हे गाणे गणेश सर तुमही तयार केलय मी तस वाचल तुमचया आवाजातच एक जादू आहे. गाणच काय .पण तुमच बोलणच आणि तेही अमृताने चिंब भिजलेली ती रसना कानाला मनाला सुखावुन जाते ..मरगळलेलया मनाला उभारी देते शबद.न.शबद ऐककतच रहावा वाटते असेच शबदांच अमृताच .हे भांडार उधळीत रहा बाळा .औक्षवंत हो जयवंत हो धनय तुझी मातपिता अशा ज्ञानेशास जनम दिलाय .
काय सांगू राणी मला गाव सुटना ! कसं सांगू राणी मला गाव सुटना !! बंद गळ्यामंदी माझं मावेना न अंग! जीन्स च्या कपडा मधी दुनिया झाली तशी दंग! जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग ! माणसाने माणसाचे सोडले का रंग ! म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना.. काय सांगू राणी मला गाव सुटना.....!. शहरातली गाडी बघा उंच गाणं गाती! माणसांनी माणसाशी तोडली का नाती! ओल्याचिंब पावसात ओलीचीम्ब माती !! शारदाच्या चांदण्यात भिजल्या का ग राती! सर्जा राज्याची जोडी माग हटना!!!! काय सांगू राणी मला गाव सुटना !! गावाकडची माणसे आमची कशी साँधी भोळी प्रेमच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी!!! दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी! सुरसुरीच्या सुरामधी चाखू पुरण पोळी!! चुलीवरच्या भाकरीची चवे ही सुटना !!!! ● काय सांगू राणी मला गाव सुटना !!!
पारी आली सरी गेली झाली त्याची तारी पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी कॉलेजच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी आपर्या चिपळ्या कपड्यामधी फिरती सारी पोरी.. म्हातारीच्या डोही वरती पदर हट ना.. काय सांगू राणी मला गाव सूट ना...
Me swatala khup bhagyavan samajto Mumbai pasun maze gav fakt 2.5 tas antaravar ahe, ani me pratyek Saturday Sunday la gavala jato, work from home asel tari gavatch thambto. Gavatli manse kharach khup bhari astat, jivala jiv denari.
हे गाणे गणेश सर तुमही तयार केलय मी तस वाचल तुमचया आवाजातच एक जादू आहे. गाणच काय .पण तुमच बोलणच आणि तेही अमृताने चिंब भिजलेली ती रसना कानाला मनाला सुखावुन जाते ..मरगळलेलया मनाला उभारी देते शबद.न.शबद ऐककतच रहावा वाटते असेच शबदांच अमृताच .हे भांडार उधळीत रहा बाळा .औक्षवंत हो जयवंत हो धनय तुझी मातपिता अशा ज्ञानेशास जनम दिलाय .
मनातली भावना आहे सगळ्यांच्या ज्यांची नाळ गावाशी कायम जोडलेली आहे .
youtube.com/@RahulChavan-or8ck?si=wvmBYyy6NN8JxLTd
गाव सुटना... हे गाणं ऐकण्यात आलं, आणि जाणवलं ह्या मध्ये काव्य दडलं आहे. खुप सुंदर काव्य आहे, मनाला अतिशय भावल.👍🏻👍🏻👍🏻
काय सांगू राणी मला गाव सुटना ! कसं सांगू राणी मला गाव सुटना !! बंद गळ्यामंदी माझं मावेना न अंग! जीन्स च्या कपडा मधी दुनिया झाली तशी दंग! जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग ! माणसाने माणसाचे सोडले का रंग ! म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना.. काय सांगू राणी मला गाव सुटना.....!. शहरातली गाडी बघा उंच गाणं गाती! माणसांनी माणसाशी तोडली का नाती! ओल्याचिंब पावसात ओलीचीम्ब माती !! शारदाच्या चांदण्यात भिजल्या का ग राती! सर्जा राज्याची जोडी माग हटना!!!! काय सांगू राणी मला गाव सुटना !! गावाकडची माणसे आमची कशी साँधी भोळी प्रेमच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी!!! दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी! सुरसुरीच्या सुरामधी चाखू पुरण पोळी!! चुलीवरच्या भाकरीची चवे ही सुटना !!!!
