhala.thank you tai.

  • @yashkogade4168
    @yashkogade4168 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरच ताई मला असा अनुभव आला मी खूप रडली स्वामी जवळ मला दुसर्‍या दिवशी सकाळी अनुभव आला खरोखरच स्वामी आहेत आपल्या सोबत 🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @Swati10Vijay
    @Swati10Vijay 2 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏 जय जय स्वामी समर्थ 🌹🌹❤️❤️

  • @gayatrinimbalkar3798
    @gayatrinimbalkar3798 2 ปีที่แล้ว +5

    🙏 Shri Swami Samarth Tai 💐💐

  • @foodypassion
    @foodypassion 2 ปีที่แล้ว +2

    Thank you tai sri swami samarth🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rohanwakale7799
    @rohanwakale7799 2 ปีที่แล้ว +2

    हो महाराज आपल्या सोबत आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @rohanwakale7799
      @rohanwakale7799 2 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थां सेवेत सारखे जिवनात कोणतेच सुख नाही आणि महाराजांनी ती संधी मला दिली श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🌹

  • @deepalikilje9513
    @deepalikilje9513 2 ปีที่แล้ว +1

    Khar bolat kaki tumhi aapn jeva aanadi asto na tevha Swami ch photo kade baghitalayvar asach vat ki Swami sudha khup aanadi aahet 🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @nalinikharat4844
    @nalinikharat4844 2 ปีที่แล้ว

    खुप छान वाटले ताई ऐकून यांची गरज होती सध्या 🙏 जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @aratitade6820
    @aratitade6820 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @b.gaikwad384
    @b.gaikwad384 2 ปีที่แล้ว

    ताई ,खरच मला असं वाटलं की तुमच्या तोंडून महाराजच मला सांगत आहेत . Video बघून खूप छान वाटलं. Shree swami samarth 🙏🙏

  • @JayashreePatil-y4b
    @JayashreePatil-y4b 5 หลายเดือนก่อน

    Khar ahe tai,agdi asch hot ahe aayushyat..chan mahiti dili ..Shree Swami Samarth

  • @vijaylilhare9000
    @vijaylilhare9000 2 ปีที่แล้ว +2

    Shree swami samarth jai jai swami samarth 🌹 🙏 🙏🙏🙏🌹

  • @rohanmohite2801
    @rohanmohite2801 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही खूप छान मार्गदर्शन देता मण हालक वाटत तुमच्या स्वामी दिसतात

  • @yaminiborse5071
    @yaminiborse5071 2 วันที่ผ่านมา

    Agadhi barobar aahe mala anubhav aala mi khup problem madhe hoti pan namsamrane mi baher aali Shree Swami Samarth

  • @RITESH_GAMING_YT502
    @RITESH_GAMING_YT502 2 ปีที่แล้ว +2

    Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🌺🙏

  • @SarikaWalase
    @SarikaWalase 2 ปีที่แล้ว +4

    Shree Swami Samarth Tai!!☺️🙏🙏🌺🌺

  • @nilimamandhare2496
    @nilimamandhare2496 2 ปีที่แล้ว

    ताई खुप chan माहिती sangta khup chan vatal सगळे tension dur झाले

  • @pratikshadhanawade798
    @pratikshadhanawade798 2 ปีที่แล้ว +2

    🌺🌺🙏🙏Shree sawmi samarath maharaj ki jay 🌺🌺🙏🙏

  • @zamiransari4498
    @zamiransari4498 2 ปีที่แล้ว +4

    Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @rahulmulay2463
    @rahulmulay2463 2 ปีที่แล้ว

    खुपच छान ताई. तुमचे विचार आणि मार्गदर्शन. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ 🙏खूप छान माहिती ....

  • @pavanmalwade1562
    @pavanmalwade1562 2 ปีที่แล้ว +2

    🙏Shree Swami samartha 🙏

  • @savitapawar9807
    @savitapawar9807 2 ปีที่แล้ว

    Tai tumhi khupch chan sagta man bharun yete aani himmt milte thanks tai श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @maheshdongre3550
    @maheshdongre3550 2 ปีที่แล้ว +1

    Shri Swami Samarth

  • @sampadapanchal9976
    @sampadapanchal9976 2 ปีที่แล้ว +3

    swami om mauli🌹🌹🙏🙏

  • @j.kpatil8908
    @j.kpatil8908 2 ปีที่แล้ว +2

    🙏 shree swami samarth 🙏❤️😘 agdi khar ahe tai u r right

  • @sachinmugdum921
    @sachinmugdum921 2 ปีที่แล้ว

    ताई आज तुमचा‌ व्हिडीयो बघुन माझ्या डोळ्यातुन पाणी आलं कारण माझ सगळं सुख दु:ख मी स्वामींना सांगते . मला जाणिव होते की मी जे काही फोटोसमोर बोलते ते सगळं समजत
    स्वामींना आणि आज कोठेतरी अस वाटत होत की आज प्रत्यक्ष स्वामीच मला सांगत आहेत आज तुमच्यात स्वामी दर्शन झालं... आज तुमच्या ह्या व्हिडीयो द्वारे आज मला समजल की खरच स्वामी माझ्या सोबत आहेत .... || श्री स्वामी समर्थ ||

  • @anilkamble8161
    @anilkamble8161 2 ปีที่แล้ว

    Shree Swami samarth🙏🙏tai Mazya Mister la lavkar bar kra hich Swami samarth yana prarthana karte 🙏🙏🌺🌺

  • @bhaktikadu4987
    @bhaktikadu4987 2 ปีที่แล้ว

    Tai tumhi kharch sangital... Shree Swami Samarth Jay jay Swami

  • @snehaljadhav3323
    @snehaljadhav3323 2 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर सांगितलं ताई खरच जेव्हा मी दुःखात असेल तेव्हा स्वामी महाराजांचा चेहरा दुःखात टेन्शन मधी दिसतो अन मी जेव्हा आनंदी असेल तेव्हा माझ्या पेक्षा ही जास्त हसरा चेहरा स्वामींचा दिसतो😊

  • @rajeshmahapadi1156
    @rajeshmahapadi1156 2 ปีที่แล้ว

    Barobar tai माझ्या सोबत होतय खूप त्रास आहे tai पण मला माहिती आहे स्वामी महाराज नक्की मार्ग दाखवणार श्री स्वामी समर्थ

  • @priyankachavan5416
    @priyankachavan5416 2 ปีที่แล้ว +2

    🌼🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌼

  • @vanitapatil7264
    @vanitapatil7264 2 ปีที่แล้ว

    ताई तुमचे रोज video पाहीलयानतंर खूप छान वाटते खरच महाराजनी मला पुनर्जन्म दिला मला खूप खूप मोठे संकट आले होते माझ्यावर साक्षात महाराजांनी मला दशँन दिले मला स्वप्नात येऊन वषँ झाले तरी महाराज़ जसे दिसले होते ते रोज आठवण येते

  • @sanikabendal1843
    @sanikabendal1843 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🌹Shree Swami Samarth🌹🙏 tai tumhi khup chhan mahiti deta

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 2 ปีที่แล้ว

    ताई खरच खूप खूप बरोबर साऺगताहे आमच्या बाबतीत हेच रोज घडते आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई खूप धन्यवाद

  • @prachihazarey2550
    @prachihazarey2550 2 ปีที่แล้ว

    Thank you tai.. sadhya mi pn ashach situation mdhe ahe.. ani swamini tumchya rupat mla marg dakhwla..
    Shri Swami Samarth 👃👃