● काय सांगू राणी मला गाव सुटना !!!
😂😂😂😂
दादा हिंदी मध्ये ट्रांसलेट करून बघा जरा खुप मज्जा येईल
😂😂😂😂
Thanku
खुपच सुंदर गाणं गायला आवाज एकच नंबर 👍🏼👌👌👌
कोण कोण Boys 4 पिक्चर मधलं "गाव सुटना" हे गाणं ऐकून इथे आलेले आहेत??😃😄
Mi
Mi, just aikl hot.
@@pranalidabholkar9561 Pn khup chaan ahe na song??🥰🥰🥰😃😃
@@shubhambarge16 ho , mastach
Kadak song
अप्रतिम गाणे,मधुर आवाज, प्रत्येक शब्द उच्चारताच मानसाच्या मनाला भुरळ पडते.
किती कौतुक करेल तितके थोडे पडेल सर
एक नंबर एकच नंबर कविता
खूप भावली ही कविता ❤❤
मी पाहिलांदा बघितलं गाणं 10 वेळा गाणं ऐकत बघत बसलो छान गाणं आहे ❤️
वा ! वा! गणेश शिंदे सर आपल्यातील गायक पहायला मिळाला🎉🎉
Ya ganyache lekhak hech aajet
माझं गाव,,माझा परिवार सरांनी माझ्या मनातील भावना कवितेच्या रुपात मांडल्याने सरांना खूप खूप धन्यवाद...
youtube.com/@RahulChavan-or8ck?si=wvmBYyy6NN8JxLTd
It's not only song it's an emotions ❤❤❤
किती ही वेळा ऐकली तरी ऐकावं वाटतं
कविता छान आहे पण तुमचा आवाज ऐकत रहावा वाटतो
ग्रेट सर
नंबर एक, खूपच सुंदर कविता आहे ❤️🙏🏻👍🏻
खूप छान कविता आहे कीतीही वेळा ऐकली तरीही एकावीच वाटते
👌🏽👌🏽
youtube.com/@RahulChavan-or8ck?si=wvmBYyy6NN8JxLTd
Ek Number.... 11months Purviche Song Aaj BOYZ4 Madhye Aale,
Apratim Lyrics Aahet,
Hatts Offff ❤️❤️
फार छान कविता सर👍
गणेश दादा खूपच छान कविता आहेस
खुपच छान कविता आणि भावपूर्ण शब्दांत वर्णन केलेले गित रिल( short) खुप गोड वाटत मनाला.अभिनंदन कविचे आणि संगीतकारांचे.
खूप सुंदर कविता आणि सादरीकरण. Awesome, speechless.
वस्तुस्थिती अप्रतिम शब्दरचना...❤
मला हि कविता सादरीकरण खूपच आवडते म्हणून मी परत परत ऐकते
खूपच छान कविता जय महाराष्ट्र भाऊ🎉
गणेश दादा लय भारी कविता आहे
wow khup mast kavita
भावस्पर्शी, सुंदर गीत
I like this song 💞 superb. I miss Wadala n people from there😢
सर खूपच छान
खुप खुप सुंदर गाणे आहे सर
सर खूप छान आहे आनंद झाला आहे
Kya bat hain
Expression of our culture
youtube.com/@RahulChavan-or8ck?si=wvmBYyy6NN8JxLTd
खूप छान सर 👌
ह्रदयस्पर्शी 😊
खूप छान गणेश शिंदे सर
खुप छान सर.... आणि आपला आवाज देखील अप्रतिम आहे...👌
सर एका गाण्यामध्ये तुम्ही सगळी सगळी दुनियादारी मांडून टाकली❤❤❤
रामराम,मनमोहुन टाकले अवर्णनीय
एकच न. Sir
अतिशय सुंदर गाणं लिहिलंय अंगाला काटा येतोय
शिंदे सर तुम्ही भावनेला हात घातला, खूप भावस्पर्शी 😢
Sir aapale Bashan far sundar aastae
अप्रतिमकविता ,सादरीकरण तर त्याहुन ही सुंदर ❤️🙏🙏
Goosebumps in every word ❤
खुप छांन👍🏻👍🏻
Mala khub khub aawdate song 👌👌👍👍
खुप छान आहे कविता ❤🙏👌👍👏👏👏
Khup chhan ase vatate aapan khedya madhil vatavarnat aahot
मस्तच
आज सर तुम्हाला जवळून बघायला खूप बरं वाटलं ... कांदाटी विकास संघ या कार्यक्रमात आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌹🌹
3 वर्षा पूर्वी ऐकलेले आहे .
खूपच छान आहे.
kadakkkkkk sir
नाइस खुप छान
अप्रतिम सर
खूप खूप छान सर.....
This poem is awesome ❤❤
अप्रतिम शब्द रचना. मस्त 👍👍👍
ग्रामीण, जिवनाचे,हृदयस्पर्शी,वास्तवता, दर्शवणार,
काव्य ,उत्कृष्ठ,सादरीकरण,आवजातील,,लक्कब,,
खूपच,काही, भावना,सांगून,जाते,,कविना,अशाच
कविता, स्फुरोत,.....
Ekch number dada ❤
एक नंबर साहेब 🙏
खूपच छान
1 Number poem❤
👌🏽👌🏽
खूप छान कविता आहे आवाज अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
सर खरंच अप्रतिम... Love u..
Ashish Pawar Malegaon, Nashik
अगदी खरं...मस्त
खूपच छान ,
आमचे गाव आमचा सन्मान
लाजवाब
एक नंबर कविता❤❤👌👌
Great Sir. We are proud of you 🎇🎆🎉
Khupch mast Kavita nice sir
No words ❤ excellent
Move madlya song peksh sir n kadun hi kavita aiektana khup chan vate
1 no chan
अप्रतिम
Chan kavita ahe sir
Supar song
अप्रतिम 👌👌👌
पारी आली सरी गेली झाली त्याची तारी
पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी
कॉलेजच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी
आपर्या चिपळ्या कपड्यामधी फिरती सारी पोरी..
म्हातारीच्या डोही वरती पदर हट ना..
काय सांगू राणी मला गाव सूट ना...
खुपच छान कविता...👌🏼👍🏼
Khupch Chan sir.
खरंच खूप छान दादा 👍
Khup chan ❤❤so sweet song 🎵 sar
Superb
Khup chan
छान ❤
लयभारी दादा 👌👌
खूपच छान आहे कविता.
Khup chhan
गाण्यातले बोल खूप सुंदर आहे 💕
Apratim kavita sir👌👌gavakadle sundar chitra kavitetun ubha kela 😍
Me swatala khup bhagyavan samajto
Mumbai pasun maze gav fakt 2.5 tas antaravar ahe, ani me pratyek Saturday Sunday la gavala jato, work from home asel tari gavatch thambto.
Gavatli manse kharach khup bhari astat, jivala jiv denari.
Nashib ahe tumcha.. konta gav ??
Khup chàn
Khupchh chhan ❤❤
Speechless ❤❤🎉
खुपच छान कविता आहे
Mastch
अप्रतिम व्वा
हे गाणं ऐकताना गावाकडची आठवन येऊन डोळे अश्रूंनी गच्च होतात❤❤😂
खूपच छान गान आहे.
सर डोळ्यासमोर अख्खा गाव उभा राहिला जेंव्हा सुट्टीला गावी जातो तेव्हा तुमच्या कवितेतील वर्णनाप्रमाणे मनाची अवस्था होते पण इलाज नाही
खुप सुंदर ❤❤